Shivajirao Adhalrao Patil | महिला पत्रकाराची आढळराव पाटील यांच्या विरोधात तक्रार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • #shivajiraoadhalraopatil #callrecording #NewsStateMarathi #maharashtranews #PoliticalNews #NewsNationMarathi #NewsStateMaharashtraGoa
    न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा. मराठीतील पहिलं फूल एचडी न्यूज चॅनल, महाराष्ट्र आणि गोव्यातील प्रत्येक घडामोड, गावापासून शहरापर्यंत, चावडीपासून विधानसभा आणि संसदेपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत, राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, खेळ, मनोरंजन, शेतीसह प्रत्येक क्षेत्रातली पहिली बातमी फक्त 'न्यूज स्टेट महाराष्ट्र आणि गोवा'वर.
    यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: / @newsstatemaharashtralive
    News State Maharashtra Goa is a Leading Marathi News Channel. Which Covers Breaking News, Political event, Crime, , Latest Marathi News update, Entertainment News, Political News, Bollywood News, Business News, Sports News & More.
    Subscribe us on TH-cam Channel: / @newsstatemaharashtralive
    Facebook: www.facebook.c...
    Instagram:
    Twitter: / nsmaharashtra
    Hindi News: www.newsnation...

ความคิดเห็น • 582

  • @akshayjadhav7631
    @akshayjadhav7631 หลายเดือนก่อน +188

    अरे तुम्ही फडणवीस ची सुपारी घेऊन ठाकरेंचा पाठीत खंजीर खुपसला त्याचं काय, ज्या राष्ट्रवादीला शिव्या घातल्या त्याच राष्ट्रवादीला लटकत बसला

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 หลายเดือนก่อน

      असे रे कसे तुझे कच्चे मालक स्वतःचे गडी ही सांभाळता येत नाहीत.अन् ओरडत बसता यांनी आमच्या ढू***त खंजीर खुपसला म्हणून.का खुपसून घेतला मग नालयकांनो.

    • @Wanderingonkaarvlogs
      @Wanderingonkaarvlogs หลายเดือนก่อน

      ठाकरे त्याच लायकीचा आहे हिंदुशी गद्दारी केली

  • @Baymaus-modu3wd5677
    @Baymaus-modu3wd5677 หลายเดือนก่อน +28

    या माजी खासदाराच्या म्हणण्याप्रमाणे जर स्नेहाताईमुळे हे पडले असतील तर स्नेहाताईच्या पत्रकारितेचा दर्जा काय असेल याचा अंदाज येतो

  • @CastleOfCricket
    @CastleOfCricket หลายเดือนก่อน +148

    आढळराव तु पण त्या विघ्नहर टाईम्स वाल्या वाणीला विकत घेतला होता . कोल्हेंच्या विरोधात बातम्या द्यायला . आता कसं वाटतंय तुला

    • @mancharmonginis3698
      @mancharmonginis3698 หลายเดือนก่อน

      @@CastleOfCricket घरी बापाला पण असच अरे तुरे करतो का
      आधी क्लिप नीट ऐक अणि प्रसिद्धी साठी कायम धडपड करणाऱ्या महीला भगीनी स्टार महिला पत्रकार यांच्या बद्दल पण माहिती घे वेडसर

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 หลายเดือนก่อน +114

    दादा तुम्हाला जनतेनी अपक्ष निवडून दिले असतं अजितदादा बरोबर जाण्याची काही गरज नव्हती

  • @Baymaus-modu3wd5677
    @Baymaus-modu3wd5677 หลายเดือนก่อน +40

    ताई शिवाजीदादा आणि तुझी भांडणं लावून वळसे पाटील गँग तमाशा पाहत आहे

  • @kylacosmetics1372
    @kylacosmetics1372 หลายเดือนก่อน +84

    मी अमोल कोल्हे साहेबांचा कार्यकर्ता आहे, पण शिवाजीदादा बोलतायेत तेच खरे आहे.

  • @maganjagtap5211
    @maganjagtap5211 หลายเดือนก่อน +13

    उद्धव ठाकरेना सोडल म्हणून पराभव झाला
    एका पत्रकारामुळे जर पराभव झाला असेल तर . मी डिया किती पावर फुल असते हे कळले

  • @user-sj7zv3mw5m
    @user-sj7zv3mw5m หลายเดือนก่อน +103

    मुळातच यूट्यूब पत्रकारिता बेकायदेशीर आहे. यांना चांगलेच कारवाई केली पाहिजे

    • @snehachyagoshti
      @snehachyagoshti หลายเดือนก่อน +2

      चांगली माहिती आहे

    • @Baymaus-modu3wd5677
      @Baymaus-modu3wd5677 หลายเดือนก่อน

      अरे केळ्या अक्कल आहे का तुला दादाचं बोलले पेपरमध्ये छापले. यू ट्यूब ची विषय तरी आहे का कुठं आणि दादाचं मान्य करतेय त्या दोघांनी दादाला पाडलं

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 หลายเดือนก่อน

      Kon mhanal bekayadeshir aahe. Tula kahi mahit aahe ka chongya

    • @santoshpawar-zg6ey
      @santoshpawar-zg6ey หลายเดือนก่อน +6

      Tuch bekaydeshir distoy Mala naav thevaychi himmat nahiye tujyat 😂😂😂😂😂😂

    • @madhukarsatpute4773
      @madhukarsatpute4773 หลายเดือนก่อน +2

      पत्रकारांनी चांगले म्हटले म्हणजे पत्रकार चांगला

  • @navnathnavale2282
    @navnathnavale2282 หลายเดือนก่อน +12

    तुम्ही तर आमोल कोल्हे साहेब याची सुपारी आपला आवाज ला दिली काय झालें गदारान माफी नाही आत्ता मिशन विधानसभा

  • @user-qe4mt9kk8w
    @user-qe4mt9kk8w หลายเดือนก่อน +27

    लोकसभेचा ताव काढला 😅😅😅😅

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 หลายเดือนก่อน +15

    ताई त्याला एका शब्दात सांग मी पत्रकार आहे तुम्ही चांगले केले तर चांगलच लिहीणार जस वागता करता, बोलता तेच लिहिले

  • @dsk-n6m
    @dsk-n6m หลายเดือนก่อน +67

    स्थानिक चॅनेल वर बंदी घातली पाहिजे..
    स्थानिक चॅनेल वाले सुपारी घेऊन पत्रकारिता करत आहेत...

    • @SourabhBhor-h1j
      @SourabhBhor-h1j หลายเดือนก่อน +3

      Barobar ahe bhau❤

    • @vikasshinde5413
      @vikasshinde5413 หลายเดือนก่อน +2

      बरोबर आहे..... 👍

    • @navanathchikane2466
      @navanathchikane2466 หลายเดือนก่อน +2

      खर आहे हे

    • @pramodkashid1571
      @pramodkashid1571 หลายเดือนก่อน +1

      एकदम बरोबर

  • @sbl111
    @sbl111 หลายเดือนก่อน +90

    एका पत्रकारामुळे पराभव ? 😂😂😂😂

    • @milindtawde5280
      @milindtawde5280 หลายเดือนก่อน

      Lokani gaddari chi shiksha dili.

  • @gauriborhade-kb7rq
    @gauriborhade-kb7rq หลายเดือนก่อน +9

    ... दादा ही बारवे बाई लई चाबरी बाई आहे , ...

  • @Baymaus-modu3wd5677
    @Baymaus-modu3wd5677 หลายเดือนก่อน +58

    आढळरावने अनेक पत्रकार विकत घेतले या ताईला पैसे देऊनही विकत घेता आलं नसेल म्हणून चिडलाय

    • @mancharmonginis3698
      @mancharmonginis3698 หลายเดือนก่อน

      @@Baymaus-modu3wd5677 अरे बावळट तुला नक्की काही माहीत आहे का उगाच बोलत बसतो
      आदी नीट माहिती घे

  • @sanjaymahadik1135
    @sanjaymahadik1135 หลายเดือนก่อน +38

    आढळराव,
    एका खाजगी यु ट्यूब चॅनलने तुम्हाला पाडलं नाही तर जनतेने ठरवून पाडलं आहे.

  • @user-wg1mn7jw2e
    @user-wg1mn7jw2e หลายเดือนก่อน +10

    पराभव झाला,आता दम द्यायला सुरुवात.पराभव पचवता सुद्धा येत नाही.ही आहे हाराखिरी.पंर्ण खात्री कार्यकर्त्यांची आहे तर कचकन आपटले कसे.

  • @shantaramorape2960
    @shantaramorape2960 หลายเดือนก่อน +7

    आढलरावचा माज अजुन पण कमी झाला नाही.एका महीला पञकाराला किती निच पणाची भाषा वापरतो. पडला हे फारच चांगल झाल.असा मस्तवाल माणुस कधीही राजकारणात असता कामा नये.

  • @Baymaus-modu3wd5677
    @Baymaus-modu3wd5677 หลายเดือนก่อน +77

    लाडक्या बहिणीचा चांगलाच सन्मान करतेत महायुतीचे नेते

    • @mancharmonginis3698
      @mancharmonginis3698 หลายเดือนก่อน

      @@Baymaus-modu3wd5677 हो अगदी नक्किच पण त्या साठी बहीण पण तशी लागते अणि महीला पत्रकार पण

  • @sandipwagh8708
    @sandipwagh8708 หลายเดือนก่อน +6

    याचा अर्थ राजकारणी लोक पत्रकारांना सुपारी देतात की काय मग पहिले गुन्हेगार सुपारी देणारे आहे .

  • @ananananj2j
    @ananananj2j หลายเดือนก่อน +12

    पत्रकारांनी आपली मर्यादा सोडून
    पैशांसाठी लेवल सोडू नये 🙏

  • @Baymaus-modu3wd5677
    @Baymaus-modu3wd5677 หลายเดือนก่อน +48

    एका पोरीने दादाची लंका लावली आरारारारारारा

    • @mancharmonginis3698
      @mancharmonginis3698 หลายเดือนก่อน

      @@Baymaus-modu3wd5677
      दादा पडले तरी त्यांची तुम्ही आठवण काढताय
      ह्या मदेच खुप काही आल

  • @arvindgavhane691
    @arvindgavhane691 หลายเดือนก่อน +10

    हे होणारच होत.....
    स्नेहा बारवे एक पत्रकार आहे हे मला आज समजल 😂😂😂😂
    तिने कसं काय पाडलं बुआ 😂😂😂

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 หลายเดือนก่อน +14

    पत्रकारिता करताना मुलभूत प्रश्न मांडावे बाकीच्या उचापती करत जावु नका ?

  • @dineshsalunke9627
    @dineshsalunke9627 หลายเดือนก่อน +16

    वाणी पण सुपारी घेतो

  • @SanikaBhor-jj5vy
    @SanikaBhor-jj5vy หลายเดือนก่อน +20

    दादा योग्य बोलतात असे सुपारी बाज पत्रकार गल्ली बोळात झाले आहेत

    • @Baymaus-modu3wd5677
      @Baymaus-modu3wd5677 หลายเดือนก่อน +2

      बरोबर आहे, पण दादा म्हणतात ताईने पराभव केला म्हणजे ताई हुशार आहे म्हणायचं की गल्ली बोळातली साधी पत्रकार आहे म्हणायचं

  • @GanpatGunjal-bl9qc
    @GanpatGunjal-bl9qc หลายเดือนก่อน +50

    दादाच्या जागी दुसरा नेता असता तर पत्रकाराला कळल असत

    • @Baymaus-modu3wd5677
      @Baymaus-modu3wd5677 หลายเดือนก่อน

      मोगलाई माजली का या नेत्यांच्या बापाच्या घरचा कायदा आहे का

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 หลายเดือนก่อน +5

    आहो घढळराव तुमचा दिवा विजला हो, आता कधीच पेटणार नाही, जेव्हा ओरिजनल शिवसेना सोडलीत, तेव्हाच दिवा विजला आता किती पेटवण्यासाठी प्रयत्न केलात तरी पेटणार नाही.. 😂😂😂

  • @CastleOfCricket
    @CastleOfCricket หลายเดือนก่อน +44

    आढळराव ला वेड लागलं आहे

    • @mancharmonginis3698
      @mancharmonginis3698 หลายเดือนก่อน

      @@CastleOfCricket दादा नावाचा काही रोग झालाय का

  • @dfcreation1688
    @dfcreation1688 หลายเดือนก่อน +37

    नक्कीच... दादा बरोबर बोलले... ही निच आहेच

    • @Baymaus-modu3wd5677
      @Baymaus-modu3wd5677 หลายเดือนก่อน +2

      लोंढे कोण नीच आहे सगळ्यांना माहिती आहे

    • @navnath2663
      @navnath2663 หลายเดือนก่อน +1

      निच तू नाही का तिला निच म्हणतो 😂

    • @tusharshinde9675
      @tusharshinde9675 หลายเดือนก่อน

      तुझ्या दादाने बाकीचे पत्रकार विकत घेतले ते चालते का

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde3415 หลายเดือนก่อน +21

    अहो आढळरावं पाटील तुम्ही एक वर्षात तीन पक्ष बदलले त्यामुळे जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवली.

  • @Chetanmandlik9637
    @Chetanmandlik9637 หลายเดือนก่อน +4

    ही बाई गोड बोलून काटा काडती. दादा बोलले तेच बरोबर आहे.

  • @navnath2663
    @navnath2663 หลายเดือนก่อน +21

    ताई नका नादी लागू त्यांच्या पराभव झाला आहे त्यांचा 😂आता दादा म्हणतील तुमच्या मूळ पराभव झाला😂 आयुष्य बरबाद केला त्यांचं तुम्ही

  • @mancharmonginis3698
    @mancharmonginis3698 หลายเดือนก่อน +8

    दादा हे दादा आहेत स्टंटबाजी बाकी काही वेळ जमू शकते पण कायम नाही

  • @maheshsolankar7243
    @maheshsolankar7243 หลายเดือนก่อน +22

    एकदम बरोबर पाटील साहेब आता आसली पत्रकारीता राहीली नाही

  • @user-un2tl4ci4y
    @user-un2tl4ci4y หลายเดือนก่อน +11

    अशाच निर्भिड पत्रकारांची गरज आहे....आज

  • @kailassabale1756
    @kailassabale1756 หลายเดือนก่อน +5

    आता कसे वाटते आपण पडले म्हणजे ही भाषा आढळराव पाटील आपण केले ते चांगले दुसरे सर्व वाईट

  • @sharadgholap9523
    @sharadgholap9523 หลายเดือนก่อน +20

    दादा आत्ता संपले सर्व आत्ता कुठे लढायचं आपल्याला द्या सोडून त्या ताईला

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 หลายเดือนก่อน +6

    *सत्यमेव जयते. सत्य शोधक*

  • @madhavkanaskar8823
    @madhavkanaskar8823 หลายเดือนก่อน +3

    शिवाजी दादा आढळराव पाटील चांगला माणूस आहे

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 หลายเดือนก่อน +15

    दादा चांगले नेते आहेत.केवळ पक्ष बदलीमुळे जनतेला पटले नाही.अपक्ष म्हणुन जिंकले असते.

  • @rajeshsandbhor1274
    @rajeshsandbhor1274 หลายเดือนก่อน +22

    एखाद्याचे आयुष्य बरबाद होईल अशी कामे नका करू पत्रकार ताई

    • @Sanku0211
      @Sanku0211 หลายเดือนก่อน +1

      Hyancha barbad zalach pahije

  • @user-mx6lb9hb7z
    @user-mx6lb9hb7z หลายเดือนก่อน +3

    खरंच पत्रकारिकता विकाऊ झाली, पैसा फेको तमाशा देखो अशी पत्रकारिकता, एखाद्या चांगल्या माणसाच आयुष्य बिघडवू नका,इलेकशन मध्ये negative प्रचार केला तुम्हीच,आता भोगा यला लागतील जनतेला त्याची फळ

  • @akshayhanjankar4729
    @akshayhanjankar4729 หลายเดือนก่อน +2

    असाच झापला पाहिजे पत्रकार लोकांना यांचे सूत्र आणि पब्लिक चर्चा याना हाणला पाहिजे...

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze หลายเดือนก่อน +22

    सुपारी सुपारी सुपारी. पैश्या साठी

    • @Baymaus-modu3wd5677
      @Baymaus-modu3wd5677 หลายเดือนก่อน +4

      सत्तेसाठी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून लोकसभेत आपल्या कंपनीच्या फायद्याचे प्रश्न विचारून चाकण एमआयडीसी मधल्या कंपन्यांचा सीएसआर स्वतःच्या संस्थांना घेऊन केलेले प्रकार हे पैशासाठी आणि सत्तेसाठी असत्यात

    • @amolankush6362
      @amolankush6362 หลายเดือนก่อน

      ​@@Baymaus-modu3wd5677कसले खंजीर सांगतो मित्रा...प्रॉपर्टी साठी भाऊ बहीण भांडतात...पवार् साहेबांनी असे खूप खंजीर खुपसले

  • @PrakashGadhave-de8jr
    @PrakashGadhave-de8jr หลายเดือนก่อน +3

    अगदी बरोबर दादा बोलले दादा

  • @AshokKadam-cs7pv
    @AshokKadam-cs7pv หลายเดือนก่อน +11

    आज तूमंचा गजानन बाबर झाला घरी बसावे लागले

  • @VivekBhawari
    @VivekBhawari หลายเดือนก่อน +19

    दादा तुम्ही खर बोलले पठाण व ही पोर ....

    • @Baymaus-modu3wd5677
      @Baymaus-modu3wd5677 หลายเดือนก่อน

      हा विवेक भावरी (फेक अकाउंट वरून बोलणारा) दादाचा नाही तर हा साहेबाचा कुत्रा आहे

  • @amolkharat8003
    @amolkharat8003 หลายเดือนก่อน +31

    आढळराव पाटिल बरोबर बोलले.

    • @vikramarde441
      @vikramarde441 หลายเดือนก่อน

      ह्यांना आज वाईट वाटलं तर स्वर्गात बाळासाहेबांना कसे वाटले असेल हा पैस्याच्या जोरावर काही पण बोलतो हा पैस्यासाठी गद्दारी करतो ते पटले का

  • @user-pb2pw8jk6d
    @user-pb2pw8jk6d หลายเดือนก่อน +8

    ही बाई दादांना उक्सवते हसून बोलतेय म्हणजे हा पूर्ण पणे ट्रॅप होता हा चिडवून द्यायचं आणि रेकॉर्ड करायचा आणि वायरल करायचं blackmailer lady पत्रकार

    • @Dream_1709
      @Dream_1709 หลายเดือนก่อน

      That's right, कोणताच पत्रकार हासून प्रश्न विचारत नाही

  • @user-be8kv4xd5f
    @user-be8kv4xd5f หลายเดือนก่อน +6

    दादा खुप मोठे आहात तुम्ही तुमचा पराभव फक्त गद्दारी केल्यामुळे झाला,ज्या पक्षाने मोठ केल त्या ठिकाणी प्रामानीक राहीला असता तर विजय आपलाच होता. कशाला त्या बिचारीला त्रास देता.

  • @cricketDailyBooster
    @cricketDailyBooster หลายเดือนก่อน +2

    सलाम तुझा पत्रकारितेला....

  • @vijayjare6843
    @vijayjare6843 หลายเดือนก่อน +2

    दादा बरोबर आहेत 💯

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 หลายเดือนก่อน +10

    Dont reporting persnaly. Dada speech right

  • @user-sj7zv3mw5m
    @user-sj7zv3mw5m หลายเดือนก่อน +32

    सुपारी बाज च आहे पोरगी आहे.

    • @Baymaus-modu3wd5677
      @Baymaus-modu3wd5677 หลายเดือนก่อน +1

      दादाची लंका लावली पोरीने

  • @pavanpawar1204
    @pavanpawar1204 หลายเดือนก่อน +7

    दादा तुम्हाला भेटायला येते म्हणत्याय, एकदा भेटुन समाधान करुन घ्या

  • @amitpathare9296
    @amitpathare9296 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्राच्या राजकारणाचा पण अवघड केलंय आणि पत्रकारीताबी अवघड झाली राजकीय लोकांनीच हे सगळं घडवले याच्याविरुद्ध तू बोल त्याच्यावर तू बोल मग असे गोष्टी घडणारच

  • @Baymaus-modu3wd5677
    @Baymaus-modu3wd5677 หลายเดือนก่อน +1

    चार चार वेळा फायद्यासाठी पक्ष बदलले, गायारान जमिनी लाटल्या, पतसंस्थेत बोगस कर्ज वाटले, खोटी आश्वासने दिली, फिरवा फिरवी केली याच्या बातम्या केल्या म्हणून पडले या गोष्टीचा राग आलाय का दादा 😊

  • @tambebala245
    @tambebala245 หลายเดือนก่อน +6

    ताई आपलं काम चागंल आहे असच चालू राहु द्या. पञकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे .

  • @Abcd999-t1t
    @Abcd999-t1t หลายเดือนก่อน +13

    पत्रकाराने स्वतः चे काम प्रामाणिक करावे उगीच कोणाला बदनाम करु नका. पत्रकारांचा स्थर मलिन होत आहे.

  • @rameshtambe8338
    @rameshtambe8338 หลายเดือนก่อน +2

    पत्रकाराचा जाहीर निषेध

  • @AshwiniLaygude
    @AshwiniLaygude หลายเดือนก่อน +5

    आरे यांचा धंदा आहे ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा...

    • @Baymaus-modu3wd5677
      @Baymaus-modu3wd5677 หลายเดือนก่อน

      अरे बाप रे, मग तर यांच्यावर बरेच गुन्हे दाखल असतील बरोबर ना? तुमच्या साहेब आणि दादाची पोलखोल केली की तुम्ही असेच बदनामी करता वाटतं लोकांची. तुमच्या तालुक्यात स्नेहा बार्वे ही एकटीच वाघीण आहे. तुमचा सगळ्यांचा बाजार उठवला तिने. आणि तुमच्या सारखे नालायक आणि नेत्यांच्या पुढे मागे शेपूट हलवणारे कुत्रे तिला बदनाम करणार का

  • @kiranpansare6220
    @kiranpansare6220 หลายเดือนก่อน +9

    दादा, तुम्हाला जनतेने नाकारल आहे...😅
    पत्रकार सुपारी घेऊन कोणाला पाडू शकत नाही ते जनतेच्या हातात आहे.....😅😂😂

  • @tambebala245
    @tambebala245 หลายเดือนก่อน +3

    दादा तुमच्या कार्यकर्ते याचा तुमच्या वर भरबसा नाही. कारण तुम्ही आज ईकडे उद्या तिकडे

  • @RahulKKK527
    @RahulKKK527 หลายเดือนก่อน +12

    आज एक कळाले,दादा ला पराभव पारच जिव्हारी लागलाय 😂😂😂😂

  • @Baymaus-modu3wd5677
    @Baymaus-modu3wd5677 หลายเดือนก่อน +7

    खूपच ego आहे यांना आणि यांच्या कार्यकर्त्यांना. आंबेगावच्या या दोन लबाड नेत्यांना आणि त्यांच्या nonsense कार्यकर्त्यांना चांगला धडा शिकवला ताई तू. ताई आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत. माझ्या सोबत अनेक IT expert आहेत. मी तुला सगळी माहिती देते.

  • @MauliDangat-w2d
    @MauliDangat-w2d หลายเดือนก่อน +1

    लाडकी बहीण योजनेपेक्षा, लाडकी बहीण सुरक्षतेची योजना काढल्या पाहिजेत, महिलांना सुरक्षा भेटली पाहिजे, आज खूप वाईट वाटत आहे अशा घटना घडत आहे, सरकार झोपले आहे का😡🔥 आढळराव तुझा अस्तित्व तू तुझ्या हाताने संपवला आहे

  • @pramodkashid1571
    @pramodkashid1571 หลายเดือนก่อน +12

    सुपारी बाज पत्रकारिता खूप वाढली आहे,अती करतात हे पत्रकार लोकं बिनडोक

  • @Baymaus-modu3wd5677
    @Baymaus-modu3wd5677 หลายเดือนก่อน +12

    एका महिला पत्रकाराला घेरण्यासाठी येवढं सगळं करावं लागतं यांना

  • @aniketgore151
    @aniketgore151 หลายเดือนก่อน +1

    आवाज दाबायचा काम करत आहे पत्रकारांचा पत्रकार कधी सुपारी घेत नसतो आणखी एक लेडीज आहे त्यामुळे दादा तुम्ही जनतेचे लोकनेते आहे त्यामुळे पुढील व्यक्ती काय बोलत आहे हे ऐकून तुमचे उत्तर द्या अशी एक विनंती

  • @shaileshpawar2373
    @shaileshpawar2373 หลายเดือนก่อน +16

    पराभव तुमच्या गुणानी झाला

  • @VedGavde
    @VedGavde หลายเดือนก่อน +25

    दादांना बदनाम करायचं काम तु करू नको दादांवर खोटेनाटे आरोप करायचे बंद कर

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 หลายเดือนก่อน +7

    आता विधानसभा सुद्धा हरतात वाटते हे.विनाकारण बाईला झापले यांनी.आता ह्या मॅडम यांचे मागे नक्कीच लागणार आणि पुन्हा हे विधानसभेत हरणार.

  • @patilrahul515
    @patilrahul515 หลายเดือนก่อน +3

    ह्याच्यावरून हेच समजते कि पत्रकार विकले जातात ...

  • @user-un2tl4ci4y
    @user-un2tl4ci4y หลายเดือนก่อน +16

    उद्धव साहेबांस सोडून दिलयना ....भोग

  • @Swamikrupa68
    @Swamikrupa68 หลายเดือนก่อน +9

    प्रेस वाल्यांनी थोडं अंतर ठेऊन काम केले पाहिजे, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे

  • @Baymaus-modu3wd5677
    @Baymaus-modu3wd5677 หลายเดือนก่อน +3

    हे त्या ताई बद्दल कमेंट करतात ना हे आढळराव च्या घरात पाणी भरायला आहेत

  • @bhaskarpunde5069
    @bhaskarpunde5069 หลายเดือนก่อน +1

    शिवाजीदादां च योग्य आहे. या वेब पत्रकार कधी कधी अती करतात. एकतर प्राॅपर पत्रिकारीतेच्या शिक्षणाशिवाय प्रॅक्टीस करतात हे....

  • @rahulchaskar4277
    @rahulchaskar4277 หลายเดือนก่อน +1

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 หลายเดือนก่อน +12

    Adhalrao is Right 👍🌹

  • @SamarDhumal-b3h
    @SamarDhumal-b3h หลายเดือนก่อน +5

    International पत्रकार दिसतेय....😂😂😂

    • @akshaygunjal5449
      @akshaygunjal5449 หลายเดือนก่อน +1

      दादा म्हणतात शिरुर = जग 😂

  • @GanpatGunjal-bl9qc
    @GanpatGunjal-bl9qc หลายเดือนก่อน +1

    सुपारी नाही तर हे संभाषण व्हायरल झालच नसत आजुना कट कारस्थान चालूच आहे यातून हेच दिसुन येत

  • @user-gi2xc7bv3d
    @user-gi2xc7bv3d หลายเดือนก่อน +2

    आज काल चे पत्रकार हे बिकाऊ आहेत हे सत्य यांना जिकडून पॅकेज तश्या बातम्या है सत्य आहे
    काही कारण नसताना कसलाही विचार न करता बातम्या देतात हे आम्ही आता अनुभवले आहे दादा चांगला कडक कायदा बनवायला लावा पत्रकारीतेसाठी bias होऊन बातम्या लावतात

  • @Expers493
    @Expers493 หลายเดือนก่อน +1

    Ladies card chalu zaly😂😂😂

  • @Baymaus-modu3wd5677
    @Baymaus-modu3wd5677 หลายเดือนก่อน +2

    कमेंट करणाऱ्यांना इतरांच्या आणि विशेषतः महिलांच्या मतांचा आदर करण्याचे संस्कार दिसत नाहीत.
    एखादी मुलगी एखाद्या माजलेल्या नेत्याला सडेतोड उत्तर देते हे अनेक पुरुषांना सहन होत नाही ताई. महिलांनी पुरुषांच्या पुढे बोलूच नये अशी अपेक्षा असते लोकांची

  • @vavs4982
    @vavs4982 28 วันที่ผ่านมา

    पराभव पचला नाही म्हणून बराळायला लागले
    हे खासदार होते लाज वाटते आम्ही जनतेलाच यांना का मत दिली

  • @dhaneshdhanawade
    @dhaneshdhanawade 29 วันที่ผ่านมา

    तुम्हाला लोकांनी पाडल आहे हिने नाही लोक समजदार आहेत

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 หลายเดือนก่อน +2

    म्हणजे तुमच्या लेखी साधे पत्रकार पण एवढ्या वेळा निवडून आलेल्या खाजदाराला पडू शकतात? 🤷‍♂️🤦‍♂️🤔

  • @sunilgurav5536
    @sunilgurav5536 หลายเดือนก่อน +7

    तुमच्या आयला कायतरी मुद्याच बोला कसली सुपारी काय ते स्पष्ट बोला

  • @user-gb9ok3lp7i
    @user-gb9ok3lp7i หลายเดือนก่อน +9

    सुपारी घेऊन पत्रकारीता केली जाते हे संपुर्ण सत्य आहे .

  • @user-ex2ci9bq6q
    @user-ex2ci9bq6q หลายเดือนก่อน +7

    पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करावी, आपल्याला स्वातंत्र्य आहे

  • @shetkari3747
    @shetkari3747 หลายเดือนก่อน +8

    आढळराव दादा बरोबर आहे,

  • @adgaming6182
    @adgaming6182 หลายเดือนก่อน +2

    दादा मां उद्ववसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहायला पाहीजे होते

  • @akshayjadhav9328
    @akshayjadhav9328 หลายเดือนก่อน +5

    आढळराव पाटील एवढी मस आहे का

  • @bhagavanghogare5358
    @bhagavanghogare5358 หลายเดือนก่อน +10

    दादा खरं बोलतात पत्रकाराचा सुपारीच घेतात पैशासाठी

  • @shinde2224
    @shinde2224 หลายเดือนก่อน +9

    वाणी साहेब विकत घेतला होता

  • @sandeshjadhav3067
    @sandeshjadhav3067 หลายเดือนก่อน +8

    बरेचसे यूट्यूब पत्रकार अशा प्रकारे पैसे घेऊन विशिष्ट राजकीय नेत्याचे काम करत होते

    • @user-qx1td8pi5v
      @user-qx1td8pi5v หลายเดือนก่อน

      बानी

    • @madhukarsatpute4773
      @madhukarsatpute4773 หลายเดือนก่อน

      नॅशनल न्यूज वाले विकत घेतले तर हे काय यूट्यूब

  • @rahulnarawade5670
    @rahulnarawade5670 หลายเดือนก่อน +3

    सुपारी बाज 😂😂😂😂 बरोबर बोललात दादा

  • @girishudhane3211
    @girishudhane3211 หลายเดือนก่อน +6

    एका पत्रकार बाई मुळे जर तू पडला असे म्हणतोय तर मग १५ वर्ष खासदार होता तेवा काय गवत उपटत होता का

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 หลายเดือนก่อน +2

    हे गावठी चॅनल पहिले सरकारने बंद करावे काही प्रश्न विचारतात आणि काही मुद्दे हाताशी घेऊन दोन गटात भांडण लावतात हे स्थानिक चॅनल वाले.