खुप छान उपक्रम नमस्कार गुरुदेव माझी व आपली प्रत्यक्ष भेट यवतमाळ येथे बाल गणेश दत्त मंदिर मध्ये श्री जोशी कडे श्री दत्त मुर्ती स्थापना या कार्यक्रमात झाली प्रत्यक्ष भेट होण्यास तब्बल ४२ वर्ष लागली माझे माहेर अकोला जिल्हा माझे आजोबा यांच्या मुखातून नेहमी सद्गुरू माउली चे नाम सतत कानावर पडत असे त्याच पुण्याई ने जिवनात सद्गुरू लाभले व गुरुदेव यांचे सम अनेक विभूती चे दर्शन ही घडले गुरुदेव चरणीं त्रिवार वंदन
Khup chan udbodhak chintan.
Pranam gurudev
खूप छान. मनातील शंखाची पूर्तता झाली. सद्गुरू दास महाराज की जय
जय श्रीराम
खूपच छान माहिती साधकांना सांगितले.
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏
खुप छान उपक्रम नमस्कार गुरुदेव माझी व आपली प्रत्यक्ष भेट यवतमाळ येथे बाल गणेश दत्त मंदिर मध्ये श्री जोशी कडे श्री दत्त मुर्ती स्थापना या कार्यक्रमात झाली प्रत्यक्ष भेट होण्यास तब्बल ४२ वर्ष लागली माझे माहेर अकोला जिल्हा माझे आजोबा यांच्या मुखातून नेहमी सद्गुरू माउली चे नाम सतत कानावर पडत असे त्याच पुण्याई ने जिवनात सद्गुरू लाभले व गुरुदेव यांचे सम अनेक विभूती चे दर्शन ही घडले गुरुदेव चरणीं त्रिवार वंदन
Khup chhan
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻मनातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली.
खुप छान कार्यक्रम ! सद्गुरु दास महाराजांना नमस्कार व सर्वांना खूप शुभेच्छा व धन्यवाद.
खूपच सुदंर माहिती वारंवार ऐकली राहावीसी वाटणारी
मार्मिक प्रश्न विचारले गेले. पू.महाराजांनी त्या सर्व प्रश्नांची मोजक्या शब्दात आणि सोदाहरण दिलेली उत्तरे पुन्हा पुन्हा ऐकून साधक नक्कीच नि:शंक होतील.
छान माहिती🙏🌹
वर्गणी किती कुठे पाठवायची?