होलसेल पेक्षा होलसेल भावामध्ये सर्व प्रकारचे आकाश कंदील 30 डझन पासून पुढे....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
  • पुण्यातील सर्वात मोठे होलसेल आकाशकंदील कारखानदार विजयश्री राखी होलसेल भांडार
    विजयश्री राखी होलसेलर्स
    सर्वे नंबर 607/609 रविवार पेठ गायत्री भवन पहिला मजरा पुणे २ कापडगंज
    ☎️ 9960 450 118 / 8975001596
    🔴 गुगल मॅप लोकेशन 👇🏻
    maps.app.goo.g...
    #diwaligifts #diwaliakashjadil
    #wholesaleajashkandilmarket #punewholesalemarktakshkadil #diwalidecoration #diwalispecialkurticollection #diwalispecial #nightlamp#akashkandil #lintel #dwalilightingwholesalemarket#vijayshrirakhiwholesaleers

ความคิดเห็น • 20

  • @sanjayhajare7987
    @sanjayhajare7987 6 วันที่ผ่านมา +1

    फार सुंदर वर्णन व व्हिडिओ ❤

  • @shitalchavan9347
    @shitalchavan9347 8 วันที่ผ่านมา +2

    Ag bai kimmat sang ki....amhala distay sagal...price kalali pahije na

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  8 วันที่ผ่านมา

      अहो ताई मी जर रिटेलचे रेट सांगितले जर तुम्हाला तो वीस रुपयाला आकाश कंदील भेटतोय आणि तुम्ही मार्केटमध्ये तो जर 200 ला विकत असाल तर रिटेल वाल्यांना त्रास होतो म्हणून किंमत सांगितलेले नाहीये तुम्ही एकदा शॉप ला भेट द्या तुम्हाला किमती तिथे लगेच समजून येतील सर्वात पुण्यात कमी किमतीचे हे शॉप आहे फक्त होलसेल साठी जायचे किरकोळ म्हणजे सिंगल विक्री केली जात नाही

  • @dattakolte4046
    @dattakolte4046 4 วันที่ผ่านมา

    🙏

  • @dipakkarade7519
    @dipakkarade7519 7 วันที่ผ่านมา +2

    Each verity can get half dozen

  • @VidaansWorld
    @VidaansWorld 6 วันที่ผ่านมา +3

    अर्धा dozen मिळतील का please

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  5 วันที่ผ่านมา

      प्रत्येक व्हरायटी मधले अर्ध्या डझन मिळतील फक्त डझन नाही मिळणार

  • @vidyathigale5183
    @vidyathigale5183 8 วันที่ผ่านมา +2

    Chote akash kandil 2 dazon miltil ka

  • @vikasgujar3826
    @vikasgujar3826 7 วันที่ผ่านมา +2

    मॅडम आसे खुप पहिले आहे किंमत सांगा

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  7 วันที่ผ่านมา

      किमतीसाठी एकदा शॉप ला भेट द्या आलेला वेळ नक्कीच वाया जाणार नाही जर कमी किंमत मी तुम्हाला दाखवली तर विक्री करताना रिटेल वाल्यांना खूप त्रास होतो

  • @vipulgoswami9782
    @vipulgoswami9782 5 วันที่ผ่านมา

    Didi hindi bole to pata chale..
    Minimum order?

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  5 วันที่ผ่านมา

      आपका छोटा स्टॉल रहेगा तो आप उसे साफ से क्वांटिटी ले सकते हो लेकिन बेचने के लिए ही आप खरेदी कर सकते हो सिंगल ऑर्डर नही दे सकते

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 6 วันที่ผ่านมา

    योगासनासंबंधी आकाश कंदिल आहेत का?

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  5 วันที่ผ่านมา

      अशी आकाश कंदील नाहीत परंतु तुम्हाला बनवून घ्यायचे असेल तर तुम्ही येथे ऑर्डर देऊ शकता

    • @suhaslimaye5711
      @suhaslimaye5711 5 วันที่ผ่านมา

      @@artisspecial3798 किती आकाश कंदिलांची अॉर्डर द्यावी लागेल?

  • @dinkarkoli2755
    @dinkarkoli2755 5 วันที่ผ่านมา

    Kimat sanga adhi wholesale

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  5 วันที่ผ่านมา

      मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे की मी जर होलसेल रेट सांगितले तर किरकोळ विक्री करणाऱ्यांना त्रास होऊ शकतो माझा व्हिडिओ फक्त होलसेलर बघत नाही तर किरकोळ खरेदी करणारी लोक सुद्धा बघतात प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकतो म्हणून रेट सांगितलेले नाहीत परंतु मी नक्की तुम्हाला एवढं सांगू शकते की तुम्ही इथून खरेदी केल्यानंतर नक्कीच तुमचा दाम दुप्पट फायदा होणार आहे कारण आपल्या इथं पुण्यात एकमेव कारखाना आहे