खूप छान माहिती दिलीत मी छोटा तबला वादक आहे खालील काही मोठ्या कलाकारांना साथीचे भाग्य सुधीर फडके पंडित भीमसेन जोशी वसंत आजगावकर प्रमोद रानडे प्रमिला दातार
नमस्कार मी आज प्रथमच आपल चॅनल पाहिलं आपला आवाज शिकवण्याची हातोटी अप्रतिम आहे आपण जर ऑनलाईन क्लास घेत असाल तर माझ्या मुलीला तुम्हाला जॉईन व्हायला आवडेल तीच बेसिक शिक्षण झालं आहे शिक्षण लग्न यामुळे आवड मागे राहिली आपल्याकडून posotive उत्तरची अपेक्षा करते धन्यवाद
मी आज च तुमचा व्हिडिओ पाहिला. खूप छान वाटले. मी एक रिटायर्ड बाई आहे. खूप वर्ष अशीच लता दीदी ची गाणी म्हणते पण सुर ताल अभ्यास नाहीय. तर आता मी गाणं शिकू शकते का. पण ऑनलाइन नकोय. Pl रिप्लाय द्याल का
Very nice information you have given Madam.. This is the main question of every one who wants to learn singing.U have given very good guidance about it.Thank u very much.Madam where r ur classes running? How can we contact you for our teaching? Pls. give this information with ur contact no. Thanks.
नमस्कार! पेटी की पट्टी कशाबद्दल प्रश्न आहे? 🙂 पेटी असेल तर सुरांची समज यायला जरूर वापरावी , रियाज शक्यतो तानपुर्यावर करावा. आणि पट्टी ही जाणणं महत्त्वाचं आहे, खास करुन शास्त्रीय संगीतासाठी. सात सुरांपैकी सा लावता आला सुरुवातीला तरी खूप फायदा होईल. अलंकराची प्रॅक्टिस कशी करावी या बद्दल व्हिडिओ करायचा प्रयत्न करेन नक्की 🙂🙏 आपल्याला गाण्याच्या प्रवासासाही शुभेच्छा
शिकण्याची इच्छा असणं ही पहिली पायरी जी तुम्ही पार केलीत 😊 मोबाईल वर ताल ऐकून मांडीवर ताल धरण्याचा पप्रयत्न करून पहा, अशी सतत प्रॅक्टीस केल्याने हळू हळू सम समजायला यायला हातभार लागतो
लहान मुलांना गाण्याची खरी जाण आणि प्रॅक्टीस करता यावी म्हणून प्रत्यक्ष क्लास जास्त चांगला. सध्या आपण त्याला चांगल्या गायकांची गाणी ऐकण्याची जरी सवय लावली तरी खूप मदत होईल. मी ऑनलाईन classes घेत नाही , गाणं छंद म्हणून जोपासते 🙂 आपल्या काही शंका असतील तर जरूर कळवा. पुढच्या व्हिडिओज मध्ये कव्हर करायचा प्रयत्न करेन 🙏
खूप छान केतकी ताई लहान मुलांना गाणं शिकण्यासाठी त्यांनी काय तयारी करावी ? सध्याच्या कोरोना काळात ऑनलाईन संगीत शिक्षण हा पर्याय निवडला तर वेगळी काय तयारी करावी? पालकांनी कशी मदत करावी?
आवाज कशामुळे चढत नाही त्याचे कारण शोधायचा प्रयत्न करावा. स्वतःच्या पट्टीत असूनही आवाज चढत नसेल तर काही गोष्टी करू शकता - खालच्या (मंद्र) सप्तकात गायचा रियाज करून पहा. आवाज जेवढा खाली जाऊ शकेल तितका वर जाऊ शकतो असं म्हटल जातं. दतसच आवाज ताणून न गाता मोकळ्या आवाजात गायचा प्रयत्न करा. आपल्याला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा!
संपूर्ण ऐकले. छान मार्गदर्शन आहे. माझ्या आवाजाबद्दल तुमचे काय मत आणि काय मार्गदर्शन आहे ते मला mail ने कळवाल का प्लीज! लिंक: th-cam.com/video/igaG_o9gpqg/w-d-xo.html माझा ई-मेल ऍड्रेस phadnis.deepak@gmail.com
खूप छान मॅडम गायनाची नव्याने सुरुवात करणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त माहिती दिलीत आपण धन्यवाद
खूप खूप छान. !
मनःपूर्वक धन्यवाद. !
खूप छान माहिती दिलीत
मी छोटा तबला वादक आहे खालील काही मोठ्या कलाकारांना साथीचे भाग्य
सुधीर फडके
पंडित भीमसेन जोशी
वसंत आजगावकर
प्रमोद रानडे
प्रमिला दातार
Ho khare ahe 😊
खूप सुंदर शिकवते व समजावून सांगत आहेस..❤
किती सुगम आणि सुंदर समजावलं आहे!
तुमच्या आवाजातील "मधु मागसि सख्या परी" ला तोड नाही.
thank you! 🙂🙏
@@KetkiTendolkarभविष्यात आपल्या सुरेल आवाजरूपी "मधु"ची अपेक्षा कायम असेल, तेव्हा "मधु मागशी सखया परी....मधु घटची रिकामे पडती....." असं ऐकवू नका!! ;)
hahaha
खुप छान माहीती
खूप छान माहिती सांगितली
खूप छान
खूप सध्या आणि सोप्या शब्दांत सांगितलंत खूप खूप धन्यवाद 🙏
खूप आभार! 🙂
खूप सुंदर शिकवतेस..❤
मराठी भाषेत रागांची माहिती असणारे एखादे पुस्तक सांगू शकाल काय नवीन शिकणाऱ्यांसाठी काही मोजके पण राग आणि रागांची माहिती सहज मिळेल असे एखादे पुस्तक
खूप छान मॅडम ,खूप गोड🙏👌🌹
🙂🙏 thank you!
Thank you Ma'am❤️
खूप छान समजाऊन सांगितले आहे🙏
🙂🙏
खूप छान माहिती दिलीत👌🏻👌🏻
Khup abhar!
अति सुंदर मॅडम खूप खूप भारी
thank you!
नमस्कार मी आज प्रथमच आपल चॅनल पाहिलं आपला आवाज शिकवण्याची हातोटी अप्रतिम आहे आपण जर ऑनलाईन क्लास घेत असाल तर माझ्या मुलीला तुम्हाला जॉईन व्हायला आवडेल तीच बेसिक शिक्षण झालं आहे शिक्षण लग्न यामुळे आवड मागे राहिली आपल्याकडून posotive उत्तरची अपेक्षा करते धन्यवाद
खूप खुप भारी शिकवतात ताई तुम्हीं
🙂🙏
खूप छान ताई🙏 चांगली माहिती दिली आहे
😊🙏
Very informative
खूप छान समजावून सांगता तुम्ही
Thanks for english subtitles, otherwise wouldnt be able to understand a single word, u look very decent
🙂 glad you found it useful.
खुप छान ताई समजून सांगितले.मी पण गायन हार्मोनियम शिकतोय.🎹🎤
Mazi khup khup khup iccha ahe
आपल्याला शुभारंभासाठी शुभेच्छा 🙂🙏
@@KetkiTendolkar thank u madm
खुपच छान माहिती देतात मला पण गाणं गायला
शिकायचं तुम्ही क्लास घेता का गाण्याचा
Ani madam...ajun ek request aahe... please raag che tutorials che video kara... 🙏Tumchya sangnyachi paddhat faar chaan ahe... 👍
नक्की
Very nice
😊🙏
Utkrusht !!!
😌🙏
Good
Thanks!
Best
दहावी नंतर गाण्याची सुरुवात कशी करावी ... Plz याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवा ना plz
मला भेट द्या
अभंग व गाणे खूप शिकण्याची इच्छा आहे
Gayan wadan v nutya ya tinhi kalancha jya madhe samavesh hoto tyas kay mhantat
Great basic explanations- Do you give online lessons? Madhura Karmarkar
good
सूर साधक app चा tanpura kali 4 la kasa set karaycha
G# select करा 🙂
@@KetkiTendolkar thanks
Vegveglya swarancha samuh ranjaktene gane yas kay mhantat ? Please reply mam
खूपच छान,मॕडम आपले classes कुठे असताता.
thank you! मी वेगळे classes घेत नाही, सध्यातरी हा चॅनल छंद म्हणून जोपासते 🙂🙏
La la la la la la la la la la la la la la la la la
मी आज च तुमचा व्हिडिओ पाहिला. खूप छान वाटले. मी एक रिटायर्ड बाई आहे. खूप वर्ष अशीच लता दीदी ची गाणी म्हणते पण सुर ताल अभ्यास नाहीय. तर आता मी गाणं शिकू शकते का. पण ऑनलाइन नकोय. Pl रिप्लाय द्याल का
खूप आभार ! मी क्लासेस घेत नाही , youtube व्हिडिओ म्हणून रेकॉर्ड करते :) आपल्याला आपल्या गायन प्रवासासाठी शुभेच्छा!
Classess kote available ahet ka
Madam please tumhi online classes jarur chalu kara..barech jana utsuk astil join karayla nakkich...maza vay 16 aahe..mala classical music chi avad ahe ... please tumhi online classes suru kara..tumchyakadun shikayla mala khup Avdel 🙏
खूप आभार अपल्या अभिप्रायाबद्दल. सध्या तरी छंद म्हणुन जोपासत आहे. काही प्रश्न असतील तर जरूर सांगा, पुढील व्हिडिओ मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करेन 🙂🙏
@@KetkiTendolkar bhup ragache notations ani tutorials cha video kara madam please..
Mazyakade vadya nahi aahe ani maze vay 46 aahe tari mi gan shiku shakte ka
Ma'am mala gan shikanyachi khup iccha ahe. So please mla Kahitari Suggestion dya
Madam, Khup Dhanyawad, Avaghd vatnara vishay soppa karun sangitalya baddal.
Aapan shastriy sangitache classes gheta ka ? aata classes ghet nasal tari kahi plan karat aslyas sangave,
Me Pune madhe asto aani mazhya donhi muli (age 12 & age 7) sathi indian classical vocal classes shodhatoy. Jasr aaple kahi plan nastil tar krupaya kahi classes refer karu shakal ka ?
Dhanyawad.
🙂🙏 मी गाणे सध्या तरी छंद म्हणून जोपासते. पुण्यात चांगलल्या classes ची चौकशी करून आपल्याला कळवण्याचा प्रयत्न करते 🎶
खूप सुंदर माहिती दिलीत.माझे वय 45 आहे आता क्लासिकल सुरू करू शकते का?
नवीन गोष्ट शिकायला वयाच अजिबात बंधन नाही! जरूर सुरू करा आणि गाण्याचा आनंद लुटा!
@@KetkiTendolkar Tnx Ma'am...I will try my best
मॅडम तुम्ही प्रत्येक राग कसा गायचा यांच्या वर एक एक स्पेशल व्हिडिओ टाकावेत अशी नम्र विनंती
🙂🙏 हो नक्की
Madem tumi singing class gheta ka onlaine.pls replay
Mam aap konse city se ho maybe aapse seekh sakte h
appreciate your interest but I don't take classes 🙂🙏 koi topics ho jin par questions ho to zarur batae!
Very nice information you have given Madam.. This is the main question of every one who wants to learn singing.U have given very good guidance about it.Thank u very much.Madam where r ur classes running? How can we contact you for our teaching? Pls. give this information with ur contact no. Thanks.
Classess kut ahet kaa
Khup chan mahiti aapala phone no milel ka?
Thank you ma’am
Tumhi classes gheta ka ?
नाही सध्यातरी छंद म्हणून जोपासते. आपल्या काही शंका असतील तर जरूर सांगा, पुढच्या व्हिडिओ मध्ये त्यावर निवेदन करायचा प्रयत्न करेन 🙂🙏
Madam ..... तुमचा channel subscribe केलेला आहे.. प्लिज असेच guidence det Raha.Thank You.
खूप आभार! 🙂🙏
Tai, tumhi class gheta ka online?
नाही सध्यातरी छंद म्हणून जोपासते. आपल्या काही शंका असतील तर जरूर सांगा, पुढच्या व्हिडिओ मध्ये त्यावर निवेदन करायचा प्रयत्न करेन 🙂🙏
ताई मला शिवकवाल का
मी हा चॅनल छंद म्हणून जोपासते, क्लासेस सध्या तरी घेत नाही. आपल्या काही शंका असतील तर जरूर कळवा 🙂🙏
Myaam 18 paasun singing claass join karu shaktat kaa.
गाण्याला वयाच बंधन नाही 🙂🙏
संगीत शिकायला सुरवात करताना पेट्टीची आवश्यकता असते का?
संगीत शिकताना सुरवातीला srgmpdns आणि अजून काही असते का? कसे करावे प्रॅक्टिस जरा सांगावे
नमस्कार! पेटी की पट्टी कशाबद्दल प्रश्न आहे? 🙂 पेटी असेल तर सुरांची समज यायला जरूर वापरावी , रियाज शक्यतो तानपुर्यावर करावा. आणि पट्टी ही जाणणं महत्त्वाचं आहे, खास करुन शास्त्रीय संगीतासाठी. सात सुरांपैकी सा लावता आला सुरुवातीला तरी खूप फायदा होईल. अलंकराची प्रॅक्टिस कशी करावी या बद्दल व्हिडिओ करायचा प्रयत्न करेन नक्की 🙂🙏 आपल्याला गाण्याच्या प्रवासासाही शुभेच्छा
म्याडंम मी पेटी वाजवतो पण मला तबला आणि गाण्या मधला समय जमत नाही. ऊपाय सांगा
स्वर अडखळतो. पटकन उच्चारण होत नाही.काय करावे?
मॅडम तुमचे क्लासेस आहेत का? असतील तर कुठे असतात? सध्या ऑनलाईन क्लास घेता का?
मी हा चॅनेल छंद म्हणुन जोपासते. क्लासेस सध्या तरी घेत नाही 😊🙏 काही शंका असतील तर जरूर सांगा. येत्या व्हिडिओ तून निरसन करायचा प्रयत्न करेन
म्याडंम मला बर्यापैकी स्वरांची ओळख आहे. पण मला timing जमत नाही. माझ वय 43 वर्षे आहे. मी भजन करु शकतो काय
शिकण्याची इच्छा असणं ही पहिली पायरी जी तुम्ही पार केलीत 😊 मोबाईल वर ताल ऐकून मांडीवर ताल धरण्याचा पप्रयत्न करून पहा, अशी सतत प्रॅक्टीस केल्याने हळू हळू सम समजायला यायला हातभार लागतो
@@KetkiTendolkar धन्यवाद म्याडंम reply दिल्याबद्दल
गाण्याच्या प्रवासासाठी शुभेच्छा!
म्याडंम रोज कीती वेळ रियाज करावा लागेल
मी एकत्र कुटुंबात राहत असल्याने मला रियाज करायला पुरेशी जागा मिळत नाही. मला भजनाचे खुप वेड आहे.
माझ्या मुलाचे वय सात वर्ष आहे आणि माझा कल संगीत क्षेत्राकडे आहे त्याच्यासाठी ऑनलाईन क्लासेस पर्याय उपयुक्त होऊ शकतो का
लहान मुलांना गाण्याची खरी जाण आणि प्रॅक्टीस करता यावी म्हणून प्रत्यक्ष क्लास जास्त चांगला. सध्या आपण त्याला चांगल्या गायकांची गाणी ऐकण्याची जरी सवय लावली तरी खूप मदत होईल. मी ऑनलाईन classes घेत नाही , गाणं छंद म्हणून जोपासते 🙂 आपल्या काही शंका असतील तर जरूर कळवा. पुढच्या व्हिडिओज मध्ये कव्हर करायचा प्रयत्न करेन 🙏
खूप छान केतकी ताई
लहान मुलांना गाणं शिकण्यासाठी त्यांनी काय तयारी करावी ? सध्याच्या कोरोना काळात ऑनलाईन संगीत शिक्षण हा पर्याय निवडला तर वेगळी काय तयारी करावी? पालकांनी कशी मदत करावी?
माझी मुलगी 3 वर्षची आहे तिला class आता पासून लावल तर चालेल का
App ka no melsakth I he
आपण पुण्यात क्लास घेता का?
नमस्कार 🙂🙏 मी क्लासेस घेत नाही. हा चॅनल छंद म्हणून जोपासते
Mam app pas semana chati hu app no
ताई मराठी ऑनलाईन क्लास आहे का
मी क्लासेस घेत नाही, हा चॅनल छंद म्हणून जोपासते 🙂🙏
मॅडम आपण क्लास कोठे घेता..
मी गायन छंद म्हणुन जोपासते. सध्यातरी क्लासेस घेत नाही 🙂🙏 आपल्याला काही शंका असतील तर जरूर कळवा. पुढच्या व्हिडीओ मधून सांगायचा प्रयत्न करेन.
मॅडम फोन मधली पेटीवर वाजवता येते का
आवाज चढत नाही. काय करावे
आवाज कशामुळे चढत नाही त्याचे कारण शोधायचा प्रयत्न करावा. स्वतःच्या पट्टीत असूनही आवाज चढत नसेल तर काही गोष्टी करू शकता - खालच्या (मंद्र) सप्तकात गायचा रियाज करून पहा. आवाज जेवढा खाली जाऊ शकेल तितका वर जाऊ शकतो असं म्हटल जातं. दतसच आवाज ताणून न गाता मोकळ्या आवाजात गायचा प्रयत्न करा. आपल्याला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा!
मॅम तूम्ही क्लास घेता का
Tumhi online classes gheta ka??
sadhyatari nahi 🙂🙏 are you looking for specific topic ... i can cover that in seperate video
मॅडम तुम्ही आम्हाला शिकविणार का ऑनलाईन.
Madam tumhi singing teacher aahat ka?🤔
hello, मी हा चॅनल छंद म्हणुन जोपासते, वेगळा क्लास घेत नाही 😊🙏
मला गाण तुमच्या कडे शिकायचे आहे
Mi sadhyatari classes ghet nahi. youtube videos chhanda mhanun upload karte :) khup abhaar.
फोन नंबर देणे
कलास घेता का मॅडम तुम्ही
संपूर्ण ऐकले. छान मार्गदर्शन आहे.
माझ्या आवाजाबद्दल तुमचे काय मत आणि काय मार्गदर्शन आहे ते मला mail ने कळवाल का प्लीज!
लिंक: th-cam.com/video/igaG_o9gpqg/w-d-xo.html
माझा ई-मेल ऍड्रेस
phadnis.deepak@gmail.com
हो नक्की कळवते 🙏
मला अभंगांमध्ये रमायला आवडते. कधी कधी वाटते की माझा आवाज चांगला आहे. लोकांना काय वाटते हे पण महत्त्वाचे आहे. म्हणून अजून सुधारणा करता आली तर बघतो
आवाज छान आहेच आपला त्यात, सुंदर भाव पोचतो हे महत्त्वाचं🙏
Kali...5 aste na mahilanchi