Ajit Pawar vs Sharad Pawar | DPDC च्या बैठकीत पवार विरुद्ध पवार, बैठक संपेपर्यंत शरद पवार गप्प का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • Dada vs Saheb match in DPDC meeting. In the meeting, after Sharad Pawar demanded to give the information about the allocation of funds taluka wise, MPs are invited.
    डीपीडीसीच्या बैठकीत रंगला दादा विरुद्ध साहेब सामना. बैठकीत शरद पवारांनी निधी वाटपाची माहिती तालुकानिहाय देण्याची मागणी केल्यावर, खासदार निमंत्रित आहेत. बोलायचा अधिकार फक्त डीपीडीसी सदस्यांनाच आहे. अजितदादांनी थेट जीआरच दाखवला वाचून. त्यानंतर बैठक संपेपर्यंत शरद पवार बोलले नाही. अजितदादांनी आक्षेप घेतल्यानंतर
    शरद पवारांनी दोन तासांत एकही प्रश्न विचारला नाही.बोलले नाही.
    #Sharadpawar #ajitpawar #dpdc #dpdcmeeting #marathinews #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 412

  • @Kalyankar12
    @Kalyankar12 หลายเดือนก่อน +176

    ज्याने 5-6 वेळा उपमुख्यमंत्री बनवले त्यांच्याशी अशी वागणूक.. आज्या तुला जनता घरी लोळवेल

    • @jafarpatel4045
      @jafarpatel4045 หลายเดือนก่อน

      कुत्रे माजल्यागत करत आहेत सध्या राज्यात 😅😅😅

    • @suryakant1423
      @suryakant1423 หลายเดือนก่อน +1

      Dharanveer la maj alay

  • @dhirajmagdum1181
    @dhirajmagdum1181 หลายเดือนก่อน +182

    एवढी मस्ती चांगली नव्हे.... शरद पवार साहेब हे जिल्ह्याचेच बोलणार होते..... ते काय कुठले पाकिस्तानातले बोलणार नव्हतेत..... जनता याचा धडा चांगलाच शिकवले.....

  • @jayashreesonawane9409
    @jayashreesonawane9409 หลายเดือนก่อน +289

    तुझी जागा तुला नक्की दाखवणार...
    शरद पवार म्हणतात त्यांना.... आणि तुझा माज उतरलाच पाहिजे

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 หลายเดือนก่อน +8

      Kela

    • @sachinjamadar1839
      @sachinjamadar1839 หลายเดือนก่อน +7

      Are ajit tula tuji jaga dhakvnar janta Tu aaj gap basvles pan nivnuk jhalya var janta tula ghatvar patvel ani tula kaymche gap kartil

    • @raosahebvighne4162
      @raosahebvighne4162 หลายเดือนก่อน +2

      Are dada kamacha Manus ahe Satya tari antakaranane paha

    • @sachinjamadar1839
      @sachinjamadar1839 หลายเดือนก่อน +3

      @@raosahebvighne4162 are pan gadari karnata mutra dada nko ahe amhla baap mahtara jhala dusryla baap mhnra nko ahe Ed la ghabrun palnara baap nko ahe

    • @jayashreesonawane9409
      @jayashreesonawane9409 หลายเดือนก่อน +2

      @@raosahebvighne4162 dharanat........, kamacha manus ......swarthi

  • @dilipkadam6248
    @dilipkadam6248 หลายเดือนก่อน +112

    निमंत्रणा बोलता येत नसेल तर निमंत्रण देता कशाला

    • @TA-we5yf
      @TA-we5yf หลายเดือนก่อน +4

      Yes. You are correct.

    • @ajitpatil7682
      @ajitpatil7682 หลายเดือนก่อน

      Right

  • @eknathmane7844
    @eknathmane7844 หลายเดือนก่อน +129

    लय मस्ती आहे त्या अजित पवारला बापाचा पैसा असल्यासारखे वागतात

  • @sharadnagane
    @sharadnagane หลายเดือนก่อน +229

    अजित दादा नी एवढा मोठा अपमान करायला नको होता याचा बदला जनता घेईल

    • @rajendramore9575
      @rajendramore9575 หลายเดือนก่อน +2

      😂

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande หลายเดือนก่อน +5

      आम्हाला काही देणे घेणे नाही

    • @Aryamanpatil99
      @Aryamanpatil99 หลายเดือนก่อน +7

      @@sharadnagane आत्ता जनतेला काय करायचंय त्यांचं? 🤣मला वाटतंय तू बदला घेईल आम्हाला तर काहीच वाटत नाही

    • @_gaming_sv
      @_gaming_sv หลายเดือนก่อน +2

      ​@@SamadhanMarkande समाधान मार्कंडे हा अजित पवारच्या कारखान्यात कमला आहे हा😂

    • @raosahebvighne4162
      @raosahebvighne4162 หลายเดือนก่อน +4

      Dada kamacha Manus ahe

  • @ams4880
    @ams4880 หลายเดือนก่อน +158

    आता दादा हरले म्हणून समजा.. खूप मोठी चूक केली दादाने,.. एवढी मस्ती बरी नाही.

  • @kingtredtron
    @kingtredtron หลายเดือนก่อน +73

    पुढच्या वेळीस हा टग्या नसणार सरकार मधी सगळा माज उतरून मिळेल MVA कडून

  • @PradipPatil-uj8qi
    @PradipPatil-uj8qi หลายเดือนก่อน +58

    दादांनी संयमाने वागावे आपलं वय व साहेबांचै राजकारण समान आहे

  • @siddharthtakudage7184
    @siddharthtakudage7184 หลายเดือนก่อน +66

    "तू यंदा कसा निवडून येतोस बघतोच मी"

    • @arjunsolankar7911
      @arjunsolankar7911 หลายเดือนก่อน

      Sharad Pawar maharashtra che vatole kele aani gatay koutuk sharad ch..Bekar aahe

  • @HinduraoAmate
    @HinduraoAmate หลายเดือนก่อน +20

    इथे सर्व प्रकारचे माज उतरले जाईल इति शरद पवार साहेब

  • @sandeepdhapte
    @sandeepdhapte หลายเดือนก่อน +39

    दादा पादाचा करेक्ट कार्यक्रम झाला म्हणून समजा ❤✌️

  • @shriramghavate8985
    @shriramghavate8985 หลายเดือนก่อน +157

    पोरगा पडला बायको पडली तरी ह्याची खुमखुमी गेली नाही आता विधानसभेला ह्याला पडल्याशिवाय ह्याची खुमखुमी जायची नाही

    • @Aryamanpatil99
      @Aryamanpatil99 หลายเดือนก่อน +1

      जा शेट्ट खा

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei หลายเดือนก่อน +17

      आरे भाऊ आमच्या नासिक जी ल्हा त दादा चा नावा वर एक ही आमदार निवडून येऊ शकत नाही

    • @shriramghavate8985
      @shriramghavate8985 หลายเดือนก่อน +7

      @@Aryamanpatil99 तुझी का एवढी आग उठली

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 หลายเดือนก่อน +7

      ज्याने 5-6 वेळा उपमुख्यमंत्री बनवले त्यांच्याशी अशी वागणूक.. आज्या तुला जनता घरी लोळवेल

    • @Aryamanpatil99
      @Aryamanpatil99 หลายเดือนก่อน

      @@shriramghavate8985 तूझी गांडीतून कुणी घातलेला पाय का खुमखूमी आल्ती कंमेंट्स करायला

  • @khanderaobhange209
    @khanderaobhange209 หลายเดือนก่อน +23

    भले भले गार झाले . शरद पवार बस‌ नाम ही काफी है. ......टांगा पलटी होणार विधानसभेला

  • @Shouvi1602
    @Shouvi1602 หลายเดือนก่อน +14

    अजित दादा protocol शिकवणे किंवा सांगणे चांगली गोष्ट आहे, पण आयुष्भर तुम्हीं नियमात राहिला नाही आता दुसऱ्याने नियम शिकवणे शोभते का.

    • @meghamuralidharan1312
      @meghamuralidharan1312 หลายเดือนก่อน

      आता सुधारणा झाली आहे ना चांगलं आहे.

  • @balasahebghule9748
    @balasahebghule9748 หลายเดือนก่อน +30

    आता मोठे साहेब गप्प बसून अजित पवार ची पूर्ण वाट लावणार.एवढ्या वर्षापासून शरद पवारांचा राजकीय अभ्यास असुनही सत्तेचा माज दाखविणारा अज्या संपणार हे नक्की.

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 หลายเดือนก่อน

      पागल झालाय हा

  • @amolmote4893
    @amolmote4893 หลายเดือนก่อน +60

    दादा साहेबाची काठी आवाज देत नाही साहेब बोलतील निवडनुक आली की

  • @rnfr5360
    @rnfr5360 หลายเดือนก่อน +21

    Pawar bolat naahi karun dakhavatat😂😂

  • @vishnubiradar7693
    @vishnubiradar7693 หลายเดือนก่อน +20

    काही झालं तरी साहेब ते साहेबच

  • @BabasoPatil-ff8rd
    @BabasoPatil-ff8rd หลายเดือนก่อน +26

    अजित पवार यांनी जरा जास्त च बोलले हे बारामती कराना सहन होणार नाही त्यांना ही किंमत मोजावी लागणार विधानसभेला

  • @sunilnikam1492
    @sunilnikam1492 หลายเดือนก่อน +6

    दादा ही वागण बर नव्ह देशातील प्रमुख नेत्यांना आपण बोलू दिल नाही एवढी मस्ती चांगली नाही जनता आपणास योग्य जागा दाखवेल

  • @chaudharis5160
    @chaudharis5160 หลายเดือนก่อน +51

    पवार साहेब या हाजीत ला विधानसभेत नागडा करा याला

  • @ashutoshgaikwad9463
    @ashutoshgaikwad9463 หลายเดือนก่อน +40

    विनाश काली विपरीत बुद्धी 😂👍🏻

  • @sammedpatil1312
    @sammedpatil1312 หลายเดือนก่อน +8

    ठीक आहे दादा .... पण तुम्हाला माहित आहे पवार साहेबांच्या काठीला आवाज नाही ... साहेब बोलले नाहीत हे मात्र काळजी करण्यासारखं आहे

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 หลายเดือนก่อน +34

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार साहेब बारामती विधानसभा निवडणुकीत घरी बसवतील तेव्हा समजेल शरदचंद्र पवार साहेब यांची ताकद

  • @3252-t8j
    @3252-t8j หลายเดือนก่อน +17

    आजित पवारांना अजुनही राजकीय क्षेत्रात प्रत्येक बाबतीत शरद पवार भारी पडतायत हेच खरय

  • @changdevmasurkar3119
    @changdevmasurkar3119 หลายเดือนก่อน +23

    पदे आज आहेत उद्या नसतील तेव्हा दादा उद्या काय

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 หลายเดือนก่อน +11

    सत्ते चि मस्ती आहे .....

  • @user-zy6jd3st4z
    @user-zy6jd3st4z หลายเดือนก่อน +9

    लय मस्ती😂😂😂😂

  • @sambhajibhoite4509
    @sambhajibhoite4509 หลายเดือนก่อน +18

    अजित पवार येत्या निवडणुकीत शरद पवार साहेब आपल्याला निश्चित जागा दाखवतील

  • @girdharsali969
    @girdharsali969 หลายเดือนก่อน +9

    सत्तेची मस्ती..... देर है अंधेर नही.......

  • @saisunderalkuti1800
    @saisunderalkuti1800 หลายเดือนก่อน +31

    तुमच्या सर्वच अधिकार काढला जाईल वाट पहा

  • @sanjayjadhav-bd2hk
    @sanjayjadhav-bd2hk หลายเดือนก่อน +16

    आता दादाला धडा शिकवा डिपॉझिट japt करा

  • @kalpanazurage3318
    @kalpanazurage3318 หลายเดือนก่อน +6

    Only sharad pawar saheb ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @anishshaikh4028
    @anishshaikh4028 หลายเดือนก่อน +11

    इस कि सजा मिलेगी,और जरूर जरुर मिलेगी.....

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 หลายเดือนก่อน

      यामुळे नुकसान भाजपवाल्यांचे होतेय.

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 หลายเดือนก่อน +7

    निमंत्रित लोकांनी बोलायचे नसेल तर बोलवायचं कश्याला

    • @user-hi5tn5jj9m
      @user-hi5tn5jj9m หลายเดือนก่อน

      प्रोटोकॉल नुसारच बोलवलं होते.व त्यानुसारच तो वाचूनही दाखवला , फुड फुड करून बोलण्याबद्दल च्या प्रकाराबद्दल.

  • @YASHRAJ_NALAWADE_2526
    @YASHRAJ_NALAWADE_2526 หลายเดือนก่อน +39

    एवढी मस्ती चांगली नाही

  • @vilassawant9837
    @vilassawant9837 หลายเดือนก่อน +10

    अक्कलनाम शुन्य, अजीत पवार आता फार झाल जी आर प्रमाणे चालण्याची फारच हौस असेलतर जास्त नाही आपण तुम्हाला समजाउन सांगू, आता फक्त तयार राहा

  • @waghamodenana2323
    @waghamodenana2323 หลายเดือนก่อน +14

    पवार आहेत ते काटा रुतू ही देत नाहीत आणि / काटा काडल्याशिवाय सोडत पन नाही

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 หลายเดือนก่อน +11

    जमत नसेल तर एकत्र कशाला येता?
    मोठ्यांचा मान कसा ठेवायचा हे कुणी सांगायची गरज आहे का?

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 หลายเดือนก่อน +5

    लोकसभा निवडणुकीत जनतेने दाखवून दिले
    आता तरी समज यायला हवा होता विधानसभा निवडणुकीत जनता दाखवून देईल

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande หลายเดือนก่อน +1

      आम्हाला काही देणे घेणे नाही.

    • @kamlakarlande2743
      @kamlakarlande2743 หลายเดือนก่อน

      @@SamadhanMarkande
      तुम्हाला सांगायला मी नेता नाही

  • @MasterrGK
    @MasterrGK หลายเดือนก่อน +19

    म्हणजे अजून पण ह्या माजेल अज्याचा माज उतरला नाही. पुणे काय ह्या अज्याच्या बापाचा आहे का?

  • @ajayshrirampatilajayajay7460
    @ajayshrirampatilajayajay7460 หลายเดือนก่อน +5

    ए बाबा तुला मोठं करतांना साहेबांनी नियम धाब्यावर बसवले होते.
    हे अख्या राज्यातील जनतेला माहिती आहे.

  • @user-qc1rr1ug1z
    @user-qc1rr1ug1z หลายเดือนก่อน +11

    निमंत्रिताना जेवायला बोलावं का मग?

    • @user-hi5tn5jj9m
      @user-hi5tn5jj9m หลายเดือนก่อน

      निमंत्रीतांच्या बाबतीत ते ही असू शकत.लेखी मत देऊ शकतात,पण बोलू शकत नाही.जस सरकार नियुक्त सभासद नेमला असेल तर त्याला तसा कायद्यानेच बंधनच असते.

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 หลายเดือนก่อน +6

    आता अजितची वाट लागणार

  • @vaibhavgirme208
    @vaibhavgirme208 หลายเดือนก่อน +3

    सदस्य हा निमंत्रित असो का नसो या पेक्षा ते आमदार, खासदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत ना...मग त्यांना आपले मत मांडताच आले पाहिजे....

  • @mahadevjagtap9400
    @mahadevjagtap9400 หลายเดือนก่อน +11

    बापाला बोलु देत नाही

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx หลายเดือนก่อน +1

    आमच्याकडे होल्सेलमध्ये माज उतरउन मिळेल ❤❤❤❤

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 หลายเดือนก่อน +5

    प्रत्येक पाऊल खड्ड्यात टाकायचं ठरवलेले दिसते। बोलायचा अधिकार नाही मग बोलवायचे कारणच का?

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 หลายเดือนก่อน +2

    यांना खात्री आहे ईव्हीएम वाचवेल पण फडणवीस साहेब यांचा पराभव करणार आणि यांना घरी पाठवणार, कारण हे उद्या फडणवीस साहेब यांना डोईजड होणार आहे, या वेळी दादा नक्कीच पडणार ते सुद्धा भाजपच्या आशीर्वादाने।

  • @factsaround.prashantjadhav6521
    @factsaround.prashantjadhav6521 หลายเดือนก่อน +5

    याला नाही मुतायला लावलं ना....सबका बदला लेगा

  • @umeshmulik4261
    @umeshmulik4261 หลายเดือนก่อน +4

    पवारसाहेब अजित दादा चा आवाज ह्या पूर्ण जन्मासाठी बंद करतील

  • @mystudyzone521
    @mystudyzone521 หลายเดือนก่อน +16

    गप्पा बसून हीच संधी घेतात पवार साहेब निवडून येण्याची.. अजित पवार 40 विधानसभा जागे वरून 4 वर येतात की नाही बघ आता😂😂 ..उगाच अजित पवार , पवार साहेबांना भिडतात ..नको स्वतःचं नुकसान करू 😂

  • @laxmannagare7429
    @laxmannagare7429 หลายเดือนก่อน +3

    Atta Dada chi jirawanar changlich

  • @MrNarendrarajput
    @MrNarendrarajput หลายเดือนก่อน +11

    Masti kiti dadala

  • @NandaWithRG
    @NandaWithRG หลายเดือนก่อน +1

    किमान आता तरी नेत्यांनी घरच्या मंडळींना राजकीय वारसा देऊ नये आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे

  • @bharatmitake3218
    @bharatmitake3218 หลายเดือนก่อน +3

    निमंत्रित सदस्य हे भारताचे नागरिक आहेत त्यांना पालकमंत्री व उपमुख्यमंत्री यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे हे विसरु नका , माहिती अधिकार १९९५ या अधीकारानुसार मी ही तुम्हाला प्रश्न विचारू शकतो आपण उपमुख्यमंत्री आहात तेव्हा आपण ऐक कायदा दाखवत आहात पण अजून कायदे व लोकांचे हक्क आहेत याचा विसर पडू देऊ नका

  • @mkkheshhebe
    @mkkheshhebe หลายเดือนก่อน +7

    बारामती करणो घ्या आता चालता का मोठयच अपमान तुम्हाला

    • @user-hi5tn5jj9m
      @user-hi5tn5jj9m หลายเดือนก่อน

      हा अपमान कसा असू शकतो.वास्तवीक बोलणार्यालाच प्रोटोकॉलचा जाणीव असतेच पण प्रसिध्दीसाठी चा छंद असल्याने फुड फुड करतात इतकेच.

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र หลายเดือนก่อน +9

    Aata Janta Ajit lach gappa karnar

  • @saisunderalkuti1800
    @saisunderalkuti1800 หลายเดือนก่อน +13

    तुमचा अधिकार आहे ना संधी आल्यावर कळेल

  • @shaileshrode6910
    @shaileshrode6910 หลายเดือนก่อน +4

    ह्याला लवकर पाडा

  • @Sp093
    @Sp093 หลายเดือนก่อน +4

    बोलू दिले जात नसेल तर बोलवता कशाला

  • @ranjitpawar7776
    @ranjitpawar7776 หลายเดือนก่อน +1

    बास झालं तुमचं नाटक आता फक्त मनोज दादा जरंगे पाटील

  • @vaibhavgirme208
    @vaibhavgirme208 หลายเดือนก่อน +2

    खा. शरद पवार साहेब यांना न बोलू देण हे अत्यंत चुकीच आहे...

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 หลายเดือนก่อน

    किती दिवस पवार पवार बस करा
    अजित दादांचे काम चांगले आहे

  • @pawarsp9
    @pawarsp9 หลายเดือนก่อน

    दादा जिल्ह्याचे मालक,चालक आहेत. त्यांचा अभ्यास खुप मोठा आहे,म्हणजे साहेबांचे पेक्षा जास्त आहे. त्यामुळे साहेबांना बोलू दिले नाही.

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 หลายเดือนก่อน +1

    शरद पवार साहेब पुणे जिल्हा नियोजन समितीत काही बोलले नाही.याचाअर्थ नजीकच्या काळात पवार साहेब मोठा राजकीय भूकंप घडवतील

  • @amardeepalgure8096
    @amardeepalgure8096 หลายเดือนก่อน +2

    जर निमंत्रकाना बोलायचा अधिकार नसेल तर त्यांना काय तुमचे थोबाड बघायला बोलवता? तसेही आता जनता सुद्धा तुमचं थोबाड बघायला तयार नाही. आणि हो गुलाबी जॅकेट घातलं म्हणून जनता तुमचे थोबाड बघेल या आशेवर राहू नका.

  • @ashishkharode8791
    @ashishkharode8791 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही साहेबांच्या कृपेनेच तिथं पोहचले आज पवार साहेबाना अशी वागणूक द्यावी विश्वास बसत नाही.

  • @ranjeetdhamdhere9421
    @ranjeetdhamdhere9421 หลายเดือนก่อน +1

    शरद पवार गप्प कारण योग्य वेळी उत्तर देणार

  • @PhulePinu84127
    @PhulePinu84127 หลายเดือนก่อน

    दादा याची किंमत येणाऱ्या election मध्ये मोजावी लागणार आहे १००%

  • @NileShindePatil
    @NileShindePatil หลายเดือนก่อน

    माज उतरेल! पुढच्या DPDC ला तुम्हाला बोलता येणार नाही!😂

  • @rahulmali4787
    @rahulmali4787 หลายเดือนก่อน

    विधानसभा निवडणुकीत अजित दादाला स्वतःची लाईकी कळेल

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 หลายเดือนก่อน +1

    या सरकारला सत्तेचा माज आलाय कर्जमाफी केली नाही केंद्रात बी यांचा सरकार आहे सत्तेचा महाराष्ट्र जनता बदला घेणार सत्तेचा माज उतरवणार

  • @user-dj5uk2oz8f
    @user-dj5uk2oz8f หลายเดือนก่อน

    एकच वादा अजित दादा ❤

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 หลายเดือนก่อน

    सत्तेची मस्ती आली आहे.
    विधानसभा निवडणुकीत यांना त्याची जागा दाखवूनदेणार आहे.

  • @sachinwaghmode2490
    @sachinwaghmode2490 หลายเดือนก่อน

    पुढील पालकमंत्री शरद पवार साहेब यांच्या विचारांचा असेल मग तुमचा माज उतरेल

  • @vikrrampawar7702
    @vikrrampawar7702 หลายเดือนก่อน +3

    शेवटी ऊत्तर नसलं की अशीच तडफडाट होते. . . ाजित पवारांची राजकीय कारकीरद या निवडणुकीत संपनारेय

  • @user-wj7mm7jo1r
    @user-wj7mm7jo1r หลายเดือนก่อน

    अजित पवार साहेब हे राष्ट्रवादी चा कार्यकर्ता होता त्याव्हा आमचे साहेब मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री होते आणि आज Gr दाखवतो

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 หลายเดือนก่อน +1

    आज आपण कोणामुळे या पदापर्यंत पोहचलो हे लक्षात आले असते तर अजित पवार यांनी नियमावर बोट ठेवले नसते. हे असे फार दिवस टिकत नसतात. तरी बरे झाले लोकसभेत एक जागा कशी तरी आली अजून एक दोन जागा आल्या असत्या तर यांनी कोणालाच बोलू दिले नसते.

  • @sumeetwagh6942
    @sumeetwagh6942 หลายเดือนก่อน

    ऐवडा माज चांगला नाही # गुलाबी साडी

  • @VAJRAPRATAP
    @VAJRAPRATAP หลายเดือนก่อน +2

    ठरवून चाललं आहे,सब मिले हुए हैं!😂

  • @devanandmane2058
    @devanandmane2058 หลายเดือนก่อน +9

    शाब्बास. बसलेली मांडी कापायला पण धाडसच लागतं म्हणायचं

  • @vasantpatil1463
    @vasantpatil1463 หลายเดือนก่อน

    शरद पवार दादाला आयुष्यभर बोलण्याचे बंद करतील..

  • @govindpawar1811
    @govindpawar1811 หลายเดือนก่อน +3

    शरद पवार बाप्प आहे यांच

  • @user-ib7fz2we4v
    @user-ib7fz2we4v หลายเดือนก่อน

    अजित पवारांचे उत्तर ऐकून शरद पवारांचं तोंड आणखीन वाकडं झालं असेल 😂😂

  • @user-og9eb7lh5g
    @user-og9eb7lh5g หลายเดือนก่อน

    अजित पवारला खूप माज आलेला आहे

  • @Aryamanpatil99
    @Aryamanpatil99 หลายเดือนก่อน +5

    बरोबर आहे प्रोटोकॉल असतो

  • @adityagamerz3875
    @adityagamerz3875 หลายเดือนก่อน

    गेली अनेक वर्षे आमदार खासदार बोलत होते... तेव्हा नियम नव्हता का

  • @jafarpatel4045
    @jafarpatel4045 หลายเดือนก่อน

    निर्लज्जम सदा सुखम् म्हणजे अजित पवार😅😅😅😅😅😅😅

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 หลายเดือนก่อน

    अजित पवार राजकारणातून खल्लास जनता अजित पवार लं घरी बसवणार

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 หลายเดือนก่อน

    शरद पवार साहेब अजित दादा ला कायमचं घरी बसवा त्याचे अवकात त्याला दाखवाच शेतकऱ्यांना कर्जमाफी केली नाही या सरकारने

  • @subhashjadhav8327
    @subhashjadhav8327 หลายเดือนก่อน

    एकमेका वरून बोलून तात्विक मतभेद आहेत असं दाखवून पवार घराण्यातील तीन खासदार दिल्लीत जाऊन बसले महाराष्ट्रातील जनतेने थोडा तरी विचार करावा

  • @sachintaksande6094
    @sachintaksande6094 หลายเดือนก่อน

    शरद पवार साहेब हिशोब करतील.

  • @digvijaypatil7148
    @digvijaypatil7148 หลายเดือนก่อน +4

    मस्ती माज संपूर्णतः उतरवून दिली जाईल....
    शरद पवार म्हणतात त्यांना ... भावकीतल्या बांडगुळाला अजून लक्षात आलेल नाही

  • @ranjeetnimbalkar
    @ranjeetnimbalkar หลายเดือนก่อน

    या आजितचा माज येत्या विधासभेत मोडला पाहिजे

  • @raosahebvighne4162
    @raosahebvighne4162 หลายเดือนก่อน +1

    Dada kamacha manus ahe mi vanjari asun tumhi antakarnane paha

  • @prakashdalavi5804
    @prakashdalavi5804 หลายเดือนก่อน

    विचार व्यक्त करायचा नसेल तर निमंत्रण कशाला दिले असेल?

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r หลายเดือนก่อน

    दादाला लई माज आहे आता जनताच उतरेल हा माज विधानसभाला

  • @govindasingar5863
    @govindasingar5863 หลายเดือนก่อน

    अजित पवार माजुरा मानुस आहे