Hii sir शिक्षक भरती चर्चा आणि संतोष मगर यांचा पवित्र पोर्टल ग्रुप वर मला चॅटिंग permison बंद करण्यात आली आहे याचं कारण कळू शकेल का की मी खरं बोललो याचा राग संतोष सर यांना आला आणि शिक्षक भरती चर्चा ग्रुप वर कोणाला खरच ते बोलणं लागलं का या बद्दल सांगा plz आणि सर्व प्रथम शिक्षक भरती व्हावी हा लढा सर्वांचा होता आणि आता यांची काम झाली तर हे दुसराच मुद्धा छेडत आहे, त्यांना सांगा 2nd फेज ला जास्तीत जास्त जागा येउद्या मग आपण सर्वजण पुन्हा एकत्र लढू याची जाणीव करून घ्या सर
सर तुम्ही तुमच्या चँनेलच्या माध्यमातून या रिक्त, अपात्र, गैरहजर, नपा,मनपासहीत सेकंड फेजमध्ये जास्तीत जास्त जागा येण्यासाठी पुढाकार घेणे,नियोजन करणे हे महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांना अपेक्षित आहे...आशा आहे की तुम्ही तुमच्या चँनेलच्या वतीने आम्हा अभियोग्यताधारकांसाठी जास्तीत जास्त जागा येण्यासाठी जाणीवपूर्वक खूप चांगले आणि खूप नियोजनबद्ध कार्य कराल...त्यामुळे महाराष्ट्रातील हजारो कुटुंबाना न्याय मिळेल आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असतील...कळावे ही विनंती
CTET july 2024 साठी एडीट option pahijech....karan मराठा आरक्षणाची 26 फेब्रुवारी 2024 पासून अंमलबजावणी, सरकारची घोषणा आहे....हे सुध्दा 12 feb 2023 च्या नंतर आलेला आहे आणि जर माझ्या मराठा बांधवांना हा एडीट option असेल तर नक्कीच आम्हाला सर्वांना म्हणजे ज्यांनी ज्यांनी ctet dili ahe मग ते कोणत्याही category che असोत 12 feb 2023 नंतर त्यांना एडीट option दिला पाहिजेच.
कंत्राटी भरती करून सारवासारव करीत आहे सरकार. त्यामुळे पुढे भरती होणारच नाही. शिक्षण क्षेत्रासाठी यांच्याकडे पैसेच नाहीत.मात्र निवडणुकी मध्ये उधडपत्ती करायला पैसाच पैसा आहे.
नेहमीप्रमाणेच खात्रीशीर good news 🎉🎉🎉🎉 जिल्हा परिषद मधील 9 वीच्या ते 12 वीच्या जागा येतील का तसेच स्वामी संस्थेच्या जागा with येतील की without interview इतकं सांगावे ही विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir bharti jar 2024 madhe kartay mag ctet 23 24 la passs zalelya student la edit ch option dyayla kay pro ahe . 23 24 walyani kay karayche mag tyana kothech sandhi nahi ka sandhi dyaychi nahvti tar 23 24 madhe exam ka ghetali ani atahi ka ghetay he .
सर zp वाले म्हणतात की 2nd phase करीता vacancies नाहीत तर मग 2nd phase चा काहीच उपयोग होणार नाही आणि हे कंत्राटीकरण मुळेच झाले आहे... आम्हाला help करा सर😢 please 😢
सर आम्ही तुमचे 3tait साठी क्लास लावले असून कंत्राटी भरती झाली तर आम्हांला जागा येणार नाही मग क्लास करून काय फायदा तुम्ही पुढाकार घेउन कंत्राटी भरती रद्द करण्यासाठी प्रयत्न करा
माझे एम ए बी एड झालेले आहे मी एक महिला आहे मुलं घर संसार सांभाळून शिक्षण केले tait दिली पण त्याचा काही फायदा झाला नाही आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण यासाठी फॉर्म भरला पण डॉक्युमेंटरी एज बार झाले असे सांगितले. 😭😭 एवढे शिक्षण घेऊन घरीच बसले आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मध्ये पण 35 वयोमर्यादा सांगितली 35 वयोमर्यादा असलेले शिक्षकांनी का आत्महत्या करावी. खूप अन्याय होत आहे आजच्या शिक्षण घेत असलेल्या शिक्षकांवर प्लीज कोणी सांगेल का त्या मुख्यमंत्री ना निदान 38 40 तरी वयोमर्यादा असावी 😭😭 खूप त्रास होत असतो हे सगळं सहन करत असताना😢🙏🙏
सर सध्या अभियोग्यता धारक आपापल्या जिल्हय़ातील प्राथमिक शिक्षणाधिकारी रिक्त जागा पवित्र पोट॔लवर अपलोड करणे संबंधी चर्चा केली असता 5 सप्टेंबर च्या शासन निण॔यानुसार 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळेवर सेवानिवृत झालेल्या शिक्षकांना वयाच्या 70 वर्षापर्यंत कंत्राटी शिक्षक म्हणून घेणे बाबतच्या शासन निण॔यानुसार आता शिक्षणाधिकारी अस सांगत आहेत की सध्या असलेलेच शिक्षक जादा होत आहेत. त्यामुळे आमच्याकडे रिक्त पदे शिल्लक नाहीत. त्यामुळे कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निण॔य पहिला रद्द होणे आवश्यक आहे. त्यानंतर च पवित्र पोट॔ल वर जागा उपलब्ध होणार आहेत असे वाटते. नाहीतर 2 फेस नावापुरताच राहणार आहे त्यामध्ये शिक्षक भरती होणार नाहीत.
Ctet December 2022 edit karta yeil ka . Pan result 3/3/23 la lagala ahe. Tya wedela self sertify kartana tyani ctet add karnya sathi allow kele hote . Pan me kele nahi . Ata te karta yeil ka. Plz yawar margadarshan karawe
सर खाजगी शिक्षण संस्थेमधील ( With Interview ) माजी सैनिक,अंशकालीन या आरक्षणा मधील उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे रिक्त राहिलेली पदे कन्व्हर्ट होऊन 2nd फेज ला कशा प्रकारे येतील...? कृपया मार्गदर्शन करावे सर ...
Sr eik baat or zruri h Portal pr paper 1 qualify krne walo ko b option milna chahiye jo bsc b ed h Jb maratha arakshn ka ho skta to jo exam tk b.ed walo ko qualified bta k bd m disqualify Kiya gya is br b option milna chahiye
Sir make video on Mumbai BMC second converted round..abi take kuch nai Hua ha...we got our name in list..still medical police verification kuch BHI nai hua
मी OBC माळी आहे. पण Tait exam फॉर्म भरताना माझ्याकडे नॉन creamy लेअर नव्ह्ते व मी फॉर्म general ओपन मधून भरला आता मी SEBC करू शकते का कृपया मार्गदर्शन करा
Sir येणाऱ्या tet दिली नंतर tait दिली आणि शिक्षक भरती साठी वय किती लागेल ओपन साठी कारण 2017/ आणि 2023 ची tait मध्ये चांगले मार्कस मिळूनही selection zal nahi.....ya tait nnter chya शिक्षक भरतीसाठी चे age limit Kay asel
Sir tet sandharbhat question ahe. 1st language hindi n 2nd marathi ghetli tr sagla paper hindi madhyamatun asel. Pan fakt hindi n marathi ya 2 subject chech grammar yeil na. English subject nasel na mag. Plz rply sir Mala batch lavaychi ahe plz sanga na sir konti language gheu.
Sir plz help me 16 तारखेला मी tet चा फॉर्म भरला qr code ने scan karun online payment kela 900 रुपये katle payment successful zal पण fees pending dakhvat ahe ajunahi pending ahe जोपर्यंत फॉर्म सबमिट होणार नाही तोपर्यंत माझा फॉर्म अपूर्णच राहणार असं का होतय sir plz
CTET july 2024 साठी एडीट option pahijech....karan मराठा आरक्षणाची 26 फेब्रुवारी 2024 पासून अंमलबजावणी, सरकारची घोषणा आहे....हे सुध्दा 12 feb 2023 च्या नंतर आलेला आहे आणि जर माझ्या मराठा बांधवांना हा एडीट option असेल तर नक्कीच आम्हाला सर्वांना म्हणजे ज्यांनी ज्यांनी ctet dili ahe 12 feb 2023 नंतर त्यांना एडीट option दिला पाहिजेच.
Assalamualaikum sir Ham ko ctet dec 2022 me 86 marks hai laikin us year ka ews certificate nahi hai hamre pass but abhi 2024 ka ews certificate hai kya hum open ko edit karke ews dal sakte kya
सर शिक्षण सेवक कालावधीतच जिल्हा बदली व्हावी यासाठी प्रयत्न करा..मी स्वतः घरापासून 700 km लांब आहे त्यामुळे घराकडे खूप अडचणी येत आहेत आणि या पगारात परवडत नाही त्यामुळे शिक्षण सेवक कालावधीतच जिल्हा बदली व्हावी यासाठी प्रयत्न करा प्लीज..
P. C. M. C & P. C. M madhe contract base ver ghetat & and tyanna continue krtat & ekde rikt jaga dakhavat nahi, & je exam deun pass zale qualified asun hi ghari basnyachi vel ali😢
*📲Application Link*
play.google.com/store/apps/details?id=com.ehcrmu.jiudai
Hii sir शिक्षक भरती चर्चा आणि संतोष मगर यांचा पवित्र पोर्टल ग्रुप वर मला चॅटिंग permison बंद करण्यात आली आहे याचं कारण कळू शकेल का की मी खरं बोललो याचा राग संतोष सर यांना आला आणि शिक्षक भरती चर्चा ग्रुप वर कोणाला खरच ते बोलणं लागलं का या बद्दल सांगा plz आणि सर्व प्रथम शिक्षक भरती व्हावी हा लढा सर्वांचा होता आणि आता यांची काम झाली तर हे दुसराच मुद्धा छेडत आहे, त्यांना सांगा 2nd फेज ला जास्तीत जास्त जागा येउद्या मग आपण सर्वजण पुन्हा एकत्र लढू याची जाणीव करून घ्या सर
सर तुम्ही तुमच्या चँनेलच्या माध्यमातून या रिक्त, अपात्र, गैरहजर, नपा,मनपासहीत सेकंड फेजमध्ये जास्तीत जास्त जागा येण्यासाठी पुढाकार घेणे,नियोजन करणे हे महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांना अपेक्षित आहे...आशा आहे की तुम्ही तुमच्या चँनेलच्या वतीने आम्हा अभियोग्यताधारकांसाठी जास्तीत जास्त जागा येण्यासाठी जाणीवपूर्वक खूप चांगले आणि खूप नियोजनबद्ध कार्य कराल...त्यामुळे महाराष्ट्रातील हजारो कुटुंबाना न्याय मिळेल आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असतील...कळावे ही विनंती
कंत्राटी भरती रद्द करा.... नाहीतर पुढील ३TAIT ला जागाच येणार नाही...
अगदी खरे
2017 ची भरती करण्यात यावी. सर तुम्ही प्रयत्न करा हो.सरकार neglate करीत आहे. सरकारचा काही प्रयत्न दिसत नाही.
कंत्राटी जागा भरायचा प्रश्नच येत नाही...जर qualified students आहेत...so stop filling contractual teacher...🙏
CTET july 2024 साठी एडीट option pahijech....karan मराठा आरक्षणाची 26 फेब्रुवारी 2024 पासून अंमलबजावणी, सरकारची घोषणा आहे....हे सुध्दा 12 feb 2023 च्या नंतर आलेला आहे आणि जर माझ्या मराठा बांधवांना हा एडीट option असेल तर नक्कीच आम्हाला सर्वांना म्हणजे ज्यांनी ज्यांनी ctet dili ahe मग ते कोणत्याही category che असोत 12 feb 2023 नंतर त्यांना एडीट option दिला पाहिजेच.
नवीन जाहिरात येणार आहेत म्हणल्यानंतर नवीन tet ctet पात्रता सुद्धा ॲड करायला संधी असायला हवी सर
एकदम बरोबर आहे सर mpsc राज्यसेवा परिक्षा sebc आरक्षण लागू झाल्यानंतर जाहीरात पुन्हा नव्याने आली व नविन उमेदवारांना फार्म भरण्याची संधी दिली होती
सर आपल्या सोबत ctet संदर्भात बोलायचे आहे कश्या पध्दतीने संपर्क करता येईल
Qualification improve zale asel tyanahi sandhi dyavi..
@@kishorkharat3906 bola na sir
कंत्राटी भरती करून सारवासारव करीत आहे सरकार. त्यामुळे पुढे भरती होणारच नाही. शिक्षण क्षेत्रासाठी यांच्याकडे पैसेच नाहीत.मात्र निवडणुकी मध्ये उधडपत्ती करायला पैसाच पैसा आहे.
नेहमीप्रमाणेच खात्रीशीर good news 🎉🎉🎉🎉
जिल्हा परिषद मधील 9 वीच्या ते 12 वीच्या जागा येतील का तसेच स्वामी संस्थेच्या जागा with येतील की without interview इतकं सांगावे ही विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻
Assalamualaikum
Rahman sir mai SBC cast se hoon.
2023 me ctet qualified hua.
Mera bhi Chance nahi hai kya ?😮
Sir bharti jar 2024 madhe kartay mag ctet 23 24 la passs zalelya student la edit ch option dyayla kay pro ahe . 23 24 walyani kay karayche mag tyana kothech sandhi nahi ka sandhi dyaychi nahvti tar 23 24 madhe exam ka ghetali ani atahi ka ghetay he .
Sir CTET july edit साठी please try kara
@rehemanpathan sir ..2023-24 madhe Je koni ctet pass zalelya ahet Tyachya sathi kahitri kara ..Ashe bharpur students ahet ki jyancha sagl qualification Tait chya adhi zalel aahe phakt ctet kivha Tết pass Navte pn aata zalele ahet
@@chetankumarfunde2479 aise candidate ko jama Karo apun Aurangabad court jate k next tait tk age bar hojaye
@@mahewishzarrinrazakhan650 apka contact number dijiye
Sir 2017 chya pn apatra ,gairhajar cha round zala nahi
रयत भरती झालेल्यांना नियुक्ती कधी मिळणार आहेत . त्या बद्दल माहिती सांगा.
Phase 2 madhe अंदाजित जागा kity येतील sir
सर zp वाले म्हणतात की 2nd phase करीता vacancies नाहीत तर मग 2nd phase चा काहीच उपयोग होणार नाही आणि हे कंत्राटीकरण मुळेच झाले आहे... आम्हाला help करा सर😢 please 😢
सर आम्ही तुमचे 3tait साठी क्लास लावले असून कंत्राटी भरती झाली तर आम्हांला जागा येणार नाही मग क्लास करून काय फायदा तुम्ही पुढाकार घेउन कंत्राटी भरती रद्द करण्यासाठी प्रयत्न करा
माझे एम ए बी एड झालेले आहे मी एक महिला आहे मुलं घर संसार सांभाळून शिक्षण केले tait दिली पण त्याचा काही फायदा झाला नाही आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण यासाठी फॉर्म भरला पण डॉक्युमेंटरी एज बार झाले असे सांगितले. 😭😭 एवढे शिक्षण घेऊन घरीच बसले आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मध्ये पण 35 वयोमर्यादा सांगितली 35 वयोमर्यादा असलेले शिक्षकांनी का आत्महत्या करावी. खूप अन्याय होत आहे आजच्या शिक्षण घेत असलेल्या शिक्षकांवर प्लीज कोणी सांगेल का त्या मुख्यमंत्री ना निदान 38 40 तरी वयोमर्यादा असावी 😭😭 खूप त्रास होत असतो हे सगळं सहन करत असताना😢🙏🙏
माझे पण तसेच झाले
माझे पण सेम असेच झाले आहे पंधरा वर्षापासून घरीच आहे आणी आता वय बसत नाही काय करावे काही समजत नाय😢😢
@@DnyaneshwariBansode-kt3zl तु मचे गाव कोणते ताई
@@uddhavbade6998 अहमदपूर जिल्हा लातूर आहे
Maze pan tasech zale.
सर सध्या अभियोग्यता धारक आपापल्या जिल्हय़ातील प्राथमिक शिक्षणाधिकारी रिक्त जागा पवित्र पोट॔लवर अपलोड करणे संबंधी चर्चा केली असता 5 सप्टेंबर च्या शासन निण॔यानुसार 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळेवर सेवानिवृत झालेल्या शिक्षकांना वयाच्या 70 वर्षापर्यंत कंत्राटी शिक्षक म्हणून घेणे बाबतच्या शासन निण॔यानुसार आता शिक्षणाधिकारी अस सांगत आहेत की सध्या असलेलेच शिक्षक जादा होत आहेत. त्यामुळे आमच्याकडे रिक्त पदे शिल्लक नाहीत. त्यामुळे कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निण॔य पहिला रद्द होणे आवश्यक आहे. त्यानंतर च पवित्र पोट॔ल वर जागा उपलब्ध होणार आहेत असे वाटते. नाहीतर 2 फेस नावापुरताच राहणार आहे त्यामध्ये शिक्षक भरती होणार नाहीत.
Mazi CTET 2023 JULY LA pass ahe , kahi divsamule mala faze 1 la qualify hota ale nahi , ashya umedvara sathi option available zale pahije sir
2017 ची पदभरती का अजून पूर्ण केली नाही, ती खरेतर अगोदर पूर्ण करायला पाहिजे
Ctet December 2022 edit karta yeil ka . Pan result 3/3/23 la lagala ahe. Tya wedela self sertify kartana tyani ctet add karnya sathi allow kele hote . Pan me kele nahi . Ata te karta yeil ka. Plz yawar margadarshan karawe
Jazak allah khair sir...
Sir amhi tait pass aho pn ctet 2023 chi pass out ahe tr amala edit cha option midel ka
Sir jar kay 2 round madhe sansthe madhe jaga rikta rahili umedvar gerhajar rahile tr samor 3 round honar kay nahi tr kay honar ya baddal mahiti dayvi
Sir CTET certificate aani baki educational documents war signature change asel tar kahi problem hou shakte ka?
2017 chya bharati baddal sanga sir
Stay kadhi hatnar aahe sir
Sir 2017 che SEBC certificate chalel ka navin kadhave lagel please reply
सर निवड ज्यांची झालेली आहे त्यांनाही जर काही एडीट करायचे असेल तर चान्स मिळू शकतो का
Kiti jaga yetil 1 to 5 chya
सर खाजगी शिक्षण संस्थेमधील ( With Interview ) माजी सैनिक,अंशकालीन या आरक्षणा मधील उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे रिक्त राहिलेली पदे कन्व्हर्ट होऊन 2nd फेज ला कशा प्रकारे येतील...? कृपया मार्गदर्शन करावे सर ...
Prakalpgrast pramanpatra mahiti dya sir, mazy navaryachya nav ache asel tar patnila te use karta yeil ka
सर माझे registration च नाही मला आता registration आता करता येईल का
SEBC 2019 ch certificate ahe. phase 2 sathi chalel kay
Sir Options pn parat द्यावे लागतील का...
सर, मला १० नोव्हेंबर जे परीक्षा होणार आहे तो अभ्यास कसा करायचा आहे कमी वेळात please मार्गदर्शन करा
Ctet edit संदर्भात उमेदवारांच्या भरपूर comment येत आहे सर तर सर्व एकञ कसे येतील निवेदन कश्या पद्धतीने देता येईल या साठी काही तरी करा सर
Obc la phase 2la किती jaga yetil mhnj99 वाले लगतीप
Eid Mubarak ho sir
Sr eik baat or zruri h
Portal pr paper 1 qualify krne walo ko b option milna chahiye jo bsc b ed h
Jb maratha arakshn ka ho skta to jo exam tk b.ed walo ko qualified bta k bd m disqualify Kiya gya is br b option milna chahiye
Sir domicile upload karta yeil ka November 2023 cha
Sir andaje phase 2 kadhi hoil plz reply
Hello sir, maza subject mathe Msc .B.Ed. ahe,mla tait2022 la 88 maths, ahet mi Ctet june 2024 cast mdhun qualify ahe phase 2 mdhe chance ahe ka ? Nasel tr mla maze name documents vr ch change kraych hot
Sir phade 2 me ex service man ki jaga convert ho kr aay gi??
Thank you sir
Kontya cast sathi bharthi chalu ahe hech kalat nahi....
Ews certificate 12/02/2023chya आधीचा हवं काय?
Nᴏ
Sir make video on Mumbai BMC second converted round..abi take kuch nai Hua ha...we got our name in list..still medical police verification kuch BHI nai hua
128 मार्क्स होते.. Joining आली होती पण काही पर्सनल कारणामुळे जोईनिंग करता आली नाही.. तर मला काही चान्स आहे का परत???
रयत शिक्षक भरतीचे काय अपडेट्स आहेत
12.03.23nantr tet ctet qualified vidyrthyana pn sandhi milavi sir tyasathi tumhi pn patpurva kra sir
Sir Tumcha number dya ..amchi pn mich magani ahe
Sir ctet February 2023 nantar qualify zalelya candidate la hi edit madhe chance hava
Number dya sir Tumcha ..Khup lokanchi hi magani ahe ..Aapn sarv jan Nakki kahitri try karu
मी OBC माळी आहे. पण Tait exam फॉर्म भरताना माझ्याकडे नॉन creamy लेअर नव्ह्ते व मी फॉर्म general ओपन मधून भरला आता मी SEBC करू शकते का कृपया मार्गदर्शन करा
Sir येणाऱ्या tet दिली नंतर tait दिली आणि शिक्षक भरती साठी वय किती लागेल ओपन साठी कारण 2017/ आणि 2023 ची tait मध्ये चांगले मार्कस मिळूनही selection zal nahi.....ya tait nnter chya शिक्षक भरतीसाठी चे age limit Kay asel
Sir tet sandharbhat question ahe. 1st language hindi n 2nd marathi ghetli tr sagla paper hindi madhyamatun asel. Pan fakt hindi n marathi ya 2 subject chech grammar yeil na. English subject nasel na mag. Plz rply sir Mala batch lavaychi ahe plz sanga na sir konti language gheu.
Sir plz help me 16 तारखेला मी tet चा फॉर्म भरला qr code ने scan karun online payment kela 900 रुपये katle payment successful zal पण fees pending dakhvat ahe ajunahi pending ahe जोपर्यंत फॉर्म सबमिट होणार नाही तोपर्यंत माझा फॉर्म अपूर्णच राहणार असं का होतय sir plz
Sir please help me mz graduation commerce madhe zalay mi tet sathi Paper 2 la konta subject ghyava jyani tait sathi fayda hoil 🙏
Sir tait la 72 Mark's ahet d.ed & B.ed zale asun ctet pass ahe obc category ahe pan 3 hi round madhe kam zale nahi ya pudhe kahi hopes ahet ka sir
Sir please give me reply
सेकंड फेज ला मुलाखती सह जागा येतील का खाजगी संस्था च्या
सर तुमचे रोज चे व्हिडिओ आमाला मिळत नाही आहे
सर phase 2 मद्ये खाजगी संस्थांच्या जागा येणार का?
2017 ला Tait pass असल्यास तेव्हाच्या स्व प्रमाणपत्रा बद्दल काही होऊ शकेल का ....
सर एकादी समजा जास्त डिग्री झाली असेल तर आपल्या आपलोड करता yael का या एडिट मध्ये
Sir mera EWS certificate tha lekin self certificate me mention nahi hai ab ise edit kar sakte hai kya
Assalamualaikum sir
EWS catageory ke Kitne vacancy nik legi Please bataye Sir
Edit ची तारीख कधीपासून सुरु होणार आहे sir.
Ctet December 2022 add karta yeil ka
Phase 2 kadhi paryant Suru hoil sir.very good information sir about teacher recruitment.thanks lot sir.🎉🎉🎉❤❤❤.
Thank you sir very much sir
July 2024 CTET sathi Edit option asel ka
No
सर्व सीटीईटी अभियोग्यता धारकांनी एकत्र येणे गरजेचे आहे
सर्वांनी निवेदन देयाला पाहिजे
CTET july 2024 साठी एडीट option pahijech....karan मराठा आरक्षणाची 26 फेब्रुवारी 2024 पासून अंमलबजावणी, सरकारची घोषणा आहे....हे सुध्दा 12 feb 2023 च्या नंतर आलेला आहे आणि जर माझ्या मराठा बांधवांना हा एडीट option असेल तर नक्कीच आम्हाला सर्वांना म्हणजे ज्यांनी ज्यांनी ctet dili ahe 12 feb 2023 नंतर त्यांना एडीट option दिला पाहिजेच.
Ho barobar ahe Khup anyay hotoy
सर तिसरी tait kdhi होईल?
Assalamualaikum sir
Ham ko ctet dec 2022 me 86 marks hai laikin us year ka ews certificate nahi hai hamre pass but abhi 2024 ka ews certificate hai kya hum open ko edit karke ews dal sakte kya
Sir self certified krte samay obc k badle open cast fill up hone pr ye sandhi humko b mili hai kya
Ews ahe ata 2nd phase sathi sebc काढले नाही तर ews मध्ये मी राहील का नाही
Rahil nakki
Non creamy layer certificate jr april2024 che asel tr self certificate made edit krave ka
Sir me CTET donahi paper pass ahe tari ata tetcha form bharava lagel ka
सर मी पदव्युत्तर पदवी पास आहे 2022 ची जी मी टाकलेली नव्हती , ती आता एडिट करता येईल का?
Ews चा दाखला 2023 नंतरचा sep2024 चालेल का
इतर प्रवर्ग पण एडिट chance मिळाला पाहिजे sir
नववी 10वी साठी जागा येतील का सर
Rehaman sir, please ans dya.
9th and 10th sathi jaga yetil ka ya round la. Ki fakt 1 te 8 chya jaga yetil
Sir humara ews certificate h hum tet ctet pass nai h tait marks ۹۶ h hum registration karsakte kya
जशी sebc आरक्षण दिल तर ctet add करायला दिलीच पाहिजे यासाठी प्रयत्न करायला हवेत
नवीन जाहिरात येणार आहेत म्हणल्यानंतर नवीन tet ctet पात्रता सुद्धा ॲड करायला संधी असायला हवी सर
अगदी बरोबर आहे सर
✅✍️👍
बरोबर आहे
Barobar ahe sir
Right ahe sir
सर शिक्षण सेवक कालावधीतच जिल्हा बदली व्हावी यासाठी प्रयत्न करा..मी स्वतः घरापासून 700 km लांब आहे त्यामुळे घराकडे खूप अडचणी येत आहेत आणि या पगारात परवडत नाही त्यामुळे शिक्षण सेवक कालावधीतच जिल्हा बदली व्हावी यासाठी प्रयत्न करा प्लीज..
Sir 3 rd tait nakki kontya month madhe hou shakte
Sir 2017 chya bhartiche Kay zale
Sebc certificate kontya year ch asave sir
1te5 cha Jaga yetil na sir...110 marks obc ded tet 1
जागा अतिरिक्त आहेत तर मग 2nd phase होईल की नाही sir......an झाला तर 1000 तरी vacancy येतील का???
दोन विषयांत graduation आहे. पण पवित्रला फॉर्म भरताना एकाच विषयाची नोंद केली आहे, आता भरता येईल का?
P. C. M. C & P. C. M madhe contract base ver ghetat & and tyanna continue krtat & ekde rikt jaga dakhavat nahi, & je exam deun pass zale qualified asun hi ghari basnyachi vel ali😢
Sir mla 69 mark ale tet , ctet pass ahe tr ya attachys second phase madhe number lagel ky. ?
Nahi honar
Jya vidyarthyanni tait 22 dili hoti tyanche navin qualifications jase B.Ed. CTET he grahy dharnyat yawe yasathi shikshanmantri.shikshan aayukt yanna nivedan dyawe.
Merit kiti rahil
Sir I want to join you online class paper paper first what is the fees and how to what is the process to join your class
Sir agebar honar exam deu shkto ka.
Sir mee tait 2022 dila hota appear base var pan me ctet august 2024 madhy pass hoto mala pan chance aahe ka
Sir Tumcha number Dya..aplya sarkhe bharpur candidates ahet Aapn sarv Milun sir sobat bolun khitri karu
Same
Call kara sir
Ho amhi dekhil 25 candidates ahe
@@SiddhiSiya-u4octet संदर्भात संपर्क कश्या पध्दतीने करता येईल
Rehman Sir, fkt maratha cast valyana edit option yenar ki all open category la..
Sir 6-8 chya andaje kiti jaga yetil sir