पार्टी 1 नंबर आहे, कलाकार एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेत, ह्या तमाशाचे वैशिष्ट्य म्हणजे यात विनोदवीर महाराष्ट्र गाजवले ले आहेत, अभिमान वाटला, इतका सुंदर कार्यक्रम केला, चाकोरीबद्ध,आणि व्यवस्थित, सलाम कलाकारांना व त्याच्या उपजत कलेला अभिनंदन अशोक रास्ते सांगली
पार्टी 1 नंबर आहे, कलाकार एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेत, ह्या तमाशाचे वैशिष्ट्य म्हणजे यात विनोदवीर महाराष्ट्र गाजवले ले आहेत, अभिमान वाटला, इतका सुंदर कार्यक्रम केला, चाकोरीबद्ध,आणि व्यवस्थित, सलाम कलाकारांना व त्याच्या उपजत कलेला अभिनंदन
अशोक रास्ते सांगली
छान सुंदर शेवट सर्व कलकारांना मानाचा मुजरा.
शेवट. खुप सुंदर. केला. सुंदर.वगनाट्य
कांबळे मामा मी तुमचे सर्व कार्यक्रम अर्जुन पाहतो
एकच नंबर प्रभाकर आसाच तमाशा मंडळ ठेवा
जुन ते सोन 👌👌👌👌👌❤❤
Ekdam zakaass sadrikaran navin video patva 😂😂
विनोदी वगनाट्य
शेवट खूप सुंदर केला
Lai bhari pachegavkar shevti ch kam Ani prarthna .
छान
Lai bhari
ऑल राउंडर कलाकार गोरख पचगांवकर
All kalakar na congratulations.abhinadan