सद्य परिस्थिती आहे आज आपला आदिवासी समाज आदिवासी संस्कृती विसरायला लागला आहे. आपली संस्कृती जपत रहा आणि आपली संस्कृती जगाला ओळख करून देत राहू...जय आदिवासी जय जोहार.♥️🇮🇩
आदिवासी पावरी वाद्य विषयक खूपच सुंदर मार्गदर्शन... आदिवासी बोली भाषेत मार्गदर्शन, माहिती, स्त्रोत, पावरी बनवण्याची पद्धती- साहित्य, साधने, वाजवण्याची कला संस्कृती कशी अवगत केली जाते... या विषयी उपयुक्त माहिती देण्याचा खूपच मनोरंजक माहिती दिल्याबद्दल आभार... जय आदिवासी...
Awesome documentry bro i really enjoyed ❤❤ i am from padgan kalwan tal nashik dist i always think of these documentries should made for awareness of our culture......feels great to watch thus❤❤❤
*खुप छान काम करत आहे सर.... आपली आदिवासी संस्कृति कशी टिकुन राहील आणी युवा परंत कशी पोहचेल यासाठी खुप चांगल चैनल सुरु केल आहे... असेच आदिवासी संस्कृति व रुढी पंरेपरे नुसार विडीओ टाकत चला... 🙏🙏
सासर्याने खूप चांगली माहिती दिलेली आहे .तुमचे धन्यवाद मामा
आदिवासी संस्कृती जतन करून फार छान माहिती दिली बाबा. जय आदिवासी जय जोहार .🙏🙏
ह्रदयस्पर्शीसह उत्तम संदेश समाज बांधवांसाठी... 🙏जय आदिवासी. 🔥
धन्यवाद 🙏 जय आदिवासी
नवीन पिढीला खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏 जय आदिवासी 🙏
सद्य परिस्थिती आहे आज आपला आदिवासी समाज आदिवासी संस्कृती विसरायला लागला आहे. आपली संस्कृती जपत रहा आणि आपली संस्कृती जगाला ओळख करून देत राहू...जय आदिवासी जय जोहार.♥️🇮🇩
हि पारंपरिक वाद्ये आहेत याची जपणूक करणे गरजेचे आहे तरच भावी पिढी साठी फायद्याचे आहे
खूप छान डॉक्युमेंट्री बनवली आहे तू लोकांना कळवा असा मेसेज साध्या आणि सोप्या भाषेत तू सर्वांपर्यंत पोचवला आहे...
धन्यवाद 🙏😊
खुप छान, भारतीय आदीवासी संस्कृतीचे आमंदमयी दर्शन. जय डोंगरदेव.
खुप खुप सुंदर अशाच आदिवासी संस्कृतिच अजुन दर्शन घडवा
खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली !!! ❤
खूपच छान पावरी वाद्याची माहिती पट या डॉक्युमेंट्री मधून दाखवली. जय आदिवासी
धन्यवाद
काका एक नंबर माहिती दिली
बाबा अस instrument आपले आदिवासी बांधवच करतील. आपली संस्कृती अशीच टिकून राहिली पाहिजे. गर्व आहे मला आदिवासी असल्याचा... गर्वाने बोला जय आदिवासी
खुप खुप छान
खुप च छान माहिती आहे भावा
जय आदिवासी
धन्यवाद 😊
आदिवासी का सुंदर काव्य धनुधर एक लव्य
aadivasi sanskriti hi aapli alag v bharpur juni sanskriti aahe krupaya 🙏 apli vegli olakh tikvun thevali tarach aaple sankruti tikun rahil , krupaya aaple dev alag aahet tyana hindu devanshi jodu naye.....
dhanyawaad.
खुप छान 👌👌👌👌👍👍👍
धन्यवाद
Khup chan bhavno💐💐💗💗
Thanks 😊
Superb... chhan
खूपच सुंदर
खुप सुंदर सर, तुमच्यामुले माला हे वद्य पाहण्याला भेटले👌👌👌👍👍
धन्यवाद ✨
सण येतोय आपला जय आदिवासी
Nice video Bhau, Khup chan
Thanks 😊
खूप अश्या चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली आहे ,,,ही सगळ्या पर्यंत पोचली पाहिजे
काही लोकांना हे अजून माहीतच नाही आहे
धन्यवाद 🙏....नक्कीच आदिवासी संस्कृती कशी लोकांपर्यंत पोहोचेल हाच माझा प्रयत्न असेल नेहमी....!
आदिवासी पावरी वाद्य विषयक खूपच सुंदर मार्गदर्शन... आदिवासी बोली भाषेत मार्गदर्शन, माहिती, स्त्रोत, पावरी बनवण्याची पद्धती- साहित्य, साधने, वाजवण्याची कला संस्कृती कशी अवगत केली जाते... या विषयी उपयुक्त माहिती देण्याचा खूपच मनोरंजक माहिती दिल्याबद्दल आभार... जय आदिवासी...
धन्यवाद 😊
Awesome documentry bro i really enjoyed ❤❤ i am from padgan kalwan tal nashik dist i always think of these documentries should made for awareness of our culture......feels great to watch thus❤❤❤
खूप सुंदर माहिती दिली आहे ❤❤❤❤
Jay adivasi. Baba tumala
Shan mahiti Dada sangitli
खूप छान माहती सागीतली आहे काका जय आदिवासी मी नाशिक कर 🥰🥰❤️👍👍
धन्यवाद 🙏
Super information 👍👍👍👍💯👌👌👌
Thank you so much 👍
Mstt ✌️✌️🙏
पावरी = 💢 impression of our culture👌👣🌿
धन्यवाद 😊
👌
It's all about our culture, the great documentary for our new generation 🇵🇱🙏❤️
Thanks😇
@@AdiwasiCulture plz send u r number sir
🙏 मी एकनाथ निवृत्ती गावंडा
मु भाम नगर पो काळुस्ते
ता इगतपुरी जि नाशिक
ग्रा.पं काळुस्ते सदस्य
भाम धरणग्रस्त प्रतिनिधी 💯
😔पावली,तारपा पाहिजे
👏👏👏👏👏
भाऊ यांचा संबळ चा विडिओ असेल तर तो पण टाका you tube ला टाका खूप छान आहे....
आणि हे पण विडिओ मस्त आहे ✌️💗
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍👌🏻💐💐
Awesome .....no word
Thanks 😊
Nice❤
Awesome 👍🔥🔥✌️✌️💪
*खुप छान काम करत आहे सर.... आपली आदिवासी संस्कृति कशी टिकुन राहील आणी युवा परंत कशी पोहचेल यासाठी खुप चांगल चैनल सुरु केल आहे... असेच आदिवासी संस्कृति व रुढी पंरेपरे नुसार विडीओ टाकत चला... 🙏🙏
धन्यवाद 🙏....नक्कीच आदिवासी संस्कृती कशी लोकांपर्यंत पोहोचेल हाच माझा प्रयत्न असेल नेहमी....!
Good...🙏🙏
Thanks
आदिवासी हिंदु नहीं है अलग संस्कृती है
Superb 🔥
Thanks 🤗
Jay adiwasi 🙏🙏🙏🙏
😘🔥🌄🙏
जय आदिवासी
Jay adiwasi
nice
Jay aadivasi
Super 🔥🔥🔥
Thanks 🤗
आपली संस्कृती कशी टिकवली व आपण कश्या प्रकारे हा वारसा पुढ जपावा हे समजणं फार महत्वाच आहे....🙏🙏🥰🥰
धन्यवाद 🙏....नक्कीच आदिवासी संस्कृती कशी लोकांपर्यंत पोहोचेल हाच माझा प्रयत्न असेल नेहमी....!
Nice video
Nice👍
Thanks ✌
Nice information ❤️
Thanks
Nice 👍❤
Thanks ✌
Jay adivasi 💥🌾
Jay Adiwasi
महाराज🙏 जय आदिवासी
आपलं नाव पत्ता, मोबाईल फोन नंबर पाठवा
आम्हाला पावरी,तारपा पाहिजे
नंबर मिळेल काय दादा मोबाईल
माझ्या पण गाण्याचे नाव आदिवासी वाघ च आहॆ 🙏
Laybhari
Katalgav Taluka Kalwan Ka
Ho
Babanch gav konta
Katalgav
बाबा मला पावरी वाद्य हव आहे कुठ भेटेल
आदिनाथ की काशी .आदिम काल से आदिवासी .
mobile no patva
00
Number plzzx
Konacha number pahije?
@@AdiwasiCulture tumchaa
Nice👌🙏🎉
जय आदिवासी
Nice 👍👌
Nice 👌👌🥰
Thanks 😊
जय आदिवासी