राहुल गांधींपर्यंत हा मुद्दा पोहचवा. नक्की न्याय मिळेल. सत्ताधीशांना माज आलेला आहे. शिक्षण मंत्री तर NEET घोटाळा झालेलाच नाही म्हणतात. त्यांना सांगून काही फायदा नाही.
पेपर 1 कि पेपर 2 कोणत्या पेपर चे mark वाढणार... विषय कोणता... कोण्या विषयांचे 15 प्रश्न चुकीचे आहेत.... मराठी, हिंदी, इंग्लिश कि CDP.... संपूर्ण माहिती देत जावा सर 😢😮
एकाच पेपर मधील 15 प्रश्न चुकीचे आहेत का... कारण subject खूप सारे होते,, खास करून भाषा विषय जास्त होते.. एकंदरीत कोणत्या पेपर मधील किती प्रश्न चुकीचे आहेत ?
सर माझ्या मुलीला पेपर १ ला 75 मार्क व पेपर २ला 82 मार्क आहेत त्याच्या साठी काय करावे लागेल लढयासाठी आम्ही निधी देऊ सर परंतू विद्यार्थ्याच्या नुकसान झाले नाही पाहिजे
Registered candidates म्हणजे नोंदणी केलेले विद्यार्थी आणि परीक्षेसाठी बसलेले विद्यार्थी म्हणजे Appeared candidates आणी उत्तीर्ण झालेले Qualified Candidates अशी ही माहीती आहे.
सर विद्यार्थी शिक्षक शालेय अभ्यासक्रमासह पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अनेक खर्च केले आता शेवट झाला चांगले शस्त्र कुठे मिळेल तेवढच कळवा तेही मोफत 🙏🙏🙏
15 प्रश्न चुकीचे आहेत पण कोणत्या पेपर मधील चुकीचे आहेत तेंव्हा च लक्षात येईल की कोणत्या पेपर मधील मार्क्स वाढेल अस तर होणार नाही ना की दोन्ही पेपर ला प्रत्यक्ती 15 प्रश्न वाढतील
Sir tumhi barobr bolt ahat,pn sir je 15 question tumhi sagt ahat te 15 question nemk konte ahet te sanga mnj as hoil hoil ki 15 question sathi 15 mule objection gheil mg apoaap other mulana pn te gun miltil,15000 hajar kharch hoil 31 abj dyayachi grj nahi padnar sir,kahi chukl asel tr maafi asavi
जर का 7 जुलै चा झालेला पेपर च Accurate अस सोल्युशन मिळालं तर Challenge करायला अगदी सोपं होईल त्यासाठी आदरणीय सरांनी आपल्याला सोल्युशन दिल तर आपल्याला न्याय मिळवून देण्यात सरांचा सिंहाचा वाटा राहणार हे मात्र नक्की...
@@hanmantantapure7930 hemanshi singh mam ने हे सर्व खोटं आहे असं आजच सांगितलं. CBSE asa kadhi १५ question che answer wrong det nahi ani te mark increase karat नाही.
@@hanmantantapure7930 tasa kahi नाहीये. १,२९००० (paper2) all over India pass zale ahet means almost 10% 13000 maharastra madhun astil. Jeva maharastra TAIT nighel Teva, private class che dhande honar nahi. Tyamule he class vale sad ahet. Pan students sathi changle ahe ki kami lok pass hone.
Sirani tumache marks nahi vicharale.sarani ha point kasa pude neun mark vadavayavhe ha prayatn karayala sangital. Mostly 75 chya vr barech students ahet.mark have astil tr mediala sanga 🙏
पेपर एकचे 15 प्रश्न चुकीचे होते की पेपर दोनचे 15 प्रश्न चुकीचे होते हे सुरुवातीस सिद्ध करा आणि ते मुलांना समजून द्या कोणते प्रश्न होते ते प्रश्न सविस्तरपणे सांगावे आणि त्यांची उत्तरही आपण सविस्तरपणे सांगावे तरच विद्यार्थ्यांना समजेल की चुकीचे काय आणि बरोबर काय आपण या व्हिडिओद्वारे सुरुवातीस ते प्रथम सिद्ध करणे गरजेचे आहे
रिकाम्या controversies che video बनवून दिशाभूल करू नका. तुमचा class घेणार होतो TAIT sathi pan ata cancel.. उगाच अभ्यास ना करणाऱ्या मुलांचं मंनसमाधन करण्यासाठी आणि रिझल्ट नाही आला या साठी काहीतरी reason create karu naka. Mi १२ दिवस ४ तास अभ्यास karun १०६ mark घेतले. एकाच पेपर मध्ये १५ question चुकीचे आहेत का??? आणि खरचे कोनाचे १५ मार्क्स वाडणार आहेत का???
तुला माहिती नसताना बोलू नको. अन तू एका शेम्बड्याने माझा घेतल्याने मी अंबानी होणार नाही..आपल्या नसलेल्या अक्कलीचा दिवा दुसरीकडे लाव गाढवा..बरे झाले तुझ्यासारखा बेअक्कल ..गधा विद्यार्थी मला भेटला नाही..
@@rautsiruniqueacademyyavatmal एकाच पेपर मध्ये १५ question चुकीचे आहेत का??? आणि खरचे कोनाचे १५ मार्क्स वाडणार आहेत का??? yache uttar dya. शेम्बड्याने , गाढवा. बेअक्कल ..गधा Itkya shivya dyachi kay garaj. Tumhi ek teacher ahat ani tu,hi he dusrya teacher vishay bolate ahat. Mi seaweed var research karun ek technology develop keliy. tyamule ek company chalate gujarat madhye and barech employee pot bharatat. tyamjule mazi akkal kiti ahe he mala changle mahit ahe.
@@rautsiruniqueacademyyavatmal एकाच पेपर मध्ये १५ question चुकीचे आहेत का??? आणि खरचे कोनाचे १५ मार्क्स वाडणार आहेत का??? hyache uttar dya phakt... tumhi written madhye ek student or teacher la शेम्ब,ड्या, गाढवा, बेअक्कल ..गधा itkya shvya detay. maze kahi statement chuk hote tar tumhi explain karun mazi chuk dhakhun dyachi hoti. Ho ani mi seaweed var reasearch karun technology develop keliy tyamule 1 company work kartey ani barech lok apla pot bharat ahe. yamule mazi akkal kiti ahe he mala koni sangnyachi garaj nahiye. TAIT la 150+ gheun yetoy tumhala pede gheun.
तू खूप मागास लेला आहे तुला आजुन माहिती नाही ctet pass हायला 82 मार्क म्हणजे एससी,एसटी,ओबीसी ला 55% मार्क्स लागतात नी ओपन कॅटेगरी 90 मार्क्स म्हणजे 60% नीट अभ्यास कर नंतर कमेंट कर
Supreme courtane nikal students kdunch dyawa Karan ha ghol ahe to first time nahi zala ..ya ghola mul mazi post geli..tait la changle marks asun 😢😢mazya tait chya marks peksha 15 marks kmi aslele lagle eka markane khup loss kela maza
Ctet cdp मध्ये मला 30 पैकी 18 गुण pepar झाला की शिक्षक paper solave करताना आले होते पण 14 गुण final result मध्ये मला दिले अस एकूण 19 गुण चा फ्रॉड आहे मला 65 मार्क वर बसवले सीबीएसई board ne काय करू सांगा हा 4th attemt hota
Kadhi parynt hoil sir he Mla 81 marks ahe 1 marks n aptra jhaley yanchya 15 question mule mulanche 6 month vadhtat prt dusri ctet yeiprynt thambav lagt ani kahi jahirati hatatun jatat
विद्यार्थ्याचं किती नुकसान करत आहेत. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे..सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे
सरकारने वाटोळं करण्याचे एकही प्रयत्न सोडले नाही,
राहुल गांधींपर्यंत हा मुद्दा पोहचवा. नक्की न्याय मिळेल. सत्ताधीशांना माज आलेला आहे. शिक्षण मंत्री तर NEET घोटाळा झालेलाच नाही म्हणतात. त्यांना सांगून काही फायदा नाही.
गाढवा कडून माकडा कडे पाठवल्यासारखं 😂😂😂
😊
Abbhyas kara ....Ani pass vha.... यांच्या भरोवश्यवर बसू नका...
मुलांचे नुकसान करू नका मार्क्स द्या. न झालेला चुकीची शिक्षा मुलांना देऊ नका
ऑब्जेक्शन घ्यायला त्यांनी वेळ दिला होता त्यावेळी घ्यायला पाहिजे होता आता उपयोग होणार नाही
पेपर 1 कि पेपर 2 कोणत्या पेपर चे mark वाढणार... विषय कोणता... कोण्या विषयांचे 15 प्रश्न चुकीचे आहेत.... मराठी, हिंदी, इंग्लिश कि CDP.... संपूर्ण माहिती देत जावा सर 😢😮
चांगली माहिती मिळाली सर...👍 पण कोर्टात निर्णय सुशिक्षित युवकांच्या बाजूला येईल का मोठा प्रश्न आहे
एकाच पेपर मधील 15 प्रश्न चुकीचे आहेत का... कारण subject खूप सारे होते,, खास करून भाषा विषय जास्त होते.. एकंदरीत कोणत्या पेपर मधील किती प्रश्न चुकीचे आहेत ?
सर माझ्या मुलीला पेपर १ ला 75 मार्क व पेपर २ला 82 मार्क आहेत त्याच्या साठी काय करावे लागेल लढयासाठी आम्ही निधी देऊ सर परंतू विद्यार्थ्याच्या नुकसान झाले नाही पाहिजे
Kunal bhardvaj siranche chnnel baga
यामध्ये काहिही साध्य होत नाही...सगळे पैसे लाटायला बसले आहेत , तुम्ही कोणाला ही पैसे देऊ नका
Registered candidates म्हणजे नोंदणी केलेले विद्यार्थी आणि परीक्षेसाठी बसलेले विद्यार्थी म्हणजे Appeared candidates आणी उत्तीर्ण झालेले Qualified Candidates अशी ही माहीती आहे.
सर खरंच असं झाले पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहोत. 👍
फारच छान विडिओ आहे.सर तुमचे मार्गदर्शन फारच सुंदर होते.माझ्या मुलीला 80 गुण मिळाले आहेत पेपर 2मध्ये.
Mala pan pepar 1 mdhe 80 aahet
सर एक नंबर तुमचं धन्यवाद ❤
काही होत नसते मास्तर...ते खूप 12चे आहेत.
मला 89 आहेत.😢
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ सेंड करा
सर विद्यार्थी शिक्षक शालेय अभ्यासक्रमासह पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अनेक खर्च केले आता शेवट झाला चांगले शस्त्र कुठे मिळेल तेवढच कळवा तेही मोफत 🙏🙏🙏
कोणत्या paper चे quetion चुकीचे आहेत ते कळले तर बर होईल मला paper 1 ला 81 आहे 1 मार्क ची गरज आहे passing साठी
15 प्रश्न चुकीचे आहेत पण कोणत्या पेपर मधील चुकीचे आहेत तेंव्हा च लक्षात येईल की कोणत्या पेपर मधील मार्क्स वाढेल अस तर होणार नाही ना की दोन्ही पेपर ला प्रत्यक्ती 15 प्रश्न वाढतील
History chya subject madhe
Objection घेण्याची तारीख गेली म्हणून काय झालं, कोर्टात apeal केल्यावर त्यांना सगळंच करावं लागेल
Kiti diwas zale hey chalu aahe
कुणी असे आहे का ज्यांच्या resultch चुकीचा लागलाय😢
Ho me aahe maaze second peper 84 mark varun direct 66 zale aahe
Yes maje pn 86 vrun 78 jalet
Ho
Yes
Nemka kay zaly@@rohitmali875
कोणत्या पेपर मध्ये का सगळ्या पेपर मध्ये 15 प्रश्न आहे का
Sir tumhi barobr bolt ahat,pn sir je 15 question tumhi sagt ahat te 15 question nemk konte ahet te sanga mnj as hoil hoil ki 15 question sathi 15 mule objection gheil mg apoaap other mulana pn te gun miltil,15000 hajar kharch hoil 31 abj dyayachi grj nahi padnar sir,kahi chukl asel tr maafi asavi
जर का 7 जुलै चा झालेला पेपर च Accurate अस सोल्युशन मिळालं तर Challenge करायला अगदी सोपं होईल
त्यासाठी आदरणीय सरांनी आपल्याला सोल्युशन दिल तर आपल्याला न्याय मिळवून देण्यात सरांचा सिंहाचा वाटा राहणार हे मात्र नक्की...
@@hanmantantapure7930 hemanshi singh mam ने हे सर्व खोटं आहे असं आजच सांगितलं. CBSE asa kadhi १५ question che answer wrong det nahi ani te mark increase karat नाही.
@@GreatWebSeries1 thik aahe mg
@@GreatWebSeries1 pn tas aasel kharach kahi tr Aapan tyachya baddal Awaj uthwayala ch pahije
@@hanmantantapure7930 tasa kahi नाहीये. १,२९००० (paper2) all over India pass zale ahet means almost 10% 13000 maharastra madhun astil. Jeva maharastra TAIT nighel Teva, private class che dhande honar nahi. Tyamule he class vale sad ahet. Pan students sathi changle ahe ki kami lok pass hone.
निकाल पुन्हा लागेल का
सर क्लास जाईन करायचा आहे.फोनवर बोलता येईल काC,T,E.Tपेपर 2अभ्यास कसं करायचा ते मार्क
Call me
Aas zal tar khup changl hoyil sir 😊
Sir २०२२ la 81 marks hote 1 marks jr vadla asta tr aaj sir mi tait la zp la laglo asto 😢
Same maza pn , mla 80 marks HH ,2 mark ni gel mz ya varshi 😢
Same humko 89 only 1 mark hona ttha
सर pil कोर्टात दाखल केली आहे याचा तुमच्यकडे काही पुरावा आहे का?
Sirani tumache marks nahi vicharale.sarani ha point kasa pude neun mark vadavayavhe ha prayatn karayala sangital. Mostly 75 chya vr barech students ahet.mark have astil tr mediala sanga 🙏
Sir mi open ews madhun ahe mala 86 mark ahet , mi pass ahe ka , mi Tait deu shkto ka plz reply
Sir PIL दाखल झालाय का तुम्हाला कसं माहिती PIL .....source of information kay ahe tumchkade ?
Sir उत्तर द्या plz
Thanks sir 🙏🙏🙏khup chan sir mahiti dili tumi
मला तर काय भरोसा नाही होत सर
पेपर एकचे 15 प्रश्न चुकीचे होते की पेपर दोनचे 15 प्रश्न चुकीचे होते हे सुरुवातीस सिद्ध करा आणि ते मुलांना समजून द्या कोणते प्रश्न होते ते प्रश्न सविस्तरपणे सांगावे आणि त्यांची उत्तरही आपण सविस्तरपणे सांगावे तरच विद्यार्थ्यांना समजेल की चुकीचे काय आणि बरोबर काय आपण या व्हिडिओद्वारे सुरुवातीस ते प्रथम सिद्ध करणे गरजेचे आहे
कोर्टात नक्की केस दाखल झाली का ? की केवळ अफवा आहे
सर्वांना 15 गुण मिळायला पाहिजे
Mi ek student cha paper check kela answer key marfat tya weli tya student la 77Marks hote aani jya veli result lagla tya veli tyala 82marks midale
Kharch bhettil ka sir
सर आता ऑब्जेक्शन घेता येणार nhi ka..?
Fees मुळे मी पन nhi kel ...
Mg je pass Zale Te fail hotil ka
शिक्षणमंत्र्याच्या कानावर ही बाब नाही गेली का?
Mla 81 marks padle ahet 1 marks ni me fail zali 🤢
न्याय मिळाला पाहिजे जे काही चुकीचे प्रश्न आहेत त्यासाठी ..
Sir objection madhun ahe mala 80 mark ahe.
Paper2la 80ahet....marks वाढतील का ..sir...परत रिझल्ट लागेल का...
रिकाम्या controversies che video बनवून दिशाभूल करू नका. तुमचा class घेणार होतो TAIT sathi pan ata cancel.. उगाच अभ्यास ना करणाऱ्या मुलांचं मंनसमाधन करण्यासाठी आणि रिझल्ट नाही आला या साठी काहीतरी reason create karu naka. Mi १२ दिवस ४ तास अभ्यास karun १०६ mark घेतले. एकाच पेपर मध्ये १५ question चुकीचे आहेत का??? आणि खरचे कोनाचे १५ मार्क्स वाडणार आहेत का???
तुला माहिती नसताना बोलू नको. अन तू एका शेम्बड्याने माझा घेतल्याने मी अंबानी होणार नाही..आपल्या नसलेल्या अक्कलीचा दिवा दुसरीकडे लाव गाढवा..बरे झाले तुझ्यासारखा बेअक्कल ..गधा विद्यार्थी मला भेटला नाही..
@@rautsiruniqueacademyyavatmal एकाच पेपर मध्ये १५ question चुकीचे आहेत का??? आणि खरचे कोनाचे १५ मार्क्स वाडणार आहेत का??? yache uttar dya. शेम्बड्याने , गाढवा. बेअक्कल ..गधा Itkya shivya dyachi kay garaj. Tumhi ek teacher ahat ani tu,hi he dusrya teacher vishay bolate ahat.
Mi seaweed var research karun ek technology develop keliy. tyamule ek company chalate gujarat madhye and barech employee pot bharatat. tyamjule mazi akkal kiti ahe he mala changle mahit ahe.
@@rautsiruniqueacademyyavatmal एकाच पेपर मध्ये १५ question चुकीचे आहेत का??? आणि खरचे कोनाचे १५ मार्क्स वाडणार आहेत का??? hyache uttar dya phakt... tumhi written madhye ek student or teacher la शेम्ब,ड्या, गाढवा, बेअक्कल ..गधा itkya shvya detay. maze kahi statement chuk hote tar tumhi explain karun mazi chuk dhakhun dyachi hoti. Ho ani mi seaweed var reasearch karun technology develop keliy tyamule 1 company work kartey ani barech lok apla pot bharat ahe. yamule mazi akkal kiti ahe he mala koni sangnyachi garaj nahiye. TAIT la 150+ gheun yetoy tumhala pede gheun.
15 marks increase nahi zale tar tuza class cha dhanda band karshil ka??
अशा सरकार चा जाहीर निषेध निषेध,
Tait sathi books kuthun books order karaych sir
नक्कीच मा राहुल गांधीजी पर्यंत हा मुद्दा नेला तर नक्कीच न्याय मिळेल
Cbsc चे Natak बंद करण्यासाठी विरोधी पक्ष्या कडे माहिती द्या.
Eka q.la challenge krayla 1000 pahije tyamul te ase krtat
कोणता पेपर आहे सर
पेपर 1
पेपर 2
Sir kupchaan mahiti,
,,evdha ghotala😮😮😮😮
Kewha milel sir he bonus marks???? Fkt 2 marks kami
Sir court cha nikal kadhi lagel
हाच तो गुजराथ पॅर्टन आहे का? असे आपणास वाटते का?
Mala pan 80 mark aahet 😢 tar vadhtil ka sir
Sir ata पर्यंत 7/8वेळा exam deun pass होत नाही आणि ते पण 1/2मार्क्स वरून
या वेळेस चा पेपर खुप सोपा होता.सर्व विषयाच्या concept समजून घेतल्या की fail होत नाही..
High court मध्ये अपील कोण केल sir?
Sir kharch as hou shkel kay maz 3 marksni pepar 1 rahala ah.
Sir mala 1 paper 82 Ani 2paper la 86 milalet mi Ews मधून आहे मी पास आहे का
Bakiche students kase kay pass zale ,tyani wrong answer choose kale tari pan pass zale ka
Sir mala paper 1 st 77 ,paper 2 80 aahet kay karta yeil ka
Mala paper second madhe 3 mark kami 😢😢😢😢79
सर माझ्या प्रश्न पत्रिकेवर सुद्धा 3 प्रश्न हे बाहेरचे होतें
परंतु एससी, एसटी ला ५० टक्के पासींग आहे आणि ५५ टक्के ओपन साठी आहे
तू खूप मागास लेला आहे तुला आजुन माहिती नाही ctet pass हायला 82 मार्क म्हणजे एससी,एसटी,ओबीसी ला 55% मार्क्स लागतात नी ओपन कॅटेगरी 90 मार्क्स म्हणजे 60% नीट अभ्यास कर नंतर कमेंट कर
सर,मला 72 मार्क्स मिळाले आहेत मी पास होईल का? SC प्रवर्ग
सरकार विद्यार्थ्यांचा वाटोळे करून ठेवल
मला 1st la 80Ani 2nd79 दरवेळेस इतके मरकेरून जातेय सर plz काहीतरी करा आणि हा froud थांबवा
Sir commerce vale student sathi zp 6 to 8 sathi शिक्षक साठी काही तरी करा n sir
Dhanyvad sir🙏
Hi sir
Mala paper 2 =81 marks ale.1 ch marks mule qualified jhale nahi
सरकार च डोक ठिकाणावर आहे काय?😡
Sir mla 72 mark aet mi mazhe pn mark vadtil ka ??
85 marks ahet ews certificate vrti tait exam deta yeil ka sir
90 la pasing aahe na sir
Supreme courtane nikal students kdunch dyawa Karan ha ghol ahe to first time nahi zala ..ya ghola mul mazi post geli..tait la changle marks asun 😢😢mazya tait chya marks peksha 15 marks kmi aslele lagle eka markane khup loss kela maza
Sir atta te marks vadhanasathi kay karta yeil ka
15 QUESTIONS CHE ANSWER CHUKICHE DILE AHET AS TUMHI MHANTA TAR SUBJECT KONTA?
Mla paper 1 made 85 ahet an ani paper 2 made 81 ahet adi 2 ni paper appeared hote
Online ahe mhanta mantryni senter ubh kela ahe
सर माझा पेपर 2 सोशल सायन्स होतं मला 77 मार्क्स आहे निकाल परत लागू शकतो का
सर TET लवकर कशी होणार ? मध्येच निवडणुका आहे फार्म निघाल्यावर विद्यार्थाना 1 महींना अभ्यासाला द्याव लागेन ना त्यांना
Ctet cdp मध्ये मला 30 पैकी 18 गुण pepar झाला की शिक्षक paper solave करताना आले होते पण 14 गुण final result मध्ये मला दिले अस एकूण 19 गुण चा फ्रॉड आहे मला 65 मार्क वर बसवले सीबीएसई board ne काय करू सांगा हा 4th attemt hota
तुमची लॅंग्वेज बघा कारण काय होतं भाषा सोडवताना मोठ्या प्रमाणात चुका झालेला आहेत पहिली दुसरी
Language marathi and hindi ghyayach..score ya two subject cha score 50 paryant yeto...mg bakiche subject aahe passing sathi
Barobar
सर माझा 2 paper 1mark ने राहिला आहे
Sir paper १ ki paper २ madhe 15 marks wadel
jan 2024 la 81 Mark hote fakt 1mark ni Gela hota Ani 1mark wadhel ya vicharane objection ghetla hota tarihi tyani mark vadhwala nahi 😢😢
Tait la kiti marks hote.
Ata nigla ka paper ctet cha mg.
Mala 88 ale Ctet la Open cast.Avghad ahe marks che.
Mla gelyaweles 84 hote sir final marksheet war 81 kele ..nahitr mi second ctet pass aste n tait mdhe science math la selection zal ast 😢😢
Kontya paper 1 ka 2 mdhe marks vadhvun miltil
Sir Result prt navin lavtil ka mg he
Wrong question dayache kashala wrong paper 📄set ka karayacha.... Student cha time ⌚jatona..... Ek attempt pn jato.....
Ho sglyani ektr ya aplyala nyay milala pahije
Kadhi parynt hoil sir he
Mla 81 marks ahe 1 marks n aptra jhaley
yanchya 15 question mule mulanche 6 month vadhtat prt dusri ctet yeiprynt thambav lagt ani kahi jahirati hatatun jatat
Mla 74 ahet sir atachya dilelya exam mdhe mg yat 15 add hotil ka mg tr 89 hotil...
Sir mla 98 aale hote pan risult la 79 aalet
Open la 90 marks हवेत sir...mala 74 aley😔😔😔
Mala pan 78 aahet
@@pratimashetkar7358 निघेल may be...78 +15
Sir malapan 78 aahet 2 paper la .ani he second time ase hotoy