Great jaikisan
Chan sar
👍👌
खूप छान स्पष्टीकरण आणि मार्गदर्शन
Bhau hya kolpyaci kay kimat asel br
Thanks dada
Nice
खुप छान माहिती दिली आहे सर तुमची शेतकरयांना मदत करण्याची तळमळ जाणवली
छान
उत्तम
👍👍👍👍
सर चाकावर इंजिन बसावा. चीन खूप पुढे गेला आहे. आपली अजून हातानेच कष्ट करत आहोत.
Kimat aani address saanga?
माझ्याकडे हे यंत्र आहे भाऊ सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत कोळपणी करुन करुन माय जनुन जाते😄😀😆
Ak no shet shatkarala changala margadarshan kartaya
हेच मशिन वर एक छोट इजन बसवा घेर एक्सेलेर बसवा थोड आसान होईल का
मका या पिकासाठी या यंत्राचा कोळपणी उपयोग होईल का
Kapashi made chalel ka
कूठ मिळेल किंमत काय
Agro 1
Good cultivator,where can I buy this one?
kadhi mojmap cha video taknar
चांगली माहिती साहेब #Kisanagrotech
आपन हे यंञ बैलजोडी वरती बनवु शकतो का?
खर्च किती आला ते पन सांगा. भाऊ
Multiple fawarni dakhwa ek video
पानी बघायला येतांका
खुप छान
महाराज कमीत कमी वेळेत फिल्म बनवा ,रेजर बनवन्याची गरज नाही ,कोळप्याच्या पासेला तार गुंडाळा पिकाला भरपुर माती लागते ,फन पास रेजर एकत्र ढकलण्याची अवशक्ता नाही, शेतकर्यांची ताकत चुकीचे सांगून वाया घालवू नका ,धन्यवाद, जय जवान जय किसान.
Chaan sir mi dhavlpurikr
😀
कींमत कितीआहे
. आम्ही 22 इंचावर पेरणी करतो सर्व पिके जास्तीत जास्त उत्पन्न निघते बुजवता देण्यासाठी लेझर हाखतो बैलांच्या सायन
असले कोळपे बैलाच्या साह्याने चालनारे बनवाल काय?
जेवढ दाखवता तेवढ नक्किच सोप नाही.प्रातिक्षीत दाखवतांना तुम्हालाही दम लागला तर दिवसभर मजुर काम करु शकतो का ?मजुरच मिळेनासा झाला.जग पुढे जात आहे.
भाऊ तुमचा फोन नंबर द्या
मला विकत हवे आपण देवू shakal ka, pls telle what is cost
सर जरा कमी बोलत जा.
Nice
*DOWNLOAD * ❤️ agrowone ANDROID APP --->> play.google.com/store/apps/details?id=com.agrowone.agrowonemarathi&hl=en_IN
😊😊 WHATSAPP wa.me/919172800247
VISIT OUR WEBSITE agrowone.in/
📞📞 wa.me/919172800247