ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
गेल्यावर्षी झेंडूची शेती छान बहरलेली.
तुम्ही लोक खूप च नशीबवान आहात देवा च्या तप भूमी त स्वर्गात जन्म घेतला आहेसा दादा दीदी वहिनी नू ...🎉❤😊
अप्रतिम विडिओ, काप छान दिसताहेत. नवीन म्युझिक पण छान आहे.पण यापूर्वीच म्युझिक जास्त छान होत.
झेंडूच्या शेतीचे नुकसान पाहून वाईट वाटले.
Title भारीच असा...👌
Vdo अप्रतिम... बाबूची झेंडू शेती बघून वाईट वाटलं 😢....sunset pic perfect❤.... विनू भाऊ....पुनम ताई कापा सुरेख हा...पुष्पा ताई थोडच बोलणार पण एव्हढ हसवते ना...😅🎉❤
सुंदर परिसर आहे पूनम ताई च्या घराच्या भोवतीचा❤
विनुभाऊ बाबुची झेंडुची बाग यावर्षी नाही .गेल्यावर्षी बाग बघुन भारी वाटले. तसेच नानाकाका जास्तआत्ता व्हिडिओत दिसत का नाहीत. पुनमचे काप एकदम भारी .❤❤
लव्ह यु कोकण ❤
Don't be nervous,Babu.Clear Zendu(gonda,) field give plants some chemical fertilizers so that for Dipavali festival you will get some flowers.
पूनम ताईची नारळाची काप छान झाली
बाबू नजर लागली गेल्या वर्षी झेडुची बाग छान होती
पूनम खोबऱ्याची कापा खूप छान झाली ,चाकरमानयासाठी भेट
मस्त 👌
खूप छान 👌👌🌹🌹
खूप छान ❤❤
Nice video
धंडो लॉस. पावसामुळे. MH07 देवगड खाकशी.
खाकशीत खय रवतास
👌👌
🙏👌
खरंतर बाबु हिरमुसला 😂😂
आधीची background music छान होती.. कृपया तीच ठेवावी. ही आताची music ekdam १९९० दशकातील मिथुन, जितेंद्र च्या जमान्यातील भासते..
nazar lagali ahe
Vinu dada, Grishm mhanaje Unhala. Thandi mhanaje Hivala. 😁
बाबू, एवढा नाराज होऊ नकोस.
Vinu peperyachi link di
What is wrong with Babu dada? He looks very sad & upset! Is he not well?
Awasta tujyamule
अति पावसामुळे झालं असेल असं.
Hahhahahah😂😂😂😂😂 Nandan amcha bhau ahe amhi pan school madhe jayach lagaych mhanun potat dukaty ometing sarakh vataty ajun kahi kahi ani amcha aai sarakhi Poonam tai hahahhaha tyala kadha dila mhanun gargartay😂😂😂😂 Balaban athavl Nandan la pahun
तुमच्या पाटात पाणी का नाही
सरपंच पूनग्या काकू च्या खात्यात राज्य सरकारचे लाडकी बहिण योजनाचे 1500 रुपये मिळाले का 😊😊😊😊
सड्यावर पार्टी करा. केव्हा करणार
Riting मध्ये लिऊ नका,
Ho गेल्या वर्षी मस्त बहरली होती बाग... शेतकऱ्यांचा जीवनात हे होतच असतं बाबू😢😢
विनू कोकणात घटस्थापना कशी करतात त्याचा व्हिडिओ बनवला नाही कोकणात घटस्थापना वेळी साफसफाई करत नाही का
गेल्या वर्षीचो बीज वापरुक नाय काय?
पुष्पा चा नवरा कुठे असतो कामाला. व्हिडीओ मध्ये दिसतच नाही.
Disel lavkarch
Yevadh kai lapvun theval tyala