महायुतीच्या विजयाचे गुपित काय? डॉ उदय निरगुडकर यांचे विश्लेषण | Maharashtra Election 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 186

  • @hemchandoswal1900
    @hemchandoswal1900 32 นาทีที่ผ่านมา +7

    Dr उदयजी नमस्कार
    श्री देवाभाऊ पहिले मराठी पंतप्रधान होतील❤

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    प्रथमतः निरगुडकर सरांचे अबिनंदन त्यांनी सर्वभर फिरून जी मतदारांची जनजागृती केली त्याला तोड नाही जय श्री राम

  • @sureshbegampure1456
    @sureshbegampure1456 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    निरगुडकर हे अभ्यासपुर्ण विश्लेषण करतात..बोलणंही अप्रतिम! फडणवीस मुख्यमंत्री व्हावे कारण त्यांचा प्रत्येक क्षेत्रातला अभ्यास दांडगा आहे म्हणजे कायद्याचे जाणकार, अर्थशास्राचे जाणकार आहेत, प्रशासकीय सेवेचे जाणकार आहेत म्हणून

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    फडणवीस यांना मुख्यमंत्री पद दिले नाही तर त्यांच्यावर अन्याय होईल.❤

  • @supriyagore4920
    @supriyagore4920 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण. ही उदय निरगुडकर सरांची खासियत आहे.

  • @swatibhave2704
    @swatibhave2704 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    खरं श्रेय नाना पटोलेंचं आहे. त्यांनी मौलानांनी दिलेल्या १७ मागण्या मान्य केल्या. आणि पारडं पूर्णपणे फिरलं.

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 39 นาทีที่ผ่านมา +2

    नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉

  • @shrishwagh3249
    @shrishwagh3249 13 นาทีที่ผ่านมา +1

    तुमचेही विशेष अभिनंदन 🎉 तुम्ही केलेल्या प्रबोधनामुळे लोकांना प्रेरणा मिळाली आणि विजय प्राप्त झाला.

  • @shashikantmujumdar6802
    @shashikantmujumdar6802 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    देवेंद्र फडणवीस हेच एकमेव मुख्यमंत्रीपदाला सध्याच्या परिस्थितीत लायक व्यक्ती आहेत.

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 55 นาทีที่ผ่านมา +7

    देवाभाऊ उत्कृष्ट अस्टपैलू आहेत. कुठल्याही बाबतीत कमतरता नाही.
    त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून ते उजवे आहेत
    आणि रहातील. सद्या महाराष्ट्राला त्यांची अत्यंत गरज आहे.

  • @kundaliknikam5987
    @kundaliknikam5987 19 นาทีที่ผ่านมา +1

    निरगुडकर साहेब आपल अभिनंदन आपण पहिले पासून जे विश्लेषण केले ते तंतोतंत जुळले

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    निरगुडकर साहेबांचे विचार ऐकणे म्हणजे एक मोठी पर्वणी आहे.

  • @nilimarekalwar7227
    @nilimarekalwar7227 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    निरगुंडकर सरांचे विश्लेषण म्हणजे राजकारणातील परमोच्च विश्लेषण

  • @balkrishnavispute5470
    @balkrishnavispute5470 3 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे.

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 2 ชั่วโมงที่ผ่านมา +65

    पण कांहीं झाले तरी देवेंद्रांना इतक्यांत महाराष्ट्राबाहेर जाऊन चालणार नाही. अजून त्यांची गरज महाराष्ट्राला जास्त आहे. जय श्रीराम!

    • @gorakhtalekar7032
      @gorakhtalekar7032 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      मी देवेंद्र यांचा चाहता आहे तरीही शिंदे यांनाच मुख्यमंत्री द्यावे

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 38 นาทีที่ผ่านมา

      अगदी बरोबर

    • @s.g.a9765
      @s.g.a9765 6 นาทีที่ผ่านมา

      Ka shinde maratha ahe manun?

  • @dhananjaykapole7298
    @dhananjaykapole7298 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    देवा भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @jaiprakashudar6199
    @jaiprakashudar6199 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    देवेंद्र जी ❤
    उदयजी अभिनंदन .................एक रहोगे तो नेक रहोगे नेक रहोगे तो सेफ रहोगे .
    जय श्री राम 🚩🚩

  • @vishwajitpatil9940
    @vishwajitpatil9940 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    उदयजी सर्वप्रथम आपले अभिनंदन असेच कार्य करीत रहा

  • @narsingdhone7719
    @narsingdhone7719 2 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    ज्या दिवशी नोमानीच्या कागदावर मवीआ च्या नेत्यांनी स्वक्षरी केली त्या दिवशीच त्यांचा परभवावर शिक्का मोर्तब झालं

    • @nileshm1051
      @nileshm1051 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      महाविकास आघाडीच्या मौत का फर्मान काढले त्यांनी स्वतःच 😂😂

    • @rahulmaindarge2097
      @rahulmaindarge2097 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      एवढ्या साह्या करूनही मुसलमानाणी आघाडीला मतदान केले नाही 😂असं काही जणांचे म्हणणं आहे
      फक्त मुस्लिम समाजाने मतदान केले नाही म्हणून पराभव झालाय ....... श. प.😂

  • @ramapatil4747
    @ramapatil4747 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पाहिजे

  • @shwetadesai2263
    @shwetadesai2263 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    निगुडकर साहेबांचे प्रयत्न ह्यावेळी भरपूर होते 🙏

  • @prapoo1493
    @prapoo1493 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    देवाभाऊच मुख्यमंत्री

  • @1915164
    @1915164 2 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    देवेंद्र फडणवीस ,मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य

    • @aale338
      @aale338 ชั่วโมงที่ผ่านมา

      अनपेक्षित विजयाची अथवा पराजयाची कारण मीमौंसा करणे राजकीय पक्षांच्या आकलन क्षमतेपलीकडे.
      महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांचे सर्व निकाल जाहीर झाले आहेत.ज्यांना विजय मिळाला आहे त्यांनाही एवढा मोठा विजय अपेक्षित नव्हता. जर तो तसा असता तर निवडणुकीपूर्वी बंडखोर आणि अपक्ष यांच्याशी संपर्क करण्याचा त्यांनी प्रयत्न केला नसता. दुसऱ्या बाजूला महा विकास आघाडीला अपेक्षित असलेले यश मिळाले नाही. न भूतो न भविष्यती असा पराभव त्यांच्या वाटयाल आला. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या कुवती, बुद्धीनुसार या निकालाचे विश्लेषण करत आहेत, पुढेही करतील.पण खरे पाहता या सर्वच राजकीय पक्षांची,अगदी याला भारतीय जनता पार्टी ही अपवाद नाही यांचां जनतेशी दैनंदिन जीवंत संपर्क राहिलेला नाही. निवडणुका आल्यानंतर हे सर्वच राजकीय पक्ष जागे होतात. राष्ट्रहितासाठी, समाज हितासाठी कायम जागृत राहून रात्रंदिवस काम करणाऱ्या सामाजिक , सांस्कृतिक संघटनांना असे करून चालत नाही. त्यांचे कार्य शांतपणे निरंतर चालू असते. समाजाच्या विविध घटकांमध्ये दरी निर्माण होऊ नये म्हणून ते अविरत प्रयत्न करत असतात.त्यासाठी ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये जाती जातींमध्ये, पंथसंप्रदायांमध्ये,संत मंडळींमध्ये मतभेद निर्माण झाले, संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली, त्या त्या वेळेला या संघटना येथे धावून गेल्या व त्यांनी समाजातील एकोपा कायम राहावा यासाठी प्रयत्न केले. आपल्याला माहीत असेल की जेव्हा मराठा आरक्षणावरून मतभेद निर्माण व्हायला लागले, जातीय तणाव निर्माण होऊ लागला,जेव्हा दोन्ही बाजूचे नेते एकमेकांच्या विरुद्ध आग पाखड करू लागले,त्या वेळेला दोन्ही बाजूंना समजावून त्यांच्यामधील दरी दूर करण्याचे काम अनेक सद्भावना बैठका घेऊन यांनी केले .लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे चित्र निर्माण झाले त्यामुळे सामाजिक भान असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अस्वस्थ झाले. पण नुसत्या अस्वस्थ पणाने प्रश्न मिटणार नव्हता, त्यासाठी कार्यप्रवण होणे आवश्यक होते. आणि गेली सहा महिने संघाच्या हजारो स्वयंसेवकांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.नियोजन पूर्वक वाडे ,तांडे,गाव पातळीवर विविध सामाजिक संघटना,जाती प्रमुख, समाजात विधायक काम करणाऱ्या व्यक्ती,समाजातील सज्जन शक्ती, साधुसंत,अगदी भजनी मंडळे सुध्धा जोडली समाजातील एकही घटक दुर्लक्षित राहणार नाही असा सर्व स्पर्शी संपर्क त्यांनी केला आपल्या समाजाला व धार्मिक एकतेला राजकीय पक्षांच्या सत्ता लोलुपतेमुळे निर्माण झालेला धोका त्यांनी सर्वांच्या लक्षात आणून दिला.अल्पसंख्यांकांचे होत असलेले लांगुलचालन, समाजामध्ये विविध प्रश्न निर्माण करून दुही निर्माण करनाऱ्या अराष्ट्रीय शक्ती, एनजीओ चा बुर्का पांघरून वावरत असलेले शहरी नक्षलवादी, निरनिराळ्या राजकीय पक्षांमध्ये घुसखोरी केलेले डावे हे सर्व उघड केले.या सामूहिक प्रयत्नांतून जागृत हिंदू समाजाने भरलेला हा केवळ हुंकार आहे.संबंधित सर्व याची योग्य दखल घेतील व या हुंकारवर भागेल अशी आशा करू या.हिंदू समाजाला डरकाळी फोडण्याची वेळ आणू नका. हिंदू समाजातील ही मूक क्रांती समजून घ्या त्यातील समृद्ध आणि विकसित होणारेअंतर प्रवाह अंडर करंट समजून घ्या. हे केवळ लाडकी बहीण शेतकरी सन्मान अशा भौतिक सुविधांचे यश नाही तसे असते तर पंधराशेच्या जागी तीन हजार देणारे विजयी झाले असते.

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    शिंदेनी आता मोठेपणा घेऊन माघार घ्यावी.

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 38 นาทีที่ผ่านมา

      अगदी बरोबर

  • @samadhangaikwad4289
    @samadhangaikwad4289 3 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    देवेंद्र जी
    जय श्री राम

  • @NitinPatil-px8fq
    @NitinPatil-px8fq 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    💯%बरोबर निकाल जय हिंदुराष्ट्र 🙏🏻

  • @sunitasuryawanshi9417
    @sunitasuryawanshi9417 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत 🎉

  • @meenalparanjpe5372
    @meenalparanjpe5372 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आपण आपल्या देशधर्मासाठी घेतलेल्या मेहनतीसाठी खूप खूप आभार 🙏

  • @meerakulkarni5826
    @meerakulkarni5826 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    एक वर्ष तरी देवेंद्र ने मुख्य मंत्री व्हावे, मी परत आलोय हे सांगावे. मग भले वर्षानी केंद्रात जावे, finance, defence काहीही द्या, सोनंच करतिल

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    24 तास झाले एक पण हिरवा झेंडा बाहेर आला नाही याला दहशत म्हणतात

    • @reality3581
      @reality3581 38 นาทีที่ผ่านมา

      परभणी मध्ये उबाठा आ.राहुल पाटील यांच्या विजय मिरवणूकीत हिरवा डौलत हाता

  • @mdinfofun6193
    @mdinfofun6193 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    🚩!!धर्मयोद्धा !!🚩 मा. देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रा तील जनतेने 2019 साली मतदान करून निवडून दिले होते. ही इच्छा 2024 ला पूर्ण व्हावी अशी प्रभू रामा चरणी प्रार्थना 🙏🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩

  • @jaishreemataji43
    @jaishreemataji43 55 นาทีที่ผ่านมา +2

    Shri Fadnvis sir is sincere honest hardworking and knowledgeable personality GOD BLESS HIM

  • @suhasutpat3472
    @suhasutpat3472 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    माझेही मत आहे की,एकनाथ शिंदे यांनी मोठ्या मनाने श्री.देवेंद्र फडणवीस जी यांना मुख्य मंत्री म्हणून प्रथम मान द्यावा अशी विनंती आहे.

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s ชั่วโมงที่ผ่านมา

      माननीय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काका च व्हायला पाहिजे त

  • @shubhanginayar1965
    @shubhanginayar1965 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    फडणवीस मुख्यमंत्री झाले तर पहिलं शरद पवार याचे उपद्व्याप सुरू झालेच म्हणून समजा.

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 ชั่วโมงที่ผ่านมา

      फडणवीस शरदचा बाप आहे

  • @RavindraDehmukh
    @RavindraDehmukh 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    किमान पहिली तीन वर्ष फडणवीसच 😊

  • @shripadtakalkar1522
    @shripadtakalkar1522 40 นาทีที่ผ่านมา +1

    हाच तर संघाचा संस्कार आहे. शिंदे आणि दादा यांना धरून ठेवणे हीच खरी गोम आहे.

  • @gajendranangare8737
    @gajendranangare8737 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Doctor Saheb... Perfect.. Ekdam satik...!!!

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    फारच सुंदर विश्लेषण!!!

  • @vijaykulkarni2889
    @vijaykulkarni2889 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Nirgudkar sir You are great.I like your modesty

  • @akshaykhale4499
    @akshaykhale4499 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    We want Deva Bhau🎉

  • @shivaradhanashiva4871
    @shivaradhanashiva4871 32 นาทีที่ผ่านมา

    उदय जी आपले खूप खूप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 2 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    एकनाथजीनीच देवेंद्रजींचे नाव C M म्हणून सुचवावे.

  • @savitavidwat3756
    @savitavidwat3756 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    only Devabhau

  • @udaymodak
    @udaymodak 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अभिनंदन उदयजी 💐

  • @anjalimehta6205
    @anjalimehta6205 31 นาทีที่ผ่านมา

    Excellent analysis by Nirgutkar

  • @ganeshandurkar5912
    @ganeshandurkar5912 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    समर्थकांना आवरता आले पाहिजे या तीन ही पुढाऱ्यांना.

  • @vaishaliavalaskar405
    @vaishaliavalaskar405 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अभिनंदन उदयजी

  • @vilasbeharay6393
    @vilasbeharay6393 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    देवेंद्र जी

  • @sandeeploke3976
    @sandeeploke3976 3 ชั่วโมงที่ผ่านมา +49

    ह्यावेळी जर मोदी साहेब..आणि अमित जी नी फडणवीस यांना मुख्यमंत्री केले नाही तर कोणाचं तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही...कारण मी 2 वर्ष पूर्वी ओपन सो कॉल्ड मराठा होतो..आता मी ओबीसी होईन ..अजून झालो नाही....खूप कागदपत्र लागतात..पण. Dwvendraji. बेस्ट CM...

    • @hemantchopda4909
      @hemantchopda4909 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      राजकारण आपल्याला समजत नाही हे लक्षात घ्या. अनेक योजना भविष्यात राबवायच्या असतील तर लगेचच त्याचे फळ मिळत नाही. त्यामुळे तुम्ही कोणतेही पाऊल उचलले तरी फरक पडत नाही.

    • @pravindandawate6455
      @pravindandawate6455 ชั่วโมงที่ผ่านมา

      Are sheman mukhmatri ekantat shinde honar

  • @kiranshirke3081
    @kiranshirke3081 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ह्या विजयाला निगुडकर ही कारणीभूत आहेत

    • @kamatsatish6358
      @kamatsatish6358 ชั่วโมงที่ผ่านมา

      मग त्यांनाच मुख्यमंत्री करा.

  • @SadhanaKale-m8m
    @SadhanaKale-m8m ชั่วโมงที่ผ่านมา +5

    देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील जनता ब्राह्मण म्हणून बघणारच नाही कारण या अगोदर सुद्धा मुख्यमंत्री म्हणून पहात आहे कारे कुशल समृद्ध महाराष्ट्राला नंबर एक वर पाच वर्षे सतत ठेवणार

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 ชั่วโมงที่ผ่านมา

      मी आगरी आहे बीजेपी चा द्वेष करत असे पण दोन हजार एकोणीस फडणवीस यांनी प्रशासनावर पोलीस यंत्रणेवर जी
      काही पक्कड होती ती कायम असावी हात गुंतले होते ठाकरे खाली नाही तर महाराष्ट्राचे ते योगी झाले असते
      आज मी फडणवीस फॅन आहे ब्राह्मण म्हणून तिळमात्र शंका नाही मुख्य मंत्री फडणवीस च झाले पाहिजेत नाही तर अन्याय होईल ☺

  • @rk-tz7jg
    @rk-tz7jg 36 นาทีที่ผ่านมา

    देवाभाऊ 👍

  • @pramodjoshi2416
    @pramodjoshi2416 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जय श्रीराम

  • @spupadhye8842
    @spupadhye8842 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    देवेंद्र फडणवीस साहेब 🎉

  • @pradeepawlegaonkar3700
    @pradeepawlegaonkar3700 47 นาทีที่ผ่านมา +3

    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. शिंदे खुल्यादिलाने मान्यकरतील.

  • @adnyat
    @adnyat 2 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    यावेळेस मुख्यमंत्रीपद निर्विवादपण फडणवीसांनाच मिळायला हवे. ते जर झाले नाही तर महाराष्ट्रात मोदींविषयी नाराजी वाढेल.

    • @madhavkulkarni8142
      @madhavkulkarni8142 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 47 นาทีที่ผ่านมา +1

    देवेंद्र नी शिबी राजा व्हावे. कामाची गरज आहे

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हिंदू एकत्र आले वर किंवा एकजूट झाले वर परिणाम कसा होतो हा परिणाम आसाच कायम राहील ही अशी बाळगतो

  • @NikhchansGaming
    @NikhchansGaming 16 นาทีที่ผ่านมา +1

    11:52 अजित दादांना करा मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस अर्थ मंत्री, एकनाथ शिंदे गृह मंत्री

  • @AnjaliKulkarni-y3b
    @AnjaliKulkarni-y3b ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फक्त देवेन्द्रजी मुख्यमंत्री झाले पाहिजेत नाहीतर लाडक्या बहिणी पुनः भाजपाला मत देणार नाहीत आमच्या भावना पोचवा मोदी आणि अमित शहांपर्यंत ताबडतोब .

  • @SadhanaKale-m8m
    @SadhanaKale-m8m ชั่วโมงที่ผ่านมา +15

    पुढील 10 वर्षे मुख्यमंत्री पाहिजे देवेंद्र फडवणीस

  • @nareshdalvi9544
    @nareshdalvi9544 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    निरडुकरं सर, देवेंद्र साहेब dcm राहून समोरचा करेक्ट कार्क्रम करू शकता तर शिंदे साहेब dcm राहून करू शकतात

  • @AnjaliKulkarni-y3b
    @AnjaliKulkarni-y3b ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Udayji love you You are very very right.

  • @ajitathavale1775
    @ajitathavale1775 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    उदयजीनी खरंच खूप कस्ट घेतले. या विजयाने त्याचे चीज झाले आहे. अभिनंदन उदयजी.

    • @ulhasrane2292
      @ulhasrane2292 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂

  • @pramodbaisane6285
    @pramodbaisane6285 36 นาทีที่ผ่านมา +1

    फॉर्मुला 1) शिंदेना 1 वर्ष कारण अगोदरचे अडीच वर्षे गनले तर साडेतीन वर्षे, अजित पवारांना 2 वर्ष आणि फडणवीसांना 2 वर्ष
    फॉर्मुला 2) 2 जणांना दिढ दिढ वर्ष आणि एकाला 2 वर्ष

  • @rupeshghorpade9820
    @rupeshghorpade9820 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only devendraji will be definitely next CM

  • @avinashluktuke6280
    @avinashluktuke6280 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    I think both Our CM Eknathanji Shinde and Ajitdada Pawar will suport to My Devendra bhai

  • @anandjoshi4192
    @anandjoshi4192 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    ऊदयजी आपण खूप मेहनत घेतलीत आपल्या मेहनतीचे चीज झाल

  • @parashar-jyotish-vidya-man5731
    @parashar-jyotish-vidya-man5731 58 นาทีที่ผ่านมา +1

    हम बीजेपी के है परंतु हमे एकनाथ शिंदे चाहिये
    19 सप्टेंबर बहुत अच्छे है एकनाथ शिंदे मिलने से हमे बल मिलेगा

  • @demya3464
    @demya3464 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    उदय जी तुम्ही पण खूप आवाज उठवलात त्याबद्दल अभिनंदन 🎉

  • @RavindraDehmukh
    @RavindraDehmukh 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    बंददाराचा ऊल्लेख आवडला ❤

  • @devdattbandekar3881
    @devdattbandekar3881 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खरं तर जे सरळ दिसतंय ते समजत असूनही चर्चा कशाला हवी ? शिंदे जीं यांचा सन्मान त्यांना मुख्यमंत्री करून देवेंद्रजिनी मागे केलाच होता.त्यामुळे उगाचच चर्चा होते असे वाटते.

  • @audiok6537
    @audiok6537 4 นาทีที่ผ่านมา +1

    शिंदे मुख्यमंत्री झाले तर...
    शिवसेनेचे घरी पाळणा हालावा म्हणून भाजपने नवस केले असे होईल 🥸आणि ती नाराजी त्यांना परवडणार नाही 😡

  • @Rajesshpatel
    @Rajesshpatel 40 นาทีที่ผ่านมา +1

    Devendra Fadnavis CM

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Mr.devendra Fadnavis is ideal choice

  • @neetakatre4713
    @neetakatre4713 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    ह्या वेळी दिल्ली करानी जाती पातीच्या राजकारणापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करावा.-

  • @rajendravaradkar6076
    @rajendravaradkar6076 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हिंदुत्वाच्या अजेंड्यावर वरच आगामी निवडणुका लढवाव्यात....

  • @sandeeppawar-pn8sk
    @sandeeppawar-pn8sk 39 นาทีที่ผ่านมา

    एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंञी झाले पाहीजेत

  • @mukundphadnavis4978
    @mukundphadnavis4978 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    I think that Dr Nirgudkar is correct

  • @KishorKoyande
    @KishorKoyande 18 นาทีที่ผ่านมา

    आजची जरागे पाटील यांची मुलकात झाली व स्फोटक होती जर ह्या ना समोरासमोर जायचं असेल तर् मुख्यमंत्री बनविणे विचारपूर्वक व्हायला हवा

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Marathas voted to Fadanvis -- 10 % reservation ; Saarathi ;; Annasaheb Patil Yojana ; and so on.

  • @nitinoak7042
    @nitinoak7042 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमचे व्हिडिओ चांगले असतात पण सतत येणारे आवाज ( Like, share, Subscribe) त्रासदायक वाटतात. तसेच आवाज अचानक गायब होतो त्याच्यावर काहीतरी मार्ग काढा.

  • @physics9540
    @physics9540 37 นาทีที่ผ่านมา

    एक वर्ष शिंदे एक वर्ष अजित पवार व शेवटची 3 वर्षे देवेंद्र फडणवीस

  • @SanjayVyas-jz7kx
    @SanjayVyas-jz7kx 26 นาทีที่ผ่านมา

    या निकालाला धक्कादायक, अनपेक्षित, चमत्कारिक वगैरे काहीही नाही...
    हा निकाल मतदार म्हणून आम्हाला " अपेक्षित " आहे..
    त्यामुळे आपला संभ्रम दूर करा...

  • @shashankbhosale-yr6zr
    @shashankbhosale-yr6zr 18 นาทีที่ผ่านมา

    निरगुडकरानाच वाटतं आहे फडणवीस मुख्यमंत्री व्हायला म्हणून,,,

  • @vinayakgokhale718
    @vinayakgokhale718 นาทีที่ผ่านมา

    एकनाथ जी शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत.
    देवेंद्रजींनी सर्व महापालिकांचा कारभार शिस्तीचा होईल व नागरीसुविधा अधिक चांगल्या होतील असे पहावे.

  • @sanjayuravane
    @sanjayuravane ชั่วโมงที่ผ่านมา +1

    4:55 min

  • @ShripadKulkarni-e6d
    @ShripadKulkarni-e6d ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Shinde and Ajit Pawar have enormously benefited from joining with BJP and not the otherwise.

  • @mukeshpatil1665
    @mukeshpatil1665 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Bjp कायरकर्ता तुमचा साठी , राष्ट्र साठी काम केले या निवडणूक वेळी. आता cm पद bjp जवळ ते पण 5 वर्ष... आता कायरकर्त ला आता निराश नका करू... प्लीज

  • @prakashbodas87
    @prakashbodas87 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मुंबई च्या निवडणुका झाले वर देवा भाऊ

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 26 นาทีที่ผ่านมา

    ज्यारंगे, संजय, उध्दव, अंधारे कोकलत होते, तिघेही त्या भीतीने एकत्र होते, आता त्यांना भीती नाही,
    आता सत्तेसाठी भांडू नये

  • @rushikeshmore2435
    @rushikeshmore2435 43 นาทีที่ผ่านมา

    हे राजकारणी प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात परंतु शिवजन्म भूमीचा मान राखत नाहीत, ह्या वेळेस मंत्री पद देऊन शिवजन्म भूमीचा मान राखावा ही विनंती.

  • @udaydeo1422
    @udaydeo1422 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकनाथ शिंदे यांनी च देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून सांगावं. जस गेल्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेच नाव सुचवले. शेवटी दोघांपैकी कोणीही मुख्यमंत्री झाले तरी काहीच प्रॉब्लेम नाही

  • @status4k844
    @status4k844 44 นาทีที่ผ่านมา

    गृहमंत्री शिंदे
    मुख्यमंत्री देवा भाऊ
    अर्थमंत्री दादा

  • @TravelwithAmit24
    @TravelwithAmit24 29 นาทีที่ผ่านมา

    तीन तिगाडी काम बिगाडी होणार आहे पुढील काही दिवसात देवेंद्र /शिंदे / अजित

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 9 นาทีที่ผ่านมา

    ❤ मुख्यमंत्री fadanvis zale pahijet

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आहे तीच स्थिती उत्तम आहे रामा. मला वाटत नाही की ते बदलण्याची गरज आहे. कारण पहिली अडीच वर्षं अस्थिरतेत गेली आहेत. पुन्हां सलग पांच वर्षे मिळाली तर कांहीं ठोस आणि चांगल्या योजना विना व्यत्यय राबवता येतील. जय श्रीराम!

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      देवेंद्रजींनी मागच्या वेळी 'त्याग' करून एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री केलं होतं.
      मग आता एकनाथ शिंदेंनी पण त्याग करून स्वतःहुन देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी पाठिंबा द्यावा.
      दरवेळेला त्याग करायला आम्ही मुर्ख नाहीये.

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सगळं राजकारणात सर्वं सामान्यांना कळत नाही.त्यामुळे
    पक्षश्रेष्ठी सर्वांगीण विचार करून निर्णय घेणार या साठी पक्षश्रेष्ठी नी घेतील तो निर्णय आपण मान्य करावे ही सर्वं जनतेला नम्र विनंती.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      👍👍👍👍👍

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 54 นาทีที่ผ่านมา

      मी पुन्हा आलो म्हणुन तरी एक वर्ष मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस याना द्यावा

  • @mukundphadnavis4978
    @mukundphadnavis4978 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Devendra can be young President of BJP

  • @anjalijoshi9190
    @anjalijoshi9190 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकनाथ जी मुख्यमंत्री, देवा भाऊ गृह आणि अर्थ मंत्री,अजितदादा फक्त उपमुख्यमंत्री म्हणजे जरंग्या आणि त्याचा बाप गप्प मुख्य खाती देवभाऊं कडे अजितदादा उपमुख्यमंत्री राहिले तरी ठीक,परत काकांकडे गेले तरी आम्हाला तरी काही फरक नाही