बीड जिल्ह्यात शांतता हवी असेल तर मा. तुकाराम मुंढे यांना जिल्हाधिकारी म्हणुन बीड जिल्ह्यात पाठवावे अशी विनंती मुख्यमंत्री साहेबाना करावी असे वाटते असे सध्यातरी वाटत आहे
ज्यांना शस्त्र परवाने दिले त्यांचे प्रत्येकी तीन महिण्याने सर्व्हेक्षण स्थानिक पोलीस स्टेशन मार्फत झाले पाहिजे. त्यामुळे त्याची मानसिकता व गरज समजून येईल. गरज नसेल तर शस्त्र परवाना रद्द करावा.गैर प्रकार होणार नाहीत.
तुमचा निर्णय खरंच योग्य वाटला पण काही नालायक शस्त्र बाळगणे म्हणजे प्रेस्टीस समजत आहेत . त्यांचे धंदे काय याची चौकशी करुन शस्त्र परवा ने रद्द करून शस्त्र जमा करून घ्यावेत.
चांगला निर्णय आहे
चांगला निर्णय महाजन साहेब
अभिनंदन महाजन साहेब तुमचा निर्णय योग्य वाटत आहे
आपला आदर्श निर्माण केला जाईल...महाजण साहेब आपण पुढाकार घेतलात धन्यवाद ..🙏
एकदम बरोबर महाजन साहेब
चागला निर्णय महाजन साहेब महाराष्ट्र सुधरेल आता अजलीताई तुमचे धन्यवाद
एवढी शस्त्र बाळगची असतील तर miltry मध्ये जाऊन देशसेवा करावी
आपला निर्णय योग्य आहे. साहेब
खरंच महाजन साहेब तुमच्या सारख्या विचाराचे माणसं असले पाहिजे
महाजन साहेब आपल्या निर्णयावर आमचा सलाम
बीड जिल्ह्यात शांतता हवी असेल तर
मा. तुकाराम मुंढे यांना जिल्हाधिकारी म्हणुन बीड जिल्ह्यात पाठवावे अशी विनंती मुख्यमंत्री साहेबाना करावी असे वाटते असे सध्यातरी वाटत आहे
Changla nirnay ahe❤
भारताला युद्ध नाही तर बुद्धाची गरज शांततेसाठी सर्वांनी बुद्धाचे अनुयायी व्हावे
आता परत मिळण्याची गॅरंटी नाही म्हणून शस्त्र परवाना वापस करतो
महाजन साहेब खर ते खर रोखठोक माणुस ,,,,,,,,,
महाजन साहेबांचा चांगला निर्णय आहे इतरांनी सुद्धा त्यांचे अनुकरण करायला पाहिजे.👍👍👍
माझ कडे दय अर्धा किंमत मध्ये.
😅
अगदी छान निर्णय कारन आपलाला दुध पोळाले आहे महाजन काका
शेती तर मी पण करतो मला कधी शस्त्राची गरज पडली नाही शेतकऱ्यांची शस्त्रे ही विला,कोयता,कुऱ्हाड,खोरे,फावडे, ही आहेत बंदूका नाहीत....
महाजन साहेब...
सायको लोकांकडे शस्त्र परवाने आहेत का ? याची पण चौकशी करावी .
देर आये दुरूस्त आये.🎉
तुमच्या आणी तुमच्या बंदुकीच्या गोळ्या संपलेल्या आहेत.😁😎🤑😤
Right 👍
Good
Good 👍
आपले मनापासून अभिनंदन 🎉❤
Haa nirnay krupaya sagalya netanni, nqgarikanni ghyaava Ani Maharashtracha punha ekda surakshit karava
सलाम बंधु ❤❤❤❤
महाजन साहेब 🎉🎉🎉🎉
शेती करतांना शस्त्र... नेमकी कोणती शेती करत होतात....😊
ज्यांना शस्त्र परवाने दिले त्यांचे प्रत्येकी तीन महिण्याने सर्व्हेक्षण स्थानिक पोलीस स्टेशन मार्फत झाले पाहिजे. त्यामुळे त्याची मानसिकता व गरज समजून येईल. गरज नसेल तर शस्त्र परवाना रद्द करावा.गैर प्रकार होणार नाहीत.
तुकाराम मुंडे ना पाठवा.मुंडे फॅमिली ला हटवा.
असल्या मुलाखती ह्याप्रायोजीत असतात
यात दोघे ही मॅनेज झालेले असतात .
🙏👍
तुम्हाला यांच्याच शिफारशीने मिळालेलं दिसतयं ?
एवढी चमकोगिरी करण्यापेक्षा नसांगता देऊन आले असते काय झालं असतं ?
प्रमोद महाजन यांच्यावर हिच पिस्तूल प्रकाश महाजन यांनी वापरली होती काय ? 😅
😅
😂
प्रमोद महाजन यांची हत्या प्रविण महाजन यांनी केली...प्रकाश महाजन यांच्या पिस्तुलाने नाही...प्रवीण महाजन यांच्या कडे तेव्हा स्वतःचे पिस्तुल होते..
देर आहे दुरुस्त आये "!
स्वतः च्या भावाच्या कुटुंबाला न्याय देता आला तर बघा
एवढे शस्त्र बिड पोलीसांकडे आहेत का ? 😮
महाजन साहेब बरोबर आहे
मुंडे कंपनीला वाचवण्यासाठी पुढे आलेला माणूस
शेती आहे ना मग दोन चागली पाळीव दोन कुत्रे पाळायची कशाला शस्त्र लागते...निदान ते खाल्या भाकरीला प्रामाणिक जागतात...
Jashi dhanjay mundhe ni palle ahet😂
आपण प्रामाणिकपणे शेती करत असाल तर शस्त्राची कधीच गरज लागत नाही.
तुम्ही शस्त्र जमा कराच
आमचीही जमिन जंगलात आहे आजही घराजवळ वाघ बिबटे येतात तरीही हत्यार बंदूक घेतले नाही तुम्हाला कसे बंदुक ची आवश्यकता आहे
शेती करतांना शस्त्र लागते ? याचा अर्थ गावाकडे प्रतिष्ठा,रुबाब (दरारा) साठी शस्त्र असावे हीच बीडची मानसिकता व संस्कृती दिसते..
😊
Good mahajan saheb
बर केले जमा करताय नाही तर भाव प्रविण महाजन सारखे वापर करचाल
हे मुढे समर्थक आहे❓ का❓😢
Bhari Manus Far Bhari .. Saccha Manus
आम्ही पण शेतकरी आहोत
आम्हाला मिळेल का शस्त्र
माणूस म्हणून जगतोय आपण आपल्या कशाला हवीय 🔫 धन्यवाद महाजन साहेब💐💐
❤❤❤❤
मानलं तुम्हाला, खरं बोललात.
Great 🎉
हा काय बंदुकीने शेत नांगरतो काय? टरबूज साहेब याची पण चौकशी करा
वयामुळे निशाणा लागत नाही म्हणून परत करत असतील महाजन साहेब.... 💯☑️💯😂
तुमचा निर्णय खरंच योग्य वाटला पण काही नालायक शस्त्र बाळगणे म्हणजे प्रेस्टीस समजत आहेत . त्यांचे धंदे काय याची चौकशी करुन शस्त्र परवा ने रद्द करून शस्त्र जमा करून घ्यावेत.
शस्त्रावर बोलण्यापेक्षा मुंडे वर बोला तुझे नातेवाईक आहेत म्हणून मुद्दा बदलु नको
मी नगर कर माझ्या गावात डेकपण नाही
Mahajan, Munde and Dhas hyana Bihari mahane mhanje Bihari lokancha apaman ahe.
😂😂😂
तुम्हाला शेती करण्यासाठी शस्त्र पाहीजे होते का?
Nice
Purn beed district madale parvane cancel karave government ne
याला म्हणतात खरा सच्चा नागरिक आयका राजकारण ज्ञानू आणि लक्षात घ्या जय हिंद जय जवान जय किसान एक शेतकरी सांगतोय तुम्हाला धन्यवाद महाजन साहेब
Ekdam sunder nirnay
शेती साठी खरच गरज होती का अविश्वसनीय?
गरज आहे
शस्त्र घेतलं कशाला होतं?
हा आज आलाय पुढे एवढया दिवस काय झोपला होता का
Mr mahjan sir very nice
शेती करताना ?
तुम्ही उशीरा जागे झालात 😢😢😢😢
मी विकत घेतो... योग्ग भावात.... तुम्हाला ह्या वयात पैशे कामी येतेल...😂😂
खुप चागला निर्णय गेतला सगडे नि जमा करा आपन फुले शाऊ आंबेडकर चा माहा राष्ट्र आहे आभार आहे साहेब
चागला निरनय आहे साहेब
Sheti karat asatana gun ghetli mhane 😂😂😂
Patrakar kashala aaslyakad jatat kay mahit 😂😂
रिव्हाल्वरने गोळ्या हवेत उडवल्या तेव्हा काही मनले नाहीत धस साहेब अन आता राजकीय फायदा पाहून त्यावर बोलालेत.ईतके दिवस काही त्यांना माहीत नव्हते काय?.
Politic, drama
कृपया शेतकऱ्यांना शेती करताना बंदूक बाळगली पाहिजे
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
Jahirat baji kashala
चांगला निर्णय आहे
Good 👍
चांगला निर्णय
चांगला निर्णय.