नाशिक खुप छान आहे. मला ही खुप आठवणी जाग्या झाल्या तुमचा विडिओ बघुन. आपण नोकरीमुळे फिरतो पण आपलं नाशिक सारखे वातावरण कुठे नाही.मला आणि माझ्या मुलाला पण नाशिकला कधी जाण्यासाठी मिळणार असे वाटते.
Dear ताई मी वेरूळला येणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच आधीच्या व्हिडिओमध्ये सांगेल मग तुम्हाला कळेल. त्यावेळेस आपण नक्की भेटूया. तुमचे नाव काय आहे ते कळेल का ताई. 💕😊🙏.
Tai congratulations for 10k ❤❤
Dear साक्षी ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕😊🙏.
Tai khup divsani video baghtei khup chaan vatala tai tumala anandi baghun apla gharatla sukh kahi veglach asta khup enjoy kar tai
Dear रिया ताई तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात.💕😊🙏🙏🙏.
नाशिक खुप छान आहे. मला ही खुप आठवणी जाग्या झाल्या तुमचा विडिओ बघुन. आपण नोकरीमुळे फिरतो पण आपलं नाशिक सारखे वातावरण कुठे नाही.मला आणि माझ्या मुलाला पण नाशिकला कधी जाण्यासाठी मिळणार असे वाटते.
Dear योगिता ताई मी तुमच्या भावना समजू शकते. खरच नाशिक खूप छान आहे. मलाही अगदी तुमच्यासारखाच वाटते की कधी आम्ही नाशिकला राहायला जाणार परत. 💕😊🙏.
आजच्या vlog मध्ये तुला आनंदी पाहून खूप छान वाटले. अशीच आनंदी राहा .
Dear वैभवी ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद असेच प्रेम करत रहा. 💕😊🙏.
अग किती छान फ्रेश दिसते आहेस, आपलं घर फक्त आपलच असत. तुझा चेहराच सगळ सांगून गेला. 😊👍
Dear ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕😊🙏.
Tai kup chan video tumala ahndi bahgun chan vathle miss you
Thank You 😊🙏💕 Dear वर्षा ताई.
❤❤
Thank You 😊🙏💕 Dear ताई.
Oh my God Akola is my birth place me 15 varsh Akolyala hoti
अरे व्वा तुमचे माहेर आहे. मी विचार करत होती तुम्ही कमेंट का करत नाही लगेच तुमची कमेंट आली मला खूप आनंद झाला.🙏💕😊Thank You Dear ताई.
खूप छान व्हिडिओ ताई❤❤
Dear तृप्ती ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕😊🙏.
Khup chhyan aahe video ❤
Dear सोनाली ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕😊🙏.
Nice video.
Thank You 😊❤️🌹🙏 ताई.
Tai khup chan video 🎉❤
Dear Jayashree ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕😊🙏.
तूम्ही आमच्या कॉलनी मध्येच राहता,नाशिक 🤗
अरे व्वा आपण एकाच कॉलनीमध्ये राहतो, मस्तच 💕😊🙏.
Sir ky krtat madam???
Dear माधुरी ताई class one officer आहेत.💕🙏😊.
@suhasini_lifestyle mje pn husband scale 1 ahet gov. Banket 😌😌 me pn recent madhe karjat madhe ale... Adhi shirdi la hoto
@MadhuriBorkhade अरे व्वा ताई.मी आधी नाशिकला होती आता बुलढाणा येथे आली. तुमच्या आणि माझ्या भावना सारख्या असतील ट्रान्स्फर मुळे.💕🙏😊.
Aag tai Tu aamchya javlun geli mi verula rahate mala vatla tu bhetavi khup chan vatla aasta
Dear ताई मी वेरूळला येणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच आधीच्या व्हिडिओमध्ये सांगेल मग तुम्हाला कळेल. त्यावेळेस आपण नक्की भेटूया. तुमचे नाव काय आहे ते कळेल का ताई. 💕😊🙏.
Majhe nava Rupali khamkar tai naki ya ha.