साहेब तुमच्या आमदाराला धमकी आली की तुम्ही खडबडून जागे झालात जरा इतरांकडे बघा बीड मध्ये देशमुख कुटुंबीय परभणी मध्ये सुर्यवंशी कुटुंबीय ह्या दोन्हीही घटना होऊन वीस दिवस उलटून गेलेत तरीही मुख्य आरोपींचा पत्ता नाही पोलिसांनी जर खरंच ठरवलं तर पोलिस मेलेल्या आरोपीला सुद्धा स्मशानातून अटक करतील
एवढं स्पष्ट दिसत असताना.. लोक भाजप काँग्रेस सेना राष्ट्रवादी लाच मतदान करतात.. म्हणजे दोष कोणाचा??😂😂 बदल हवा आणि सत्तेत जुनेच लोक तेच तेच लोक बसवणार.. घरात एखाद्या कंपनीचा टीव्ही खराब निघाला तर आपण कधी त्या कंपनीकडे ढुंकून बघत नाही.. आणि सत्ता पुन्हा त्याच नेत्याच्या पक्षाच्या हातात.. पर्याय आहेत आपल्याकडे पण आपण.. काँग्रेस सेना भाजप राष्ट्रवादी च करत बसलोय
सामान्य माणसाच कस होईल, एक आमदाराला धमकी दिली जाते अवघड आहे.. ✍️
साहेब तुमच्या आमदाराला धमकी आली की तुम्ही खडबडून जागे झालात जरा इतरांकडे बघा बीड मध्ये देशमुख कुटुंबीय परभणी मध्ये सुर्यवंशी कुटुंबीय ह्या दोन्हीही घटना होऊन वीस दिवस उलटून गेलेत तरीही मुख्य आरोपींचा पत्ता नाही पोलिसांनी जर खरंच ठरवलं तर पोलिस मेलेल्या आरोपीला सुद्धा स्मशानातून अटक करतील
एवढं स्पष्ट दिसत असताना.. लोक भाजप काँग्रेस सेना राष्ट्रवादी लाच मतदान करतात.. म्हणजे दोष कोणाचा??😂😂
बदल हवा आणि सत्तेत जुनेच लोक तेच तेच लोक बसवणार.. घरात एखाद्या कंपनीचा टीव्ही खराब निघाला तर आपण कधी त्या कंपनीकडे ढुंकून बघत नाही.. आणि सत्ता पुन्हा त्याच नेत्याच्या पक्षाच्या हातात..
पर्याय आहेत आपल्याकडे पण आपण.. काँग्रेस सेना भाजप राष्ट्रवादी च करत बसलोय
Adi sarpanch Deshmukh yancha bagha vishay bharkatau. Naka
Tasapan kahi fayada ahe ya amadracha maharstra la