Pravin Darekar On Manoj Jarange Patil | प्रवीण दरेकर मनोज जरांगे पाटील यांचं आव्हान स्वीकारणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • Prasad Lad was abused by Manoj Jarange, Deputy Chief Minister Devendra Fadnavis was also warned. News from Praveen Darekar about Jarange's statement.
    मनोज जरांगे यांच्याकडून प्रसाद लाड यांना शिवीगाळ, बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दिला थेट इशारा.जरांगेंच्या वक्तव्याचा प्रवीण दरेकर यांच्याकडून समाचार
    #prasadlad #manojjarangepatil #devendrafadnavis #marathibatmyanews18
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 1.5K

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews หลายเดือนก่อน +88

    लाड तुमचे राजकारण संपले भावपूर्ण श्रद्धांजली जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @lahunavsupe
    @lahunavsupe หลายเดือนก่อน +69

    उपकाराची परत फेड चालु आहे काय.. दरेकर आणि प्रसाद लाड यांची.. माराठ्यासाठी काय केलं त्यांनी हे सांगावे..
    बांडगुळ... ही उपमा चुकीची नाहीय..

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 หลายเดือนก่อน

      शरद पवारांनी मराठ्यां साठी काय केले हे कधी सांगितले काय

    • @rupayelve9853
      @rupayelve9853 หลายเดือนก่อน

      लाड obc कुंभार समाजात येतात ना

    • @lahunavsupe
      @lahunavsupe หลายเดือนก่อน

      @@arunbolaj3922 बरोबर आहे ते बिळात जावून बसले आहेत 😂😂.. लाड सारखे कोणाच्या तरी सांगण्यावरून भोकण्याचे काम नाही करतं. त्यांनी भोकायल्या वर मगं खुप आनंद होईल बरोबर ना??

    • @Swamikrupa68
      @Swamikrupa68 หลายเดือนก่อน

      चाटू लागले आहेत हे दोघे

    • @Swamikrupa68
      @Swamikrupa68 หลายเดือนก่อน

      प्रसाद लाड देवेंद्र फडणवीस कडेवर घेऊन नाचत बस, मराठी जनता प्रसाद देयला विसरणार नाही

  • @Vishal-eu4og
    @Vishal-eu4og หลายเดือนก่อน +294

    दरेकर दम असेल तर जनतेतून आमदार होऊन दाखव.

    • @milindgore1799
      @milindgore1799 หลายเดือนก่อน

      तुमचे भ्रष्ट नेते पहा आणि जातीयवादी मनोज पहा. भन्गार यरैलीतला पापी मनोज

    • @marutidevale791
      @marutidevale791 หลายเดือนก่อน

      हा लाड, दरेकर परिषदेत भटजींच्या जिवावर निवडून येतात बुजगावणे आणि आपल्याला ज्ञान पाजतात भडवे, यांना कडीपत्यासारखे महाराष्ट्राच्या राजकारणातून फेकून दिले पाहिजे. हे कामगारांच्या रक्तावर जगणारी पिळावल आहे. दोघांचे घोठाले खूप मोठ मोठे आहेत. म्हणून वाॅशिंग मशिनला पाळी सारखे चिपकळेत.

    • @chefjeeteshpatil1802
      @chefjeeteshpatil1802 หลายเดือนก่อน

      Gandu..raj saheb na sodun palala

    • @hambirraodeshmukh6073
      @hambirraodeshmukh6073 หลายเดือนก่อน +1

      Darekar saheb naka nadi lagu. Samaj mota aahe, jarangepatil yanche mage aahe. Tum hi kahi karayala jal aani fadanvis la nagpur madhu padtil.

    • @dilipdhamal7198
      @dilipdhamal7198 หลายเดือนก่อน

      Ho dam ny gandit dam asel tar jantetun ye.

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 หลายเดือนก่อน +6

    भुजबळ शांत झाला आहे आता दरेकर लाड शांत होणारं मनोज दादा ग्रेट 👌👍💪💪🚩🚩🚩🚩

  • @digambarbobade3015
    @digambarbobade3015 หลายเดือนก่อน +144

    दरेकर यांनी जरांगे पाटील यांना शिकवु नये

  • @pramodsawant57
    @pramodsawant57 หลายเดือนก่อน +5

    आमचे साहेब जरागे साहेब, गोरगरीबान साठी लढणारे, धन्यवाद

  • @narayankadam5155
    @narayankadam5155 หลายเดือนก่อน +192

    अस बोलु नका दरेकर मराठ्यांच्या नांदी लागायच नाही हो🙏

    • @kadampatil6398
      @kadampatil6398 หลายเดือนก่อน +7

      मराठे काय तुझ्या दावणीला बादलेत काय त्या खेचराची आम्हाला गरज नाही

    • @The_Bharati
      @The_Bharati หลายเดือนก่อน

      मराठे 😂😂😂😂
      इतके बैल बुद्धी.. कोणाला नेता बनवलाय .. गटाराचे पैदास तो.

    • @surekhajadhav7541
      @surekhajadhav7541 หลายเดือนก่อน

      😂❤

    • @vijaymore7026
      @vijaymore7026 หลายเดือนก่อน

      ​@@kadampatil6398अरे आपल्याला जमत नसलं नाही तर आपण त्या जाती सोबत राहणारे आपण आपल्या जातीला विरोध करत आहे अरे लाज वाटू द्या ना

    • @shrikantkittad5895
      @shrikantkittad5895 หลายเดือนก่อน

      Uparat rajakaran kasyala Nadi lagu Nako kay challya he Sagal 70varsyaa thenga dakhavl thyach kay aani denaryala hyatala Nako tyathla Nako he kay paddat jal hoy aag lavanyrana v8chara na aaja paryant ka ka d8la nahisa tu manun nahi himmat honar kasyach kay aan kasyach kay jopa aata

  • @annonymous4443
    @annonymous4443 หลายเดือนก่อน +26

    दरेकर, प्रथम देश, नंतर धर्म, समाज, पक्ष.
    रात्री माझा नेता माझ्यासाठी देव आहे म्हणणारे दुसर्‍या दिवशी सकाळी दुसर्‍या नेत्याला देव करत आहेत .
    ये पब्लिक है सब जाणती है.
    अनुक्रमणिका पाठ करा.
    खूप पुढे जाल.

  • @abhijeetjagtap3680
    @abhijeetjagtap3680 หลายเดือนก่อน +261

    महाराष्ट्राचा रिमोट कंट्रोल देवेंद्र फडणवीस यांच्या कडे आहे.नावाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे

    • @milindgore1799
      @milindgore1799 หลายเดือนก่อน +9

      सगळ्यापक्षात असेच आहे.

    • @civilwork3051
      @civilwork3051 หลายเดือนก่อน +3

      बिलकुल सही है पर कोन क्या कर सकता है किसमे कितना दम है तो दिखाए

    • @sanjaygarud1949
      @sanjaygarud1949 หลายเดือนก่อน +1

      ​@@civilwork3051 या आगलाव्याना ......

    • @gammingkida1432
      @gammingkida1432 หลายเดือนก่อน +9

      Jarange che remote control Sharad Pawar kade aahe

    • @Visionofworld9
      @Visionofworld9 หลายเดือนก่อน +13

      जरांगे देखील मराठा नसून शरद पवार योद्धा आहे 😂

  • @user-ki3hr1jz1h
    @user-ki3hr1jz1h หลายเดือนก่อน +49

    दरेकरच्या मालकाला बोलल्याने त्याला राग आला

    • @sudhakarthorat4415
      @sudhakarthorat4415 หลายเดือนก่อน

      मालकाला नाही, बापाला.

    • @abasahebchavan5639
      @abasahebchavan5639 หลายเดือนก่อน

      Chatu haramkor

  • @santoshvarbade2867
    @santoshvarbade2867 หลายเดือนก่อน +231

    लाडच लय लाड झालय लाडक्या दोन-चार थोबाड द्यायला पाहिजेत

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 หลายเดือนก่อน +48

    लाडचा पार सोमय्या केला 😂😂😂

  • @1212rajendra
    @1212rajendra หลายเดือนก่อน +42

    दरेकर थोडं थांबा रोग कुणाला झालाय ते विधानसभा इलेक्शन कळेलच

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 หลายเดือนก่อน +11

    एकट्या वाघाच्या मागे आतापर्यंत किती जन झालेत.पण समाज पूर्ण इमानदार वाघाच्या मागे 100% आहे.

  • @bhaskaringole2404
    @bhaskaringole2404 หลายเดือนก่อน +156

    कसल्याही झाट्याने उठायचं आणि पाटलांना बोलायचं?

    • @milindgore1799
      @milindgore1799 หลายเดือนก่อน +21

      बिनडोक मनोज बाकीच्याना एकेरीच बोलतो. भन्गार पाटील मनोज

    • @LaxmanBhawar-fz2rc
      @LaxmanBhawar-fz2rc หลายเดือนก่อน

      Tula nager lau ka ​@@milindgore1799

    • @prashantshinde4477
      @prashantshinde4477 หลายเดือนก่อน

      😅 पाटीलच झाट्या आहे तुझं खायला आहे का बघ घरी

    • @shivajibhoite8074
      @shivajibhoite8074 หลายเดือนก่อน +12

      ​@@milindgore1799माकड,, दारू प्यालेले...

    • @मराठाबटालियन8805
      @मराठाबटालियन8805 หลายเดือนก่อน

      ​@@milindgore1799 तुझ्या आईचा नवरा ये.

  • @balasahebpandhare5363
    @balasahebpandhare5363 หลายเดือนก่อน +19

    जो जनतेच्या हितासाठी आड येईल त्याला त्याची लायकी दाखविणे भाग आहै भले तो कोणीही असो

    • @SwatiPuranik-jp5iv
      @SwatiPuranik-jp5iv หลายเดือนก่อน

      जरांगेच्या तोंडावर ताबा हवा...किती घाण बोलतो...स्वताला फार शाणा समजतो.

    • @SwatiPuranik-jp5iv
      @SwatiPuranik-jp5iv หลายเดือนก่อน

      हिम्मत असेल तर शरदचंद्रपवाराला विचार की,ते मुख्यमंत्रीपद असतानाच हेच काम का नाही केला.स्वताला जरा आरशात बघ. मग फडणवीसाना अरे तुरे कर.

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 หลายเดือนก่อน +79

    पाटील बरोबर बोले या सरकार चा जास्त लाड झाला आहे आता कस पाटील म्हणतील तस ❤❤

  • @seemarananavare285
    @seemarananavare285 หลายเดือนก่อน +16

    दादाची सहनशीलता संपत आलेली आहे तरी सर्वांनी दादा विषयी बोलताना व्यवस्थित बोलावे आज 10 11 महिने दादा एवढा संघर्ष करत आहे आपल्याला थोडं कोण म्हणलं तर आपली चीड येत आहे आज प्रत्येकजण दादा विषयी वाईट बोलत आहे दादाच्या पाठीशी मराठा समाज खंबीरपणे उभा आहे

  • @SurprisedCakeSlice-dj4rw
    @SurprisedCakeSlice-dj4rw หลายเดือนก่อน +55

    दरेकर साहेब फडणवीस यांनी लाठीचार्ज आदेश समाज विसरणार नाही याची जान आसावी

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 หลายเดือนก่อน +10

    पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठा 🔥🔥🔥🔥🔥

  • @user-sz4fi4my2c
    @user-sz4fi4my2c หลายเดือนก่อน +97

    पाटील बोलते सब को कोलते। ❤😊

    • @user-rd1zl2mx1u
      @user-rd1zl2mx1u หลายเดือนก่อน +3

      मुस्लिम 😂😂😂

    • @sam9923981200
      @sam9923981200 หลายเดือนก่อน

      ​@@user-rd1zl2mx1u घरी पाठवू का? 😂

    • @bhaskardumbare999
      @bhaskardumbare999 หลายเดือนก่อน

      जागे शिव्या देणे चागले नाही

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n หลายเดือนก่อน +4

    तू मला रुग्ण आहे अशा मनोरुग्णाला 100% पाळणार🎉🎉🎉 ओन्ली मनोज जरांगे पाटील🎉

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 หลายเดือนก่อน +62

    ❤ मराठ्याचा विश्वास मनोज जरागे ❤ पाटील

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 หลายเดือนก่อน +39

    जरांगे पाटील 100% बरोबर आहेत. लाड तुला अंतरवलीत आमच्या माय माऊल्यांवर लाठीचार्ज व गोळीबार केला.तो कोणी केला हे माहीती करून घे.

  • @user-ni6lc9fs3e
    @user-ni6lc9fs3e หลายเดือนก่อน +62

    संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील 🚩

  • @dilippol-patil7054
    @dilippol-patil7054 หลายเดือนก่อน +43

    दरेकर चर्चा करून तुम्ही म्हातारे झाला राव

  • @rameshaher4805
    @rameshaher4805 หลายเดือนก่อน +203

    प्रसाद लाड फड़नवीस चा चमचा!

    • @shivajibhoite8074
      @shivajibhoite8074 หลายเดือนก่อน +7

      आणि जारांगे कुणाचा चमचा,, हे काय मराठ्यांना माहीत नाही....

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 หลายเดือนก่อน

      बारामती😂😂​@@shivajibhoite8074

    • @pravinyewale5695
      @pravinyewale5695 หลายเดือนก่อน

      ​@@shivajibhoite8074 तुझा no. सांग तुला कोणाचा चमचा हे ते सांगतो

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 หลายเดือนก่อน

      फांडन 20च चो😂😂😂😂😂😂​@@shivajibhoite8074

    • @bhagwat9992
      @bhagwat9992 หลายเดือนก่อน +3

      ​@@shivajibhoite8074गोरगरीब मराठ्याचा चमचा मनोज जरांगे पाटील 🚩

  • @sandeshanglekar5746
    @sandeshanglekar5746 หลายเดือนก่อน +3

    दरेकरचा सुसंस्कृतपणा विधानसभेत या आधी लोकांनी पाहिला आहे. तेव्हा दरेकरने जास्त सुसंस्कृतपणा दाखवण्याचा प्रयत्न करू नये.

  • @sayajisathe681
    @sayajisathe681 หลายเดือนก่อน +85

    प्रसाद लाड दरेकर शेलार यांनी जनतेत ऐवून दाखवावे

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 หลายเดือนก่อน +4

    दरेकर तु फक्त विधानसभा निवडणूक लढवून दाखव जनता तुला जागा दाखवून देईल...

    • @rameshmore9352
      @rameshmore9352 หลายเดือนก่อน

      त्याच्या दांडीत दम नाही ..म्हणून तो पाटच्या दरवाजाने गेला आहे ..आणि आता भुकत आहे .,

  • @yashodipchavan6098
    @yashodipchavan6098 หลายเดือนก่อน +69

    दरेकर साहेब कृपया सध्याच्या कायद्यानुसार कुणबी नोंदींमध्ये नावे असलेल्या लोकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कुणबी नोंदणी अर्ज देण्यास सुरुवात करा आणि अंमलबजावणीची खबरदारीही घ्या.🙏

    • @pramodanpat2262
      @pramodanpat2262 หลายเดือนก่อน +2

      हा साहेब. तो साहेब तेव्हाच होता जेव्हा राज साहेबांचा हात त्याच्या डोक्यावर होता. आता तो फक्त चमच्याचा चमचा आहे. भू म्हणजे भु

    • @yashodipchavan6098
      @yashodipchavan6098 หลายเดือนก่อน +1

      Brother कडी कलनार याना गरीबाची गोष्ट आणि वयथा, काँग्रेस -राष्ट्रवादी सगळे सरखेच,आता आपला गरीब मराठा पक्ष्य पाहीजे.

    • @pramodanpat2262
      @pramodanpat2262 หลายเดือนก่อน +1

      @@yashodipchavan6098 साहेब म्हणून जरागे पाटील साहेब लढतायत

  • @subhashvarekar4529
    @subhashvarekar4529 หลายเดือนก่อน +2

    आरे किती वेळा मनोज दादा कडून टाईम घेनार जोपर्यंत निर्णय घेनार नाही तोपर्यंत दादा भडकतच रहानार.निवडणूकी आधी निर्णय झाला नाही तर भाजप हद्दपार होनार महाराष्ट्रातून हे लक्षात ठेवा दरडोईकर एक मराठा कोटी मराठा धन्यवाद

  • @shivajipawar8767
    @shivajipawar8767 หลายเดือนก่อน +41

    जरांगे पाटीलांनी फडणवीसला अरे तुरे कुठं केलंय, दरेकर खोटं बोलतोय ,🎉

    • @marutidevale791
      @marutidevale791 หลายเดือนก่อน

      हे दोन चिंपाट स्वत:चा भ्रष्टाचार लपवण्यासाठी जरांगे दादावर टिका करत आहे,
      दरेकर मुंबई बैंकेच्या जिवावर उडतोय, तो ला... व.. डा क्रिस्टल वर उडतोय, सगली माहिती जमा आहे, पक्त महाराष्ट्रातील सरकार बदलू द्या, आपण पण एलजीची धुलाई मशिन भोईवाड्यात लावू या!

    • @dnyaneshwarmahajan5813
      @dnyaneshwarmahajan5813 หลายเดือนก่อน

      Tuzya Aaila vichar

  • @rajeshlokhande7364
    @rajeshlokhande7364 หลายเดือนก่อน +3

    लाड आणि दरेकर हे दोन जरांगे साहेबानवर बोलायला मोकाट सोडले आहेत फडणीस साहेबांनी

  • @sandeepbhosale5172
    @sandeepbhosale5172 หลายเดือนก่อน +82

    दरेकर साहेब तुमचा दावा खोटा ठरल्या शिवाय राहणार नाही

  • @PandharinathSablepatil-vj7kt
    @PandharinathSablepatil-vj7kt หลายเดือนก่อน +4

    दरेकर तुमचे आका फडनीस चे चमचे गुनरतने सदावरते. गोपी पडलकर..सदा खोत .हे पवार साहेबांचे बद्दल एकेरी वाईट शब्द बोलतात ते कसे ....
    पवार साहेबांचे काम योगदान .उंची. महारास्ट्रातील मान देशात मान ...
    मग हे फडनीस ने का सुरू केले .सुसंस्कृत महारास्ट्रात ...

  • @babanshesheravkalyankastur3378
    @babanshesheravkalyankastur3378 หลายเดือนก่อน +24

    दरेकर दोन वर्ष झाले कधी मार्ग नीघनांर सयम तर सूठनारच राव कीती दीवस सरकार लटकून ठेवनार

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 หลายเดือนก่อน +3

    जरा रंगीत पाटला मध्ये जर दम असेल शरद पवार बोलले होते की मराठ्यांना आरक्षणाची गरज काय सुप्रिया सुळे देखील बोलल्या होत्या मराठा आरक्षण एवढाच विषय आमच्याकडे नाही याबद्दल त्यांना प्रश्न विचारावा तरच जरंगे मराठा आरक्षणाबद्दल प्रामाणिक आहे असं समजेल एवढी घाणेरडी भाषा त्यांच्या संस्कृतीत असेलकदाचित मी देखील एक मराठा आहे

  • @prakashmore3540
    @prakashmore3540 หลายเดือนก่อน +3

    पाच पंचवीस नाही तर अखा मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्या मागे आहे,,,
    तुमच्या मागे विधानसभेला पाच पंचवीस राहतात का ते बघा,,,,,

  • @abasahebakolkar6052
    @abasahebakolkar6052 หลายเดือนก่อน +51

    लाड साहेबांना जास्त ज्ञान आहे.तर त्यानी अरक्षण देऊ दाखवाव.

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 หลายเดือนก่อน +2

    आमदार... खासदारांच्या अपात्रतेचे निकाल पाच-पाच वर्षे लागत नाही पण फडणवीस चा चमचा सदावर्ते च्या याचिका चा निकाल लगेच येतो...

  • @ganeshrokade1436
    @ganeshrokade1436 หลายเดือนก่อน +23

    संघर्षयोध्दा मनोज दादा जरांगे

    • @NarayanAvare
      @NarayanAvare หลายเดือนก่อน

      तूतार चिरगुट पिसाळलेला. मिथुन

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue หลายเดือนก่อน +2

    भाजप ची बदनामी जास्त करुन देवेंद्र पेमी यांच्या आमदार आणि काही नेत्यांन मुळेच होते. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मित्रांना शांत राहाण्याचा सल्ला द्यावा

  • @saptshrungigoatfarmdashrat2216
    @saptshrungigoatfarmdashrat2216 หลายเดือนก่อน +4

    हा दरेकर 4 पक्ष फिरून आलेला याला काय विचारता तुम्ही दहा महिन्यांपासून चर्चाच करताय तुम्ही निर्णय कधी होयचा ते सांगा😮

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 หลายเดือนก่อน +2

    फक्त जरांगे पाटिल. फसवनिस आल्यापासून महाराष्ट्राची सूसंकृतपणा संपला आहे.

  • @nodya1433
    @nodya1433 หลายเดือนก่อน +9

    सुसंस्कृत महाराष्ट्र आहे...पण किती दिवस हा मुद्दा असाच लोळत राहील ? कितीदा फक्त चर्चाच होणार ? काही ना काही तरी तोडगा काढा ना ...! विषय मराठा समाजाच्या असो अथवा ओबीसी समाजाच्या कृपया कोणावर ही आणि अशी बोलण्याची वेळ येऊच नये... सगळेच आपले आहेत... सगळ्याच नेत्यांनी सोबत बसून फायनल ड्राफ्ट बनवा...

  • @ishannandapurkar6082
    @ishannandapurkar6082 หลายเดือนก่อน +2

    प्रसाद लाड व प्रवीण दरेकर हे समाजातील खांडुजी खोपडेची आवळाद आहे, ह्या सपांना देवेंद्र फडणवीसहा दूध पाजतो ह्या दोघांना समाजाने वेळीच ठेचाण्याची गरज आहे 🙏

  • @user-bi5do4ur2y
    @user-bi5do4ur2y หลายเดือนก่อน +23

    जरांगे पाटील बरोबर बोलत आहेत

    • @anilpathade4948
      @anilpathade4948 หลายเดือนก่อน +1

      चुक बोलतोय

    • @KKpatilKKpatil
      @KKpatilKKpatil หลายเดือนก่อน

      ​@@anilpathade4948आता तुम्ही शिकवा आम्हाला साहेब सहनशीलतेची लिमिट असते

  • @Vjtlala
    @Vjtlala หลายเดือนก่อน +2

    देवेंद्र ला मतदान आम्हीच केले त्यामुळे आमचा अधिकार आहे त्याच्यावर बोलण्याचा

  • @SBB1418
    @SBB1418 หลายเดือนก่อน +24

    लोकसभा गेली आता विधानसभा पण जाणार

    • @VJP77
      @VJP77 หลายเดือนก่อน +2

      आणि परत कुणाला आणणार ज्यांनी ६० वर्ष काही केलं नाही समाजासाठी त्यांना... वा छान मस्त...😅

    • @gajananlondhe3986
      @gajananlondhe3986 หลายเดือนก่อน +1

      ​@@VJP77tyachi kalji tumhi naka Karu kunala anayacha te baghu parat

    • @SBB1418
      @SBB1418 หลายเดือนก่อน

      @@VJP77 अरे पण किती फसवाफसवी मराठ्यांची. नाही तर नाही सांगा ना. कशाला तारखा देता

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu หลายเดือนก่อน

      ​@@VJP77te parvdle pan anaji pant nko maratha drohi

  • @SantoshArote-hm8ge
    @SantoshArote-hm8ge หลายเดือนก่อน +3

    संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील ❤❤

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 หลายเดือนก่อน +3

    प्रसाद लाड, प्रवीण दरेकर भाऊ शरद पवार आणि जारांगे पाटील यांचा नाद करायचा नाय...😮😢😅😂

  • @pramodkachare359
    @pramodkachare359 หลายเดือนก่อน +3

    नाऱ्या म्हणतो तेव्हा अरे तुरे

  • @user-yh9zb7ge1s
    @user-yh9zb7ge1s หลายเดือนก่อน +15

    प्रत्येक मराठ्याने पाटलांना साथ तर दयाच पण सर्वजन जरांगे पाटील बना

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 หลายเดือนก่อน +13

    मिडियावर अशी भाषा चालते का, गृहखात्याने लवकर अँक्शन घेतलं पाहिजे,पृतेक जन असंच बोलेल

  • @sanjaykadam6142
    @sanjaykadam6142 หลายเดือนก่อน +24

    असा बाप तुम्हाला भेटला नाही

  • @sudhakarthorat4415
    @sudhakarthorat4415 หลายเดือนก่อน +2

    जरांगेंनी दरेकर,लाड यांच्या बापाला अरेतुरे करुन बोलू नये.जीव्हारी लागतं पोरांच्या.

  • @tukaramjadhav3153
    @tukaramjadhav3153 หลายเดือนก่อน +13

    Only Jarange Patil ❤❤

  • @manikuttamrao4577
    @manikuttamrao4577 หลายเดือนก่อน +2

    ज्या घरी देवेंद्र सत्तेत नव्हते ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते होय मराठा समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार राज्यालाच आहे मग आता काय झालं ओबीसी आंदोलनाला भेटायला जातात मराठा आंदोलनाला भेटायला जात नाही राज्याचे गृहमंत्री आहात कोण्या एका समाजाचे नाही तुम्हाला सर्व सारखे आहेत याचं भान असू द्या

  • @sunilsorekar3241
    @sunilsorekar3241 หลายเดือนก่อน +8

    प्रसाद लाडच लग्न फडणवीस शी लावणार मग जरागे पाटलाच च लग्न पवार साहेबांनी की भुजबळ साहेब सोबत लावायच का आपण काय बोलतो हिच का शिवाजी महाराज चि शिकवण आहे का

  • @dattatrayakapase8465
    @dattatrayakapase8465 หลายเดือนก่อน +3

    दरेकर.. देवेंद्र हटाओ

  • @dilipsinghpardeshi6697
    @dilipsinghpardeshi6697 หลายเดือนก่อน +18

    हि भाषा योग्य नाही आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे

    • @shivajibhoite8074
      @shivajibhoite8074 หลายเดือนก่อน

      ह्या माकडाच्या लेकीची भाषा एका... मग तर कमालच कराल... मराठा असा कधीच न्हवता.

  • @jaypatil320
    @jaypatil320 หลายเดือนก่อน +2

    जरांगे पाटील जीव जाईल पण तुमची साथ सोडणार नाय...तुम आगे बडो...👍💯🚩

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 หลายเดือนก่อน +30

    पाटील असे घानेरडया भाषेत बोलून आपली प्रतिष्ठा वाढत नसते. आणि आपन मराठा नेत्याना न बोलता केवळ फडणविसाना उठसूठ शिव्या देऊन काय ऊपयोग. आपन एखाद्या व्यक्तीला दोष देण्या पेक्षा सरकारला उद्देशून बोलत जावे.

    • @pratikshajadhav5769
      @pratikshajadhav5769 หลายเดือนก่อน +2

      Right

    • @संदीपपाटील
      @संदीपपाटील หลายเดือนก่อน

      गृह मंत्री कोण आहे त्यालाच बोलणार कारण पोलिस भरतीत ओपन मध्ये भरायला लावत आहेत ओबीसी आरक्षण असून

    • @user-rd1zl2mx1u
      @user-rd1zl2mx1u หลายเดือนก่อน +2

      दम nhiye tevdha मराठा समाज madhe...😂

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 หลายเดือนก่อน

      भाजपची ही उपरी डुक्करे त्याच लायकीचे आहेत देवेंद्र फडणवीस बोलायला लावतो ते बोलतात लाड,दरेकर, राणे, इतर काही देवेंद्र फडणवीस एवढ्या काड्या घालतो लाड सारख्यांचे उठावतो नाचे आहेत

    • @dineshgaikwad762
      @dineshgaikwad762 หลายเดือนก่อน +1

      Right

  • @Fluffytintin
    @Fluffytintin หลายเดือนก่อน +3

    This is the language these MLAs deserve

  • @user-nn6qb7ok9d
    @user-nn6qb7ok9d หลายเดือนก่อน +5

    जरंगे पाटील यांचे पाठीमागे समाज आहे ते आरक्षण करिता बिनदास्त बोलतात पण राजकारणी लोक येणारी vs पाहून अंदाज घेऊन बोलतात पण जरंगे यांना पूर्ण अंदाज आलेला दिसत आहे

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 หลายเดือนก่อน +2

    सुसंस्कृत महाराष्ट्रात भ्रष्टाचारी नेते उपजले हेच महाराष्ट्रायं दुभाग्य

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 หลายเดือนก่อน +45

    मीडियावर अशी भाषा चालते का
    गृह खाते काय करत आहे.महाराष्ट्राची सभ्यता संपली आहे

    • @user-hm5bp7xo9s
      @user-hm5bp7xo9s หลายเดือนก่อน

      तू सानप जास्त शिकवू नये तुझी अक्कल तुझ्या जवळ ठेव

    • @kailaszagade3155
      @kailaszagade3155 หลายเดือนก่อน +5

      मिडिया असे व्हिडिओ का दाखवतात

    • @Misktw
      @Misktw หลายเดือนก่อน +1

      तुमच्या ताई चे काय हाल केले आहेत फडणवीस नी मागच्या 10 वर्षी आता पण फडणवीस च्या पाया पडून नाक घासून आमदार झाली... थू तुमच्या जिंदगी वर तुम्हाला आणि तुमच्या चिकू ताई ला काही इज्जत नाही महाराष्ट्र मध्ये.तरी तुम्हाला फडणवीस पाहजे..

    • @savitatawhare7438
      @savitatawhare7438 หลายเดือนก่อน +2

      Kon re ha ladya

    • @jagtappandurang2129
      @jagtappandurang2129 หลายเดือนก่อน +15

      कोयतची भाषा वापरली झोपला होता का

  • @user-ed4fw8ou2s
    @user-ed4fw8ou2s หลายเดือนก่อน +2

    दरेकर तुम्ही जनतेतून निवडून दाखवा

  • @bhaskaringole2404
    @bhaskaringole2404 หลายเดือนก่อน +16

    आरे दरेकर किती खोटं बोलणार अजून

  • @user-eg3ko8yq3o
    @user-eg3ko8yq3o หลายเดือนก่อน +1

    दरेकर साहेब तुम्ही बरोबर बोलतात समोरासमोर बसूनच मुद्दे सुटतात बरोबर बोलला दरेकर साहेब दरेकर साहेब मराठ्यांना आरक्षणाची खरोखरच आता गरज आहे

  • @harshvardhanbhange7765
    @harshvardhanbhange7765 หลายเดือนก่อน +23

    जरांगे पाटील दम असेल तर यापूर्वी आरक्षण न दिलेल्या पक्षांवर टीका करून दाख वा

    • @shital5405
      @shital5405 หลายเดือนก่อน +1

      Patil Yana tula Dum dhakavaychi garaj nahi tu kahi yevda Mota nahi lagun gelas

    • @harshvardhanbhange7765
      @harshvardhanbhange7765 หลายเดือนก่อน +1

      @@shital5405 अरे मग प्रकाश आंबेडकर सरळ सरळ मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करत आहे
      तिथे का बर काय बोलत नाही पाटील

    • @harshvardhanbhange7765
      @harshvardhanbhange7765 หลายเดือนก่อน

      मुख्यमंत्री सोलर बाकीचे सगळे सोडले विरोध करणारे सगळे सोडले आणि ते फडणवीस ला शिव्या देत बसते

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 หลายเดือนก่อน

      Tyani arakshan dile nahi manun te virodhi pakshat aahet samjle ka

    • @anupbhalerao2989
      @anupbhalerao2989 หลายเดือนก่อน

      ​@@harshvardhanbhange7765जरांग्यात दम नाही शरद पवारविरोधात बोलायचा. कारण तो त्याचीच तुतारी वाजवतोय आणि मुस्लिम,आंबेडकरांवर बोलला तर ते टिकेतून फाडतील याला. याचं टार्गेट फक्त फडणवीस. त्यासाठीच याचा सगळा खटाटोप.

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 หลายเดือนก่อน +16

    शरद पवार यांनी आरक्षण दिले नाही.
    देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचार केला नाही.

    • @rajeshlokhande7364
      @rajeshlokhande7364 หลายเดือนก่อน

      सरकार शरद पवाराच नाही रे येडयानो

    • @rajeshlokhande7364
      @rajeshlokhande7364 หลายเดือนก่อน +3

      सरकार फडणवीस साहेबांच आहे म्हणून त्याना बोलाव लागतय येवढाच पुळका येत आसल तर आडव येऊ नको म्हणून सांगा तया फडणवीस साहेबाना

    • @sanjaygarud1949
      @sanjaygarud1949 หลายเดือนก่อน

      @@nehakakade6648 अडचन तिथच तर आहे कारण आम्ही चोऱ्या लूट करतोय आणि हे कुठच सापडत नाही केवढ दुख आणि ते वारंवार नको त्यांच्या तोंडातून व्यक्त होताना सगळे पहातोय .....
      असो जैसी करणी वैसी भरणी
      जे पेरणार तेच उगवणार

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922
    @छत्रपतिशिवाजीमहाराज9922 หลายเดือนก่อน +7

    असले आमदार घरी बसवा

    • @anilpathade4948
      @anilpathade4948 หลายเดือนก่อน

      जो चुकीचे आरोप करतोय, त्यासाठी आमदार सांगतात, अरे विचार करा आतापर्यंत आरक्षण दिले असेल ते फक्त आणि फक्त भाजपा सरकार ने दिल ठिक आहे ते टिकले नाही, प्रयत्न पर्मानिक आहे

  • @_30_tejaswininalawade95
    @_30_tejaswininalawade95 หลายเดือนก่อน +2

    शिम शिदे नावालाच आहेत चावी फडणीसांकडैच सर्वानाच माहीत आहे 😂

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 หลายเดือนก่อน +13

    सर्वप्रथम न्यूज चैनल वर कारवाई होणे आवश्यक आहे👍

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 หลายเดือนก่อน +1

    सवॅ जगाला समजाउन सांगणे शक्य असते! परंतु अशिक्षित अडाणी माणसां पुढे डोके जरी आपटले तरीही त्याला समजणे आणि समजाउन सांगणे कठीण नाही! अशक्य असते!!

  • @balajipatiljadhav501
    @balajipatiljadhav501 หลายเดือนก่อน +46

    दरेकर साहेब गरजवंत मराठा शेवटचा श्वास घेत आहे आणि तुम्ही मात्र मंत्री आमदारकी खासदारकी याच्यातच परेशान आहात. थोडासा विचार करा गरजवंत मराठ्यांचा ज्यांनी तुम्हाला मोठा केलाय. तुम्ही वाईट मानून घेऊ नका तुमच्यापेक्षा जास्त त्रास आम्हाला महाविकास आघाडी ने दिलेला आहे. आम्ही जाणून आहोत. की मराठा समाजाचा सर्वात मोठा शत्रू शरद पवार आहे यात काही शंका नाही. आणि ते तुम्ही आम्हाला सांगायची शिकवण्याची गरज नाही. शरद पवार ज्या दिवशी नरकात जाईल त्या दिवशी राज्यातला गरजवंत मराठा सर्वात मोठे सेलिब्रेशन करण

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 หลายเดือนก่อน

      तुझ्यासारखे चड्डीवाले करतील सेलिब्रेशन.कारण शरद पवार ने मराठ्यासाठी जरी केले नसले तरी त्याने महाराष्ट्रासाठी केले आहे.आणि भाजपभामट्या सारखे आम्ही आरक्षण देतो म्हणून सत्तेत पण आले नाहीत.त्यामुळे तर 2014 ला मराठ्यांनी त्याला पाडला आणि भाजपला डोक्यावर घेतला त्याचे फळ आरक्षण ऐवजी अंतरवाली सराटी मधील अमानवी लाठीचार्ज भेटला.

    • @sambhajinalavade9837
      @sambhajinalavade9837 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर 👌👌👌👌

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 หลายเดือนก่อน +1

      सत्य परिस्थिती👍

    • @hambirraodeshmukh6073
      @hambirraodeshmukh6073 หลายเดือนก่อน +1

      Correct

    • @PandharinathSablepatil-vj7kt
      @PandharinathSablepatil-vj7kt หลายเดือนก่อน

      अपुरी माहिती..

  • @user-rx7qy8py5s
    @user-rx7qy8py5s หลายเดือนก่อน +12

    ठाणे चे एस पी ला सांगा मराठा समाजाच्या मुलाला नोकरी नाही म्हणत

    • @shitalshingade6878
      @shitalshingade6878 หลายเดือนก่อน +1

      Bapachi pend ahe ka - Jay Savidhan -

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 หลายเดือนก่อน +2

    कायदेशीर दृष्टी नं जरंगे पाटलांनी कुठलीही शिवी आणि कोणालाच दिली नाही रे अर्धा पाद्रेकर ✍🏻

  • @mahadevkshinde583
    @mahadevkshinde583 หลายเดือนก่อน +10

    नेत्यांनी समाजा साठी ईमानदारी ने काम करावा

  • @sandeepshinde3393
    @sandeepshinde3393 หลายเดือนก่อน +1

    दरेकर साहेब दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यापेक्षा आपल्या लाडोबा ला शिकवा सांगा मराठ्यांच्या खरंच तुम्ही नादी लागू नका दिवस भरले आता

  • @vijaypol3268
    @vijaypol3268 หลายเดือนก่อน +5

    दरेकर आपण बोलता तर ,कुणबी सर्टिफिकेट असून मुल भारती प्रक्रिया मधून बाहेर काढली हे बरोबर आहे का ?

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 หลายเดือนก่อน

      आर गढडीच्या बोगस कागदपत्रे काढतो का हे केंद्राला मान्य नाही ना केंद्रा कडुन मान्यता आल्यावर लागु होत आरक्षण मग ते कसे घेतील कुणबी सर्टिफिकेट. एवढा मराठा ला कळत नाही आपण मराठा आहोत कुणबी कसे होऊ शकतो. घोषणा देतात एक मराठा लाख मराठा आणि दुसरीकड कुणबी तुन आरक्षण मागता.

  • @user-ed4fw8ou2s
    @user-ed4fw8ou2s หลายเดือนก่อน +2

    आम्ही सर्व मराठा समाज पाटलांच्या सोबत राहणार

  • @pawarm220
    @pawarm220 หลายเดือนก่อน +11

    महाविकास आघाडी चा स्टार प्रचारक आहेत

  • @user-rb5dd6ej7m
    @user-rb5dd6ej7m หลายเดือนก่อน +8

    हा कुठला लाड पाटील बोलले ते बरोबर च आहे

  • @lalchandpardeshi4165
    @lalchandpardeshi4165 หลายเดือนก่อน +18

    जारांगे आशा शव्या देऊन निवडणूक नाही जिंकता येत
    किंमत झिरो

  • @mitthushinde7777
    @mitthushinde7777 หลายเดือนก่อน +1

    जरांगे पाटील समाजासाठी 24 तास तळमळणारे काम करणारे नेते तुम्ही किती तळमळ करता हे लोकांना माहीत आहे तुम्ही फक्त समाज द्वेष करता

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf หลายเดือนก่อน +6

    ओबीसी मुलांवर बोला

  • @manikPimple-x4c
    @manikPimple-x4c หลายเดือนก่อน +1

    आम्ही समर्थन करणार

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 หลายเดือนก่อน +1

    आपलेच आपले दुश्मन आहे ह्यांना राजकारणातून खोडुन काढा हाच पर्याय आहे

  • @hrushikeshdivakarsatpute3433
    @hrushikeshdivakarsatpute3433 หลายเดือนก่อน +12

    फडणवीस साहेब च्या मांगे लागू नको शांततेत कार्यक्रम करते

    • @bhaskaringole2404
      @bhaskaringole2404 หลายเดือนก่อน

      फडणवीस तुजा बाप आहेका रे?

    • @shriN1129
      @shriN1129 หลายเดือนก่อน

      लोकसभेत काय झाल मग..😅

  • @vijumankatty556
    @vijumankatty556 หลายเดือนก่อน +2

    देवाला आम्ही अरे तू रे करतो मग तुम्ही काय दे वाहुन मोठे आहेत काय?

  • @VaibhavShendkar98
    @VaibhavShendkar98 หลายเดือนก่อน +4

    पाटील म्हणजे विषयाचा शेवट 🔥

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 หลายเดือนก่อน +1

    सत्ताधारीना. नेमक काय साध्य करायचे आहे. .. प्रश्न सोडला असता तर हा रोष व्यक्त झाला नसता.... जरांगे जरी चुकले तरी किती दिवस हे चालणार... लवकर मार्ग काढावा.. मुलाचे नुकसान होत आहे ही त्याची भावना....त्यामागचा रोष समजून घ्यावा आम्ही काही भाषेचे समर्थन करत नाही पण समजून घेणे आवश्यक आहे. शेवटी मुलांचे समाजाचे नुकसान डोळ्यासमोर पाहू शकत नाही मग हा राग निघत असतो

  • @satishijalkar3438
    @satishijalkar3438 หลายเดือนก่อน +14

    तू काय केले समाजासाठी दरू

  • @RAMDASSAWANT1969
    @RAMDASSAWANT1969 หลายเดือนก่อน +1

    मराठीत एक म्हण आहे.. गावाला भारी आणि बायकोच्या आहारी..
    हा देश लोकशाही प्रधान देश आहे जो चुकतो त्यांना बोलण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाना आहे

  • @civilwork3051
    @civilwork3051 หลายเดือนก่อน +7

    जरंगे मेंटल आहे त्याला कोनी विचारत नाही

  • @user-ex6xp3rk7v
    @user-ex6xp3rk7v หลายเดือนก่อน +1

    लाड आणि दरेकर लयकित रहा खुर्ची आज आहे उद्या नाही

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 หลายเดือนก่อน +5

    ❤ मराठ्याच ❤ कालिज ❤ मनोज जरागे ❤ पाटील ❤