ताई तुझी सांगण्याची पद्धत खूप छान आहे ...तुझा आवाज खूप गोड आहे ...कुठेही overacting नाही ...सोबर मराठी भाषा ...तुझ्या you tube channel ला भरभरून प्रतिसाद मिळो ..हीच शुभेच्छा
एकदम कडक, एकच नंबर माझ्याकडे काही पाहूणे येणार आहे आणी ते पाहूणे ब्राम्हण आहेत पण त्यांना स्वतःला चिकन, मच्छी, किंवा आजून बरंच काही रेसिपी बनवायला नाही जमत म्हणून त्याच्यासाठी ही रेसिपी सरिता तुझे माझ्याकडून खूप खुप कौतुक बाय 🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥰🥰👌👌👏👏👏😎
खुप छान मी मासे फ्राय करते पण अश्या प्रकारे नाही तरि छान होते पण आताया पद्धतिने करेन खुप छान मी तुमच्या सगळ्या रेसिपि बघते खुप छान असतात आवडीने बघते तुमचे किचन खुप छान आहे आणि बऱ्याच टिप्स मी फॉलो करते आजच मी सकाळचा नाष्टा आणि डबा तसेच मुलांना काय लागत हे सकाळी कसे आणि किति वेळात करता येइल याचे टायमिंग खरच खुप छान
Aami Govyat he kartoch... Pan kokam lavlyavr aanik mast lagte..... N turn kartana padu naye mhanun... Egg white apply karto..... So yummy n crispy... Esvan.... Thnxx for recipe
Hii dear.. Miss केल्यात मी तुझ्या रेसिपी पण लिंक आल्यात त्या आता सर्व रेसिपी बघेन. माझे बाबा कायमचे मला सोडून देवाच्या घरी रहायला गेले.मी पंधरा दिवस गावी होती.तर तिकडे रेसिपी नाही बघू शकली.आजच सकाळी मी आली घरी. तुझी सुरमई फ्राय रेसिपी बघितली खूप छान व कुरकुरीत फ्राय सुरमई.व मसाला पण छान बनवलास. Thanks..
ताई तुझी सांगण्याची पद्धत खूप छान आहे ...तुझा आवाज खूप गोड आहे ...कुठेही overacting नाही ...सोबर मराठी भाषा ...तुझ्या you tube channel ला भरभरून प्रतिसाद मिळो ..हीच शुभेच्छा
👌👌👌
खुप छान रेसिपी आहे 👍
तुम्ही सांगितल्या प्रमाणे केलं ह,,, खरचं खुप छान चविष्ट झाला सूरमयी.सर्वांना आवडलं.धन्यवाद ताई 🙏👍
Josh talk मधील तुमच प्रेरणा दायी जीवन प्रवास ऐकूण खुपप प्रभावित झालो . : I have no word ,,,,best wishes for yr bright future 🙏
Thank you 🙏
एकदम कडक, एकच नंबर माझ्याकडे काही पाहूणे येणार आहे आणी ते पाहूणे ब्राम्हण आहेत पण त्यांना स्वतःला चिकन, मच्छी, किंवा आजून बरंच काही रेसिपी बनवायला नाही जमत म्हणून त्याच्यासाठी ही रेसिपी सरिता तुझे माझ्याकडून खूप खुप कौतुक बाय 🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥰🥰👌👌👏👏👏😎
खुप छान मी मासे फ्राय करते पण अश्या प्रकारे नाही तरि छान होते पण आताया पद्धतिने करेन खुप छान मी तुमच्या सगळ्या रेसिपि बघते खुप छान असतात आवडीने बघते तुमचे किचन खुप छान आहे आणि बऱ्याच टिप्स मी फॉलो करते आजच मी सकाळचा नाष्टा आणि डबा तसेच मुलांना काय लागत हे सकाळी कसे आणि किति वेळात करता येइल याचे टायमिंग खरच खुप छान
पाण्याऐवजी कोकम आगळ वापरल तर खुप टेस्टी लागते
It
तावडे खूप सोपी करून सांगितली रेसिपी तुझे मनःपूर्वक आभार व हार्दिक अभिनंदन.
खूपच छान आणि सोपी पद्धत आहे मासे फ्राय करण्याची
खुपच छान ताई मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते :बनून पण पाहते तुमची पदत सांगण्याची मला खुप आवडते
मनापासून धन्यवाद
Masta paddathi che 🎏 fry surmai looks like Vengurle's fresh. Very nice. Thanks for your demo.
Mast
सहज आणि सोप्या पद्धतीने, ग्रेट
एकदम भारी व छान तुम्ही ग्रेट आहातच मॅडम
तुम्ही आगरी चिकनची रेसीपी सांगाल का प्लीज
Tumcha aawaj ani sangnyachi padhhat khupach chhan ahe.. video kadhi sampla kalalch nahi👌
Khup sadhya ani saral paddhatine dakhavli ...nice 👍👍👍
छान व वयवसतीत दाखवली फ्राय रिसिपी दाखवलीत मिसेस दिक्षितध
छान..प्रिपेरेशन मॅडम.. धन्यवाद
Nice amazing recipe
खूप छान माहिती दिलीत तुम्ही . Thanks 👍
काय गोड बोलता तुम्ही,
फक्त आवाज ऐकून च subscribed केलं.
रेसिपी पूर्ण बघण्या आधीच...!
अतिशय उत्तम अशी ही तुमची रेसिपी आहे. फारच आनंद झाला. आम्ही नक्कीच करून पाहू. Thank you very much.
. खुपच छान ' आणि खुप सोपी 'i will try my best 🙏
Chan ahe recipe
Bangda fry recipe dakhva
Tai khup chan recipe ahe ani tumhi samjunhi khup chan sangta 😋😋👌
मी करून पाहिली आहे खुप छान
yat aapan rawya aiwaji besan pith aani tandul pithi waparli tr fish crispy hotil na?
मस्तच रेसिपी , सुंदर
Thanks, Didi. I like your fish fry recipe.
वा! मस्त..... करून पाहीन नक्की.
Yes नक्की. 👍
Thanks for watching
सुपर सुपर सुरमई फ्राय रेसिपी आम्ही आज करुन पहातो धन्यवाद
Khup ghaan recipe
खूप छान, जमल्यास चितळे ची बाकरवडी ची रेसिपी दाखवा प्लीज
मी व्हेजिटरियन आहे
पण अशा रेसिपी मला बघायला खूप आवडतात.🙂
Chinch bagun tondat panisutete hushar raha
I read first line as, mi engineer ahe
नेहमप्रमाणेच उत्तम.👌🏻👌🏻👌🏻
फिश फ्राय खूप छान मी रवा आणि तांदळाच् पीठ मसाला एकत्र घालते पण ह्या पद्धतीने बनवनार आहे
वा काय मस्त आहे फिश फ्राय तोंडाला पाणीच सुटलं मला खुप आवडले थँक्स सरीता, असच सुक्का चिकन आणि मटण रेसिपी दाखव ना... 👌👌
Thank you...
सुख मटण आणि तांबडा रस्सा थाळी recipe link देत आहे..
th-cam.com/video/ytQmDV4Jc9g/w-d-xo.html
Must recipe tai
Aami Govyat he kartoch... Pan kokam lavlyavr aanik mast lagte..... N turn kartana padu naye mhanun... Egg white apply karto..... So yummy n crispy... Esvan.... Thnxx for recipe
Thanks
खूपच मस्त 👌
बराच वेळ कुरकुरीत राहणारे ओले बोंबील दाखव
Hii dear..
Miss केल्यात मी तुझ्या रेसिपी पण लिंक आल्यात त्या आता सर्व रेसिपी बघेन.
माझे बाबा कायमचे मला सोडून देवाच्या घरी रहायला गेले.मी पंधरा दिवस गावी होती.तर तिकडे रेसिपी नाही बघू शकली.आजच सकाळी मी आली घरी.
तुझी सुरमई फ्राय रेसिपी बघितली खूप छान व कुरकुरीत फ्राय सुरमई.व मसाला पण छान बनवलास.
Thanks..
Hi,
हो तुमच्या कमेंट्स miss केल्या..
खुप दिवसांनी तुमची कमेंट आली..
बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
काळजी घ्या..
ताई खूप मस्त आहे
Khupach mast
Ekadam mast try Kelly aahe
Hii Sarita mala tuze sagle recipe khup avdtat 👍👍
Khup must didi
खुप छान
मस्त 👌
Khupch chan trips aahet me nakkich karun baghel
Yes.. नक्किच.. 👍
Nice recipe mam.thanks
खूपच छान ताई
तुमचा आवाज छान आहे.सांगण्याची शैली मस्त.👌
खुप छान रेसिपी आहे
खुपच छान
धन्यवाद
Khup chan😊
Thank you!
सरिता तुझे कौतुक किती करु ग खूपच मस्त सर्व व्हिडिओ
rice pith nasel tar cornflour use kel tar chalel ka ?
I like fish 😋🥰 mam
खुप छान वाटलं धन्यवाद
Khup Chan mast,
ताई खूप छान रेसिपी 👌👌
Thx tai today i got d exact receipe
Khup chhan
सुरमई,👌
बोंबील फ्राय दाखवा जे तीन-चार तास कुरकुरीत राहतील आणि पार्सल मध्ये देताना कसे द्यायचे
easy ,testy, healdi superb.😋
Best fish fry recipe in my search 😋😋😋😋😍👌😃
खुप छान 👌👌👌👍👍
Hi, aatach fish fry try kela, mast zale mazya mulala dekhil avadale 👍
Nakki try Karen karan husband la nonveg foods khup aavadtat especially fish
Thanks to share this video 🙏🙏
Mast aahe recipe 👌👌🤤
Thank you
खूप छान मस्तच fish fry 👌👌😋😋🐟🐟
खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद 💐💐
Kup Chan method
Wow khup mast recipe
आज मी करुन पाहतो ताई
your presentation is just lovely i like it
Lay bhari
Hello, mast coating aal, mi swatha vegitarian aahe pn family sathi banavat.aaj samajaly fry fish karayachya tips. Nakki try karen.Thanks ☺
Yes... Nakki try kara.. 👍
Abhipray jarur kalva..
Thanks for watching 😊😊🙏
Same Process chilapi mase sathi keli tr chalel ka
मला माशाला मसाला लावलेली पध्दत खुप आवडली
Eknnuber😎🙂
Tandalachya pitha aivaji makyache peeth chalel ka?🤔🤔
एकच नंबर 👍
Khup chan 👌👌
2nd....wow...yummy....mla hich recipe aani ashich pahije hoti....👍..love u mam ..and take care
Very nice recipes avadli
खुप सुंदर 👌👌👍
Sucess ful रेसिपी
Nkki krun bghte khupch Sunder recpi aahe
Very very nice
Khup Bhari
खुपचमस्त
Yummy 👌😋
मस्तच आहे
Ami fish la Kokam or lokmache agal lavto
Very nice lagte
नक्की ट्राय करेन.. 😊
Thanks so much.. ❤️
Nice dear
Yammy....🐟🐟🐟
,👌सुरमयीचा कुरकुरीतपणा टिकून राहण्यासाठी पार्सल मध्ये कशी पॅक करून द्यावी जेणेकरून कुरकुरीतपणा तसाच राहील
Mast
Nice 👌👌👌👌👌
👍👍👍 owsome
1 number
☺️🤗🙏🏻
Non stic tava nasala tr chalto ka?
हो चालेल
Tq... it's successful
Ok