@@chandmahmmadwarunkar118 मुस्लिम बहुल देशात ते शक्य नाही सौदी सारख्या श्रीमंत देशात ते बाई ला कचरा समजतात इथे प्रगत समाज मोठ्या संख्येने आहे म्हणून यांना नोकरी करता आली
खूप सुंदर ताई.. लाल परी ही सामन्याची आई आहे..आणि तू त्या आईच्या कुशीत बसून अशीच सामान्य लोकांची सेवा कर....संपूर्ण महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे....जय महाराष्ट्र ❤
खूप चांगले अधिकारी ,कु-हाटे साहेब धन्यवाद. योग्य निर्णय. महिला सक्षमीकरणाचे आपले यैगदान इतिहासात नोंद होईल.Great man. पठाण मॅडम आपले अभिनंदन. जय जिजाऊ ,जय शिवाजी. जय संभाराजा जी जय ताराऊ🚩 महाराष्ट्र देश पुरोगामी विचाराचा
With hijab lots of woman are doing various jobs some are sportswoman ,pilot,metro driver ,boxer,body builders,company works there has been doing so many jobs in in India and worldwide 💯💯💯
खरी हिरकणी.... स्त्री कडे पाहण्याची मानसिकता बदलणारी.. आणि हो ज्या पुरुष तिच्या पाठीशी उभे राहिले जसे की वडील भाऊ ST चे अधीकारी.. ST चे प्रशिक्षक.. कवतुकस पात्र आहे आणि त्यांचे धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान कौतुकासपद धाडसी व्यक्तीमहत्व सर्व धर्म समभाव सांभाळावे तर आम्ही यशस्वी होऊ विचार सकारात्मक ठेवून कार्य हे नेहमी प्रेरणा देणार असते.व निरीक्षण व लक्ष केंद्रित कार्य व समयसूचकता आवाशयक आहे.
या मुलीच्या धाडसाला धन्य तितके आभार मानायला पाहिजेत लेडीज असताना मी डेरिंग करते आणि घरच्यांनी तिला सपोर्ट केला याच्याबद्दल तुझं मनापासून कौतुक करून अभिनंदन करतो
विविधता मे एकता यही भारत की शान 🥰🚎 रब्बाना ताई खरंतर तुझ्यासारखं विशेष कार्य करणाऱ्या महिलेबद्दल खूप काही लिहिता येईल. 👍 पण तूर्तास सलाम तुझ्या कर्तृत्वाला.
ताई खूप छान सलाम तुम्हाला ,माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं तुम्ही गियर बदलताना क्लज दाबत आहात दुसरे ड्रायव्हर क्लज कधीच दाबत नाहीत, त्यामुळे एसटी चे खूप नुकसान होते ,
रब्बानाताई ST मधये चलक (डाॢईव्हर) म्हणून गाडी चालवताना पाहून खुप आनंद झाला आणि अभिमान देखिल वाटला आपला आदर्श घ्यावा. तुझ्या भावी वाटचालीसाठी खुप खुप मनःपूर्वक शुभेच्छा!!!
अभिनंदन रब्बाना ताई तुझे,तुला बघून इतर मुलींना प्रेरणा मिळेल
वा तायडे एकच नंबर सलाम तुझ्या कर्तुत्वाला.
ये है हमारे भारत की होनहार बेटी गर्व है हमे तुमपे..........😊
अतीशय सुदंर रब्बाना ताई काळजीपूर्वक आणी सावधगिरीने चालवा तुमचा धाडसीपणा ला सलाम
रब्बाना ताई तू ग्रेट आहेस. मुलींसाठी तू प्रेरणादायी आहेस. तुझ्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏💐
तुझ्या धाडसाला सलाम बेटी.
एक मुस्लीम मुलगी असून एवढं धाडस केले.
Ka? Yevdhe Kay.
Jr rehana sultan train chalvte,, jammu kashmir madhil ek collage students girl viman chalvte ahe.
Aata pan Hindu Muslim
@@Ali-y7q1j😂😂..
Mashallah
@@chandmahmmadwarunkar118 मुस्लिम बहुल देशात ते शक्य नाही सौदी सारख्या श्रीमंत देशात ते बाई ला कचरा समजतात इथे प्रगत समाज मोठ्या संख्येने आहे म्हणून यांना नोकरी करता आली
खूप सुंदर ताई.. लाल परी ही सामन्याची आई आहे..आणि तू त्या आईच्या कुशीत बसून अशीच सामान्य लोकांची सेवा कर....संपूर्ण महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे....जय महाराष्ट्र ❤
Bas kar pagali rulaegi kya
खूप छान. सलाम स्त्रीशक्ती ला आणि तुझ्या कार्याला
घरच्यांनी दिलेली प्रेरणा ! आपला धाडसीपणा ! आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा!
खूप कौतुक रबानाजी 🎉 इतर मुलींसाठी प्रेरणास्थान🎉 वाह वाह 🎉
Sach me aap se bhot si ladkiyon ki hosla afjai hongi
@ashiyashaha9878 👍
कौतुकास पात्र. खूप खूप शुभकामना पुढील वाटचालीस .
मुस्लिम आणी हिंदू बस झाले सलाम ताई.माणूस म्हणून जगा आणी जगू द्या.
BJP वाल्यांनी घाण केली आहे
तुझे बोलणेही किती गोड आहे, शुभाशीर्वाद बेटा 🎉
अतिशय कौतूकास्पद कामगिरी, उत्तम धाडसी निर्णय!!
खूप चांगले अधिकारी ,कु-हाटे साहेब धन्यवाद. योग्य निर्णय. महिला सक्षमीकरणाचे आपले यैगदान इतिहासात नोंद होईल.Great man.
पठाण मॅडम आपले अभिनंदन.
जय जिजाऊ ,जय शिवाजी.
जय संभाराजा जी जय ताराऊ🚩
महाराष्ट्र देश पुरोगामी विचाराचा
फारच छान! आपली कारकीर्द अशीच बहरत राहो. वाहन काळजीपूर्वक सुरक्षित पणे चालवा...❤
फार छान वाटले ऐकून, बघुन
अभिनंदन
याला म्हणतात लाडकी बहीण
1500 नको, किमान पंधरा हजाराचं काम दे.....
🙏❤🙏
हेच खर.
😅 मग त्या साठी कला सुध्दा पाहिजे 😂 जा बघ किती मुस्लिम मुलींना गाडी चालवता येत 🙄
अतिशय कौतुकास्पद कामगिरी, उत्तम धाडसी निर्णय, ताई साहेब आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा!!!!!
स्त्री शक्तीला सलाम सपोर्ट करणाऱ्या घरतील व्यक्तीचे कौतुक . बुरखा हिजाब यातून बाहेर पडून महिला सशक्त असल्याचे दाखवून दिले . अभिनंदन
स्त्री शक्ती चा ani बुरख्या चा काय संबंध 😅
With hijab lots of woman are doing various jobs some are sportswoman ,pilot,metro driver ,boxer,body builders,company works there has been doing so many jobs in in India and worldwide 💯💯💯
@@Xyz-y8y7pOfcourse Rabbana will look very good if she works wearing hijab and burqa
@@Xyz-y8y7pRabbana should not wear such a tight uniform, 98% people are looking at her with lustful eyes.
,,,,, अभिनंदन रब्बाना पठाण ताई तुझ्या पासुन अनेक मुलींनी प्रेरणा घ्यावी असे तुझे कार्य आहे,,,,,,,🌹 जय भीम, जय शिवराय 🌹,,,,,,,,,
खरच तुमच्या सर्वांचे कौतक आहे. तुम्ही त्यांच्यावर जो विश्वास दाखवलात. तो त्यांनी सिद्ध केला. सर्वांना मनापासून सलाम.
रब्बाना दीदी बद्दल गर्व आहे..जय महाराष्ट्र..जय हिन्द 🙏
पूर्ण महाराष्ट्राकडून तुझ अभिनंदन ❤🎉
फार अभिमान वाटतो,असेच यशाचं शिखर गाठण्यासाठी सर्वांचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहोत.
खूप छान रब्बाना आमच्या आशीर्वाद पण तुझ्या सोबत आहे आणि अशीच प्रवाशांना आणि जनतेला सेवा देत रहा सर्व एसटी महामंडळ तुझ्या पाठीशी आहे🎉
As❤❤ अशी positive बातम्या द्या बीबीसी...काय रोज रोज हिंदू मुस्लिम हिदू मुस्लिम करता ...
BJP वाल्यांनी घान केली आहे
Paragati vikas mahgai ani mharshtra chi 12 componey geli gujrat la ti nahi,sangnar media waly fkt dali hindu muslim jati behd lagich dakhvta he media
@@ZaReeF996_maharshtra_kombli👈🤨 काँग्रेसी चाटु चमचा आला का राजनीती करायला
@@ZaReeF996_maharshtra_kombli गपे झक मारायला जन्म घेतला हित पळ पाकिस्तानला
ग्रेट रब्बाना! तुझे आई आणि बाबा यांनी तुला सपोर्ट केला त्यांचे आणि तुझे अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा! 🙏👍👍
Well done didi God bless you 😊
ये नया भारत है
फारच छान मॅडम.तुम्ही अगदी बरोबर बोलत आहे मॅडम.विचार चांगलेअसेल की प्रगती होत असते
तुम्हाला सुभेच्या.
खूप खूप अभिनंदन रब्बा ना ताई उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.
All the best Madam
खरी हिरकणी.... स्त्री कडे पाहण्याची मानसिकता बदलणारी.. आणि हो ज्या पुरुष तिच्या पाठीशी उभे राहिले जसे की वडील भाऊ ST चे अधीकारी.. ST चे प्रशिक्षक.. कवतुकस पात्र आहे आणि त्यांचे धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान.....रब्बानाताई , तुझी वाटचाल सर्व समाजातील मुलींसाठी प्रेरणादायी आहे......मनापासून हार्दिक अभिनंदन !!
ईश्वर तुम्हाला दीर्घायुष्य आणि आनंद देवो 🙏
एसटी ड्रायव्हर होण्याचा धाडसी निर्णय व विचार छान...
धाडसाला सलाम... अभिनंदन व शुभेच्छा...
बहुत बहुत बधाई,,, आपको पूरे परिवार को,,, शायद पहली मुस्लिम st ड्राईवर होंगी यह लड़की ग्रेट,, नए ज़माने की मुस्लिम लड़कियां भी आगे बढ़ रही है,,,
She is an inspiration for every daughter and their parents. Jai Maharashtra. From Mumbai.
दीदी आपको सलाम हैं..... 💐💐 अल्लाह हाफिज... जय महाराष्ट्र जय भीम 🙏🙏
घरच्यांचे एवढे कौतुक करणारी मुलगी नक्कीच गुणी आहे. अभिनंदन ताई.
भीक मागण्यापेक्षा स्वावलंब होणे श्रेष्ठ आहे
ताई आपल्या पुढच्या वाटचाली करिता हार्दिक शुभेच्छा🎉
मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा.
खूप छान कौतुकासपद धाडसी व्यक्तीमहत्व सर्व धर्म समभाव सांभाळावे तर आम्ही यशस्वी होऊ विचार सकारात्मक ठेवून कार्य हे नेहमी प्रेरणा देणार असते.व निरीक्षण व लक्ष केंद्रित कार्य व समयसूचकता आवाशयक आहे.
👍 तुम्हाला खूप यश मिळो. हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना मॅडम ✨✨✨ तुमचं भाग्य उज्वल असो 🌹🌹🌹🌹🌹
खूप छान,लई भारी मॅडम आपल्या समाजामध्ये खूप कमी प्रमाणात मुली या क्षेत्रात येतात, तुमचे खूप खूप अभिनंदन.मी सुद्धा सांगली डेपोत आहे वाहक म्हणून.
खरोखरच मनापासून कौतुक तुझे. तुझी ड्रायविंगची कला अफलातून. 👍👌🙏
मॅडम लोक पण किती आदराने म्हणत आहेत,,,,,"आमचे लोक" ,,,," लोक "असून पण त्यांच्यात एक आपले पणा आहे 😊😊
कौतुकास्पद कार्य 🕊🕊🌹🌹
रब्बाना पठाण ताई तुझ्या कामगिरीला सलाम - माझ्या मुली सुदधा ही प्रेरणा घेतील 😊😊
मुलीपण चांगली/सेफ ड्रायव्हिंग करू शकतात.
मुस्लिम समाजात महिलांवर अनेक बंधने असतात....आपण ती सर्व बंधने तोडून विजयी पताका फडकवली आहे,जय महाराष्ट्र ताई🙏
तुमच्या कार्याला सलाम मॅडम जी
या मुलीच्या धाडसाला धन्य तितके आभार मानायला पाहिजेत लेडीज असताना मी डेरिंग करते आणि घरच्यांनी तिला सपोर्ट केला याच्याबद्दल तुझं मनापासून कौतुक करून अभिनंदन करतो
तुमच्या शौर्याला जिद्दीला खूप खूप अभिनंदन ताई . कुठलाही मतभेद न ठेवता तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे 🎉
लय भारी ताई तुमच्या कार्याला सलाम मुली साठी आपण खूप प्रेणादायी आहात
गर्व आहे आम्हास महाराष्ट्रीयन लेकरी वर... जय महाराष्ट्र
🌹🙏आशीर्वाद आपको नारी शक्ति की एक मिसाल हो आप आपनें अपनी जिम्मेदारी इसी तरह से निभाये 🙏राजेश कुमार शुक्लाजी, नागपुर से
भारी👍
रब्बाना तुझ्यातील चालकाला आणि तुझ्या धाडसाला सलाम,God bless you.
आर्वी चे लोक चांगले दीसतात
कौतुकास्पद आहे तुमचा नीर्नय
Proud of you ❤
विविधता मे एकता यही भारत की शान 🥰🚎
रब्बाना ताई खरंतर तुझ्यासारखं विशेष कार्य करणाऱ्या महिलेबद्दल खूप काही लिहिता येईल. 👍 पण तूर्तास सलाम तुझ्या कर्तृत्वाला.
झकास
Keep going....
स्त्रियांसाठी परद्याच्या भिंती बंधनाऱ्यानी प्रेरणा घ्यावी ही अपेक्षा.
अभिनंदन दिदि सलाम तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.. आणखीन तुझ्यासारख्या कमीत कमी 10 मुलींना असं घडव..
अत्यंत प्रेरणादायी.
रब्बाना ताई आम्हाला
तुझा सार्थ अभिमान आहे ❤️❤️❤️
रबाना ताई तुझ किती कराव कौतुक तेवढ माझे मनाला अपुरे वाटते .तुझे कारयाला सलाम ताई आपना कडुन ईतर मुली पण या शतरात येतील.
मुलींनी या मुस्लिम मुलीचा धडा घ्यायला पाहिजे❤🎉 अतिशय उत्कृष्ट राजकीय बातम्या दाखवण्या पेक्षा बर BBc चे आभार ❤
रब्बाना ताई खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी जय महाराष्ट्र
खूपच छान कौतुकास्पद
ताई खूप छान सलाम तुम्हाला ,माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं तुम्ही गियर बदलताना क्लज दाबत आहात दुसरे ड्रायव्हर क्लज कधीच दाबत नाहीत, त्यामुळे एसटी चे खूप नुकसान होते ,
ताई सलाम आपल्या धाडसी कार्यास
सॅल्यूट त्या चालक दुर्गा देवीला 🙏💐
एस. टी. विभागाने अशा स्त्रियांना आरामदायी बैठक, प्रसाधन व्यवस्था आणि सुरक्षेची सोय करून देणे गरजेचे आहे.
अतिशय आनंद झाला.
रब्बानाताई ST मधये चलक (डाॢईव्हर) म्हणून गाडी चालवताना पाहून खुप आनंद झाला आणि अभिमान देखिल वाटला आपला आदर्श घ्यावा. तुझ्या भावी वाटचालीसाठी खुप खुप मनःपूर्वक शुभेच्छा!!!
Salute beta..khup kautuk vatate. Lladki hai kisise kam nahi.. salam beta.😊
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र... माझा बहिनला देव सुखी ठेव..allhumdllha
छान रब्बाना बोधडी
(बु.) गावाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात गाजले.
अभिनंदन ❤
खूप खूप कौतुक आणि शुभेच्छा.
सलाम तुमच्या कामाला पठान ताई आगे बढो 🎉🎉
संधी दिली तर महिला काय करू शकतात याचं मूर्तीमंत उदाहरण.
फारच छान.
खुप छान 🙏🏻रबाना ताई सलाम तूझ्या कार्याला
रब्बाना बहेन को बहुत बहुत बधाई 👌👌
कामाला सलाम
ताई तुझा धाडसाला सलाम 😇
शासनाने 1500 रुपयांची भीख देण्यापेक्षा मुलींना , महिलांना रोजगार देऊन सन्मानाचे जगणे द्यावे ही विनंती.
अभिनंदन रब्बाना ताई तुझे सलाम तुझ्या परिवाराला आणि तुला कारण तु जनतेची सेवा सुरू केली आहे Happy Diwali 🎉
खूपच छान अप्रतिम
तुझ्या कर्तुत्व आणि धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे तुझी प्रेरणा आणखी मुलीनं साठी प्रेरणादायी ठरेल
मराठी मुलगी, proude of u didi
तुला माझा आशीर्वाद
अभिनंदन तुमचे 👍
खूप छान ताई 👍 जय महाराष्ट्र 🙏
अभिनंदन👍👍👍
Mast Tai ❤
Khubach chaan, marathi keeti chaan boltey. Jai maharashtra
राणी लक्ष्मीबाई, जिजाबाई, रमाबाई आंबेडकर, सीतामाई, सावित्रीबाई त्याचप्रमाणे आजच्या काळातील रब्बा ना पठाण ताई आपल्या स्त्री शक्तीला माझा सलाम.
कुहाटे सर तुमच्या प्रोत्साहनामुळे रब्बाना इतके मोठे धाडस करू शकल्या. तुम्हा दोघांचेही अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन दिदी बहूत बढीया एस टी बस चलाते हो ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉