किर्तनविश्व ताई*, आपला विविध विषयांचा तौलनिक अभ्यास, अलौकिक वाचन व लेखन कौशल्य, अनेक अध्यात्मिक ग्रंथांचा परिपूर्ण अभ्यास, धार्मिक व ऐतिहासिक साहित्याचा नाविन्यपूर्ण अभ्यास, विविध संत साहित्याचा तुफान व्यासंग, आणि मराठी भाषेची सुंदर गुंफलेली शब्दरचना हीच ताई आपल्या जिभेवरील सरस्वती प्रत्येक श्रोत्यांच्या अंतःकरणात अधिष्ठान प्राप्त करून त्यांच्या अध्यात्मिक ज्ञानात मोलाची भर घालत आहे.
अप्रतिम ताई, अश्या प्रेरणादायी विचारांची आजच्या तरूण पिढीला जरूरी आहे. आपल्या कार्याला तोड नाही. असेच सामर्थ्य आपल्याला समर्थ देवोत अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो.
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏 आपले कीर्तन ऐकतच रहावे असे वाटते ( श्रवणम्...) मी गृहिणी आहे... गृह कामे...छोटा मुलगा बारावीत आहे ... अनेक कारणांमुळे सध्या वेळ पुरत नाही.माऊली माझ्या ह्रदयात आहेत.माझं लक्ष तीथेच आहे.माऊली 🙏 कृपया दश अवतारम ह्या वर अधिक ज्ञान प्राप्त व्हावी म्हणून आपण अजून बोलावं अशी विनंती क रते . काही चुकलं असेल तर कृपया क्षमा करावेत 🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद
राम कृष्ण हरी।। अप्रतिम गुरु माऊली रोहिणीताई. किर्तनकेशरी अध्यात्माच्या गोड गोड आई.
🎉🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी जय श्री राम
गुरु माऊली रोहिनीताई आपल्या किर्तनाचा मला लळा लागला रोज किर्तन ऐकण्याची ओढ असते मी पहाटे उठून रोज३ते५किर्तनात समरस होतो. धन्यवाद आई
जय श्रीराम
🙏🌹🙏🌹🙏🌹
राम कृष्ण हरी खूप खूप छान खूप ज्ञान संपादन केले ताई तुम्ही 🙏🙏👌👌
किर्तनविश्व ताई*, आपला विविध विषयांचा तौलनिक अभ्यास, अलौकिक वाचन व लेखन कौशल्य, अनेक अध्यात्मिक ग्रंथांचा परिपूर्ण अभ्यास, धार्मिक व ऐतिहासिक साहित्याचा नाविन्यपूर्ण अभ्यास, विविध संत साहित्याचा तुफान व्यासंग, आणि मराठी भाषेची सुंदर गुंफलेली शब्दरचना हीच ताई आपल्या जिभेवरील सरस्वती प्रत्येक श्रोत्यांच्या अंतःकरणात अधिष्ठान प्राप्त करून त्यांच्या अध्यात्मिक ज्ञानात मोलाची भर घालत आहे.
अप्रतिम ताई, अश्या प्रेरणादायी विचारांची आजच्या तरूण पिढीला जरूरी आहे. आपल्या कार्याला तोड नाही. असेच सामर्थ्य आपल्याला समर्थ देवोत अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो.
रोहिणी ताई खूप छान प्रेणा देण्यात आली. तरुण मुला/ मुलींना सार्थक अशी माहिती सादरीकरण करण्यात आली.... !!
Super, ram Krishna hari🙏🏻🙏🏻🙏🏻
Om namah shivay ☘
Shree swami smarth 🌼
🙏🧿🌷
राम कृष्ण हरि
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल.....
ताई... पृथ्वी वरील तिमिर हटवण्यासाठी तू अवतार घेतलास.
🙏🙏🙏🙏🙏
अप्रतीम
Chan 🎉❤ Kirtan
तुमचा आवाज खूप गोड आहे
🌷🌷🌷🌷
Jai Hari
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण
Rajesh kadam very nice
ram. Krishna. hri❤❤❤❤❤
छान विचार💐💐
🙏🙏🙏
रतत
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏 आपले कीर्तन ऐकतच रहावे असे वाटते ( श्रवणम्...) मी गृहिणी आहे... गृह कामे...छोटा मुलगा बारावीत आहे ... अनेक कारणांमुळे सध्या वेळ पुरत नाही.माऊली माझ्या ह्रदयात आहेत.माझं लक्ष तीथेच आहे.माऊली 🙏 कृपया दश अवतारम ह्या वर अधिक ज्ञान प्राप्त व्हावी म्हणून आपण अजून बोलावं अशी विनंती क
रते . काही चुकलं असेल तर कृपया क्षमा करावेत 🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद
🙏🙏🙏
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम