मी स्वतः इलेक्शन ड्यूटी केलेली आहे अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्व पक्षांच्या प्रतिनिधी समोर सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यामुळे ईव्हीएम ला दोष देणं म्हणजे आपले दोष झाकणं आहे हे विरोधकांच्या लक्षात येत नाही.
पेंग्विन पण पडता पडता वाचला ते पण मनसे उमेदवारांमुळे परत मनसे मुळे फार काही जास्त नुकसान झाले नाही व आता कमी झालेल्या मतांच्या टक्केवारी मुळे त्यांचे पक्ष चिन्ह व पक्षाचे अस्तित्व च धोक्यात दिसतंय
झारखंड मध्ये जनता पाठिशी पण महाराष्ट्रात इव्हीएम खराब असे कसे हिंदू विरोधी पक्षानों अरे हिंदू जागा झाला की काय हालत होते हे त्या फतव्याल्यान पण मान्य केलंय माफी मागितली काड्यांन काल.
प्रभाकर जी ज्या दिवशी फतव्या वर सह्या केल्या. त्याच द्विवशी महा विकास आघाडी च्या तिरड्या बांध्यलया गेल्या. हिंदूंनी कुणाला ही काहीही न बोलता मतदान केल. हॆ फक्त तुमीच जनता.
EVM वर शंका उपस्थित करणाऱ्या नेतेमंडळींना (कार्यकर्ते, मतदार नव्हे), एक नियम लावून 6 वर्ष बंदी, किंवा 1 -2 कोटी दंड, किंवा 6 महिने तुरुंगवास किंवा सर्व एकदम...असा कायदा व्हावा. म्हणजे येथून पुढे कोणताही पक्ष नेता...त्रिवार नाही असा भोंगा वाजवणार नाही...seriously
नाना निवडून आले ते बरं झालं कारण काँग्रेस चा अजून पूर्ण सफाया झाला नाही, हे काम आता नाना पूर्ण ताकदीने पूर्ण करतील नाना ना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
सुशांत आणि दिशाशी.. महाराष्ट्रातील जनतेचा संबध काय.. ते त्यांच्या वयक्तिक स्वार्थासाठी आले महाराष्ट्रात.. सामान्य जनतेची मदत करण्यासाठी नव्हे.. आणि ते राजपूत आहेत.. ते कधी.. "आपले "नव्हतेच.."तीसर पानीपत उत्तम उदाहरण..
@@vaibhavgurav3771 मी असं म्हणत नाही त्यामुळे निकाल ऐवढा लागला . त्यांचा तळतळाट लागला ,कंगना चे घर पाडले,दिशा केस मध्ये ठाकरेंचे नाव .आनी बर्याच जनांना फसवले असेल तो ही तळतळाट.फकत असे म्हणायचे होते ,बाकी तुमचे बरोबर आहे
चुकीच माहित पोहचवली जाथ आहे सर तुम्हाला जे करेंजेकर यानी मत घेतली ते 70% कांग्रेस ची होती आणि मी हे ठोक पाने या साठी सांगू सकता कारण माझे सर्व मित्र कांग्रेस ला वोट करणारे असून त्यांनी करेंजेकर याना वोट केल
नसिबानी जोर दिला, त्यांना रामाचा आशिर्वाद दिला वाटतो आहे, अयोध्या ला पण असेज झाले, आणि समाजवादी पक्षाने जित मिळवली आहे ना कुद्रत चा न्याय, जो पूजा करतात ते त्रास भोगतात तर लफडेबाज जिततात.
एकदम बरोबर आहे. आमच्या कर्जत मधील विद्यमान आमदार महेंद्र थोरवे कांटे की टक्कर होऊन जिंकले. तसेच पनवेल येथील आमदार प्रशांत ठाकूर सुध्धा. त्यांचे निकाल पाहायला मजा आली
आमच्या इथे ही असंच घडलं काँग्रेसचा एक उमेदवार महायुतीचे दोन उमेदवार होते पहिल्यापासून पारंपारिक असलेल्या शिवसेना शिंदे गट व अजित दादा राष्ट्रवादी आणि त्याच्यात तिसरा पक्ष हिंदूवादी या तिघांनी मिळते 1 लाख 40 हजार मतदान झाले आणि काँग्रेसच्या उमेदवाराला 66000 या तिघांमध्ये नसता तरी आज महायुतीला एक जण निवडून आला असता
अमित ठाकरे यांचा पराभव हा धक्कादायक आहे.जो पडायला पाहिजे तो आला. सदा सरवणकर यांनी काय साध्य केले.विषय ईव्हीमचा विरोधी पक्ष पराभव झाला तर दोष मशिनचा हे वाक्य आता जुने झाले आहे.
बरोबर आहे सूर्यवंशी साहेब तुमचं भाजप बंडखोर उभा राहिला म्हणून च पटोले थोडक्यात आले नाहीतर त्यांचा कार्यक्रम होता च 😂 मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पटोलेनच भंग झालं 😂
प्रभाकरजी, निकालानंतर पेढा भरवतानाची क्लिप पहा परत प्लीज ? पेढा भरवताना शिंदेंनी दिलेला पेढा अजितदादांनी परस्पर मागे उभ्या असलेल्या कार्यकर्त्याकडे गुपचूप सरकावला. काही अर्थ निघतोय का ?
आमच्या गावात लोकसभेला 75 टक्के मतदारांनी काँग्रेसला मतदान झाले परंतु या टायमाला वफ बोर्डाचा विषय आल्यामुळे 100% मतदान हे भाजपाला केले गेले
जितुद्दीन, रोहित पवार, आदित्य हे पडायला हवे होते. फार आनंद झाला असता.
@@durgaprasadkajarekar राणे बंधुना आनंद द्यायला हवा ना? चामडी सोलतील ह्यांची विधानसभेत दोघे
रोहित पवार जेमतेम आला. mns candiate नसता तर आदित्य चा गेम झाला असता
अ हिंदू नाव नको.
नावानेसुध्दा एक वाढ नको.
हो अगदी बरोबर आहे
हे जर झाले असते तर दुधात साखर असे झाले असते
नाना पडता पडता वाचला पण.... किमान ७ ते ८ उबाठा आमदारांना मनसेने हिंदू मतांचे विभाजन करून विजयी केले...
✅️
True
बोललो होतो सुर्यवंशी दादांना की mns प्रेम अंगलट येईल
मनसे मुळे भाजप ला फायदा झाला ny तर मनसे चीं सगळी मते उद्धवं गटाला गेली असती मूर्ख 😄
सदा सरवणकर मंदा म्हात्रे मनसेमुळे हारले
नाना ना घरी बसवलं असतं तर बर झालं असतं
तसंच आदित्य ला ही घरी बसवलं असतं तर खूपच बरं झालं असतं
मनसेला ही घरी बसवलं ते बरं झालं
मनसे चा एक ही उमेदवार निवडून आला नाही यात तुला कसला आनंद झाला
मी स्वतः इलेक्शन ड्यूटी केलेली आहे अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्व पक्षांच्या प्रतिनिधी समोर सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यामुळे ईव्हीएम ला दोष देणं म्हणजे आपले दोष झाकणं आहे हे विरोधकांच्या लक्षात येत नाही.
Me pan booth head hothouse 6 month purvi. All r systematic process. Pan opposition parties r barking like dogs
मी पण मुंबईत ड्युटीवर होतो.मी तर म्हणतो कायम EVM वर शंका घेणाऱ्या विरोधी पक्षांना ड्युटीवरील एकाही कर्मचाऱ्यांचे मत मिळायला नाही पाहिजे
Bar mag manse umedwar chya gharat 4 vote ahe .. aani tyala fakt 2 padale .. mhanje bayko aani mulani vote kel nahi ase mhanayche ahe ka ..
नाना रोहित पवार आदित्य ठाकरे हे तीन डोके पडायलाच पाहिजे होते
आणि तो भाचा आणि तो जित्या 😂😂
अगदी बरोबर
🥲
जेमतेम वाचलेत ते !
नाना जिंकून ही हरल्या सारखाच आहे
महायुती निवडून येण्या मध्ये प्रभाकरजी तुमचे ही खूप योगदान आहे धन्यवाद तुम्हाला.....
Nana patole harla aahe googal var sarch mar
भाजप बंडखोरामुळे नानाची टांग वर झाली.
नाना ला आता Evm वर बोंबलायला आता तोंड उरलं नाही..😂
पेंग्विन पण पडता पडता वाचला ते पण मनसे उमेदवारांमुळे परत मनसे मुळे फार काही जास्त नुकसान झाले नाही व आता कमी झालेल्या मतांच्या टक्केवारी मुळे त्यांचे पक्ष चिन्ह व पक्षाचे अस्तित्व च धोक्यात दिसतंय
झारखंड मध्ये जनता पाठिशी पण महाराष्ट्रात इव्हीएम खराब असे कसे हिंदू विरोधी पक्षानों अरे हिंदू जागा झाला की काय हालत होते हे त्या फतव्याल्यान पण मान्य केलंय माफी मागितली काड्यांन काल.
10001% 🎉🎉🎉🎉
लोकसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण संपले म्हणणारे अनेकजण विधानसभेला पराभूत झाले, काही १००-२०० मतांनी आले.
पुण्यात ह्या वेळी जोशी, कुलकर्णी देशपांडे, ही 7000-ते8000हजार नावे मतदार यदीतून गायब करण्यात आली होती कृपया ह्या विषयी पडताळणी करुन विश्लेषण करावे
वाचाळ वीर नाना पटूले आता तरी आपली निरर्थक बडबड बंद करा...
प्रभाकर जी ज्या दिवशी फतव्या वर सह्या केल्या. त्याच द्विवशी महा विकास आघाडी च्या तिरड्या बांध्यलया गेल्या. हिंदूंनी कुणाला ही काहीही न बोलता मतदान केल. हॆ फक्त तुमीच जनता.
नाना, उध्दव जी,आणि रोहित, वाचाळवीर थोडक्यात वाचले कारण त्यांना जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी फक्त आणि फक्त देवेंद्र दिसत होते
फक्त हिंदु आणि हिंदुच
माज उतरला
नाना पटोले स्वार्थासाठी धर्मांतरही करेल
नाना आता करत बस ठणाणा !!!
पोस्टल वोट करणारे सगळे शासकीय कर्मचारी आहेत
शासकीय कर्मचारी हे पण वेगवेगळ्या धर्म चे असतात.....
@Vijaypol143 ईथे जातीचा काय विषय
कांग्रेस चे voter कोणत्या धर्माचे असतात
आदित्य ठाकरे आणि रोहित पवार setttlmnet करून निवडून आणले
पोस्टल वोट मुळे नांदेड लोकसभा सीट काँग्रेस जिंकली!#सरकारी कर्मचारी!!
मतदारांचाच विजय!
धुळे ग्रामीण चाळीस वर्षांचा माज उतरवला लोकांनी कुणाल पाटील चा
शहाजीबापू आणि राम शिंदे जिंकायला पाहिजे होते
EVM वर शंका उपस्थित करणाऱ्या नेतेमंडळींना (कार्यकर्ते, मतदार नव्हे), एक नियम लावून 6 वर्ष बंदी, किंवा 1 -2 कोटी दंड, किंवा 6 महिने तुरुंगवास किंवा सर्व एकदम...असा कायदा व्हावा. म्हणजे येथून पुढे कोणताही पक्ष नेता...त्रिवार नाही असा भोंगा वाजवणार नाही...seriously
मुळातच नाना हा ना ना पक्ष सोडून काँग्रसमधे आले आहेत .
दादा आदित्य ठाकरे वरळी मध्ये कसे निवडून आले हे पण सांगा आम्हाला,
@@vrushalipatkar2096 मला तर धक्काच बसला , दोन दोन होते ,एक देवरा आणि संदीप देशपांडे , तरी कसं काय बाबा आले
Abu azami cha support milala ,tyala ani varun serdesai hyala.
@@sonalishanbhag5796 मत विभागली गेली.
Fakta Hindu 🕉️🕉️🕉️🕉️🕉️
खूप अभिनंदन प्रभाकर सर
तुम्ही जे विश्लेषण करता त्यामुळे राजकारण कळायला लागले
आणि त्याच बरोबर तुमची हिंदुत्वची भूमिका खूप आवडली खूप खूप धन्यवाद
लोकसभेला मशीनमधे गडबड नव्हती
निर्बुद्ध लोक जनतेने मतदान केल याना कंटाळून तरी अक्कल पाजळणारच नसलेली
सुपडा साफ करून जनतेने प्रखर उत्तर दिले धन्यवाद सर्व हिंदु बांधवांचे 🏹🙏🏽🔱🇮🇳🚩
नानाला इगो खूप आहे.
अजुनही मी नाॅर्मल बोलताना पाहिलं नाही.
माणसांन सर्व समावेशक असावं.
पण पटोले हरले म्हणून प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा आज देणार असं बातम्यात सांगत आहेत
नाना निवडून आले ते बरं झालं कारण काँग्रेस चा अजून पूर्ण सफाया झाला नाही, हे काम आता नाना पूर्ण ताकदीने पूर्ण करतील
नाना ना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खरा श्राप लागलाय दिशा आनी सुशांत सिंह राजपूत सर ,आनी कंगना🙏🙏
नाही...पालघर साधु हत्याकांड ने
सुशांत आणि दिशाशी.. महाराष्ट्रातील जनतेचा संबध काय.. ते त्यांच्या वयक्तिक स्वार्थासाठी आले महाराष्ट्रात.. सामान्य जनतेची मदत करण्यासाठी नव्हे.. आणि ते राजपूत आहेत.. ते कधी.. "आपले "नव्हतेच.."तीसर पानीपत उत्तम उदाहरण..
@@ananthpai01याच्याशी सहमत आहे.. परंतु..याने इतका फरक नव्हता पडायला "एकतर्फी ".. निकाल..?
@@vaibhavgurav3771 मी असं म्हणत नाही त्यामुळे निकाल ऐवढा लागला . त्यांचा तळतळाट लागला ,कंगना चे घर पाडले,दिशा केस मध्ये ठाकरेंचे नाव .आनी बर्याच जनांना फसवले असेल तो ही तळतळाट.फकत असे म्हणायचे होते ,बाकी तुमचे बरोबर आहे
@@ananthpai01 हो , भयानक आहे सगळे , हिंदू देव धर्म ह्यांना नकोत .
हिन्दुत्व युट्यूबमुळेच महायुती भरघोस मतामुळे आली.वंदेमातरम 🚩🚩🇮🇳🇮🇳💐💐🙏
भारी विषलेश केलं प्रभाकर रावसाहेब पडायला पाहिजे होता भावी मुख्यमंत्री 😅😊😂
तो तर खांग्रेस चा CM candidate आहे असं स्वतःला समजत होता 😊
Actually Nana पाहिजे. BJP la मदत होईल😅
1:00 फाल्गुन’रावच्या पोटी ‘अवगुण’राव!!
खुप दिवसांनी खवचट राव अवतरले
निवडून आलेल्या 10 मुस्लिम शीट वर वर सविस्तर विश्लेषण करा प्रभाकर दादा
काय सुंदर bolta राव.. 🙏 🙏 😊 😊
आमदारांच्या कडे कामाला होते म्हणून बोलतात ते अगदी राजकीय शब्द
@@veenamantri5951 हो ना.. मला माहिती नव्हत.. 🙏 Thanks
@veenamantri5951 हो ना
Mala माहिती नव्हत
हरमखोर हा शब्द आपणाला शोभत नाही, भक्त व्हा चाटु होऊ नका
नाना चा नानु झाला हो😂😂😂😂😂😂😂😂
दुःखद आहे!
नानात नाना फडणवीस नाना!
बाकीचे नाना करती ठणांणा.
नाना पडला च पाहिजे 🎉🎉🎉🎉
चुकीच माहित पोहचवली जाथ आहे सर तुम्हाला जे करेंजेकर यानी मत घेतली ते 70% कांग्रेस ची होती आणि मी हे ठोक पाने या साठी सांगू सकता कारण माझे सर्व मित्र कांग्रेस ला वोट करणारे असून त्यांनी करेंजेकर याना वोट केल
असे अभ्यासपूर्ण किस्से मतदानाचे सांगा
बरेच ठिकाणी मनसेने घात केला .म्हणजे नेहमीप्रमाणे
प्रभाकर्जी मतदारांनी बाहेरचाच रस्ता दाखवायला हवा होता. महाराष्ट्र आता कंटाळला आहे फालतू राजकारणाला.
नाना चे विजयी आमदारांना विमान पाठविनार होते....पुढे काय झाले
करहाडीचा दांडा गोतास काळ
नसिबानी जोर दिला, त्यांना रामाचा आशिर्वाद दिला वाटतो आहे, अयोध्या ला पण असेज झाले, आणि समाजवादी पक्षाने जित मिळवली आहे ना कुद्रत चा न्याय, जो पूजा करतात ते त्रास भोगतात तर लफडेबाज जिततात.
जिता लेकिन ...... ऊपर
१६०० मतदाराच्या गावात २१००वोटींग कसे झाले याच्यावर पण बोला
खुबचछान
एकदम बरोबर आहे. आमच्या कर्जत मधील विद्यमान आमदार महेंद्र थोरवे कांटे की टक्कर होऊन जिंकले. तसेच पनवेल येथील आमदार प्रशांत ठाकूर सुध्धा. त्यांचे निकाल पाहायला मजा आली
लोकशाही च विजय aahe sir
आमच्या इथे ही असंच घडलं काँग्रेसचा एक उमेदवार महायुतीचे दोन उमेदवार होते पहिल्यापासून पारंपारिक असलेल्या शिवसेना शिंदे गट व अजित दादा राष्ट्रवादी आणि त्याच्यात तिसरा पक्ष हिंदूवादी या तिघांनी मिळते 1 लाख 40 हजार मतदान झाले आणि काँग्रेसच्या उमेदवाराला 66000 या तिघांमध्ये नसता तरी आज महायुतीला एक जण निवडून आला असता
evm मध्ये नाही याच्यां डोक्या त फरक पडला आहे
JABARDAST VIDEO
Nana-gavthii Jitendra 😂😂😂😂
Agdi barobar
बरोबर
एकमात्र खर आहे भाजप आणि शिवसेना यांनी मिळून मनसे संपवली स्वतःचा मात्र फायदा करून घेतला
आज त्यावर साधे यांना व्हीडीओ सुद्धा करावेसे वाटत नाही
राज्यात झालेल्या अशा सर्व लढतींवर एक VDO करा.
लोक हुशार आहेत म्हणून मनसे मुळे युती लां फटका जास्त बसला नाही
तुमचे विश्लेषण खुपच छान असते
छान समाचार घेतला आहे
अमित ठाकरे यांचा पराभव हा धक्कादायक आहे.जो पडायला पाहिजे तो आला. सदा सरवणकर यांनी काय साध्य केले.विषय ईव्हीमचा विरोधी पक्ष पराभव झाला तर दोष मशिनचा हे वाक्य आता जुने झाले आहे.
जय श्रीराम
खूपच माज चढला होता पटोलेना
नाना........जंम्पिंग जंक......😂😂
धन्यवाद.
प्रभाकरराव...
संगमनेर वर व्हिडीओ बनवा 🙏
💯
बरोबर आहे सूर्यवंशी साहेब तुमचं भाजप बंडखोर उभा राहिला म्हणून च पटोले थोडक्यात आले नाहीतर त्यांचा कार्यक्रम होता च 😂
मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पटोलेनच भंग झालं 😂
आता ईव्हीएम ने जिंकून आणलं असे म्हटले म्हणजे मतदारांचा अपमानच आहे असे वाटते
शाहिस्तेखान पळाला (पळाले). स्वराज्य टिकून राहिले. (उद्धव) खानाचे संकट टळले!
खरेतर नाना हा baatgya लईच कट्टर झाला
एक व्हिडिओ इस्लामपूर मधील जयंत पाटील यांच्या वर पण करा, ते पण यंदा पडता पडता वाचलेत . ३५ वर्षात पहिल्यांदा त्यांना घाम फुटला
Amhi ahot voter sakoli che pan amche prayatn kami padle
हा नाना काहीही करून पडायला पहिजे होताच 😊 निव्वळ निर्लज्जपणा आहे ह्याचा 😊
जय श्रीराम
❤❤
😂😂😂 खुप मस्तच विश्लेषण
नुसतं तानाशाही शब्द पाठ करून ठेवला त्याने
Nice video, right conclusion
कमीतकमी १० शिवसेना आमदार मनसे मुळें आणि राज ठाकरे यांच्या हट्टीपणा मुळे पडले आणि याचा फायदा उबाठाला झाला..नाहितर १० पण ऊबाठाला अवघड होते 😮
आपन मालेगाँव मध्य मधे काँग्रेस चि मते वर विश्लेषक
vVery good explanation
आमचा जुना जिल्हा येथील नेता
नाना नाना करते वापिस नाना आ गये😂😂😂😂😂
नाना पडतोय
नानाची टांग😂😂😂😂😂
त्याच प्रमाणे मनसे ने भाजपची बर्याच ठिकाणी मतं खाल्ली, त्या मुळे तिथे उबाठा चे आमदार निवडून आले.
ईव्हीएम बीबएम काही नाही वेड लागल्या त्यांना मतदारांनी मोठा धक्का दिले आहे 😂😂
ईव्हीएम जिंकला
प्रभाकरजी,
निकालानंतर पेढा भरवतानाची क्लिप पहा परत प्लीज ? पेढा भरवताना शिंदेंनी दिलेला पेढा अजितदादांनी परस्पर मागे उभ्या असलेल्या कार्यकर्त्याकडे गुपचूप सरकावला. काही अर्थ निघतोय का ?