फारच एकदमच मस्त वा आनंद झाला ऐकून. अजुन एक आपणास विनंति राग दिपक (पुर्वी थाट) बंदिश.. दिप जलो रे जलो ज्योर्तीमय तम विनाशकतेज स्वरूप तुम करदो दिप रोषनी चहूं और अरज सुनो दिपक प्रदिप्त हो. आपल्या जीवनात दिव्य प्रकाश दिव्य ज्ञान दिव्य शक्ती दे। हीच सरस्वती मातेला वंदना. हार्दिक शुभेच्छा सह. जरूर नोटेशन सह प्रकाशित करा. धन्यवाद.
आपले मनःपूर्वक आभार. आपल्या नोटेशन वर अभंगाचा सराव चालू " येई वो विठ्ठले" अभंगाची चाल व राग खूप सुंदर. आपल्या पुढच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा असेच मार्ग दर्शन लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
@@musicranjan6622 खूप छान समजावून सांगत आहेत सर आम्ही आजचं पाहिला हा व्हिडिओ आवाज तर अप्रतिम आहे ऐक ऐक ओळ अगदी खूप छान समजावून सांगत आहेत नामा म्हणे तु विश्वाची जननी मधला आलाप व ताना देता सर खूप छान आहे अभंग ऐकायला खूप वेळा ऐकावं वाटतंय
अतिशय सुंदर जयजय रामकृष्ण हारी धन्यवाद
फारच सुंदर.
खूपच सुंदर 👌🌹🙏
Ramakrishna hari🙏
Ati sundar❤ khup chan 🎶🎶💐
अप्रतिम नोटेशन आणि गायन सर.मनःपूर्वक धन्यवाद.
खुप छान सर? 👍👌👌🙏🙏🙏
खुप छान
Khup chhan. Harmonium vadan
खूप सुंदर गुरुजी सतत ऐकत रहावं असं वाटतंय
Khup chaan ababhang Sir
खुप छान सर
Very nice 🙏👌👌👌
खूप सुंदर माऊली।
खूप खूप छान सर मनापासून धन्यवाद
जय हरी
खूपच छान
धन्यवाद
खूपच छान !!
खुपच सुंदर गुरूजी 🙏
Khup chan 🌺🌷🌺👌👌🙏
फारच छान
धन्यवाद
सर खूप सुंदर समजावून सांगता खुप खुप धन्यवाद
अप्रतीम
धन्यवाद
फारच छान समजावून सांगितला आहे सर.
धन्यवाद
बहुत खुब सर👌👌💐💐🙏🙏
फार छान स्वर समजाऊन देता धन्यवाद!
खुपच सुंदर सर
खूपच सुरेख शिकवले ..धन्यवाद
सुंदर आहे
खुप छान सर,🙏🙏🙏🙏
Ramkrishna Hari
Swami pranams. Excellent
Khup chan Sir.
खुपच छान शिकवले धन्यवाद 🙏
माऊली बहुत खूब
जय हरि सर
अति उत्तम माऊली 👌
खुप सुंदर. धन्यवाद गुरूजी....
खुपच सुंदर आहे
गुरु आपली स्वर समजावून सांगण्याची पद्धत एकदम सुलभ, सुंदर. Aahe👌🏻. Namaskar🙏🏻
Very nice
धन्यवाद
Very nice
खूपच सुंदर सर मन तृप्त झाले
धन्यवाद
Khupach chhan, Ram Krishna Hari 🙏🙏🙏
अतिशय सुंदर सुरेख उत्तम वाजविले आहे धन्यवाद
Jai Ho sree panduranga Rukmini
अप्रतिम माऊली भाग्य ऊजळले
तुझे.चरण पाहिले याचे प्लीज
नोटेशन दिले तर बर होईल विनंती
Chan mauli
Pranam guru mauli🙏🙏🌹🌹👌
ज हरि
फारच सुंदर गायला आहे अंभग सर
धन्यवाद
Chan
खूप छान समजावून सांगितले
धन्यवाद
Very nice Maharaj
धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त! श्री स्वामी समर्थ
वा वा अतीशय सुंदर गायन ,नोटेशन फारच छान
धन्यवाद
Radhadhar Madhu Milind Jai Jai ha abhang video Sathi ghetlat tar khup Aanand hoyeel.
Guruji khup chan
धन्यवाद
Khup chaan awaaj
वाह सर फार सुंदर
धन्यवाद
फारच एकदमच मस्त वा आनंद झाला ऐकून.
अजुन एक आपणास विनंति
राग दिपक (पुर्वी थाट)
बंदिश..
दिप जलो रे जलो ज्योर्तीमय
तम विनाशकतेज स्वरूप तुम
करदो दिप रोषनी चहूं और
अरज सुनो दिपक प्रदिप्त हो.
आपल्या जीवनात दिव्य प्रकाश दिव्य ज्ञान
दिव्य शक्ती दे। हीच सरस्वती मातेला वंदना. हार्दिक शुभेच्छा सह.
जरूर नोटेशन सह प्रकाशित करा. धन्यवाद.
Very good sir
Khup Chan Sar
धन्यवाद
Khup chhan chal ahe , pharch sundr
सर,किती सुंदर. फारच श्रवणीय.
Waa छान मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. खूप सुंदर अभंग.
धन्यवाद
सर, खूपच छान रचना व लयबध्दता.
धन्यवाद
खूपच सुंदर गायन व मार्गदर्शन! अभिनंदन आणि शुभेच्छा!!
धन्यवाद
सुंदर!!!
धन्यवाद
Bhakti Rasat
खुप छान गायन सर..👍👍
Khoop chan...
धन्यवाद
येई ओ विठ्ठले अत्यंत सुंदर सुरेख वाजविले आहे धन्यवाद ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना करत आहे
सर जी, आपण हा वृदांवनी सारंग राग अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम व मधुर वाणी मधून तालबद्ध गायन केले आहे
अप्रतिम धन्यवाद सर
धन्यवाद
अप्रतिम गायन गुरुजी अप्रतिम खुप सुंदर समजावून सांगितले आहे धन्यवाद गुरुजी
धन्यवाद
Jay. Hari. Amchakade. Shabdacha. Nahi. Mast
धन्यवाद
धन्यवाद
सर मी आज तुम्हाला प्रथम पाहिले बर वाटले
आजचा अभंग सुंदर घेतला आपण धन्यवाद
धन्यवाद
हा राग मदमाद सारंग वाटतो फक्त कोमल निषाद वापरला आहे असं वाटत गुरूजी
अप्रतिम सर 🙏🙏💐💐
अतिशय सुंदर अभंग . नोटेशन सांगणे ची पद्धत छान आहे.सर मनापासून धन्यवाद.
Good sir
धन्यवाद
Sir khup गडबड hot आहे पाहिले सारंग रागाचे आरोह अवरोह सांगा
गडबड तुम्ही करताय
खूप छान सुंदर आपला. आवाज पण शान आहे सर
सुंदर गुरुजी शिकवण सोहनी रागातील एखादा अभंग ऐकावा नोटेशन सह
Ok धन्यवाद
Ok
सर खुप छान चाल आहे
मला ही चाल खुप आवडते
आणि तुम्ही खुप छान गायलात
जनु आषाडी वारी पूर्ण झाली अस वाटल 🙏🙏🙏
धन्यवाद
जय हरी विठ्ठल
आपले मनःपूर्वक आभार. आपल्या नोटेशन वर अभंगाचा सराव चालू " येई वो विठ्ठले" अभंगाची चाल व राग खूप सुंदर. आपल्या पुढच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा असेच मार्ग दर्शन लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
👍
सर नोटेशन खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगता त्यामुळे कसलीही अडचण येत नाही तूमचे खूप धन्यवाद
Ati sundar, Namskar sir
धन्यवाद
गुरुजी .. खुप खुप धन्यवाद.. उत्तम मार्गदर्शन.👍👌❤️😍
Dhanyavad sir
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
धन्यवाद
सर, आपली मनःपासून देण्याच्या वृत्तीला सलाम!👏👏👏
धन्यवाद
Sundar avaaaj
Khup ghi hote 2da reapt kara
🙏🙏👍
धन्यवाद
खूपच सुंदर रितीने समजावून सांगितले आहे खूप दिवसापूर्वी अभंग ऐकला होता त्याचे नेटेशन मिळाले आभारी आहे
खुपच सुंदर अप्रतिम गाता सर आपण. आम्हाला आपला वरदहस्त लाभला धन्य झालो 🙏
धन्यवाद
Sir , Khup mhanaje Khupach Chhan. Vajavtanach Practice Zali Ani Khup mhanaje Khupach Aananda Milun Panduraga mhanatana Bhakti Radar kadhi Dumbun gelo , Kalalech nahi.Khup Khup Dhanyawad.
तुम्हांला किती धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे. असेच आमच्या व्यासंगाला चालना द्या.
100% सुवाच्छ गायन आणि सरगम.
Music Ranjan SIR Pranam GOD bless you sir you are absolutely gorgeous and great Bap Manus
Farch chaan
नमस्कार सर.आपण खूप छान समजावून सांगता. जनसामान्यांना समजेल असे.खूप खूप आभार आणि धन्यवाद. मी फोन करणार आहे. भेटायला यायचे आहे. नमस्कार.
धन्यवाद ... जरूर भेटू
@@musicranjan6622 खूप छान समजावून सांगत आहेत सर आम्ही आजचं पाहिला हा व्हिडिओ आवाज तर अप्रतिम आहे ऐक ऐक ओळ अगदी खूप छान समजावून सांगत आहेत नामा म्हणे तु विश्वाची जननी मधला आलाप व ताना देता सर खूप छान आहे अभंग ऐकायला खूप वेळा ऐकावं वाटतंय
धन्यवाद
Halu notaion sanga ghi hote
सर मी ओळखते तुम्हाला
आता कुठे आहात
सोलापूर