कोथिंबीर साठी पहिली फवारणी संपूर्ण माहिती | कोथिंबीर फवारणी नियोजन | kothimbir fawarni

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • कोथिंबीर साठी पहिली फवारणी | कोथिंबीर फवारणी नियोजन | kothimbir fawarni
    नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओत कोथिंबीर ची पहिली फवारणी कुठली करायची आहे याविषयी माहिती घेणार आहोत.

ความคิดเห็น • 214

  • @RajendraKengar-c5g
    @RajendraKengar-c5g 16 วันที่ผ่านมา

    व्हिडिओ खूप सोप्या भाषेत बनवला धन्यवाद दादा

  • @kaslebalaji
    @kaslebalaji ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती आहे पेरणी होऊन चोवीस दिवस झाले काय फवारणी कोणती करावी

  • @nileshgaikwad7862
    @nileshgaikwad7862 2 ปีที่แล้ว +3

    Hello sir .. mi nagpur district mandhe rahto . So ekadale ata March te April madhale temperature he khup aste ..so ata dhani perla tr hou shknar kay ..ani hybrid biyanyache nav sanga je unalyat chaglya prakare yeu shkte ekdlya temperature mndhe

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 ปีที่แล้ว

      आपल्या ग्रुप ची लिंक आहे description मध्ये, संपर्क करा

  • @Adhunikshetianiudyog
    @Adhunikshetianiudyog  3 ปีที่แล้ว +10

    फवारणी विषयी आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंट करून विचारू शकता..

    • @khandushindalakar7399
      @khandushindalakar7399 3 ปีที่แล้ว

      Sar tonik dusra konta aahe ka

    • @wasantaharkal5317
      @wasantaharkal5317 3 ปีที่แล้ว

      सर मी 20 दिवसांनी फवारणी केली m 45 ची आता दुसरी कधी करू आणि कोणती करू

    • @ranjeetkadam1447
      @ranjeetkadam1447 2 ปีที่แล้ว

      कोथिंबीर जास्त हिरवागार होण्यास कोणती फवारणी करावी

    • @dilipbagul001
      @dilipbagul001 หลายเดือนก่อน

      कोंथिबीर एका शेतात 2 ते 3 वेळा पीक येते नंतर कोंथिबीर शेती केल्यावर मरते त्यावर काय उपाय आहे ?

  • @shivprasadkavathe5098
    @shivprasadkavathe5098 3 ปีที่แล้ว +4

    छान माहिती देता तुम्ही कोथिंबीर पिकाची ,आपल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कोथिंबीर विकण्यास मदत होत आहे ,कारण अनेक शेतकऱ्यांना दर माहीत नसतात व व्यापारी कसेही त्यांच्याकडून घेवून जातात,well done 👍keep doing 🤜🤛

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  3 ปีที่แล้ว +5

      मनापासून धन्यवाद सर, आपला असा अभिप्राय वाचून आनंद वाटला, तसं काही लोकं नाराज सुद्धा आहेत आपण रोज बाजारभाव अपडेट करत असल्यामुळे, पण आपण एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले असल्यामुळे शेतकऱ्यां साठी तळमळ असते 🙏

  • @pramodjadhav3907
    @pramodjadhav3907 2 ปีที่แล้ว +7

    दादा आम्ही आता बीज प्रक्रिया (एवर गोल एक्सटेंड ) करून पेरणी केलेली आहे,तरी तुम्ही दिलेल्या तिन्हीचा कॉम्बिनेशन करून फवारणी करावी का ?

  • @PradipNikam-fg6mf
    @PradipNikam-fg6mf 2 หลายเดือนก่อน +1

    Thank you so much

  • @RajendraKengar-c5g
    @RajendraKengar-c5g 16 วันที่ผ่านมา

    केंगार संगमनेर कोथिंबीर पिकावर सफेद ठिपका आहे उपाय सांगा

  • @shivajisuryawanshi8969
    @shivajisuryawanshi8969 9 วันที่ผ่านมา

    2 favrni konti gheyachi ahe

  • @suryakantbhalke7931
    @suryakantbhalke7931 2 ปีที่แล้ว +1

    खूप खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @babasobhosale1685
    @babasobhosale1685 2 ปีที่แล้ว +1

    Sir mazi kothimbir lagawad karun aaj 14 divas zale aahet pahili favarani konathi getali pahije aani trip madun konate khat sodave

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 ปีที่แล้ว +1

      पहिल्या फवारणीचा व्हिडिओ आहे सर आपल्या चॅनल वर.. तो पहा आणि ड्रीप मधून सोडायच्या औषधांबद्दल तज्ञांचा सल्ला घ्यावा 🙏

  • @dinkaratigre8388
    @dinkaratigre8388 ปีที่แล้ว +1

    मी कोल्हापूर जिल्हा मधून आहे मी कोथंबीर मार्च च्या शेवटच्या आठवड्यात करणार आहे मला मार्गदर्शन करावे जमीनीची मशागत जमीन काळी असावी की तांबडी वाफे करून कोथंबीर करावी काय वगैरे सर्व बाबतीत मार्गदर्शन करावे

  • @chaitanyakawane7919
    @chaitanyakawane7919 ปีที่แล้ว

    Usk agro che Hans+roko+actara chalte ka

  • @kamalakarbhosale3093
    @kamalakarbhosale3093 ปีที่แล้ว +2

    जानेवारी 15 तारखेला कोथिम्बिर पेरली तर चालेल का भाऊ

  • @innusshaikh5662
    @innusshaikh5662 2 ปีที่แล้ว +1

    Roko admire vzaymegold milun favarle tar chalel ka

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 ปีที่แล้ว

      चालेल.. मिश्रण तयार केले की लगेच फवारून घ्या 🙏

  • @ramingake6860
    @ramingake6860 9 หลายเดือนก่อน +1

    पहिली, फवारणी कोनती,करावे, ते,सांगा,👋

  • @balirammadole6688
    @balirammadole6688 ปีที่แล้ว +1

    Sound quality vadhva dada video mast aaahe

  • @prakashjagdalae8787
    @prakashjagdalae8787 5 หลายเดือนก่อน

    Antracol+biozime+actra+विगोर एकत्रित चालतंयका आणि विगोर चे प्रमाण किती घ्यायचे

  • @surajpujari5068
    @surajpujari5068 2 ปีที่แล้ว +1

    Sir kothimbir lahan asatana pausane jhodapale tar kay karave?

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 ปีที่แล้ว +2

      सर्वप्रथम लवकरात लवकर रानात वाफसा होईल अशी व्यवस्था करावी, नंतर बुरशीनाशक आणि टॉनिक ची फवारणी घ्यावी

  • @Sagarkachareofficial
    @Sagarkachareofficial 2 ปีที่แล้ว +2

    बुरशी नाशक आणी टॉनिक मिक्स करून फवारले तर चालेल का

  • @somnathgolande8450
    @somnathgolande8450 3 หลายเดือนก่อน

    Dusari fawarani kadhi karu??
    An konte aushadh waparu??

  • @murlikhandait2073
    @murlikhandait2073 2 ปีที่แล้ว +1

    Pavsarya madhe kothimbir house shakte ka

  • @dipakraut8290
    @dipakraut8290 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली सर मी वणीकर

  • @sachinwakse9918
    @sachinwakse9918 6 หลายเดือนก่อน

    Dada 14 divas zale आहेत रोको मारला तर चालेल का

  • @TanajiSomwanshi-eb9vn
    @TanajiSomwanshi-eb9vn ปีที่แล้ว

    Sir kotimbir perni karun 20 divas zale ahe sir vad hot nahi konti favarni karvi

  • @jotiramsalukhe7475
    @jotiramsalukhe7475 2 ปีที่แล้ว +1

    Kalche osmanabad latur caret che bhav sanga

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 ปีที่แล้ว +1

      आज अपडेट झाले आहेत तेवढेच होते काल पन

  • @khajodeenattar35
    @khajodeenattar35 2 ปีที่แล้ว

    खूप छान भाऊ महाहिती दिल्या बदल

  • @gourirupnawar6049
    @gourirupnawar6049 ปีที่แล้ว

    Nantar 20 divsane konti favarni karaychi

  • @dilipbagul001
    @dilipbagul001 หลายเดือนก่อน +1

    कोंथिबीर एका शेतात 2 ते 3 वेळा पीक येते नंतर कोंथिबीर शेती केल्यावर मरते त्यावर काय उपाय आहे ?

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  หลายเดือนก่อน

      जास्त वेळा करूच नका.. शेत बदलून करा

  • @aditya_sonu09
    @aditya_sonu09 ปีที่แล้ว +1

    Nice bhau

  • @surajpujari5068
    @surajpujari5068 2 ปีที่แล้ว +1

    Sir kothimbirila fule lavakar n yenyasathi kay karave

  • @Vikasgiri-el2hr
    @Vikasgiri-el2hr 2 ปีที่แล้ว +1

    Super bhaiya

  • @SantoshPawar-vi1su
    @SantoshPawar-vi1su 6 หลายเดือนก่อน +1

    साहेब कोंथिबीर कोरडीत पेरली तर चालेल का मी नवीन आहे

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  6 หลายเดือนก่อน

      नका पेरू कॉल करा 7083006555

  • @nitinmane6465
    @nitinmane6465 3 ปีที่แล้ว +3

    सर माझी कोथिंबीर पेरून आज 21 दिवस झाले असून मी अजून एक ही फवारणी केली नाही. कोथिंबीर छान आहे .तरीही मी कोणती औषधे फवारणी करू ते सांगा .

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  3 ปีที่แล้ว +1

      बुरशीनाशक folicour आणि कीटकनाशक karate घ्या, पण दोन्ही वेगवेगळे फवारावे लागेल एकत्र करू नका

  • @mangeshdeshmukh4132
    @mangeshdeshmukh4132 2 ปีที่แล้ว +8

    कोथिंबिरीची पाने पिवळे पडत आहे त्यासाठी फवारणी कोणती करावी औषध सांगा

  • @जयश्रीराम-ड3झ
    @जयश्रीराम-ड3झ 2 ปีที่แล้ว +2

    पेरणी सोबत मायक्रोनुट्रीन्ट खतात मिक्स करून पेरले तर पहिली फवारणी वाचेल का

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 ปีที่แล้ว +2

      टॉनिक ची फावरणी वाचू शकेल पण, बुरशी नाशक आणि कीटकनाशक आवश्यकतेप्रमाणे फवारावे लागेल 🙏

  • @ramgujar119
    @ramgujar119 ปีที่แล้ว

    सर कोथिंबीर पिकामध्ये तणनाशक कोणते मारावे

  • @shaikhjaved3329
    @shaikhjaved3329 2 ปีที่แล้ว

    Sr Kotimbir la urea taklay var kay hoil.

  • @vinayakaawghade5540
    @vinayakaawghade5540 6 หลายเดือนก่อน

    मी कोथिंबीर पेरून आठ दिवस झाली आहे दोन पाणी कोथिंबीर झाली तर फवारणी कोणत्या दिवशी करावी व काही निघायची राहिली आहे

  • @riddhanmore387
    @riddhanmore387 3 ปีที่แล้ว +1

    Kothimbir chi vadha honya sathi kay favaru sir

  • @gourirupnawar6049
    @gourirupnawar6049 ปีที่แล้ว

    Burshi nashk pahilynda maryche ka pahilya favarnila

  • @arundhatigharge4882
    @arundhatigharge4882 ปีที่แล้ว

    सर पेरणी करून आज तेवीस दिवस झाले उगवण क्षमता चांगली आहे तर फवारणी कोणती घ्यावी

  • @prakashjagdalae8787
    @prakashjagdalae8787 3 ปีที่แล้ว +1

    Sir amche hai आटपाडी आहे आता करा यची म्हणाल तर कोणत बियान वापरायचं

  • @harshalpatil9910
    @harshalpatil9910 ปีที่แล้ว

    मी एक नवीन शेतकरी आहे आणि मी पहिल्यांदाच कोथींबीर केली आहे 20 गुंठे आज 21 दिवस झालेत,कोथींबीर चांगली उगवली आहे आणि अजून फवारणी घेतली नाही तर आज पासून मी पीक निघेपर्यंत किती फवारण्या घेतल्या पाहिजे आणि कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजे

  • @khandushindalakar7399
    @khandushindalakar7399 3 ปีที่แล้ว +1

    Sar tonik madhe vadisati dusr kont avshad aahe ka sanga

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  3 ปีที่แล้ว

      कोथिंबीर कुठल्या टप्प्यात आहे त्यावर अवलंबून आहे

    • @khandushindalakar7399
      @khandushindalakar7399 3 ปีที่แล้ว +1

      Sar dusri fvarni aahe

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  3 ปีที่แล้ว

      पहिली कुठली घेतली होती

  • @जयश्रीराम-ड3झ
    @जयश्रीराम-ड3झ 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती आहे

  • @hemashinde6930
    @hemashinde6930 2 ปีที่แล้ว

    Sir amchi kothiber 15divas zali kothiber jalat ahe upay sanga

  • @Vikasgiri-el2hr
    @Vikasgiri-el2hr 3 ปีที่แล้ว +3

    Super

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भैय्यासाहेब 🙏

  • @surajlakal675
    @surajlakal675 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम माहिती 👌!

  • @mayurvishwasrao7545
    @mayurvishwasrao7545 2 ปีที่แล้ว +1

    M45 रोग्यार A to z हि फवारणी केली तर चालेल का

  • @nitinmane6465
    @nitinmane6465 3 ปีที่แล้ว +2

    सर मी सांगलीच्या शेजारील गावात राहतो. माझी १६ August ला पेरणी केली आहे पण इकडे व्यापारी मिळत नसल्याने विक्री करण्यासाठी अडचणी निर्माण होतात तरी मला व्यापार्रयांचे नंबर मिळेल काय.

  • @kiranjadhav3788
    @kiranjadhav3788 ปีที่แล้ว +1

    Kothimber mrt ahe ky krave

  • @sainath0511
    @sainath0511 ปีที่แล้ว +1

    युरिया कधी ताकाव सर

  • @shivambhandare6452
    @shivambhandare6452 ปีที่แล้ว

    आनकी आठ दीवसानी पेरणी केली तर पुढचा महिन्यात बाजार भाव चांगला मिळेल का

  • @ganeshsathe2854
    @ganeshsathe2854 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast

  • @stargamingyt3073
    @stargamingyt3073 2 ปีที่แล้ว

    Pawasli kothimbir perli aahe 20 divas jhale aahet pivli padat aahe favarni konti karavi

  • @popatghute5453
    @popatghute5453 ปีที่แล้ว +1

    सर दुसरी फवारणी कोणते औषध आणि किती दिवसांनी

  • @vishalnarwade7576
    @vishalnarwade7576 ปีที่แล้ว

    सर मी रोको आणी टॉनिक सोबत घेऊ शकतो का

  • @sagargavhane602
    @sagargavhane602 ปีที่แล้ว +1

    कोथिंबीरी ची वाढ होत नाही औषध सांगा

  • @amreshwarpatil7985
    @amreshwarpatil7985 3 ปีที่แล้ว +3

    2 ,3 favarni che pan video banva sir

  • @onionfarm2661
    @onionfarm2661 3 ปีที่แล้ว +3

    कोथिंबीर चे बी व्हरायटी कोणती चालते मागणी, आणि बेस्ट व्हरायटी कोणती

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  3 ปีที่แล้ว +1

      सर बियाणे भरपूर कंपन्यांचे आहे, सविस्तर माहितीचा व्हिडिओ बनवूया लवकरच, तोपर्यंत मला कॉल करू शकता

    • @khandushindalakar7399
      @khandushindalakar7399 3 ปีที่แล้ว +1

      Kasti no1 biyane

    • @onionfarm2661
      @onionfarm2661 3 ปีที่แล้ว +1

      @@khandushindalakar7399 पूर्ण व्हरायटी नाव , कंपनी नाव, सांगा बियानेची

    • @onionfarm2661
      @onionfarm2661 3 ปีที่แล้ว +1

      @@khandushindalakar7399 पूर्ण व्हरायटी नाव , कंपनी नाव, सांगा बियानेची

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  3 ปีที่แล้ว

      Ho

  • @rameshkulkarni8429
    @rameshkulkarni8429 2 ปีที่แล้ว +3

    कोथिंबीर पेरून चार दिवस झाले.पुढिल मार्गदर्शन करावे.

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 ปีที่แล้ว +2

      नेमकी काय माहिती हवी आहे. कमेंट करा सर

  • @PradipNikam-fg6mf
    @PradipNikam-fg6mf 2 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @keshavkasar9950
    @keshavkasar9950 2 ปีที่แล้ว

    ऑक्टोबर महिन्यात कोथिंबीर लावली तर चालेल का

  • @Swapnilraje_Ingale
    @Swapnilraje_Ingale 3 ปีที่แล้ว +1

    सर करप्याला netivo घेतला तर चालेल का?

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  3 ปีที่แล้ว +1

      हो चालते

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  3 ปีที่แล้ว

      प्लेन घ्या, इतर काही मिक्स करू नका

  • @vilasshhingar3022
    @vilasshhingar3022 2 ปีที่แล้ว

    सर मला अजून आठ दिवसांनी कोथिंबीर टाकायची आहे काही अडचण येऊ शकते का कोथिंबीर उतरायला त्यात कोथिंबीर करता खत कोणते टाकावे खाली याची आम्हाला माहिती हवी आहे

  • @shivlingbidve1896
    @shivlingbidve1896 3 ปีที่แล้ว +2

    ३० days spray konta ghyava

  • @jotiramsalukhe7475
    @jotiramsalukhe7475 2 ปีที่แล้ว

    Sir kothimber kadun.methi gheta yate ka

  • @manjushabalsure8211
    @manjushabalsure8211 3 หลายเดือนก่อน

    कोथिंबीर ची वाढ होण्यासाठी काय करावे वाढ होत नाही

  • @RamTengali-qz8so
    @RamTengali-qz8so 8 หลายเดือนก่อน

    Loss hot nhi Naa

  • @VithalPhadatare
    @VithalPhadatare ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @divyeshdangat4892
    @divyeshdangat4892 ปีที่แล้ว

    दादा कोथिंबीर 15 दिवसांची झाली आहे कोथिंबीर ला गळा पडत आहे कोनत औषध फवारु

  • @mukeshbhoyar3482
    @mukeshbhoyar3482 2 ปีที่แล้ว +1

    सर कोटंबीर ला बोर चे खरे पानी चालू का खरे पानी केले कोटंबीर होइल का

    • @mukeshbhoyar3482
      @mukeshbhoyar3482 2 ปีที่แล้ว +1

      दादा मागल्या वर्षा माझ्या मित्रानी बोर चे खरे पाणी स्पिनकलर ने दिले ओ कोटीबिर्चे पण सुकत गेले कसमुले झाल

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 ปีที่แล้ว

      दादा खुप जास्त नसेल तर चालेल... तुम्ही बाजारात फिल्टर मिळतात ते वापरू शकता

  • @onionfarm2661
    @onionfarm2661 3 ปีที่แล้ว +1

    स्टिकर, अॅक्टिविटर चालते का स्प्रे ला

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  3 ปีที่แล้ว +1

      हो चालते पण शेवटच्या टप्प्यात वापरले तर पानावर पांढरे डाग दिसतात काही वेळा, शक्यतो सिलिकॉन बेस वापरा

  • @gajanan9182
    @gajanan9182 2 ปีที่แล้ว +1

    दादा मेथी ला आज 18 दिवस झाले पण मेथी फारच जळत आहे
    उपाय सांगा लवकर 🙏🙏

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 ปีที่แล้ว +1

      सर लवकर उपाय सांगण्यापूर्वी तूम्ही याअगोदर काय काय केले आहे ते सांगा म्हणजे पुढचे सांगता येईल

  • @gulablakal8023
    @gulablakal8023 2 ปีที่แล้ว

    दुसरी फवारणी कोणती करावी.18 वाढ दिवस आहे

  • @swapnilubale1880
    @swapnilubale1880 2 ปีที่แล้ว

    Sir आम्हाला बियाणे मिळेल का जालना येथे

  • @sachinkolekar2813
    @sachinkolekar2813 ปีที่แล้ว

    आपली कोथिबिर पेरून घेतली फवारणी कधी घेवावी 4 दिवस झाले

  • @solunkehanmant7104
    @solunkehanmant7104 3 ปีที่แล้ว +1

    तुमचे शेत कोणत्या जिल्हयात आहे सर

  • @sanketpagar117
    @sanketpagar117 3 ปีที่แล้ว +2

    पावसाळी कोशिंबीर आहे का दादा ही

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  3 ปีที่แล้ว

      हो, एका शेतकऱ्याने प्रयोग केलेला आहे

  • @देवणीगोवंशशेतकरी

    पावसाळी कोथिंबीर साठी कोणते औषध मारावे

  • @sumituke5985
    @sumituke5985 2 ปีที่แล้ว

    माझी कोथिंबीर.आज20दिवसाची झाली आहे. कोणती .. फवाणी कोणती करायची .🙏🙏

  • @प्रशांतनेटके
    @प्रशांतनेटके 2 ปีที่แล้ว

    दादा कोथिंबीर पंधरा दिवसांची आहे पाऊस जास्त होत असून त्याकरिता कोणता उपाय आहे का ?

  • @pravindesale5318
    @pravindesale5318 2 ปีที่แล้ว +1

    कोंथिबीर वर तणनाशक आहे का दादा

  • @jotiramsalukhe7475
    @jotiramsalukhe7475 2 ปีที่แล้ว

    Sir ajache bhav sanga

  • @amolpawar1434
    @amolpawar1434 8 หลายเดือนก่อน

    कोथिंबीर पिवळी पडत आहे कोणते औषध फवारणी करावी

  • @maheshkadam3186
    @maheshkadam3186 ปีที่แล้ว

    कोथिंबीर पेरून बावीस दिवस झाले पाने पिवळी पडत आहेत तर कोणती फवारणी करावी

  • @prakashjagdalae8787
    @prakashjagdalae8787 3 ปีที่แล้ว +1

    Ani पावसाळ्यात कोणते बियाणे वापरावं

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  3 ปีที่แล้ว +2

      सर आम्ही कास्ती वापरतो, बऱ्याच वरायटी आहेत तुमच्या जवळपास ज्या मिळतात त्यापैकी चांगली कोणती आहे ते बघावे लागेल

  • @kanifnath_Bhawar
    @kanifnath_Bhawar 11 หลายเดือนก่อน

    मेथी माहिती द्या

  • @vsmore8549
    @vsmore8549 2 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @vitthalmore6327
    @vitthalmore6327 3 ปีที่แล้ว +3

    दादा ,कोतिंबिर पिवळी पडत आहे तर काय फवारावे लागेल ?? (30दिवस झालेत पेरून.)

  • @omprakashsangewar4349
    @omprakashsangewar4349 ปีที่แล้ว

    दादा कोथिम्बीर लागवड करून आज चार दिवस झालेले आहेत

  • @shridhartalikhedetalikhede8219
    @shridhartalikhedetalikhede8219 ปีที่แล้ว

    कोथिंबर पिवली पडत आहे बाजूस अंबास तोर लागत आहे कोणती फवारणी घेऊ

  • @Farmer752
    @Farmer752 2 ปีที่แล้ว +1

    21 दिवस झाले कोथिम्बिर पेरून थोडा करपा पडलं आहे कोणती फवारणी करावी

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 ปีที่แล้ว +1

      नेहमी फोटो शेअर करत जा सर, करपा पडण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात त्याप्रमाणेच करपा सुध्दा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो.. फोटो पाहिल्यावर लक्षात येइल

  • @prakashjagdalae8787
    @prakashjagdalae8787 3 ปีที่แล้ว +1

    एकरासाठी किती बियाणे पेरावे

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  3 ปีที่แล้ว

      उन्हाळ्यात 40 ते 45 किलो, पावसाळ्यात साधारण 20 किलो एकरी..

    • @khandushindalakar7399
      @khandushindalakar7399 3 ปีที่แล้ว

      👌👌👌👌sar

  • @jotiramsalukhe7475
    @jotiramsalukhe7475 2 ปีที่แล้ว

    Sir ajche bhav sanga

  • @gopikhude2173
    @gopikhude2173 2 ปีที่แล้ว

    ऊन्हाळ्यात कोथींबीर ची वाढ आणि हिरवा कलर येन्या साठी कोणत्या ऑषधाची फवारनी करावी लागेल सर

  • @suryakantbhalke7931
    @suryakantbhalke7931 2 ปีที่แล้ว

    कीटकनाशक व बुरशीनाशक एकत्र फवारले तर चालेल का

  • @SHETKARIBRAND7
    @SHETKARIBRAND7 2 ปีที่แล้ว

    माझी कोथिंबीर 20 दिवसाची आहे तर मी 17 व्या दिवशी बायोझोंम ची फवारणी घेतली आहे आता वाडीसाठी कोणती फवारणी करावी ,व पाणी किती दिवसातून घ्यावे

  • @vishnumisal4911
    @vishnumisal4911 2 ปีที่แล้ว

    दुसरी व तिसरी favarne कोणती घ्यावी