ll ध्यास हा जिवाला पंढरीसी जाऊ ll हार्मोनियम ll नोटेशन ll

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 151

  • @anandteanant3394
    @anandteanant3394 3 ปีที่แล้ว

    अति उत्तम. राम कृष्ण हरी

  • @radheshyamshegokar8184
    @radheshyamshegokar8184 4 ปีที่แล้ว +1

    वा गुरुजी खूप खूप छान असं मला वाटते की तुमचे अभंग ऐकून पंढरीच्या विठोबाचे दर्शन झाल्यासारखे वाटते खूप खूप धन्यवाद

  • @vishwaskanhere3845
    @vishwaskanhere3845 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माऊली

  • @rajendrapatil431
    @rajendrapatil431 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली अभंगाची चाल आणि शिकवण छान वाटली

  • @कृष्णाईमहिलाभजनीमंडळ

    अप्रतिम माऊली खुप सुदंर शिकवन्याची पध्दत 👌👌👌🙏🙏🙏🙏💐💐
    नोटेशन तर अगदी सुलभ आहे
    खुपच छान 👌👌🙏🙏👍

  • @prabhakarpotdar3288
    @prabhakarpotdar3288 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर आणि सोपी पद्धत आहे शिकवण्याची

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 2 ปีที่แล้ว

    रामकृष्ण हरी माऊली.. खूपच छान पद्धतीने समजावून सांगितले आहे आपण.! आमच्यासारख्या नव शिक्यांना अतिशय उपयुक्त आहे. धन्यवाद.

  • @manohardhokne6036
    @manohardhokne6036 2 ปีที่แล้ว

    सुंदर.खुपच सुंदर.🌷🙏

  • @ramchandramore5177
    @ramchandramore5177 4 หลายเดือนก่อน

    Ramakrishna Hari sir khup chan

  • @nathayadav9300
    @nathayadav9300 3 ปีที่แล้ว +1

    Sundar sar pune

  • @rohidasrawool1987
    @rohidasrawool1987 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान मार्गदर्शन आणि सुंदर चाल गुरू माऊली

  • @arunkale7541
    @arunkale7541 2 หลายเดือนก่อน

    Very nice khupach chaan

  • @anjalilimaye8459
    @anjalilimaye8459 3 ปีที่แล้ว

    फारच 👌👌👌👏🏻👏🏻💐💐

  • @vithalnaik5680
    @vithalnaik5680 3 ปีที่แล้ว

    apratim abhang ani surekh chal
    namaskar mauli

  • @popatpalve7584
    @popatpalve7584 4 ปีที่แล้ว +2

    Jai Hari Mauli. Excellent notation. Sunder Chaal

  • @rutujalohar6448
    @rutujalohar6448 3 ปีที่แล้ว +2

    राग बागेश्रीचा खूप छान वापर . मस्तच

  • @ramchandramore5177
    @ramchandramore5177 8 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरी सुंदर आवाज आणि समजावून सांगणे आहे

  • @shivnsh7580
    @shivnsh7580 4 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर ....भावपुर्ण

  • @dilippatil9488
    @dilippatil9488 4 ปีที่แล้ว +1

    माऊली खूपच छान सादरी करन अगदी सुंदर आपणास एक विनंती तुकोबांची अमृतवानी पडे देवजीच्या पडता कानी हा अभंग सादर करावा ही विनंती धन्यवाद💐💐💐💐💐

  • @padamnabhtonape7017
    @padamnabhtonape7017 3 ปีที่แล้ว

    खुप छान समजावून सांगता सर, धन्यवाद.

  • @rekhabhenjipatil3617
    @rekhabhenjipatil3617 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @sandhyakarmarkar2680
    @sandhyakarmarkar2680 3 ปีที่แล้ว

    फारच दैवी स्वर आणिआपली वाद्यावर भजन शिकवण्याची पद्धत इतकी सहजसुंदर व त्याच्या जोडीला भजनातील एकेक शब्द अंतर्मनाचा ठाव घेणारे, सगळंच विलक्षण, कायमचं मनावर कोरलं गेलं.

  • @yamundhavane1788
    @yamundhavane1788 4 ปีที่แล้ว +1

    सुदंर अभंग आहेत खुप खुप धन्यवाद

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 ปีที่แล้ว

    खूप छान म्हटले आहे.

  • @rajeshrigade4008
    @rajeshrigade4008 2 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @nilambarijoshi8800
    @nilambarijoshi8800 3 ปีที่แล้ว

    खूपच छान सर

  • @punamlad7731
    @punamlad7731 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर 👌👌धन्यवाद

  • @ramdassobale7699
    @ramdassobale7699 ปีที่แล้ว

    खुपच छान सर 🙏

  • @allediting2307
    @allediting2307 4 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आहे अभंग खपू शान नोटेशान सर

  • @vijayrane1965
    @vijayrane1965 4 ปีที่แล้ว +1

    छान अभंग

  • @vijayanandjoshi2614
    @vijayanandjoshi2614 4 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान सर धन्यवाद

  • @gopikrushnapardeshi9478
    @gopikrushnapardeshi9478 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर खूप छान समजावून सांगता

  • @amarpatil2025
    @amarpatil2025 4 ปีที่แล้ว +1

    जय हो हरी माउली

  • @SatishKakade-ex9oi
    @SatishKakade-ex9oi 10 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @sanjaykhadpe5401
    @sanjaykhadpe5401 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर चाल भक्ति गीत गुरुजी

  • @sharadagadkari8088
    @sharadagadkari8088 4 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान सागितल सर

  • @narendralambe4736
    @narendralambe4736 4 ปีที่แล้ว +1

    अनेक अनेक धन्यवाद सर

  • @manikbhatkhande
    @manikbhatkhande 4 ปีที่แล้ว +1

    Khup sundar rchan ahe chan khup ch

  • @rameshdevrukhakar53
    @rameshdevrukhakar53 4 ปีที่แล้ว +2

    समजाऊन सांगण्याची पध्दत खुप आवडली महाराज नमस्कार

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 4 ปีที่แล้ว +1

    सर फारच छान. इतक सोप करून सांगितले आहे की वाजवताना काहिच अडचण येणार नाही.

  • @sunitaatre1854
    @sunitaatre1854 4 ปีที่แล้ว +1

    Khoop chan

  • @sureshpai2469
    @sureshpai2469 2 ปีที่แล้ว

    The best👌👌👌

  • @vijaynikam5543
    @vijaynikam5543 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम माऊली विजय निकम नाशिक

  • @prakashkhochade5950
    @prakashkhochade5950 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम.
    न्यू लर्नर्सना मार्गदर्शक असा विडियो .
    उत्कृष्ट मार्गदर्शन सर.
    धन्यवाद

  • @Kavvitakandhare56
    @Kavvitakandhare56 4 ปีที่แล้ว +2

    Khup sundar

  • @vishnumungurwade5838
    @vishnumungurwade5838 4 ปีที่แล้ว +1

    🙏 🙏 खूप छान सर आप्र्तीम सुंदर नोटेशन धन्यवाद सर 👍👍👌

  • @ramchandramore5177
    @ramchandramore5177 8 หลายเดือนก่อน

    Excellent Sir

  • @priyathakur4823
    @priyathakur4823 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान चाल आहे सर
    धन्यवाद,,,👏👍👍👍

  • @rupalikaranjule2092
    @rupalikaranjule2092 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम 🙏🙏धन्यवाद

  • @vilasbodas5697
    @vilasbodas5697 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर, अप्रतिम, खूपच छान ! सर, तुम्ही तानपुरा आणि भजनी ठेका लावताक्षणी जी वातावरण निर्मिती होते, ती केवळ अप्रतिम ! पूज्य आर एन पराडकर यांनी म्हटलेली दत्तभक्तीगीते माझ्या फार जवळची आहेत. नेहमीप्रमाणेच परीपूर्ण नोटेशन आणि उत्तम सादरीकरण ! एकदम प्रसन्न वाटले. धन्यवाद.

  • @bhalchandrakulkarni2534
    @bhalchandrakulkarni2534 4 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @manojshedge602
    @manojshedge602 4 ปีที่แล้ว +1

    Chhan

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 4 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर सर

  • @kalpanakulkarni8011
    @kalpanakulkarni8011 4 ปีที่แล้ว +1

    Mast .....chal chan

  • @1951rajendra
    @1951rajendra 3 ปีที่แล้ว +1

    Very nice 👌.

  • @dilipdaphal536
    @dilipdaphal536 4 ปีที่แล้ว +2

    गुरु खुपच सुंदर आपली शिकवण आहे .आपला आवाज पण छान आहे त्यात आपल्या आवाजाचं वेगळेपण आहे . नमस्कार गुरूवर्य .

  • @anandkharwade3233
    @anandkharwade3233 4 ปีที่แล้ว +1

    Dhanyavad guru mauli.

  • @pandurangbhoir712
    @pandurangbhoir712 4 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही अती सुंदर पद्धतीने सांगता.आभारी आहे.
    पांडुरंग मालू भोईर. माजिवडा.ठाणे.

  • @babalbakre7089
    @babalbakre7089 4 ปีที่แล้ว

    Very nice sir.. प्लीज... एक तारी संगे एक रुप झालो.... आणि विठु माऊली तु माऊली जगाची. या दोन अंभंगांवर व्हिडिओ करा

  • @purimaharaj1324
    @purimaharaj1324 4 ปีที่แล้ว +1

    अति सुंदर धन्यवाद दत्त गुरु

  • @bhivarane958
    @bhivarane958 3 ปีที่แล้ว

    मस्त माऊली खूप छान चाल . कोकणातील सत्यनारायण आरतीच नोटेशन दिल तर खुप बर होईल

  • @shrikrishnarajam
    @shrikrishnarajam 4 ปีที่แล้ว +2

    Jabardast 🙏🙏🙏🙏

  • @BhaktiMotiSagar
    @BhaktiMotiSagar 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर. 🙏 तुम्ही हा अभंग अतिशय सुंदररीत्या, मधुर चालीत compose केला आहे. नोटेशन्स खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहेत. मी हा अभंग गायचा प्रयत्न केला आहे व माझ्या BhaktiMotiSagar ह्या चॅनलवर अपलोड केला आहे. खूप धन्यवाद सर. 🙏 - रेखा राव

  • @kishordesai5827
    @kishordesai5827 4 ปีที่แล้ว +1

    apan pujniy ahat sir ... apratim original pekshahi uttam
    kan trupt zale

  • @nitinparab6257
    @nitinparab6257 4 ปีที่แล้ว +1

    Mauli ha abhang aaha ka bhakti geet

  • @ajitzambodkar4060
    @ajitzambodkar4060 4 ปีที่แล้ว +2

    Sunder Abhang. Plaease Play kyavalacha Chandneala, Samadhi Sadhan. Abhang Notations.

  • @gajananawale131
    @gajananawale131 4 ปีที่แล้ว +1

    Khup sundar asech kali 2 maghe banava

  • @geetachari9159
    @geetachari9159 4 ปีที่แล้ว +1

    Mazi. Tumala. Vinanti. Ahe. Bhairavi. Dya

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar6001 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम माऊली 🙏 अभंग जितका सुंदर आहे तितकीच शिकवण्याची पद्धत पण फारच छान आहे. सहज सोपे करून समजावून देण्याची हातोटी अप्रतिम आहे आपली. अभंगाची चाल आणि दिलेली सरगम सुंदर 👌💐🌷🌹 खूप खूप धन्यवाद आणि आभार 👍

  • @vidyapotnis8086
    @vidyapotnis8086 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम खूप सुंदर पद्धतीने छान नोटेशन दिले पंढरीची मानस वारी मस्तच पण मला हा तुकाराम महाराजांचा अभंग की भक्ती गीत ह्याचं जमलींग झाले कृपया खुलासा करावा ही विनंती बाकी अतिशय उत्तम धन्यवाद

  • @pratibhakulkarni4567
    @pratibhakulkarni4567 3 ปีที่แล้ว +1

    Farach surekh, godi lagate, asech navanavin notation det ja pl, gayala khup chan watate

  • @sulabhasutar756
    @sulabhasutar756 4 ปีที่แล้ว +1

    ध्यास हा जिवाचा अतिशय सुंदर शिकवणय्च्यी पध्दत सावल्या विठठला tuzya दारी आले वीडियो नोटेशन जमेल तर पाठवा प्लिस

  • @kirankalgutkar1046
    @kirankalgutkar1046 4 ปีที่แล้ว +3

    नमस्कार साहेब
    हा तुम्ही गाईलेला अभंग अप्रतिम आहे
    कृपया चिंचेच्या पानावरी देऊळ रचिले चे नोटेशन द्या ही आपणांस विनंती आहे

  • @girdharitnare3018
    @girdharitnare3018 4 ปีที่แล้ว +1

    Far chan sir

  • @gauriranade7799
    @gauriranade7799 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर...तुम्ही ह्या भक्तीगीताचे नोटेशन इतके सुंदर शिकवले आहे की नवीन शिकणाऱ्यांना फारच उपयोगी आहे.
    प्लीज हे गाणे कोणी गायले /लिहिले आणि संगीत दिले आहे हे कळवाल का प्लीज ?? मी खुप लहान असताना हे ऐकले आहे...आता ते मुळ गाणे कोणी गायलेले सापडले नाही..तर प्लीज..

    • @musicranjan6622
      @musicranjan6622  3 ปีที่แล้ว

      मला वाटतं हे आर एन पराडकर यांनी गायलं आहे..

  • @ramje7582
    @ramje7582 4 ปีที่แล้ว +1

    समजाऊन सांगणयाची पधत छान आहे सर।"सद्गुरु सारिखा असता पाठीराखा"या अभंगाचे नोटेशण दया किवा "पाय तुझे गुरूराया हीच मांझी देवपुजा या अभंगाचे नोटेशण दया ना सर प्लीज ।

  • @vinayaklimaye
    @vinayaklimaye 3 ปีที่แล้ว +1

    सर, हे ओरिजिनल पराडकरांच rec आहे का तुमच्याकडे? असेल तर हव आहे प्लीज.

    • @musicranjan6622
      @musicranjan6622  3 ปีที่แล้ว +1

      मला 9960645252 या नंबरवर कॉल करा

  • @dayanandshinde9441
    @dayanandshinde9441 4 ปีที่แล้ว +1

    सर धन्यवाद सुंदर शिकवता सर भैरवी राग औगाची संसार सकुचा करीन आनदे भरीन तीनीलोका या आभंगाचे नोटेशन पाटवा

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 2 ปีที่แล้ว

    मी ६६ वर्षांची आहे.पेटी येत नाही पण तुमचे ऐकून शिकाविशी वाटते

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 4 ปีที่แล้ว +2

    छान नोटेशन समजायला सोप होत, धन्यवाद सर ,माझी विनंती आहे अवघे गर्जे पंढरपूर या अभंगाचे नोटेशन दिले तर बर होईल,

  • @gopalshinde5945
    @gopalshinde5945 4 ปีที่แล้ว +1

    गणपती अभंग रांगोळी घातली गुलालाची अभंग मिळेल का सर छानच मार्गदर्शन करता

  • @jagannathtilekar5638
    @jagannathtilekar5638 4 ปีที่แล้ว +1

    Best

  • @durgadasgedam9315
    @durgadasgedam9315 4 หลายเดือนก่อน

    Guruji.apan.swar.2..mabhe.mahity.dilya.baddal..dhanyawad.ok

  • @chittaranjanughade8212
    @chittaranjanughade8212 4 ปีที่แล้ว +1

    Very, very nice sir

  • @santramwagh102
    @santramwagh102 3 ปีที่แล้ว +1

    सर जी, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम गायले आहे.

    • @sunitibhalerao5101
      @sunitibhalerao5101 2 ปีที่แล้ว

      अतिशय सुंदर आणि sope करून shikavale आहे.अभिनंदन.

  • @sankethaircut3048
    @sankethaircut3048 4 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @akshadaauti8947
    @akshadaauti8947 2 ปีที่แล้ว +1

    Auto wadeghavan best

  • @ramje7582
    @ramje7582 4 ปีที่แล้ว +1

    संत कान्होपात्राचा अभंग "माझा देव पंढरी पंढरी या अभंगांचे नोटेशन द्यावे ही विनंती.

  • @narendralambe4736
    @narendralambe4736 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर

  • @sunandabhende9692
    @sunandabhende9692 4 ปีที่แล้ว +1

    समजावुन सांगायची पध्दत खुपच छान....तालात नोटेशन खुप छान....कोणत्या रागात आहे ते पण सांगत जावे👌👍

  • @ankushjagtap1952
    @ankushjagtap1952 4 ปีที่แล้ว +1

    मी आपला ऋणी आहे

  • @nanamaharajsuryawanshi5877
    @nanamaharajsuryawanshi5877 4 ปีที่แล้ว +1

    गुरुजी आपणास प्रणाम भावगीताचे नोटेशन देण्यापेक्षा अभंगाचे नोटेशन द्यावे ही आपणास विनम्र प्रार्थना

  • @sushilakinare9644
    @sushilakinare9644 2 หลายเดือนก่อน

    संसाराचा धंदा जन्मभरी केला मुखी नाही आले रामनाम नोटेशन पाठवा

  • @ashwinideep3179
    @ashwinideep3179 4 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर अभंग आहे सर नोटेशन पाठविल्या बद्दल धन्यवाद 🙏

  • @ramje7582
    @ramje7582 4 ปีที่แล้ว +1

    ऐकवेळ करी या दुःखावेगळै या अभंगाचे नोटेशण दया ना सर प्लीज ।

  • @maheshminmine2051
    @maheshminmine2051 4 ปีที่แล้ว +1

    सर बोलावा विठ्ठल अभंग द्या plz🙏

  • @rowdydancer8496
    @rowdydancer8496 4 ปีที่แล้ว

    Sir tumhcha sampati sohala abhang bhetat nhi ahe

  • @vinayaklimaye
    @vinayaklimaye 3 ปีที่แล้ว

    हे भजन आर एन पराडकरांच मी १५ व. इतक शोधल नेट वर, पण सापडल नाही! तुमच्या या व्हिडिओने माझा शोध पूर्ण झाला. सुंदर सादर केलय. पण चाल वेगळी आहे कडव्याची.

  • @gorakhnathmutkule799
    @gorakhnathmutkule799 2 ปีที่แล้ว

    He.abhang.kali.1.war gayale.tar chelel.ka