जगद्वंद्य अवधूत दिगंबर । Jagatvandya Avadhoot Digambar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.2K

  • @purushottamwamanpatil9582
    @purushottamwamanpatil9582 6 ปีที่แล้ว +340

    शब्दातीत अवर्णनीय अनुभूती प्रत्येक वेळी होते जय गुरुदेव स्वामी समर्थ

  • @vaibhavshinde8711
    @vaibhavshinde8711 ปีที่แล้ว +17

    माझ्या आयुष्यात मला कधीच वाटलं नवत माझ्या जीवनात येवडे बदल होतील पण काय योग बगा माझ्या आयुष्यात वाईट वेळ चालू होनार होती त्याच्या आतच महाराजानी मला दत्ताची राजधानी सुखाची नृसिंहवाडी बोलवले आणि आज त्याच्या आशिर्वादानं मी आज सुखी समाधानी आहे दत्त महाराजाचा आशिर्वाद खुप मोठा आहे जीवनात कधीच काही कमी पडनार नाही फक्त योग्य वेळ अली की महाराज येवढे देतील की मागायला काही उरनार नाही दिवसभरातुन येगदा तरी महाराज च नाव मुखात आपल्या राहू दे बोला श्री अवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ नरहरि श्री नृसींह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌸

  • @sooreshgharge3561
    @sooreshgharge3561 ปีที่แล้ว +2

    🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्त महाराज 🌹 श्री राम जय राम जय जय राम 🌹 श्रीपाद राज्यं शरणं प्रपदे 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩💖💫✨🕉️ शुभं भवतु

  • @chaitanyayadav7491
    @chaitanyayadav7491 4 วันที่ผ่านมา +1

    Guru Dattratray maza photacha trass ani ajar bare karat aahet 🎉
    Guru dattatray shripad shri vallyabhay namah

  • @rahuldadajadhav1293
    @rahuldadajadhav1293 4 ปีที่แล้ว +301

    माझ्या जिवनात आयुष्यात सर्व ईच्छा अपेक्षा दत्तगुरु मुळे पुर्ण झाल्या दत्तगुरुचा आशिर्वाद खूप मोठा आहे काही कमी पडत नाही

    • @saudagarjadhav4121
      @saudagarjadhav4121 4 ปีที่แล้ว

      🖕🙏🙏🙏🌹🌹

    • @sudhirpatil1902
      @sudhirpatil1902 4 ปีที่แล้ว +7

      श्री गुरू देव दत्त

    • @sujatashukla2633
      @sujatashukla2633 3 ปีที่แล้ว +12

      सध्याच्या कलियुगात दत्तगुरूंसारखे दैवत पाठीशी असणे, त्यांचा आशिर्वाद मिळणे यासारखे दुसरे सुख / भाग्य नाही, हेच सत्य आहे.

    • @kirandekhane2155
      @kirandekhane2155 3 ปีที่แล้ว

      णणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणयण

    • @TeamPrashantk
      @TeamPrashantk 3 ปีที่แล้ว +1

      🙏🏼 jai ho guru mauli 🙏🏼

  • @sakshi..2032
    @sakshi..2032 2 ปีที่แล้ว +36

    श्री गुरुदेव दत्त.. आज मि जे कोणी आहे ते फक्त माझ्या दत्त आई मुळेच...त्यांच्या मुळे माझ्या आयुष्यात सुख शांती समाधान समृद्धी आलं आहे...सेवा करा आणि सेवेकरी व्हा.असेच नामस्मरण करत राहा..श्री गुरुदेव दत्त..🙏🧡🌍✨🔱

  • @surendraaghor5491
    @surendraaghor5491 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुमाऊली च्या कृपेने सम्पूर्ण आयुष्य चांगल्या परिस्थित गेले. आता एवढेच मागणे शेवट गोड व्हावा.

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 2 ปีที่แล้ว +5

    हे दत्त माऊली तूझ्या लेकरांचे पूर्वीचे आंनदित आयुष्य परत आणा माझ्यावर लागलेले चुकीचे आरोप,दोष दुर करा आई....हे दत्त दिंगंबरा तुम्ही सर्व जाणता मला पूर्णपणे ह्या नकारात्मक परीस्थिती मधून बाहेर काढा तुमच्या लेकरांचे आयुष्य आनंदित करा....श्री गुरुदेव दत्त 😑😔😢🙏🙏🙏

  • @AjayPatil-vo2qv
    @AjayPatil-vo2qv 5 ปีที่แล้ว +41

    खूपच छान ......24 तास ऐकत राहिले तरी ऐकावंस वाटणार अप्रतिम ...........जय गजानन ...श्री गुरुदेव दत्त .....

  • @surendraaghor5491
    @surendraaghor5491 ปีที่แล้ว +3

    माझ्या जीवनात दत्तात्रेयाच्या आशीर्वादाने सुख समाधान ऐश्वर्य लाभले .अडचणीच्या, संकटाच्या वेली रक्षण झाले.

  • @tr.rkelkar5275
    @tr.rkelkar5275 3 ปีที่แล้ว +27

    🏵️🏵️🙏🏻जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरू तुम्हीच ना
    जगत वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना
    अनन्य भावे शरणागत मी,भवभय वारण तुम्हीच ना
    कार्तवीर्य यदु परशुरामही,प्रबोधिले गुरु तुम्हीच ना
    स्वामी जनार्दन एकनाथ तरि,कृतार्थ केले तुम्हीच ना
    नवनारायण सनाथ करुनी,पंथ निर्मिला तुम्हीच ना
    मच्छिंद्रादि यति प्रवृत्त केले,जन उध्दारा तुम्हीच ना
    दासोपंता घरी रंगले,परमानंदे तुम्हीच ना
    नाथ सदनीचे चोपदार तरी,श्रीगुरु दत्ता तुम्हीच ना
    युगायुगी निजभक्त रक्षणा,अवतरतां गुरु तुम्हीच ना
    बालोन्मत पिशाच्च वृत्ती,धारण करतां तुम्हीच ना।१।
    स्नान काशिपुरी चंदन पंढरी,संध्या सागरी तुम्हीच ना
    करुनी भिक्षा करविरी भोजन,पांचाळेश्वरि तुम्हीच ना
    तुळजापुरि करशुद्धी ताम्बुल,निद्रा माहुरी तुम्हीच ना
    करुनि समाधि मग्न निरंतर,गिरनारी गुरु तुम्हीच ना
    विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले,पीठापुरी गुरु तुम्हीच ना
    श्रीपदवल्लभ नरसिंहसरस्वती,करंजनगरी तुम्हीच ना
    जन्मताच ॐकार जपूनी ,मौन धरियेले तुम्हीच ना
    मौजी बंधन वेद वदोनि,जननि सुखविली तुम्हीच ना।२।
    चतुर्थाश्रम जीर्णोध्दारा,आश्रम घेऊ तुम्हीच ना
    कृष्णसरस्वती सदगुरु वंदुनी,तीर्था गमले तुम्हीच ना
    माधवारण्य कृतार्थ केला,आश्रम देउनि तुम्हीच ना
    पोटशुळाची व्यथा हरोनी,विप्र सुखाविला तुम्हीच ना
    वेल उपटूनी विप्रा दिधला,हेमकुंभ गुरु तुम्हीच ना
    तस्कर वधुनी विप्र रक्षिला,भक्तवत्सला तुम्हीच ना
    विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला,निष्ठा देखुनि तुम्हीच ना
    हीन जिव्हा वेदपाठी,सजिव करुनी तुम्हीच ना ।३।
    वाडी नरसिंह औदुंबरिही,वास्तव्य करुनी तुम्हीच ना
    भीमाअमरजा संगमी आले,गाणगापूरी गुरू तुम्हीच ना
    ब्रम्हमुह्रुति संगमीस्थानी,अनुष्ठानीरत तुम्हीच ना
    भिक्षा ग्रामी करुनी राहता,माध्यान्ही मठी तुम्हीच ना
    ब्रम्हाराक्षसा मोक्ष देउनी,उद्धरिले मठी तुम्हीच ना
    वांझमहिषी दुभविले,फुल्विले शुष्ककाष्ठ गुरु तुम्हीच ना
    नंदीनमा कुष्ठी केला,दिव्य देहि गुरु तुम्हीच ना
    त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनि,कुमशी ग्रामी तुम्हीच ना।४
    अगणित दिधले धान्य कापुनी,शुद्रशेत गुरु तुम्हीच ना
    रतनाई कुष्ठ दवडिले,तीर्थे वर्णित तुम्हीच ना
    आठही ग्रामी भिक्षा केली,दीपवली दिनी तुम्हीच ना
    भास्कर हस्ते चार सहस्त्रा,भोजन दिधले तुम्हीच ना
    निमिषमात्रे तंतुक नेला,श्रीशैल्यासी तुम्हीच ना
    सायंदेव काशियात्रा,दाखविली गुरु तुम्हीच ना
    चांडाळा मुखी वेद वदविले,गर्व हराया तुम्हीच ना
    साठ वर्ष वांझेसी दिधले,कन्या पुत्रही तुम्हीच ना ।५।
    कृतार्थ केला मानस पूजनी,नर केशरी गुरु तुम्हीच ना
    माहुरचा सतीपति ऊठवोनी,धर्म कथियला तुम्हीच ना
    रजकाचा यवनराज बनवुनी,उद्धरिला गुरु तुम्हीच ना
    अनन्यभावे भजता सेवक,तरतिल वदले तुम्हीच ना
    कर्दळीवनीचाबहाणाकरुनी,गाणगापुरीस्थित तुम्हीच ना
    निर्गुण पादुका दृष ठेऊनी,गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना
    विठामाईचा दास मूढ़ परि,अंगिकारिला तुम्हीच ना
    आत्मचिंतनी रमवा निशिदिनी,दीनानाथ गुरु तुम्हीच ना।।६।।🏵️🏵️🙏🏻

  • @sirkantgondhle476
    @sirkantgondhle476 3 ปีที่แล้ว +12

    सदैव आशी कृपा छाया आसुदे गुरुदेव दत्त

  • @saritasubhedar6594
    @saritasubhedar6594 6 ปีที่แล้ว +116

    खूप छान.. मी रोज ऐकते...मनाला समाधान वाटते... आवाज खूप छान...संपूर्ण सार असल्याने ऐकतांना मन दत्तमय होते... आनंद मिळतो

    • @VasudevShashwatAbhiyan
      @VasudevShashwatAbhiyan  6 ปีที่แล้ว +6

      खूप खूप आभार.. जसा आपल्याला अनुभव आला तसाच अनेकांना यावा, यासाठी video share करावा..🙏

    • @swapnilmirkale4656
      @swapnilmirkale4656 5 ปีที่แล้ว +1

      Khup chan

    • @swapnilmirkale4656
      @swapnilmirkale4656 5 ปีที่แล้ว

      Khup chan

    • @vandanadeshmukh8507
      @vandanadeshmukh8507 3 ปีที่แล้ว +1

      Kup Chan mi roje n chukta ekta mala kup समाधान वाटतं मन दत्तात्रय मय होtआनंद मिळतो

    • @metroinvestigation1534
      @metroinvestigation1534 3 ปีที่แล้ว +1

      mi pan
      dararoj aaikto

  • @mokshada_solaskar
    @mokshada_solaskar 2 ปีที่แล้ว +2

    जगत वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना
    अनन्य भावे शरणागत मी,भवभय वारण तुम्हीच ना
    कार्तवीर्य यदु परशुरामही,प्रबोधिले गुरु तुम्हीच ना
    स्वामी जनार्दन एकनाथ तरि,कृतार्थ केले तुम्हीच ना
    नवनारायण सनाथ करुनी,पंथ निर्मिला तुम्हीच ना
    मच्छिंद्रादि यति प्रवृत्त केले,जन उध्दारा तुम्हीच ना
    दासोपंता घरी रंगले,परमानंदे तुम्हीच ना
    नाथ सदनीचे चोपदार तरी,श्रीगुरु दत्ता तुम्हीच ना
    युगायुगी निजभक्त रक्षणा,अवतरतां गुरु तुम्हीच ना
    बालोन्मत पिशाच्च वृत्ती,धारण करतां तुम्हीच ना।१।
    स्नान काशिपुरी चंदन पंढरी,संध्या सागरी तुम्हीच ना
    करुनी भिक्षा करविरी भोजन,पांचाळेश्वरि तुम्हीच ना
    तुळजापुरि करशुद्धी ताम्बुल,निद्रा माहुरी तुम्हीच ना
    करुनि समाधि मग्न निरंतर,गिरनारी गुरु तुम्हीच ना
    विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले,पीठापुरी गुरु तुम्हीच ना
    श्रीपदवल्लभ नरसिंहसरस्वती,करंजनगरी तुम्हीच ना
    जन्मताच ॐकार जपूनी ,मौन धरियेले तुम्हीच ना
    मौजी बंधन वेद वदोनि,जननि सुखविली तुम्हीच ना।२।
    चतुर्थाश्रम जीर्णोध्दारा,आश्रम घेऊ तुम्हीच ना
    कृष्णसरस्वती सदगुरु वंदुनी,तीर्था गमले तुम्हीच ना
    माधवारण्य कृतार्थ केला,आश्रम देउनि तुम्हीच ना
    पोटशुळाची व्यथा हरोनी,विप्र सुखाविला तुम्हीच ना
    वेल उपटूनी विप्रा दिधला,हेमकुंभ गुरु तुम्हीच ना
    तस्कर वधुनी विप्र रक्षिला,भक्तवत्सला तुम्हीच ना
    विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला,निष्ठा देखुनि तुम्हीच ना
    हीन जिव्हा वेदपाठी,सजिव करुनी तुम्हीच ना ।३।
    वाडी नरसिंह औदुंबरिही,वास्तव्य करुनी तुम्हीच ना
    भीमाअमरजा संगमी आले,गाणगापूरी गुरू तुम्हीच ना
    ब्रम्हमुह्रुति संगमीस्थानी,अनुष्ठानीरत तुम्हीच ना
    भिक्षा ग्रामी करुनी राहता,माध्यान्ही मठी तुम्हीच ना
    ब्रम्हाराक्षसा मोक्ष देउनी,उद्धरिले मठी तुम्हीच ना
    वांझमहिषी दुभविले,फुल्विले शुष्ककाष्ठ गुरु तुम्हीच ना
    नंदीनमा कुष्ठी केला,दिव्य देहि गुरु तुम्हीच ना
    त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनि,कुमशी ग्रामी तुम्हीच ना।४
    अगणित दिधले धान्य कापुनी,शुद्रशेत गुरु तुम्हीच ना
    रतनाई कुष्ठ दवडिले,तीर्थे वर्णित तुम्हीच ना
    आठही ग्रामी भिक्षा केली,दीपवली दिनी तुम्हीच ना
    भास्कर हस्ते चार सहस्त्रा,भोजन दिधले तुम्हीच ना
    निमिषमात्रे तंतुक नेला,श्रीशैल्यासी तुम्हीच ना
    सायंदेव काशियात्रा,दाखविली गुरु तुम्हीच ना
    चांडाळा मुखी वेद वदविले,गर्व हराया तुम्हीच ना
    साठ वर्ष वांझेसी दिधले,कन्या पुत्रही तुम्हीच ना ।५।
    कृतार्थ केला मानस पूजनी,नर केशरी गुरु तुम्हीच ना
    माहुरचा सतीपति ऊठवोनी,धर्म कथियला तुम्हीच ना
    रजकाचा यवनराज बनवुनी,उद्धरिला गुरु तुम्हीच ना
    अनन्यभावे भजता सेवक,तरतिल वदले तुम्हीच ना
    कर्दळीवनीचाबहाणाकरुनी,गाणगापुरीस्थित तुम्हीच ना
    निर्गुण पादुका दृष ठेऊनी,गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना
    विठामाईचा दास मूढ़ परि,अंगिकारिला तुम्हीच ना
    आत्मचिंतनी रमवा निशिदिनी,दीनानाथ गुरु तुम्हीच ना।।६।

  • @thehake0911
    @thehake0911 4 ปีที่แล้ว +5

    गुरू तुमची रचना.....तुमचा आशिर्वाद प्रत्यक्ष आम्हास लाभले...।
    विठामाईचा दास ........दिनानाथ गुरू माऊली...
    मुखेड दरबार

  • @Gyansagar-n8o
    @Gyansagar-n8o หลายเดือนก่อน

    ऊँ नमः शिवाय हर हर महादेव जय शिव शंकर ऊँ नमः नारायणः ऊँ नमः शिवाय नमः नमः ऊँ नमः भगवते वासुदेवाय श्री कृष्ण, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे

  • @sonalthakur7776
    @sonalthakur7776 2 ปีที่แล้ว +10

    श्री स्वामी समर्थ महाराज असेच सदैव आशीर्वाद आमच्या पाठीशी राहोत

  • @PrashanthiremathSwamiSamarth
    @PrashanthiremathSwamiSamarth 3 หลายเดือนก่อน +2

    Sadguru shree Swami Samartha Maharajaki jai 🙏 Gurudev Datta

  • @digambarkotkunde6253
    @digambarkotkunde6253 3 ปีที่แล้ว +6

    🙏आत्ता मी खूप सुखी व आनंदी आहे, आमच्या घराण्यात वंशपरंपरागत श्रींची सेवाकेली जाते आहे, व पुढे मी सुरू केली आहे, श्री दत्तऋपेने काही आडचणीनाहि मी सुखी आहे,🙏श्री गुरूदेव दत्त🙏

  • @sanjaykingaonkar1446
    @sanjaykingaonkar1446 2 ปีที่แล้ว +1

    जय। गुरू। देव दत्त
    मला। गरतेतुन
    बाहेर काढले
    रोज संध्याकाळी। एक तास। गुरु ची साधना करतो
    खरोखर। गुरु। यांनी। मार्ग। दाखवून दिलं आहे

  • @kalpanaketkar1424
    @kalpanaketkar1424 4 ปีที่แล้ว +39

    खूप सुंदर, ऐकतांनाच दत्त गुरु मनाला शांती देतात.

  • @Bhaganagare_703
    @Bhaganagare_703 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान खूप सुंदर साक्षात दत्त महाराज समोर असल्याचा भास होतो.....
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा......

  • @janhviraut8770
    @janhviraut8770 3 ปีที่แล้ว +46

    खरंच काही कमी पडतं नाही,🙏 खुप मोठा आशीर्वाद आहे त्यांचा, सदैव त्यांचे आभार मानू या आपण 🌸🙏🌺

  • @vinobpatil3627
    @vinobpatil3627 4 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री

  • @parmodhagare2085
    @parmodhagare2085 4 ปีที่แล้ว +8

    श्रीगुरुदेव दत्त नाम दिवसामधुन एकदातरी मनावर आपणास काही कमी पडणार नाही श्री गुरुदेव द़त्त

  • @atululmik2852
    @atululmik2852 3 ปีที่แล้ว +14

    खूप मोठी ताकत आहे...........श्री गुरुदेव दत्त महाराज......

  • @shaileshnigade2499
    @shaileshnigade2499 4 ปีที่แล้ว +6

    ऐकल्यावर खरंच दिव्य अनुभूती जाणवते आणि मन शांत लयबद्ध अस सात्विक झाल्यासारखे वाटते शिवाय ती चाल ही खुप अप्रतिम आहे
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @santoshvarbade2867
    @santoshvarbade2867 10 หลายเดือนก่อน +2

    मी रोज दिवसातून दोन ते तीन वेळेस तरी ऐकतो झोपताना तर ऐकल्याशिवाय झोपत नाही

  • @vedikakilledar2378
    @vedikakilledar2378 2 ปีที่แล้ว

    दत्त दत्त श्री दत्त दत्त श्री दत्त दत्त श्री दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
    हे भजन मी दिवसातून पाच ते दहा वेळा ऐकतो प्रसन्ना त्रिमूर्ती डोळ्यासमोर उभी राहते आणि मनाला सात्त्विकतेचा स्पर्श होतो पाध्ये काकांचा मी आभारी आहे इतकी छान छान सुंदर सुंदर दत्त भक्ती गीते आणि श्रीमन श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची आरती व भजने करुणात्रिपदी आमच्यासारख्या लोकांसाठी प्रस्तुत केल्याबद्दल विशेष आभार

    • @VasudevShashwatAbhiyan
      @VasudevShashwatAbhiyan  2 ปีที่แล้ว

      आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻 सर्व दत्त भक्तांपर्यंत हे साहित्य पोहचवण्याचा मानस आहे. शेअर नक्की करा.

  • @adityajamdade8168
    @adityajamdade8168 6 ปีที่แล้ว +112

    आज मी जो कोणी आहे तो केवल दत्तगुरुदेवानमुलेच

  • @sonalthakur7776
    @sonalthakur7776 2 ปีที่แล้ว +14

    श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. खरंच ऐकताना मनाला खुपच समाधान वाटत .आज आम्ही तुमच्यामुळे सुखी समाधानी आयुष्य जगत आहोत. 🌷🙏🙏🙏🌷

  • @yadneshmore190
    @yadneshmore190 ปีที่แล้ว

    अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त.....मे म्हाराजयांचे संनिधयत आलो तेव्हा पासुन माझे आयुष बदलून गेले माझे माझी गडी रुलावरआली खुप कही प्रगती झाली जागो जागी अनुभव आले अन येताय बस मन लावुन सेवा करयची कसली अपकेशा नाही तेवायची सगल ते दे तत बाऊलाल तेवध कामीच आहे....त्याची लीला आगध आहे.....म्हणुम स्वामी म्हंटत सेवा करा सेवे करी वा......अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐

  • @pralhadajegaonkar6937
    @pralhadajegaonkar6937 3 ปีที่แล้ว +3

    श्रीगुरू देवदत्त श्रीपादराजम् शरणं श्रीगुरू शरणं शरणं जयतु जयतु

  • @jayeshdalvi3720
    @jayeshdalvi3720 หลายเดือนก่อน

    माझी सद्गुरू माऊली वेळोवेळी माझ्या प्रसंगात माझ्या सोबत उभी राहिली फक्त मीच कमी पडतो माझ्याकडुन सद्गुरू सेवा घडत नाही ती घडावी हीच श्रीसद्गुरू चरणी प्रार्थना 🌹🌹🌹🙏

  • @malini7639
    @malini7639 ปีที่แล้ว +1

    श्री गुरूदेव दत्त लिहून घेते म्हणजे ऐकताना वाचताही येते श्री गुरूदत्तानी आमच्या जिवनात सुख समाधान चांगले आरोग्य द्यावे .

  • @sanchaynaikdesai3097
    @sanchaynaikdesai3097 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान ऐकताना डोळ्यातून पाणी आले 🥺🙏🏻श्री गुरुदेव दत्त🙇‍♂️

    • @deepakjoshi4849
      @deepakjoshi4849 2 ปีที่แล้ว

      माझं ही प्रत्यक्ष अनुभव आहे।

  • @vaibhavgaikwad1015
    @vaibhavgaikwad1015 2 ปีที่แล้ว +1

    ईच्छापुर्ती श्री अवधुत गुरुदत्तस्वामी महाराज की जय👏

  • @maheshsuryawanshi2318
    @maheshsuryawanshi2318 4 ปีที่แล้ว +108

    " लाईक करायला लाज वाटत असेल तर Dislike तरी कशाला करताय " दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..."

    • @ashokmataghare272
      @ashokmataghare272 3 ปีที่แล้ว

      Digambera Digambera shripad वल्लभ, Narhari Dattray, Digambera🙏 Wasudevanand Sarswati SADGURU Natha, Krupa Kara, Awadhut chintan Shri Gurudev Dutt🙏🙏🙏🙏

    • @hjom1895
      @hjom1895 2 ปีที่แล้ว

      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @anantghare880
    @anantghare880 2 ปีที่แล้ว +2

    श्री दत्त गुरूंच्या कृपेनं या आयुष्यात कशाची उणीव नाही आणि निरंतर कृपा आमच्या सर्व कुटुंबावर सतत बरसात आहे
    दिगंबरा ,दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @madhurimore6195
    @madhurimore6195 3 ปีที่แล้ว +9

    खरंच शब्दात वर्णन होऊ शकत नाही इतके सुंदर.. खूप धन्यवाद.. मी गुरू चरित्र चे पारायण करत असताना आणि रोज ऐकते 🙏🙏

    • @VasudevShashwatAbhiyan
      @VasudevShashwatAbhiyan  3 ปีที่แล้ว

      आपले खूप आभार.. 🙏🏻😇

    • @ashokmataghare272
      @ashokmataghare272 3 ปีที่แล้ว

      खरच यएकायला madhur वटते, dnyawad, श्री गुरू देव dutt

  • @bhagyashreepopatgore142
    @bhagyashreepopatgore142 2 ปีที่แล้ว +1

    खूप छानआहे

  • @anaghakaranjikar6815
    @anaghakaranjikar6815 4 ปีที่แล้ว +6

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वललभ दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @prasada1280
    @prasada1280 2 ปีที่แล้ว +1

    लयकारी शांत शंभू "स्थाणु" शिव तत्त्व विष्णू उपासनेने कार्यान्वित करून दत्त रूपाने प्रकट होतो. म्हणून दत्त अवतार विशेष आहे.

  • @yogeshsuryavanshi4022
    @yogeshsuryavanshi4022 6 ปีที่แล้ว +97

    मी हे किती ही ऐकले तरी मन तृप्त होत नाही सारखे हेच कानावर पडावे असे वाटते

    • @VasudevShashwatAbhiyan
      @VasudevShashwatAbhiyan  6 ปีที่แล้ว +3

      Aikun far Chan vatle..🙏

    • @sachinsutar7206
      @sachinsutar7206 6 ปีที่แล้ว +1

      हो खरच खुप छान आहे

    • @VasudevShashwatAbhiyan
      @VasudevShashwatAbhiyan  6 ปีที่แล้ว +3

      आपले खूप आभार 🙏 जो अनुभव आपल्याला आला तो आपल्या मित्र मंडळींना ही येवो यासाठी video कृपया share करावा..!

    • @annasagaramchennakesavapra7365
      @annasagaramchennakesavapra7365 6 ปีที่แล้ว +1

      Jai gurudevadatta

    • @hareshwarmhalankar9110
      @hareshwarmhalankar9110 6 ปีที่แล้ว +1

      Chan 🙏🙏🙏

  • @ncccadetartheshghorapade8483
    @ncccadetartheshghorapade8483 3 ปีที่แล้ว +2

    शास्त्रीजी मी तुमच्या वासुदेव कार्यालयात थांबतो त्यावेळेस तुम्हाला पाहिले आहे दर वर्षी दत्तजयंतीला आम्ही तुमच्या इथे वासुदेव कार्यालयात येतो मोठे गुरुजी आम्हाला ओळखतात सुद्धा

  • @ashoklad4525
    @ashoklad4525 5 ปีที่แล้ว +8

    हारी नाथ लिखित आहे आशे मला वाटते 🌹🍁जय दिना नाथ आदेश 👌खुप खुप सुंदर सुरेख

    • @ashoklad4525
      @ashoklad4525 5 ปีที่แล้ว

      खुप खुप शुभेच्छा आजी विठाई माऊली

    • @AG-es6mq
      @AG-es6mq 3 ปีที่แล้ว

      जय दीनानाथ

    • @adityajoshi2594
      @adityajoshi2594 11 หลายเดือนก่อน

      जय दिनानाथ

  • @surehkagulave3959
    @surehkagulave3959 4 ปีที่แล้ว +7

    卐श्री स्वामी समर्थ 卐श्री गुरुदेव दत्त 卐याचा *.गजर*मनभरून येते मुख्य गायक श्री बावडेकर यांनी सुंदर गायिले आहे धन्यवाद 卐श्री स्वामी समर्थ 卐 गुरुदेव दत्त 卐

  • @krushnakhairnar2926
    @krushnakhairnar2926 2 ปีที่แล้ว +2

    श्नी स्वामी समर्थ

  • @arunabendre5561
    @arunabendre5561 3 ปีที่แล้ว +4

    मी रोज ऐकते,म्हणते.खूप शांत,समाधान मिळते ेमन:शांती मिळते.🙏

  • @sailaxmihomelanddevelopers5558
    @sailaxmihomelanddevelopers5558 6 ปีที่แล้ว +29

    खूप सुंदर मी जेव्हा जेव्हा दिवसात मोकळा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा सारखे ऐकत असतो खूप बरे वाटते

  • @anjalisamant183
    @anjalisamant183 3 ปีที่แล้ว +1

    हे नादमधूर भक्ती गीत ऐकताना सर्व गुरुचरित्र ऐकल्याचे समाधान मिळते.

  • @sunilvani8132
    @sunilvani8132 3 ปีที่แล้ว

    Dada mi pan shri swami sametharcarah moti ahee dataa guru is great

  • @suhassalunke5888
    @suhassalunke5888 4 ปีที่แล้ว +4

    Datt mhanje prabhu dattach yanchi bhakti darshan asave
    Dusare konihi nasave.
    Jay Datt prabhu

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 2 ปีที่แล้ว +2

    ॐ नम: श्री गुरु देव दत्त ; ॐ नम: श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @Hemakeshbhagat9733
    @Hemakeshbhagat9733 3 ปีที่แล้ว +5

    जय श्री गुरूदेव दत्त जय श्री गुरूदेव दत्त जय श्री गुरूदेव दत्त जय श्री गुरूदेव दत्त जय श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @ankushpawar3600
    @ankushpawar3600 6 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माझ्या बायकोची भेट करून द्या आमचा सवसार सूखाचे करून द्या आम्हाला पूर्वी सारख एकत्र करा आमच चूकल असतं आम्हाला शक्षा करा ❤❤❤❤❤

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 4 ปีที่แล้ว +10

    खूप छान!! ऐकताना मन अगदी तल्लीन होऊन जाते.🌹ॐ श्री स्वामी समर्थायेन महा:🌹

    • @VasudevShashwatAbhiyan
      @VasudevShashwatAbhiyan  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🏻
      अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 😇

    • @ashokchakor5298
      @ashokchakor5298 2 ปีที่แล้ว

      खूपच छान आणि मनाला आनंद आणि 6शांतता मिळते

    • @rejeshchaugule8236
      @rejeshchaugule8236 ปีที่แล้ว

      खूप छान!!ऐकताना अंगावर काटा उभा राहतो आणि मन अगदी प्रसन्न होऊन जाते.🌹श्रीपाद राजम शरणम् प्रपद्ये 🌹🙏🌹

  • @sjcollections5336
    @sjcollections5336 2 ปีที่แล้ว +2

    दत्त गुरुंची स्तुती कितीही केली तरी ती पुर्ण नाही होणार. वेळ गेलेली नाही जे दत्त भक्ती करीत नाहीत त्यांनी सुरु करा. दत्त..दत्त....दत्त....दत्त........

  • @sanjivanishinde7730
    @sanjivanishinde7730 3 ปีที่แล้ว +16

    Every day I am listening this
    Thanks those who make this

  • @sanjaysalunkhe2418
    @sanjaysalunkhe2418 ปีที่แล้ว +1

    ll Shree Gurudev Datta ll

  • @rajendrajoshi8536
    @rajendrajoshi8536 2 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेवांचे आशिर्वाद असल्यावर अशक्य ते शक्य होते, अनेक वेळा अनुभव आला आहे. श्री गुरुदेव दत्त

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 4 ปีที่แล้ว +5

    🙏💐।।दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त।।🙏🚩

  • @nilamchandane3422
    @nilamchandane3422 3 ปีที่แล้ว

    MLA swami mule khup aadhar milala tyani khup amhala sambha lle

  • @sgilbile1
    @sgilbile1 4 ปีที่แล้ว +5

    खूप सुंदर मन प्रसन्न होते. आठवण येते तेव्हा सारखे ऐकते. पाठांतर करण्याचा प्रयत्न करते. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹माझी सकाळी सुरुवात यानेच होते. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @neelamnagvekar6731
    @neelamnagvekar6731 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त खरच दत्त महाराजांचा आशीर्वाद खुप मोलाचा आहे श्रीपाद श्रीवल्लभ 🙏🌺🙏

  • @pravinmarathe4524
    @pravinmarathe4524 4 ปีที่แล้ว +5

    !! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त !!
    !! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त !!
    !! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त !!
    !! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त !!
    !! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त !!
    !! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त !!
    !! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त !!
    !! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त !!
    !! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त !!
    !! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त !!
    !! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त !!

  • @narendra3671
    @narendra3671 3 ปีที่แล้ว

    आनंद परमानंद

  • @adeshnikamnikam2856
    @adeshnikamnikam2856 3 ปีที่แล้ว +3

    मन प्रसन्न झाले माझे

  • @sadgurusr.k.chavan5547
    @sadgurusr.k.chavan5547 2 ปีที่แล้ว

    जय सद्गुरू 🙏🙏🙏

  • @nikhilmali8210
    @nikhilmali8210 6 ปีที่แล้ว +14

    गुरुरब्रम्हा गुरुर विष्णु गुरूर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मय श्रीं गुरुवे नमः ! ओम श्रीं गुरुदेव दत्त..

  • @sahebgoudabiradr4757
    @sahebgoudabiradr4757 ปีที่แล้ว +1

    Shri guru 🙏🙏🙏🙏🙏

  • @subhashlakhote764
    @subhashlakhote764 4 ปีที่แล้ว +5

    असेच कृपाछत्र आमच्यावर असू द्या, गुरूमाऊली गुरुदेव दत्त 🙏💐🙏💐🙏💐

  • @ajitkhaire2620
    @ajitkhaire2620 5 หลายเดือนก่อน +1

    श्रीपाद राजमं शरणम् प्रपदे

  • @avinashpatil9742
    @avinashpatil9742 4 ปีที่แล้ว +3

    अनन्यभावे भजता सेवक,तरतिल वदले तुम्हीच ना 🙏

  • @samkharat3204
    @samkharat3204 6 ปีที่แล้ว +10

    अवधूत चिंंतन श्री गुरुदेव दत्त

  • @surajhiremani8587
    @surajhiremani8587 3 ปีที่แล้ว +4

    🙏_🌺_🌸_ अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त _🌸_🌺_🙏

  • @charurenukar2747
    @charurenukar2747 3 ปีที่แล้ว +1

    Datta maharanjanchya krupene sarva kahi Chan challe ahe om sri guru dev Datta

    • @aparnagurav214
      @aparnagurav214 3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त

  • @neetashinde7344
    @neetashinde7344 5 ปีที่แล้ว +4

    खूप छान वाटले गुरू देव दत्त मी रोज ऐकते👍😍

  • @rageshreeshastri8823
    @rageshreeshastri8823 3 ปีที่แล้ว

    🙏🪔श्री पाद राजमं शरणं प्रपद्ये! 🙏👣🪔🌹🌷🌿🙏

  • @arunengale
    @arunengale 4 ปีที่แล้ว +5

    खूप छान आहे. मी रोज सकाळी सकाळी ऐकतो. मन प्रसन्न शांत राहते. सर्व वातावरण दत्तमय होते.

  • @asangmaun3614
    @asangmaun3614 3 ปีที่แล้ว +3

    I daily do daily smaran of Sri Vaasudevanand Saraswati Swami ( Tembe Swami). Sri Gurudev Dutt 🕉🌺🌹

  • @mahendraraut473
    @mahendraraut473 2 ปีที่แล้ว +1

    दत्त गुरु माझ्यासाठी संकटमोचक आहे.

  • @sonjenitin4131
    @sonjenitin4131 4 ปีที่แล้ว +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.

  • @shitalAvalkar15
    @shitalAvalkar15 2 ปีที่แล้ว

    Kiti god gayle ahe sarvani milun 😊👌🏻🙏🏻

  • @shivajigaikwad1077
    @shivajigaikwad1077 5 ปีที่แล้ว +10

    JAI GURU DEV DATT MAHARAJ
    PRANAM
    NICE GREAT GOD SONG
    THANK YOU

  • @sanjayhouse6068
    @sanjayhouse6068 4 ปีที่แล้ว +4

    जय जय रघुवीर समर्थ खूप मनाला प्रसन्न वाटतं

  • @suhas26-tx7bh
    @suhas26-tx7bh ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदत्त महाराज तुमचे आशीर्वाद व कृपा अशीच आमच्या वर राहू द्या💐

  • @ganeshthomake7844
    @ganeshthomake7844 4 ปีที่แล้ว +3

    कितीही वेळा ऐकले तरी मन तृप्त होत नाही.

  • @sureshshinde7109
    @sureshshinde7109 3 ปีที่แล้ว

    गुरुदेव दत्त

  • @sushantk_18
    @sushantk_18 3 ปีที่แล้ว +12

    Shri Gurudev Datta Shripad Shrivallabh Swami Samarth ❤🙏🏻🚩💐

  • @rageshreeshastri8823
    @rageshreeshastri8823 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम! दत्तगुरू माऊली महिमा वर्णन आहे.

  • @kamalmalakar4620
    @kamalmalakar4620 6 ปีที่แล้ว +13

    Ashich maharajanchi bhakti kart ja maharaj tumche rakshani sadaiv dhavtil

  • @sachh.-thoughts22
    @sachh.-thoughts22 3 ปีที่แล้ว

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @kamleshmanase
    @kamleshmanase 5 ปีที่แล้ว +5

    जबरदस्त पॉसिटीव्ह energy जाणवली .....खूप छान....

    • @VasudevShashwatAbhiyan
      @VasudevShashwatAbhiyan  5 ปีที่แล้ว +1

      अगदी योग्य बोल्लात 😇 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @pradipchavan3257
    @pradipchavan3257 2 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त 🔱

  • @Shambhavi786
    @Shambhavi786 4 ปีที่แล้ว +6

    ।।श्री गुरू देव दत्त ।। आवधूंत चिंतन श्री गुरू देव दत्त ,🌹🌹🙏🙏

  • @sheetalbaikerikar3688
    @sheetalbaikerikar3688 2 ปีที่แล้ว +6

    Gururbramh, Gururvishanu, Gururdevo Maheshawar, Gurursakshat Parbramha Tasmayshri Guruvenamah 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @shrinivasshreshth8171
    @shrinivasshreshth8171 3 ปีที่แล้ว

    Kupach सुंदर.

  • @sachinpatil7503
    @sachinpatil7503 6 ปีที่แล้ว +6

    खुप खुप सुंदर खुप गोड़ आवाज आहे सर्वांचा
    ऐकून मन तृप्त झाले
    दत्त माउलींची कृपा
    म्हणून गुरुचरित्र सारांश ऐकायला भेटला ❣️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @rahulvyavhare8898
      @rahulvyavhare8898 6 ปีที่แล้ว

      kalpana

    • @chanduraj5260
      @chanduraj5260 6 ปีที่แล้ว

      జై గురు దేవ దత్త... మధురం

  • @sandhyaambre3019
    @sandhyaambre3019 3 ปีที่แล้ว

    Sri Swami Samartha Jai Girnari