Aurangabad Sunday Market | 10 हजारात मोटारसायकल | औरंगाबाद रविवार बाजार | Second Hand Bike market
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- Aurangabad Sunday Market | मोटारसायकल व कार चा आठवडी बाजार | Second Motorcycle, Car Market old bicke
Aurangabad Sunday Market | मोटारसायकल व कार चा आठवडी बाजार | Second Motorcycle, Car Market old bicke
नवी शोरूम गाडी घ्या हप्ते भरा मस्त रहा सो बात की एक बात बोलू हप्ता भरलेला परवडेल
मि या बाजारात tvs गाडि घेऊन फसलेलो आहे. पाच महिने झाले तरि नावावर होईना, अखेर त्याच एजंट ला अरध्या पैशात परत केलि होति.त्या एजंट चे नाव राणा होत...
राणा तर आशुतोष राणा निघाला
@@rajeevkamra9120 हा व ना राव..
Thanks information imp
Thanks bhai
Apn barobar mahiti sagitali
मी सुध्दा गाडी माझ्या तर माझ्या नावावर 20 दिवसात आत नावावर झाली तर गाडीला आजुपाना लावला नाही गाडी एकच नंबर निघाली आहे
सेकंडहॅन्ड गाडी घ्यायचीच असेल तर सोबत आपल्याच ओळखीचा मेकॅनिक जरूर घेऊन जावा. गाडी पसंद पडलीच तर कागदपत्रे ताब्यात घेऊन 25% टक्के रक्कम द्यावी व गाडी नांवावर झाल्यावर बाकी रक्कम द्यावी. गाडीच्या रनिंगवर विश्वास ठेऊ नये. मीटर कधीही शून्य करता येतो.
🚩🚩छत्रपती श्री संभाजी महाराज नगर 🚩🚩
या बाजारात जाऊ नय माणूस फसतो म्हणजे फसतो😮
खूप महाग गाड्या विकतात येथे गाडी घेऊन फसू नका
मी राहायला संभाजीनगर मधीच आहे ...
फक्त औरंगाबाद
जय महाराष्ट्र.... संभाजीनगर 🚩
@@Sameerchaudhary68 लांडु
@@Sameerchaudhary68 छ. संभाजीनगर
मग औरंगाबाद ला स्वस्त गाड्या कुठे मिळतात ऍड्रेस & कॉन्टॅक्ट नंबर दया
मी स्वतः औरंगाबादचा आहे . गंडवागंडवींच मार्केट आहे. संभाळुण व्यवहार करा.
फार छान व्हिडिओ
मी मागील २ वर्षा पासून सांगत होतो की मराठी मध्ये व्हिडिओ बनवा
पण आपल्या शाहरा तील समालोचक फक्त हिंदी मध्ये व्हिडिओ बनवत होते
तुम्ही मराठी मध्ये व्हिडिओ बनविला त्या साठी तुमचे प्रथम फार फार धन्यवाद.
आम्ही नक्की च भेट देऊ या बाजाराला
आणि तेथील ऑनर सर याना नक्की भेटू
एवढया कमी rate मध्ये गाडी भेटत नाही बाजारात
Arr bhava adi tu sarv comments vaach ___ fasvat ahest gaadi nava vr hot nahi lvkar
है छ. संभाजी नगर bol
हा बाजार खुप महाग व बसवणारा आहे
Thatrapati sabhaji Nagar जय हिंद जय महाराष्ट्र
मी माझ्या मित्रांना आत्ता पर्यंत ५-६ गाड्या घेऊन दिल्या. तेथील मालक खूप सहकार्य करतात. गाडी घेतांना गाडीचे पेपर सुद्धा दाखवतात नावावार होण्यासाठी १५-२० सरकारी दिवस लागतात आणि तेवढ्या दिवसात मिळाले सुद्धा.
Chatrapati sambhaji Nagar only ❤❤
मित्रांनो मालेगाव आणि औरंगाबाद पेक्षा ओझर मार्केट चांगले आहे.फसवणूक कधीही होणार नाही.आणि महत्त्वाचे म्हणजे गाडी घेणारेही जाणकार असावे.
Rx100 असतात का भावा
Hi
ओझर ओझर आहे कोणतेही फसवणूक नाही नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध वाहन बाजार
माघाड्या गाड्या
Mhuli not arungabad this charpati sanbhaji maharaj nager ok
छत्रपती संभाजी नगर.. 🚩🚩🚩
मी या बाजारात 10,000 मध्ये बुलेट घेतली
ईतके लफडे करून सेकंड ची गाडी घेण्या पेक्षा
ऑथोराईज शोरूम मधून डाऊन पेमेंट भरून गाडी घेणे परवडते
खेळायची मोटार सायकल असेल लहान मुलांची
Charpati sanbhaji maharaj nager bolala laj vatye ka
औरंगाबाद महाराष्ट्र औरंगाबाद❤❤🎉❤
Sambhaji maharaj nager❤
खुप महाग आहे hf 2017 ला 52000 होती नवीन हा सांगतोय 57 ला 2023 मध्ये 😃
😅😂
😂 पुणे मे तुम्हारे एक गाडी मे दो गाडी आती है 😅😅😅
Dada mla pahije hoti gadi tumcha mobile nbr bhetel ka
मी पल्सर गाडी घेतली ति नि घाली चोरीची पोलिसांनी परेशान करून सोडंल आहे मला
Lavde lagun gele fukat madhe 😁😂
वाहन बाजारातून घेतली असेल तर consumer court मध्ये केस दाखल करा .. भरपाई भेटेल
खरच का
बरोबर आहे भाऊ आजची परिस्थिती बघितली तर सर्वसामान्य लोकांना टू व्हीलर गाडीची गरज आहे पण आज शोरूम गाडी येणं म्हणजे सर्वसामान्य जनतेला परवडत नाही आज कोणती टू व्हीलर घ्यायला गेलो तर एक लाख रुपयांच्या पुढे आहे मला वाटतं की सर्वसामान्य जनतेला एक चांगलं ऑप्शन आहे
Sambhaji nagar mhana bhau
Thanks very very nice.
Naav visarlaat vatt, Chattrapati Sambhaji Nagar! 🚩❤
Only Aurgabad💪💪
कोपरगाव मधे अपना बाजार आहे सेकड गाडिच लगेच नावावर
Bagut mahnga bata raha
10 hazar mein kaunsi hai
2:44 तुमच्याकडे येवढ्या साडया येतात😂😂😂😂
😂😂😂😂😂
Not aurangabad only Sambhaji nagar 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩☝️👍👍👍
No only chatrapati sanbhaji nagar
हे सगळं मार्केट फसवा फसवी च आहे... तरी सर्वांनी सांभाळून व्यवहार करावा....
यांची हिंदी ऐकून खराच फार हसू येते हो बनकर साहेब
मराठी मध्ये बोलायला सांगा
Tujya sarkhya kuthre che avlaad deshala kadhi ek hun nahi denar
@@SohelShaikh-hj5dx
आबे बे आकीलीच्या .कुत्र्या यात काय मी जाती .धर्मा विषयी किंवा मुस्लिम विषयी विशेष टिप्पणी नाही केली .तू आगोदर मी काय लीहले ते वाच.
आणि नंतर मला बोल
जर मला व्यवस्थित हिंदी नाही येत .तर मी नाही बोलायला पाहिजे .
त्यामुळे आपलाच अपमान होतो.
हिंदू मुस्लिम एकतेला तडा जाईल असे मी कधी बोलत नाही आणि बोलणार पण नाही
@@vinodadhav6171 Abe bhurtiya tujhi aai che gaand tight karun mareen la dya tumhi mummy mala Hindi madhe call karun love bolte 😂
Marthi💩💩💩💩
2020 मध्ये घेतलेली गाडी आपण विकायला गेलो तर अर्धी पेक्षा खालची किंमत सांगतात आणि सेम वर्षातली गाडी त्यांच्याकडून घ्यायची असेल तर दुप्पट पेक्षा जास्त रेट सांगतात.. वाहन बाजार नाही येड्यांचा बाजार आहे😂😂😂😂😂
बरोबर आहे
@@samadhankulal7048 🎉😮
Brobr
Ani video mdhe sangtay shetkaryancha vichar karun price Kami aste aplyakde 🤣🤣
नावावर ही होणार नाही 😎 असह सगायला पाहिजे
तुम्ही 10000 रु मध्ये गाडी द्यावी पण त्यासोबत 175 लिटर पेट्रोल साठी गिफ्ट कुपन द्यावे म्हणजे आम्ही 12 गाड्या घेऊ
Aurangabad nahi fakt Chatrapati sambhajinagar ❤
Only Aurgabad💪💪
Aurangabad.aurangabaf.aurangabaf.aurngabad.aurangabad.
Mage.pude.war.khali.sagdi
Kade.faqt.aurangabaf.aahe.
Shembhdya.
Sambhjinagr ❤
अभी सभी गाड़ी बंद हो रही है पेट्रोल की कोई भी सब इलेक्ट्रिक मोटर साइकिल हो हो रही है इसलिए ये गाड़ी कोई काम की नही चाहे फुकट में मिले तो भी टैक्स बरना पड़ेगा कार भी मत लो अभी पेट्रोल की मुफ्त में भी नहीं होना है जागृत हो जाओ अब सभी लोग देश में तो अच्छा रहेगा आपका स्वागत करते हैं हिंदू भाई 🇮🇳💯💯💯💯🙏👌💃🏠👪🧑🍼🧑🤝🧑😂😂😂😂❤️💖💖❤️💐💐💐💐
इलेक्ट्रिक वाहन चालवणे करिता लायन्सस लागते का भाऊ,माझा मुलगा १४वर्ष चा खूप मागे लागला आहे ,plese reply
Lay mahag ahe Rao ..... 2021chi fz mi 67 thousand mdhe ghetli
छत्रपति संभाजी नगर❤
hero honda gadi 2years nawawar nahi....please help..
Historical City Aurangabad❤ sabse Achcha sabse Sasta City Aurangabad❤ number one city of the world Aurangabad❤ I love Aurangabad❤
मि या बजारत गाड़ी गेतली h f dilks पन नावावर होत नहीं
भाऊ घेतल्या गड्या कशा आहे
मला पण गाडी घ्यायची आहे
Chatrapati Sambhaji Nagar 🚫 not use Aurangabad...
❤❤ संभाजी नगर
Abe lavde tere adhar card pe bhi Aurangabad hi likha honga😅
Only Aurgabad💪💪
Chhatrapati@@gaykemakardhwaj6654
Aurangabad only ❤
Bajaj gadi 12000 rupees la ghetli mi ani tusangtoy 38000 kay bhay kaypan
औरंगाबाद ऑटो डीलर
कुठं आहे
Sambhaji Nagar man 🚩🚩
Hf deluxe 2017 model 57000 sangtay bhau 2017 la 55000 la yaychi gadi totr vichar kra
Ho Barobar.. Tyani ti gadi Tyachach gandit ghatli pahije😅😆
व्हिडिओ बघून टाईम वेस्ट केला मी
चिकलठाण बाजार मधील एक्सचेंज ऑफर आमच्याकडे करिष्मा आर आहे 6/12/2013/ची आहे
पुणे सिटी मध्ये आहे का ही सुविधा
चिखलठाणा म्हणजे तिकडची तर माझी सासूरवाडी
सासुरवाडी 😅😅 यात्रा kadi Asaty Sag Apn jevayala javu 🤣🤣
Navin gaadi ghetle li parvadel ya rate peksha
Achiever ahe ka bike
Ami pan ya bajaratun gadi ghevun fasalo gadi purna colour marun dileli hoti
स्विफ्ट २०२०च्या पुढे आहे का
डिझेल बुलेट आहेत का विक्रीला
1.5 lakh chya Khali bullet nahi shettya aaizhvayla 20,000 la bullet taklay ka
Khari mahiti dya
कशाला फेक बाजाराबद्दल सांगता .५-५महिने गाडी नावावर होत नसेल तर लोक काय बाजारातली खेळणं घ्यायला येतात का ?
संभाजीनगर 🚩🚩🚩
अनिल.ठाकरे
पि.राज
टीव्हीएस एक्सेल हंड्रेड ची किंमत किती
खोतरद्या
20000 Tak Nahin Milenge kya blender
भारी
10हजारात स्कुटी भेटल का
गाडीचे रेट खूप जास्त लावले आहेत😮
TVs XL 100 ahe ka
Mi Bajula ch rahto ekdam bhangar gadya jya kuthe ch Vikt nahi te ithe yeun padta
Ani te pan mahag vikta te
Even bhangar chya rate mdhe pan gheun use nahi
घेऊ नका हात जोडून सांगतो.
Descover 25000 la मागितली मी नहीं दिली
12 हजार किंमतीची गाडी 36 ला.
Jalgaon jamod buldana city me bazar motorcycle ka market ka location bhejo maharashtra se
beed by paas ke mabud ahemad khan ne m
ek bike chori karke yah par sell ki thi.
आॅनलाईन बाकी चालू आहे का
Mi ethun Gadi ghetli hoti 5 year vaprli Chan nighli hoti
❤AURANGABAD ❤NICE MARKET Aurangabad Maharashtra आवडली तर ग्या नाहीतर....
येथे सेल्सर चुका भरपुर करणार.संभाजी नगर बोलायचे सोडून औरंगाबाद बोलतात.ग्राहक बोलतात गाडी लवकर नावावर होत नाही.तोपर्यंत आर.टी.ओओ सळो की पळो करून सोडणार.शेवटी ग्राहक 40/50 हजार आला घेतलेली गाडी भंगारात फेकून देणार..
2009 maddhe 32000 shorum kimmat hoti k pn
सजयबनसोङे वरूङकजि
सजयबनसोङे वरूङकजि ओरगाद
Har gaadi fas pati
Jast mhahg ahe gadi tyacha phesha navin gadi ghetlyavar purte mi pan pahayala gelo hoto pan mla mahag vatyawar mi showroom madhe jaun navin aanli
नकीच फसतो घेतलीतर लगामच हातात घ्या गरीबाच काम नाही हे फसवतात मी पण फसलो
पेलेटीना मोटरसायकल मीळेल का
Niec
Sir me alo hoto but khoop mahag sangta o
Jupiter 2019 model 35 la ghetloy me 😂😂
👍👍
या बाजारात गाड्या चागल्या व स्वस्त मिळतात हा दावा खोटा आहे, मला आलेला अनुभव येथे गाडीएजंट मार्फत गाडी घेऊ नये दाखवणे वेगळे व करणे वेगळे आहे.
Over rate aahe khup 2017 la Shine 67000 hoti aani 5 year वापरून suddha 65000 rs
Kahi pn rate saangta
बुलेटची व्यवस्थीत चित्रीकरण करून दाखवा
10000 वाली गाडी कोणसी है तुम्हारे पास
Bike khup महाग आहे 500 रुपये la देणार का bike 😅😅 नावावर होत नाही ना म्हणून 🤣🤣🤣
Hi
10 te 15 wali ghadica vidio banwa
Yedyacncha bajar ahe
बुधवार पेठ दाखवा
Ha he Majedar aahe mala pan pahne aahe