संतसाहित्याचे गाढे अभ्यासक चैतन्य महाराज देगलूरकर यांच्याशी मनमोकळा संवाद

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • #इंद्रधनुष्य#प्रदीप नणंदकर#महाराज

ความคิดเห็น • 108

  • @16912152
    @16912152 9 หลายเดือนก่อน +3

    महाराजांचे विचार सखोल,उच्च नैतिक चारित्र्य घडवणारे तसेच आदरणीय आहेत त्याचप्रमाणे मुलाखत घेणाऱ्याचं सुद्धा कौतुक करावंसं वाटते, अतिशय छान मुलाखत 👌🏻🙏🙏

  • @bbhusari
    @bbhusari ปีที่แล้ว +3

    My God ! What a deep analysis of prevailing trends in youths thinking ! Leaving aside the minority class with the extremism in thoughts and actions the larger sections of youths are judging the available spiritual traditions and commitment to scientific values, in a rational way . Shri CMD is an Ocean of Knowledge, nevertheless everyone can fill his bucket irrespective of its size . The biggest quality of Maharaj is that he creates passion for spiritual knowledge, convictions for a meaningful life and respect for the traditions. During Corona pandemic I had the fortune of listening to his Bhagwat Pravachans, it brought a paradigm shift in my understanding of our religious thought process.

  • @shobhadumbre606
    @shobhadumbre606 ปีที่แล้ว +3

    हो खरंच आहे तुमची कीर्तन ऐकून ऐकूनच आम्ही परमार्थात पदार्पण करतोय🙏🌷

  • @bbhusari
    @bbhusari ปีที่แล้ว +1

    सद्गुरु श्री प. पू. श्री चैतन्य महाराज देगलूरकर की जय, साष्टांग नमस्कार . महाराजांचे सामाजिक विषयाच्या अनुषंगाने केलेलं चिंतन अत्यंत आशादायक आणि आश्वस्त करणारे होते . अगदी खरे आहे, आध्यात्म आणि विज्ञान यांच्यातील विसंवाद जवळ जवळ लोप पावण्याचा स्थितीला येऊन पोहोंचलेला आहे . कारण विज्ञानाच्या समोर ही पुष्कळशा जटिल समस्या उभ्या आहेत, सर्वच सिद्धांत प्रयोगशाळेत सिद्ध करण्यासारखे राहिले नाहीत व ज्या वेगाने ज्ञानात भर पडत आहे व संकल्पना बदलत आहेत , त्यामुळे विज्ञान समजणे तेव्हडे सोपे राहिले नाही व आधुनिक विज्ञानाची समज सामान्य माणसांच्या हातून निसटत आहे . पदार्थ विज्ञान, गणित व इतर काही निवडक विषयांत संशोधन करणाऱ्या अग्रगण्य वैज्ञानिकांनाच केवळ विज्ञान समजते असा दावा करता येईल पण इतर विषयातील वैज्ञानिकांना व तंत्रज्ञाना त्यांच्या कार्यपद्धती मध्ये काय बदल होणार आहेत याचा अंदाज ही येणार नाही . उदा: MRI मुळे वैद्यकीय निदान कसे बदलणार आहे याची कल्पना डॉक्टरांना 15 वर्षांपूर्वी मुळीच नव्हती .
    या उलट भारतीय दर्शनशास्त्रात भरपूर व्यवस्थिशीर पणा येत आहे , स्वामी विवेकानंद हे सामान्य माणसाला फक्त फार मोठे होते हे माहीत होते परंतु त्यांचे मोठेपण नेमकं कशात होते हे कळतं नव्हते . प. पू. चैतन्य माहराजानी, वेदांताचा विषय आगदी आपल्या उंबरठ्याशी आणून ठेवला आहे . महाराजांच्या प्रयत्नाने , निश्चित एक मोठा बदल येईल यात शंका नाही . महाराजांचे आपल्यामध्ये वावरणे हा एक नक्की दैवी संकेत आहे हे मात्र मला आवर्जून वाटते .

  • @rajendradhongde7546
    @rajendradhongde7546 2 ปีที่แล้ว +4

    चैतन्य महाराज यांचे सामाजिक भान आणि सूक्ष्म अवलोकन अतिशय सखोल आहे. अध्यात्म क्षेत्रात काम करताना वर्तमानाकडे दुर्लक्ष न होणे हे विलक्षण आहे. विनम्र अभिवादन.

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 7 หลายเดือนก่อน

    Mauli Jay Jay Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen8018 2 ปีที่แล้ว +5

    खूप च सुंदर प्रश्ण आणि त्याची समर्पक उत्तर खूप छान वाटले हे आमच्या मनातले पण हेच प्रश्ण आहेत ही उत्तरे आम्हाला आवडली

    • @pradeepnanandkar
      @pradeepnanandkar  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @Bhagyashri.Y
      @Bhagyashri.Y ปีที่แล้ว

      P pl p pannen

    • @shalinikadu4983
      @shalinikadu4983 ปีที่แล้ว

      खुप छान माहिती दिली आहे ने हमीचछान विचार करावयास लावता खुप सुंदर

  • @siddhalinggujar1815
    @siddhalinggujar1815 2 ปีที่แล้ว +2

    प पु चैतन्य महाराज यांचा स्पष्ट विचार, अध्यात्म खुप छान

  • @ruchapuranik3833
    @ruchapuranik3833 11 หลายเดือนก่อน

    समर्पक उत्तरे ...🙏

  • @dishadeshpande4364
    @dishadeshpande4364 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर👌 चैतन्य महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार🙏🙏🙏

  • @madhukarmahajan5311
    @madhukarmahajan5311 2 ปีที่แล้ว +8

    प्रवचन करताना तहानभूक लागत नाही याचा माझा अनुभव। मी वकील असल्याने मला कोर्टात अर्धा तास, पाउण तास कधीकधी जास्त वेळ बोलाव लागत,अशावेळी बाहेर आल्यावर खुप तहान लागते , पण तेच पुजा करतेवेळी तितकाच वेळ मला पाठ असलेले श्लोक, मंत्र मोठ्याने म्हणाल्या वर कधिच असे झाले नाही। कदाचित हा दैवी चमत्कार असावा।

    • @pradeepnanandkar
      @pradeepnanandkar  2 ปีที่แล้ว +1

      खरंय

    • @vivekdole5479
      @vivekdole5479 2 ปีที่แล้ว

      खुपच सुंदर मुलाखत. अजुन काही वेळ असता, तर बरेचसे आजकालचे प्रश्नांची ऊत्तरे मिळाली असतील.

    • @vaishalisid2691
      @vaishalisid2691 2 ปีที่แล้ว

      🙏🙏 खरंय माझ्या बाबतीत पण हेच घडत.

    • @pradeepnanandkar
      @pradeepnanandkar  2 ปีที่แล้ว

      व्वा..

  • @ankitadhas6184
    @ankitadhas6184 ปีที่แล้ว +2

    खूप छान चर्चा सत्र👌👌👏

  • @vidyakulkarni7749
    @vidyakulkarni7749 11 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी

  • @user-hg6ms1lg4d
    @user-hg6ms1lg4d ปีที่แล้ว +1

    परमार्थ जसा पुढे जायला शिकवतो,तसा नम्र व्हायलाही शिकवतो... खुप छान चर्चा सत्र...👌👍

  • @satyavatinirmal7068
    @satyavatinirmal7068 28 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏🙏🌼🌼

  • @chandrakantaji1085
    @chandrakantaji1085 ปีที่แล้ว

    Vinamra abhinandan tumache vicar pattat.

  • @amit-ip9bv
    @amit-ip9bv ปีที่แล้ว

    सद्गुरू चरणी साष्टांग नमस्कार 🙏

  • @user-ol9kd4pm3t
    @user-ol9kd4pm3t ปีที่แล้ว +1

    दंडवत प्रणाम महाराज जी 🙏🏻🙏🏻

  • @balkrishnagosavj1237
    @balkrishnagosavj1237 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिली आहे.महाराज मी स्वतः युट्यूबवर किर्तन, प्रवचन ऐकून मानसिक स्थिती चांगली करून घेतली आहे.

  • @savitalute2580
    @savitalute2580 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर खूपच सुंदर प्रश्न उत्तर ऐकायला मिळाले त्याबद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @kishormahajan1803
    @kishormahajan1803 ปีที่แล้ว

    खूप छान नेमके प्रश्न आणि तितकीच समर्पक उत्तरं उत्कृष्ट मुलाखत

  • @VidyadharDahiphale
    @VidyadharDahiphale 10 หลายเดือนก่อน

    🙏

  • @varshahinge1512
    @varshahinge1512 2 ปีที่แล้ว +1

    महाराज तुमचे विचार, वाणी आणि अध्यात्म या सर्वां पुढे नतमस्तक.🙏🙏🙏

  • @shrikantnawale8326
    @shrikantnawale8326 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान महाराज ,आम्हला तुमचा अभिमान आहे की तुम्ही आमच्या मराठवाड्यातील आहात.

  • @prakashdeshpande5589
    @prakashdeshpande5589 2 ปีที่แล้ว

    सत्गुरू चैतन्य महाराज यांचे चरणी साष्टांग नमस्कार

    • @madhavraonikam2657
      @madhavraonikam2657 2 ปีที่แล้ว

      खुप सुंदर आणि समर्पक उत्तरे दिली!!!!!!

  • @jadhavvr7358
    @jadhavvr7358 2 ปีที่แล้ว +1

    Dhanyavad

  • @jagnnathgaikwad1194
    @jagnnathgaikwad1194 ปีที่แล้ว

    साष्टांग दंडवत महाराज

  • @ramwadkar3737
    @ramwadkar3737 ปีที่แล้ว

    ⚘️🙏प्रणाम गुरूदेव जी⚘️🙏

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 ปีที่แล้ว

    🌺💫👌☘️🚩🙏 धन्यवाद महोदय नमस्कार 07/23

  • @hemantramdasi675
    @hemantramdasi675 ปีที่แล้ว

    एकाच वाक्यात सांगायचे झाले तर द्वंद्वातीतं गगनसदृशं केवलं ज्ञानमुर्तीम् !

  • @tejaswini_123
    @tejaswini_123 ปีที่แล้ว +1

    महाराज 🙏

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान 🙏🙏🙏🙏जय जय ज्ञानेश्वर माऊली🙏🙏🙏

  • @sureshvasudev2572
    @sureshvasudev2572 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप सुंदर मुलाखत

  • @hemlatavasave1723
    @hemlatavasave1723 2 ปีที่แล้ว

    प्रश्न खूपच छान पण त्याची उत्तर मनाला भावली तरुणांना खुप समजून घेतलं कुटुंबाकरिता मार्गदर्शन पण साधा सोप्या भाषेत समजेल असे सांगितले 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @santoskakde8208
    @santoskakde8208 2 ปีที่แล้ว

    सद्गुरू चरणी साष्टांग दंडवत. ...

  • @sanjaykatkar6944
    @sanjaykatkar6944 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी महाराज ,खुप छान माहिती दिली.

  • @hemantv.kulkarni6857
    @hemantv.kulkarni6857 ปีที่แล้ว

    Ram Krishna Hari Govind.

  • @kamleshmaharajjadhav6510
    @kamleshmaharajjadhav6510 ปีที่แล้ว +1

    0:33 काका ते सर नाहित, महाराज आहेत, महाराजाना दंडवत।

  • @makardhwajkulkarni290
    @makardhwajkulkarni290 2 ปีที่แล้ว

    सद्गुरू चरणी साष्टांग दंडवत. खूप छान.

  • @dr.rohininivratiankush1833
    @dr.rohininivratiankush1833 2 ปีที่แล้ว

    सद्‌गुरु चरणी सा. नमस्कार🙏🙏

  • @kisanaatole6562
    @kisanaatole6562 2 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव

  • @suvarnakelkar7239
    @suvarnakelkar7239 ปีที่แล้ว

    जय जय राम कृष्ण हरी माऊली, 🙏🚩

  • @sudhirgangane9135
    @sudhirgangane9135 ปีที่แล้ว

    अप्रतिम मुलाकत

  • @AdvaitIT
    @AdvaitIT 2 ปีที่แล้ว

    सद्गुरू चरणी साष्टांग दंडवत... 💐💐💐💐💐

  • @prakashdeshpande5589
    @prakashdeshpande5589 2 ปีที่แล้ว

    पत्रकार प्रदिप ननंदकर यांनी सद्गुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांना विचारले लेख प्रश्न व त्यांचे विषयही महाराज यांचे परंपरेशी विसंगत होते,तरिही महाराज यांनी त्यांचे उत्कृष्ट शैलीने खुप छान उत्तर देऊन मुलाखतकार व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.शेवटी संत साहित्य व त्यातील आशय यानुसार आचरण करणे हेच यशस्वी जीवनशैली चे सारं आहे,हे त्रिवार सत्य महाराजांनी सुंदर साहित्यिक वाणीतून प्रकट केले.ते ऐकून कृतकृत्य झालो

  • @shardavyawahare8748
    @shardavyawahare8748 ปีที่แล้ว

    Ram Ram 🙏🌷🙏 nyc

  • @meenakshideshpande7816
    @meenakshideshpande7816 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @pdprajwal
    @pdprajwal 2 ปีที่แล้ว

    Khup chan maharaj 💐💐🌺🌺🙏🙏

  • @shivramwagh1058
    @shivramwagh1058 ปีที่แล้ว

    🙏👌राम कृष्ण हरी महाराज🙏

  • @vitthalnarwade205
    @vitthalnarwade205 2 ปีที่แล้ว

    रामकृष्णहरि

  • @dhirajraut4812
    @dhirajraut4812 2 ปีที่แล้ว +1

    Very down to earth person

  • @user-vb1mb7yq3h
    @user-vb1mb7yq3h ปีที่แล้ว

    काय प्रश्न विचारता साहेब धार्मिक प्रश्न विचार जीवाचा उद्धार कसा होईल ,भगवंत कसा भेटेल,संताचे विचार कसे आहेत,अध्यात्मिक विकास कसा होईल,या संधर्भात विचारा,

  • @shantanujoshi133
    @shantanujoshi133 2 ปีที่แล้ว +1

    Apratim mulakhat

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 2 ปีที่แล้ว

    जय जय पांडुरंग हरी🙏🙏🙏🙏

  • @somnathdhanlobhe5383
    @somnathdhanlobhe5383 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏

  • @manishachame8711
    @manishachame8711 2 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dattarambarve9936
    @dattarambarve9936 2 ปีที่แล้ว

    Maharaj aple bolne sagne manje aplya nava pramane nave Chatnya devun jate Tumche bolne far far madur aste yat tilmatra shanka naste Apnala maza Sastang Namskar 🌹🙏🏻🚩

  • @sukrutajadhav2031
    @sukrutajadhav2031 2 ปีที่แล้ว

    Jay sadguru

  • @moreshwarkaka617
    @moreshwarkaka617 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @medhapujari9880
    @medhapujari9880 2 ปีที่แล้ว

    🙏🙏

    • @pradeepnanandkar
      @pradeepnanandkar  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @anuradhapatil8760
      @anuradhapatil8760 2 ปีที่แล้ว +1

      कीर्तनाने माणूस सुधारतो.अगदी बरोबर.

    • @pradeepnanandkar
      @pradeepnanandkar  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद