गाथा गजाननाची - १

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 76

  • @maheshpande7318
    @maheshpande7318 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ - श्री गजानन

  • @veenasukerkar314
    @veenasukerkar314 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    !! गण गण गणात बोते!!🙏🌹🙏

  • @indian3274
    @indian3274 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय शंकर

  • @ranjanamulmule8512
    @ranjanamulmule8512 2 วันที่ผ่านมา +2

    दासगणु चे चरित्रपासून सुरवात होत आहे खूप छान, सुरस माहिती मिळते आहे .श्री गजानन महाराजांचे अत्यंत रसाळ चरीत्र मिलिंद जीच्या मुखातून ऐकण्याची सुसंधी प्राप्त होतेय खूप आनंदाची गोष्ट आहे🙏🙏🙏

  • @ushasamant1091
    @ushasamant1091 วันที่ผ่านมา +1

    Jai Gajanan.

  • @shyamchandelnanded.364
    @shyamchandelnanded.364 วันที่ผ่านมา +1

    उल्लेखनिय उपक्रम, शुभेच्छा🎉

  • @vidulabreed2798
    @vidulabreed2798 2 วันที่ผ่านมา +1

    अरविंद काका आणि मिलिंद दादा मी तुमची वाट बघत होते. कान आतुर झाले आणि तुम्हां दोघांच्या दर्शनाची ओढ निर्माण झाली. गजानन महाराजांविषयी ची मालिका सर्वदूर गाजू दे. फार अनुभव येतात त्यांच्या आशीर्वादाचे.
    तुम्हां दोघांना मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹

  • @prathameshjoshi872
    @prathameshjoshi872 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय गजानन 💐

  • @aparnadeshmukh7849
    @aparnadeshmukh7849 3 วันที่ผ่านมา +1

    श्री गजानन जय गजानन

    • @anayataklikar2977
      @anayataklikar2977 2 วันที่ผ่านมา

      जय गजानन महाराज की जय 🙏 🌺 🌹 🌺 🙏

  • @swapnachavan6135
    @swapnachavan6135 3 วันที่ผ่านมา +1

    Mast kaka. Thanks milind dada for coming again. Looking forward to watch all the series like shree shankar maharaj.🙏🙏🙏

  • @hemantshivade8321
    @hemantshivade8321 3 วันที่ผ่านมา +1

    खूपच रसाळ विश्लेषण 🙏🏻🌹

  • @vishwanathkulkarni1227
    @vishwanathkulkarni1227 วันที่ผ่านมา

    श्री गजानन जय गजानन!

  • @siddharthjoshi615
    @siddharthjoshi615 3 วันที่ผ่านมา +1

    🌲गण गण गणात बोते🌳🌿🌸🌹🙏
    नमस्कार अरविंद काका आणि मिलिंदजी🙏 शेगावचे श्री संत गजानन महाराज ह्यांच्या वरिल मालिका आपल्या अमृत वाणितुन ऐकायला मिळणे ही खरीच अध्यात्मिक मेजवानीच आहे.आपण भेटीला आलात ह्याचा खूप आनंद आहे.श्री अरविंद काका आणि अापणास साष्टांग नमन🙏
    पुढील भागांची उत्सुकता आहे🙏

  • @--SANDEEP--
    @--SANDEEP-- 3 วันที่ผ่านมา +2

    फार ओघवती वाणी आहे आपली, महाराजांची गाथा मालिका सुरू केल्याबद्दल आभार.. जय गजानन 🙏🙏

  • @PushkarThakare-q2d
    @PushkarThakare-q2d 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान सुंदर अनूभूती... श्री दासगणू महाराज यांच्या बद्दल वेगळीच माहिती मिळाली... धन्यवाद काका...

  • @prathameshjoshi872
    @prathameshjoshi872 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय गजानन 💐
    मिलिंद दादा आणि काका तुमचे खुप खुप धन्यवाद...!!!

  • @Tanee121
    @Tanee121 2 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम सुरुवात....eagerly waiting for next episode

  • @medhajunnarkar190
    @medhajunnarkar190 3 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏

  • @amitamande
    @amitamande วันที่ผ่านมา

    Jai Gajanan . mauli sashtang namaskar

  • @udaygaikwad6311
    @udaygaikwad6311 3 วันที่ผ่านมา +1

    Khupach chan Milind kaka 🙏

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 3 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार

  • @swatikoparkar6188
    @swatikoparkar6188 2 วันที่ผ่านมา +1

    जय गजानन श्री गजानन
    नमस्कार

  • @swatigodbole7119
    @swatigodbole7119 3 วันที่ผ่านมา +1

    तुम्हा दोघांना बघुन आनंद झाला 🙏🙏 मी रोज मालिकेची वाट बघीन

  • @gourishaligram6138
    @gourishaligram6138 3 วันที่ผ่านมา +1

    गण गण गणात बोते
    रोज ऐकायला मिळणार म्हणून खूप आनंद झाला.

  • @abhaydeshpande3515
    @abhaydeshpande3515 2 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ 🙏
    नमस्कार काका 🙏
    कालपासून गाथा गजाननाची मालिका सुरु झाली.
    आपले आणि मिलिंद दादांचे खूप खूप आभार🙏
    गजानन महाराजांवर मालिका आणि ती पण मिलिंद दादांच्या ओघवत्या वाणीतून केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏
    पुढील भागही सुंदर होणार यात शंका नाही.
    साष्टांग प्रणाम 🙏🙏

  • @omkarkharde2000
    @omkarkharde2000 3 วันที่ผ่านมา +4

    आठले काका ! खूप प्रेम तुम्हाला ...तुमचे व्हिडिओज मी पाहत असतो ..आणि परत मिलंद काका येतील अस फार मनापासून वाटतं होत आणि आज काका आले .. मिलिंद काका म्हणाले होते तसे "ती चाहूल मला आधीच लागली आहे.." आता सगळे श्रोते गजानन मय होणार... आठले काका ! गुरू आणि गुरूतत्त्व ह्या विषयी ज्या पोटतिडकीने तुम्ही सांगता आहात त्याचा खरच खूप ऋणी आहे मी .. मनापासून thank you kaka ! आणि खूप शुभेच्छा ... गण गण गणात बोते 🙏

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 3 วันที่ผ่านมา +1

    जय गजानन!🙏🌹🙏

  • @rajendrajoshi8410
    @rajendrajoshi8410 3 วันที่ผ่านมา +1

    P.p.p.s.babashree.satsatprnam 🙏🙏🌹🌹🚩🚩💕...kurupa ashirvad asava 🙏 🌹 😅

  • @onkar.kolekar
    @onkar.kolekar 3 วันที่ผ่านมา +1

    जय गजानन.....❤❤❤
    गुरुवर्याना नमस्कार 😊

  • @a1amolkajale
    @a1amolkajale 2 วันที่ผ่านมา +1

    जय श्री गजानन

  • @danceforever5940
    @danceforever5940 3 วันที่ผ่านมา +1

    Jai Gajanan Mauli 🙏 Gan Gan Ganat Bote 🙏

  • @sunitapathak9161
    @sunitapathak9161 3 วันที่ผ่านมา +1

    श्री गजानन जय गजानन
    जय गजानन माऊली
    🙏🙏🙏🙏

  • @udaygaikwad6311
    @udaygaikwad6311 3 วันที่ผ่านมา +2

    Jay gajanan mauli 🙏🙏 jay Shankar Baba 🙏🙏

  • @dhananjaygurjar
    @dhananjaygurjar 3 วันที่ผ่านมา +1

    🙏

  • @SunilMujumdar-h9x
    @SunilMujumdar-h9x 2 วันที่ผ่านมา +1

    Jay Gajanan 🙏

  • @sunilgiri8470
    @sunilgiri8470 3 วันที่ผ่านมา +1

    Jay gajanan mauli

  • @pradeepwadelkar5246
    @pradeepwadelkar5246 3 วันที่ผ่านมา +2

    काका आपणास व श्री मिलिंद ह्यांना मन: पुर्वक नमस्कार 🙏🙏
    खूप आतुरतेने ह्या मालिकेची वाट बघत होतो.आता श्री मिलिंदजीच्या श्री मुखातून अजून एक अमृत वाणी ऐकायला मिळणार म्हणजे अजून एक अध्यात्मिक मेजवानीच.तुम्हां दोघांना पुन्हा पुन्हा शतदा नमन 🙏🙇🙏

  • @cskarvekar
    @cskarvekar 2 วันที่ผ่านมา +1

    जय श्री गजानन माऊली 🙏🚩

  • @nishantghodke3227
    @nishantghodke3227 3 วันที่ผ่านมา +1

    सुरुवात आनंदी प्रवासाची..

  • @vinayakjoshivp
    @vinayakjoshivp 3 วันที่ผ่านมา +1

    काका आणि मिलिंद कर्वे यांच्या कडून गाथा गजाननाची ऐकायला मिळणे हा अलौकिक योग गजानन महाराजांच्या मुळे आला आहे

  • @hanumantdeshmukh2148
    @hanumantdeshmukh2148 3 วันที่ผ่านมา +1

    जय गजानन माऊली !!🚩🙏

  • @pankajgundecha6516
    @pankajgundecha6516 3 วันที่ผ่านมา +1

    गण गण गणात बोते ❤

  • @abhaykulkarni2512
    @abhaykulkarni2512 3 วันที่ผ่านมา +1

    खूप छान आणि माहित नसलेली माहिती मिळाली, धन्यवाद 🙏

  • @rajashreetendulkar251
    @rajashreetendulkar251 3 วันที่ผ่านมา +1

    गण गण गणात बोते 🙏
    काका आणि मिलींद दादा आपल्या दोघांना माझा 🙏🙏

  • @swatikeljii4576
    @swatikeljii4576 3 วันที่ผ่านมา +1

    🙏 काका आपणास व श्रीयुत मिलिंद कर्वे यांना माझा शि.सा. नमस्कार.....जय गजानन 🙏💐

  • @yoginii45
    @yoginii45 3 วันที่ผ่านมา +1

    Gan gan ganat bote 🙏🙏🌺

  • @shilpamarathe9363
    @shilpamarathe9363 3 วันที่ผ่านมา +1

    ॥गण गण गणात बोते॥🙏🙏🙏

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 3 วันที่ผ่านมา +1

    खुप छान विवेचन धन्यवाद आणि नमस्कार

  • @ajaymonde9821
    @ajaymonde9821 3 วันที่ผ่านมา +1

    Ya malikeche lakho episode vhavet. ShreeSwami Samarth Jai Shankar

  • @devidasmarathe2676
    @devidasmarathe2676 3 วันที่ผ่านมา +1

    साष्टांग नमस्कार श्री काका व श्री मिलिंदजी🌹🌻🌼🙏🙏🙏

  • @TheAmbajogai
    @TheAmbajogai 3 วันที่ผ่านมา +1

    गण गण गणात बोते

  • @rohanherlekar6850
    @rohanherlekar6850 3 วันที่ผ่านมา +1

    जय गजानन 🙏🏻
    आपल्या दोघांच्या मध्ये एक ट्युनिंग आहे.. आपल्या मुळे गजानन महाराज नव्याने समजतील 🙏🏻

  • @amitdusange
    @amitdusange 3 วันที่ผ่านมา +1

    kaka, thank you. you are excellent. We all appreciate all ur programs.🙏

  • @vinayakjoshivp
    @vinayakjoshivp 3 วันที่ผ่านมา +1

    जय गजानन

  • @anujachinchanikar6594
    @anujachinchanikar6594 3 วันที่ผ่านมา +1

    काका आताच ऐकायला सुरुवात केली.धन्यवाद काका आणि मिलिंद जी

  • @hemantshivade8321
    @hemantshivade8321 3 วันที่ผ่านมา +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

  • @KSHAYSHINDE
    @KSHAYSHINDE 3 วันที่ผ่านมา +1

    SHREESWAMISAMARTH

  • @nehapandhare5974
    @nehapandhare5974 3 วันที่ผ่านมา +1

    Khup chan punha mejwani

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 3 วันที่ผ่านมา +1

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐

  • @diptimandhare4181
    @diptimandhare4181 3 วันที่ผ่านมา +2

    कारंजा जायचं ठरलं आणि काका तुमचा कारंजा वरील माहिती पूर्ण व्हिडिओ आला आज शेगाव वरून आले आणि आज गाथा गजाननाची काय योगा योग आहे

  • @prashantaher3313
    @prashantaher3313 3 วันที่ผ่านมา +3

    प्रतीक्षा संपली.. काकांना आणि आदरणीय मिलिंद दादा ना नमस्कार 🙏

  • @sangitajade4607
    @sangitajade4607 3 วันที่ผ่านมา +1

    Thank you kaka. Khup vat baghat hoto

  • @smitabarbhai2658
    @smitabarbhai2658 3 วันที่ผ่านมา +1

    काका आणि मिलिंद जी आपल्याला साष्टांग नमस्कार 🙏

  • @shilpamarathe9363
    @shilpamarathe9363 2 วันที่ผ่านมา +1

    श्री.मिलिंदजी, आपल्या या सुंदर ओघवत्या कथनामध्ये, कृपया, एक महत्त्वाची दुरुस्ती आपण करावी. श्री.दासगणू महाराजांचा जन्म 1887 मध्ये नसून, तो 1868 साली झाला होता. त्यांचा जन्म - दि.6 जानेवारी 1868 रोजी झाला होता. कृपया, तशी दुरुस्ती आपण करावी, ही आपल्याला नम्र विनंती!🙏🙏

  • @laxmanjagtap2995
    @laxmanjagtap2995 3 วันที่ผ่านมา +1

    साष्टांग नमस्कार काका व मिलिंद जी🙏🙏

  • @ushavaze7570
    @ushavaze7570 3 วันที่ผ่านมา +1

    Faar chaan

  • @suyogighanekar4482
    @suyogighanekar4482 3 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार

  • @padmajakhandewale
    @padmajakhandewale 3 วันที่ผ่านมา +1

    गण गण गणात बोते

  • @vandanakulkarni9070
    @vandanakulkarni9070 2 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏

  • @sunilkulkarni2269
    @sunilkulkarni2269 2 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार

  • @ankitakarnik8878
    @ankitakarnik8878 3 วันที่ผ่านมา +1

    गण गण गणात बोते

  • @ashwinipandit5711
    @ashwinipandit5711 2 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏

  • @sangitakalbhor8252
    @sangitakalbhor8252 วันที่ผ่านมา

    गण गण गणात बोते