उत्पादन शुल्क व पोलीसानी दारू तस्करावर कारवाई केली असती तर अशोकचे अपहरण झाले नसते! कुटुंबाचे आरोप.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरण सध्या जिल्ह्यात तापत आहे . अशोक धोडी यांच्या कुटुंबाचे पालघरच्या तलासरी आणि घोलवड पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत . मुख्य संशयित आरोपी अविनाश धोडी यांना पोलीस चौकीतून पळवण्यात पोलिसांचा हात असल्याचा धोडी कुटुंबाचा आरोप केले आहेत . संशयीत आरोपी अविनाश धोडी दारू तस्करी करताना पालघरच्या घोलवड आणि तलासरी पोलिसांना लाखो रुपयांचा हप्ता देत असल्याने पोलिसांनी आरोपींना मदत केल्याचा धोडी यांचा आरोप केले आहेत . दारू तस्करीतून आरोपी अविनाश धोडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोट्यावधीची माया जमवली असल्याचा आरोप . अवैध दारू तस्करीला अशोक धोडी अडचण ठरत असल्याने आरोपींनी अशोक धोडी यांच अपहरण करून घातपात केल्याचा कुटुंबीयांचा आरोप. याबाबत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाबत पालघर पोलीस दलाचे पोलीस सखोल चौकशी करत असून अनेक पथके अशोक धोडी यांच्या शोध मोहिमेत व्यस्त झालेली दिसत आहे.

ความคิดเห็น • 2

  • @avinashsoman4611
    @avinashsoman4611 7 วันที่ผ่านมา

    तुम्ही कोर्टात केस टाका नतर त्याचानर लवकरच लवकर कारवाई होईल

  • @avinashsoman4611
    @avinashsoman4611 7 วันที่ผ่านมา

    पोलीस फक्त आश्वासन दैतील