लोकशाहीच्या वस्त्रहरणाच्या निषेधार्थ Baba Aadhav यांचं सलग दुसऱ्या दिवशी उपोषण |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 237

  • @श्री.वळेखणसंस्कृतीजतनजागर
    @श्री.वळेखणसंस्कृतीजतनजागर 10 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    बाबा आढाव,महाराष्ट्रातील एक उतुंग व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या विचारांना आज महाराष्ट्र आदर देत आहे.❤😊

  • @nilak1257
    @nilak1257 16 ชั่วโมงที่ผ่านมา +98

    Salute... साहेब..🎉🎉

  • @vilasmhapankar4891
    @vilasmhapankar4891 15 ชั่วโมงที่ผ่านมา +131

    EVM विरोधी आंदोलनाला आमचा पाठिंबा.. आम्ही म्हणाल तीथे येऊ..

    • @amolsonawane3460
      @amolsonawane3460 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      जा की मग
      बस ना रे भो
      तिथं तू पण😊😊😊
      बस ना बिगर भाकरी चा...😊

    • @rekhaawati863
      @rekhaawati863 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      ​@@amolsonawane3460काय सुसंस्कृत विचार

    • @PratikS-w4k
      @PratikS-w4k 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      @@amolsonawane3460tuzaya ka potat dukty? bagel na tyacha tho. Tu dusryanchyaa matacha sanman karyla shik

    • @janardhanbhagat7482
      @janardhanbhagat7482 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      वेल निघून गेला तर हातात कटोरा घेऊन फिरतील ​@@amolsonawane3460

    • @amolsonawane3460
      @amolsonawane3460 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@PratikS-w4k तुला लय मिरची झोंबली राव

  • @vishalkattojwar
    @vishalkattojwar 14 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    बाबांना सर्व राजकीय पक्ष, संघटना आणि जनतेनी पाठिंबा द्यावा,,

  • @MachindrKade-g7m
    @MachindrKade-g7m 14 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    ईव्हीएम विरोधात आमचा पाठिंबा तुम्ही म्हणाल तिथे येऊ

  • @pranavhirugade9663
    @pranavhirugade9663 15 ชั่วโมงที่ผ่านมา +46

    लोकशाही टिकली पाहिजे💯

  • @pritamharde7555
    @pritamharde7555 15 ชั่วโมงที่ผ่านมา +53

    Full support. सर्वांनी मिळून आवाज उठवा

  • @RajkumarGhadage-v5i
    @RajkumarGhadage-v5i 15 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    अण्णा हजारे कुठे गायब झाला

    • @ramdasmote4274
      @ramdasmote4274 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      तो भाजपचा चेला आहे
      त्यामुळे मुग गिळून बसले आहेत

    • @varkariparvarvarkaripariva5223
      @varkariparvarvarkaripariva5223 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      झोपायला गेला

    • @VijayBansode-o7w
      @VijayBansode-o7w 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आण्णा हजारे झोपले

    • @VijayBansode-o7w
      @VijayBansode-o7w 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बाबांना पाठिंबा आहे माझं ❤🎉❤🎉

    • @shankarkumbhar4859
      @shankarkumbhar4859 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Anna anajipant ahe labad manus

  • @asefshaikh7980
    @asefshaikh7980 14 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    खुप छान आहे सर जे तरुणांना करायला पाहिजे ते आपण करता.

  • @vinodkamble275
    @vinodkamble275 15 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    जाहीर पाठिंबा

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922
    @छत्रपतिशिवाजीमहाराज9922 12 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    खरे नेते बाबा आढाव प्रणाम आपल्याला

  • @sonaliramteke4982
    @sonaliramteke4982 12 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Ekdam shi ahe sir........salute you👏👏👏🎊🎊💯💯💯💯💯

  • @neenadsawant1165
    @neenadsawant1165 15 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Great person, very few such people exists in this world

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 16 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    खाजगीकरणाच्या विरोधात लढा उभा केला पाहिजे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे

  • @MachindrKade-g7m
    @MachindrKade-g7m 14 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    बाबा तब्येतीची काळजी घ्या

  • @SSG_4882
    @SSG_4882 15 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    EVM जो पर्यंत बंद होत नाही तोपर्यंत बीजेपी अजून 50वर्ष सत्तेत राहणार लिहून घ्या तुम्ही

  • @ankushlatane.5416
    @ankushlatane.5416 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हुकूमशाही लां मा. बाबा आढाव यांचे बहुमोल उत्तुंग बहुमोल विचारांनी रोखले पाहिजे , वेळ लागेल धनदांडगे , सत्ताधीश यांना रोखण्या साठी , परंतु शेवटी सत्या चा विजय होणार...100 टक्के... मान. बाबा आढाव यांचे मोहिमेस सशर्थ पाठिंबा व स्वागत... आम्हाला अभिमान वाटतो...

  • @dnyaneshwardeore7751
    @dnyaneshwardeore7751 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बाबा आढाव यांचे हे उपोषण म्हणजे लोकशाही वाचवण्यासाठी होणाऱ्या जन आंदोलनाचा श्री गणेशा.

  • @anantasatav819
    @anantasatav819 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बाबा आढाव जी , सलाम तुमच्या जिद्दीला..!

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 12 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बाबांना महाराष्ट्राचा पाठींबा इवीएमचा जाहीर निषेध 🏴

  • @prashantdahibawkar2327
    @prashantdahibawkar2327 15 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Ekdam barobar saheyb lokshahi dohkyat ahe khup

  • @user-96k
    @user-96k 15 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    जय संविधान जय हिंद

  • @anjanasawant9020
    @anjanasawant9020 15 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    अण्णा झोपले वाटतं........ तसं वाटण्यासारखं काय नाही 12 वर्षे झोपूनच होते...........

  • @pranavhirugade9663
    @pranavhirugade9663 15 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    EVM विरोधात आंदोलन सुरु करावे हे निकाल संशयास्पद आहेत सपय

  • @PrakashGaikwad-g7b
    @PrakashGaikwad-g7b 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    निरपेक्ष सच्चा माणूस सलाम

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एकच साहेब, बाबासाहेब! ☝️💪
    बाबा चांगला धडाका द्या यांना. 😡

  • @challengeing_army2836
    @challengeing_army2836 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ते नाटकी उपोषण करते आण्णा हजारे कुठे गेले चुपचाप. समर्थन देणारे

  • @manojmhatre3330
    @manojmhatre3330 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Baba Aadhavana Shathsa Salam.

  • @Siddharth-c4x
    @Siddharth-c4x 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खरा समाजसेवक म्हणायचं ते बाबांना.... तो कुठे पळाला अण्णा हजारें

  • @Like_to_explore_the_world
    @Like_to_explore_the_world 16 ชั่วโมงที่ผ่านมา +59

    ED च्या भीतीने बनलेले EVM सरकार 🤣

  • @habibbagwan7886
    @habibbagwan7886 16 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Jab Tak evm hai BJP harengi nahi

  • @ssgssg1992
    @ssgssg1992 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    इव्हीएम मशीन हटाओ देश बचाओ

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Congratulations ❤

  • @rameshlipnepatil8112
    @rameshlipnepatil8112 15 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Evm 3 भाई भाई लोकशाही सपंवली कपटी खुनशी सरकार

  • @VilasWanjale-m4x
    @VilasWanjale-m4x 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बाबा तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे

  • @avinashnagure4967
    @avinashnagure4967 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Jahir pathimbha😊😊😊best wishes...

  • @Fact-e6k
    @Fact-e6k 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    तरूणांच्या हाती मोबाइल दिला आणि त्यात धर्मांधता टाकली,म्हणून आज म्हातार्यांना आंदोलन करावे लागते❤❤❤बाबा आढाव जिंदाबाद

  • @ChandrakantKumbhar-eq6le
    @ChandrakantKumbhar-eq6le 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बाबा आम्ही तुमच्या बरोबर आहे.🎉

  • @ChandrkantGore-n9t
    @ChandrkantGore-n9t 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बाबा आढाव यांचं म्हणणं एक्सपर्ट घेवून हॅक करून दाखवा evm कोर्टा समोर उगाच evm हॅक evm हॅक म्हणून काय होणार आहे. तुम्ही हॅक करा आणि सरकार पडा बिंदास.👍👍👍

    • @Pune122
      @Pune122 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ✅✅

  • @ashokjadhav4983
    @ashokjadhav4983 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सत्य,, कटू. असते. 👌👌👌👌

  • @sagarrajpure5176
    @sagarrajpure5176 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Sayteymev jayate Jai Maharashtra Jai savidhan

  • @manojkhedkar898
    @manojkhedkar898 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अण्णा हजारे कुठे आहेत आत्ता

    • @SataraPlus
      @SataraPlus 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      काँग्रेस च सरकार आलं असतं तरच उगवला असता 😂

  • @vilasdeshmukh8357
    @vilasdeshmukh8357 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आदरणीय आढाव साहेब.. तब्येत सांभाळा ! राजकारण सोडून द्या! डाव्या सेक्युलर कार्यकर्त्यांना सांभाळा ! गोरगरीबांच्या स्त्रियांना थोडेफार पैसे मिळू द्या !

  • @mangeshvaidya937
    @mangeshvaidya937 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Salute you Babaji. We are with you. 🙏🏻

  • @vijaymohite7101
    @vijaymohite7101 15 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    फ़क्त पोट दुखी आहे यांचि.....
    महिला ना मदत केली तर दुखी ...सर्व महिला तेथे पोहचल्या पाहिजे मग कळेल

  • @meghashetty9864
    @meghashetty9864 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सलाम सर🎉

  • @AshishPatil-z1n
    @AshishPatil-z1n 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बाबा तब्बेतीची काळजी घ्या❤

  • @bhagwanwalawalkar2509
    @bhagwanwalawalkar2509 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बाबा, उपोषण करून सरकारला हलवण्याचे दिवस गेले. पूर्वी तुमच्या विरुद्ध इंग्रज होते म्हणून उपोषण,आंदोलन करून यशस्वी व्हायचे दिवस आता गेले. तुमच्या तब्येतीला जपा.

  • @VinodGhorpade-nd4sv
    @VinodGhorpade-nd4sv 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पाठिंबा 🎉🎉🎉🎉 जय लहुजी,,

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav9434 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    संपूर्ण जनतेनं याला पाठिंबा ध्या आपल्या मतांचा अनादर झालाय

  • @sadhanapawar1776
    @sadhanapawar1776 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Ajoba tabbet chi kalji ghya ❤❤

  • @laxminarayanvittalkar9970
    @laxminarayanvittalkar9970 16 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    You have lived enough it is time to say good by now.

    • @Abvids123
      @Abvids123 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    माझा पाठिंबा आहे Evmविरोधी

  • @amolsonawane3460
    @amolsonawane3460 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मग बाबा तुला तिथं तो रोहित पवार आला होता तेव्हा तुला बोलायला काय झालं होत रे त्याला😅😅😅

  • @manoharsurdas6764
    @manoharsurdas6764 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Support Baba
    Jaybhim
    Ban EVM

  • @universalvideos3397
    @universalvideos3397 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवार यामागे आसयला शंका निर्माण होऊ शकेल
    खुप नावलौकिक प्रचार होईल

  • @mubarraalsulkar4970
    @mubarraalsulkar4970 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Whole youth should come on road to support him

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकशाही संविधान बचाव
    आत्मकलेश आंदोलनास जाहीर पाठिंबा विरोधी पक्षनेते यांनी बोध घ्यावा व जेष्ठ नागरिक याचा सन्मान व लोकशाही चे संरक्षण करावे
    जय महाराष्ट्र जय भारत

  • @nitinjadhav2077
    @nitinjadhav2077 20 นาทีที่ผ่านมา

    या आंदोलनामुळे काही फरक पडणार नाही
    फक्त मनोरंजन होईल

  • @gajanansantre8689
    @gajanansantre8689 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Congrats

  • @user-rr1uw5so9v
    @user-rr1uw5so9v 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🕉️ Shanti 🙏🙏🙏

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    EVM बंद करा ❌❌❌

  • @sandhya8655
    @sandhya8655 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Correct. 👏👏👏

  • @rahuldiwan5583
    @rahuldiwan5583 16 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Publicity stunt

  • @dabiuddinkhwaja4420
    @dabiuddinkhwaja4420 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बैन evm

  • @puneri_wisdom
    @puneri_wisdom 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Baba Adhav sachha manus ❤❤

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    All Maharashtra people support and salute sir

  • @r.s.l.p9500
    @r.s.l.p9500 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    BABA tumme agihi BADO ham tumari sat hia❤❤❤❤🎉

  • @Sj-yg3ns
    @Sj-yg3ns 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाजपा आहे ते शेतकरी आंदोलन एक वर्ष चालू होत .....यात जनतेने बाबा आढाव साहेब यांना प्रतिसाद द्यावा नाहीतर हुकूमशाही शरण जावे....कडू पण सत्य आहे लोकशाही वाचवत आहेत साहेब आपण साथ देणे गरजेचं आहे ....जनतेने पुढे यावे

  • @nileshnikam3568
    @nileshnikam3568 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sampurn deshane sath dyavi

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोकशाही टिकली पाहिजे सर्व पक्ष्यांनी बाबा अधव यांना पाठिंबा द्यावा

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉🎉

  • @shivajimahadik8471
    @shivajimahadik8471 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    पुर्ण महाराष्ट्र नि सहभागी व्हायला पाहिजे ,आपल्या सोबत आहोत तुम्ही बोलवा सगळे ना एक हक्क द्या महाराष्ट्र च्या तरुनाना

  • @dabiuddinkhwaja4420
    @dabiuddinkhwaja4420 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी बरोबर चुनाव परीक्रियेत घोळ झालेला आहे.

  • @arvindtambare1488
    @arvindtambare1488 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आपले वय झालंय तुम्ही उपोषण करू नका. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उपोषण करायला पाहिजे

  • @MG-dd6xk
    @MG-dd6xk 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    पहिल आधी नीट पहा...... आत्मक्लेश उपोषण नाही तर आत्मक्लेश आंदोलन आहे. उपोषण आणि आंदोलन यात फरक असतो. राहता राहिला प्रश्न बाबांचा ....तर त्यांचं वय जास्त आहे त्यामुळे त्यांना विश्रांती ची गरज आहे. उगाच त्यांना चूल करून आपली पोळी भाजू नये. हे मी सांगतोय कारण बाबांचं कार्य महान आहे.

  • @dilippatil2416
    @dilippatil2416 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    1952 ची शरद पवारची प्रॉपर्टी याने पाहिली का आणि याने काय केले

  • @VinodKadam-l4f
    @VinodKadam-l4f 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आदरणीय साहेब जनता ती व्यवस्था आनंदाने स्वीकारते आहे त्यामुळे आपण त्रास करून घेऊन काही उपयोग नाही जय हिंद🎉

  • @santoshsawant5702
    @santoshsawant5702 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Full support.

  • @akshaypatil1928
    @akshaypatil1928 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aanna.hajare.mela.ka

  • @satyavangargote2385
    @satyavangargote2385 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आत्ता अण्णा गेलें वाटतं

  • @prafulnagrale5598
    @prafulnagrale5598 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Salute sir

  • @prashantdahibawkar2327
    @prashantdahibawkar2327 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Parat निवडणुका घ्या

  • @Shblue1153
    @Shblue1153 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Adhav saheb..amhi sobat.

  • @Kshitijkamble7
    @Kshitijkamble7 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kay Engry ahe Babanchi ..Salaam ahe Baba ..Amhi Shandhha sarkhe baghat baslo ahot .pn tumhi ladha dyayla uthalw ahat ..Sallam ahe Baba .Maza hi Apnas Pathimba ahe. 🎉🎉🎉❤❤❤

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    चालू झाली नौटँकी !

  • @mushisaila68
    @mushisaila68 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    EVM विरोधातील आंदोलन आम्ही सोबत आहोत.

  • @Gmgm189
    @Gmgm189 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोकशाही धोक्यात

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    सलाम तुमच्या हिमतीला

  • @AtulEkare-f5j
    @AtulEkare-f5j 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाबासाहेब मिडिया चा सुध्दा हातभार आहे

  • @sachinwaghmare210
    @sachinwaghmare210 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आम्ही सोबत आहोत

  • @MURALIDHARNAIK-ep5cb
    @MURALIDHARNAIK-ep5cb 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Lokshahi टिकली पाहिजे

  • @atmanandsatyavansh4469
    @atmanandsatyavansh4469 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice

  • @ramdasdhamanak7535
    @ramdasdhamanak7535 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Evm हटाव संविधान बचाव

  • @malgehanmant6017
    @malgehanmant6017 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Baba ekdam cerket

  • @jaijawan9741
    @jaijawan9741 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जारांगे पाटील reject zala ka aata ?
    Nava chehera

  • @johnjadhav2019
    @johnjadhav2019 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    केंद्रात 1 हाती सरकार नाही. तुम्हीं पत्रकार आहात. केंद्रात नितीश चंद्रा बाबु आहेत.

  • @amolbendkhale6327
    @amolbendkhale6327 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    40 वर्षा पूर्वी cong पण हेच केले होते....
    म्हणून च शिक्षण, रस्ते आणि आणखीन काही सुविधा झाल्याच नाही...
    या मुळे भौतिक गरजा या मधे लोकांना महागाई दिसली नाही याचाच फायदा घेऊन काँग्रस ने पैश्या कडून आणि इतर मार्गाने पक्ष वाढविला. आणि जनता जनार्दन मात्र विकासा विन वंचित राहिली...
    आज BJP च्या राज्यात कम्युनिकेशन , इन्फ्रा,बँकिंग, आणि इतर devlop झाले आहे.

  • @yogeshdeore2164
    @yogeshdeore2164 16 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Ek num

  • @sandipgaikwad2936
    @sandipgaikwad2936 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बाबा घरी जा मेडिकल घ्या