उद्धरी गुरुराया अनसूया तनया दत्तात्रेय । Uddhari Gururaya Anasuya Tanaya Dattatreya
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025
- लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : bit.ly/2z0M9Be
संस्थापक - पाध्येकाका ( वसई/पुणे/रत्नागिरी )
निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
थोडेसे अभियाना बद्दल,
नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार वेगवेगळ्या माध्यमातून करत आहे.
सामूहिक नामस्मरण, सामूहिक पारायण, यज्ञस्वाहाकार, पुस्तक प्रकाशन, भक्ती गीते,प्रवचन,कीर्तन, दत्त क्षेत्रांची माहितीपट निर्मिती, दत्त याग देवदर्शन यात्रा आयोजन करणे अशा अनेक माध्यमातून दत्त संप्रदायातील भक्तांना माहिती करून देणे हा उद्देश अभियानाचा आहे.
ह्याच उपक्रमातून अभियान दर वर्षी ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री दत्त याग देव दर्शन यात्रा आयोजीत करते.
★ सौराष्ट्र दर्शन - गरुडेश्वर, तीलकवाडा,भालोद,नारेश्वर, कुबेर भांडार,द्वारका,बेट द्वारका, सोरटी सोमनाथ,जुनागढ गिरनार आणि आजूबाजूची मंदिर व प्रेक्षणीय स्थळ दर्शन.
★ त्रिस्थळी - काशी/गया/प्रयाग आणि आजूबाजूची प्रेक्षणीय स्थल दर्शन
★ अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, कुरवपूर पिठापुर शिवाय आजूबाजूला असलेली तीर्थक्षेत्र दर्शन
★ नर्मदा परिक्रमा(परिभ्रमण) बसद्वारे
सर्वात महत्वाचे ही यात्रा कंपनी नाही. अभियाना सोबत आलेले यात्रेकरू हे स्वामी महाराजांचे भक्त आहेत हे जाणून त्यांची सेवा हीच स्वामी सेवा हे अभियान कर्तव्य समजते. अभियानाचे सर्वेसर्वा पाध्येकाका असल्याने यात्रेचे संपूर्ण आयोजन त्यांचेच असते. यात्रे सोबत भोजन व्यवस्था टीम असते,पूजा अभिषेक करण्यासाठी गुरुजी सोबत असतात.
अधिक माहितीसाठी पाध्येकाकांशी संपर्क करू शकता.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संपर्क / Contact Us -
Facebook page : / 333588426744704
Shri Gurudev Datta 🙏🙏🌺🌹🌷🌸
उध्दरी गुरुराया.
अनुसुया तनया दत्तात्रेय.
🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏
उद्धरी गुरुराया दत्तात्रेया
Shri Gurudev Datta 🙏
🙏🚩जय जय गुरुदेव दत्त माउली ला साष्टांग नमस्कार 🚩🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🚩🚩🚩🙏🙏🙏
Digambara Digambara Shripad Vallabha Digambara 🙏
Shree Swami Samartha Jay Jay Swami Samartha
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, जयगुरु
श्री गुरुदेव दत्त.🙏🌹🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 👏👏👏🚩
Shree gurudev datta🙏
Jai guru dev datta🎉
Gurudev Datta 🙏
अनसूया अत्री सुकुमारा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
Farach sundar aavaz kup chhan aahe
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌷🙏
🎉