हे जरी प्रसंग नाट्य असले तरी अभिनय अतिरंजीत वाटतो, कल्पकतेत सार नाही, मध्यवर्ती संकल्पना पुरेपुर नाही,अभिनय ठीक आहे पण तरीही ओव्हरलोड होतोय याकडे लक्ष दीले नाही,
जरा संस्कतीच भान ठेवा . विकृत दर्शन दाखविले आहे . प्रसिद्धधीसाठी काही पण, फालतुपणा करतायत . असा फालतुपणा प्रेक्षकांना आवडणारा नाही . कोणाच्या डोक्यात घाण अशी कल्पना सुचली .
भाऊ येड्या सारखं करू नको. जबऱ्या. आण्णा जमवणारच ,कारण म्यॅमच तयार आहेत मग काय आण्णाच पण फिक्स झालं होय ना आण्णा .टाका आण्णा पटकन जमवुन आण्णा राग मानू नका.मी तुम्हाला क्वामेडी कमेंट केली म्हणुन राम राम 🙏🙏 या चंदन नगर, खराडीला आण्णा 🙏🙏
अहो दोघांकडून होकार आला , अण्णा टाका पटकन जमवुन.👸
जोडा लै भारी जमला आण्णा .👍
Real dhangar style keli bhau
नाद नाय करायचा एकच नंबर
Khup chhhan comedy
नितीन (आण्णा) एकच नंबर नादच खुळा जाळं नं धूर संगच ..... MH 17
असं हलकट लिखाण करणार्या लेखकाला च.... सलाम
Dashing लूक नितीन भाऊ
Ty😍
आण्णा चा ऍटम एक नंबर आहे पण
आनंदात झाले वा
Nitin bhau khup chan
नितिन भाऊ बेस्ट
खांद्यावर घोंगडी खरंच धनगरासारक वाटलं
Super video 👌👌✌️✌️🙏🏼🙏🏼🤣🤣😂😂😘😘
Zabardast 🙏🙏🙏🙏
खुप खुप छान
जबरदस्त
👌👌
9
बिगर शिकलेली मुलींना या मुळे मोल आले , मुलींची पण शिज्ञण पाञता पाहिजेण.
नितिन भाऊ लय भारी झाला एपिसोड
Ty😍
अतिशय सुंदर आहेत
न 1 आणा😀👌👌👍👍
एक विडिओ धनगर समाज मध्ये बनवा ना.. कोणाला कोणाला वाटतय
नितीन भाऊ ओवर ऐक्टिंग जहाली सर्वांची
Kadddddddk 👌👌👌👌👌👌
Mast hota bhag
आण्णा पाटिल n जब्र्या पाटिल जोडी खतरनाक
भंकस गिरी आहे आपल्याला नाय आवडला हा भाग
अण्णा मस्त
छान
👍👍👍👌👌👌
एक नंबर एपिसोड
Lay haslorao we😄
💥💥💥💥💥
हे जरी प्रसंग नाट्य असले तरी अभिनय अतिरंजीत वाटतो,
कल्पकतेत सार नाही, मध्यवर्ती संकल्पना पुरेपुर नाही,अभिनय ठीक आहे पण तरीही ओव्हरलोड होतोय याकडे लक्ष दीले नाही,
Nice
1 ch nomber
चशमा लय भारी हे
Good
Babo lay haslo
Thambnel original ठेवला असता तर बर वाटलं असतं जरा..
🤗😪😪😪
जरा संस्कतीच भान ठेवा .
विकृत दर्शन दाखविले आहे .
प्रसिद्धधीसाठी काही पण,
फालतुपणा करतायत .
असा फालतुपणा प्रेक्षकांना आवडणारा नाही .
कोणाच्या डोक्यात घाण अशी कल्पना सुचली .
बरोबर नाही आणा चि भाषा
Anana patil very nice
Asanech samaj bhigdlay
😂😂
😋💪💅
Plz
काय दाखवायचे आहे हे लक्षात घ्यायला
भाऊ येड्या सारखं करू नको. जबऱ्या.
आण्णा जमवणारच ,कारण म्यॅमच तयार आहेत मग काय आण्णाच पण फिक्स झालं होय ना आण्णा .टाका आण्णा पटकन जमवुन
आण्णा राग मानू नका.मी तुम्हाला क्वामेडी कमेंट केली म्हणुन राम राम 🙏🙏
या चंदन नगर, खराडीला आण्णा 🙏🙏
🤣👌
Nice episode everybody act good specialy jabarya 😂😂
ते
आपण आपल्या घरी तरी, अश्या संस्कृतीला थारा देणार का ?
एकदम चुकीचे व ओव्हर
Aalkal sarva chalat
Plz brow
He bakiche kon aahet te sanga
असं असतं का कधी ?
Navardev tr KY boltoy
फालतू एकदम
पूर्ण एपिसोड चा सत्यानाश केला विषय चांगला होता पण रंगवता आला नाही फालतुगिरी केली
à
फालतू व्हिडिओ
😂😂
👍👍👌👌
👍👍👌👌