जानाई मळाई देवी सातारा | Janai malai trek satara

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
  • जनाई मळाई देवी सातारा हे एक जागृत देवस्थान आहे. ही देवी नवसाला पावणारी आहे त्यामुळेच इथे नवविवाहित जोडपे लग्नानंतर देवीच्या दर्शंनाला येतात. हे मंदिर पांडव कालीन असून त्याचे बांधकाम हे पूर्णतः दगडामध्ये कोरलेली आहे. 1970 सालि मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले.हे मंदिर डोंगराच्या माथ्यावर आहे . मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 700 पायऱ्या चढून वर जावे लागते. पावसाळ्यात हा ट्रेक करायची मजा काही वेगळीच आहे.
    Map 👇
    maps.app.goo.g...
    #janaimalai #trekking #trek #janaimalaisatara #satara #sataracity #vlog #vlogger #marathivlog #maharashtra #marathikanya #mh11 #placestovisitinsatara

ความคิดเห็น • 15

  • @Babasahebdeshmukhfansclub
    @Babasahebdeshmukhfansclub ปีที่แล้ว +5

    जानाई मळाई देवी प्रसन्न 🙏🙏🙏

  • @pharmacreater1169
    @pharmacreater1169 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम 😊

  • @bbqueen4308
    @bbqueen4308 ปีที่แล้ว +6

    🫶🤩

  • @vijaykarande-ze9vd
    @vijaykarande-ze9vd 8 หลายเดือนก่อน

    ताई खूप भारी व्हिडिओ आहे. व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला. 👌👍📽️❤

  • @vijaykarande-ze9vd
    @vijaykarande-ze9vd 8 หลายเดือนก่อน +1

    🙏 जानाई मळाई देवी प्रसन्न. 🙏

  • @MaheshMane-e9u
    @MaheshMane-e9u 11 หลายเดือนก่อน +2

    आई जानाई मळाई

  • @snehamane1743
    @snehamane1743 ปีที่แล้ว +4

    आम्ही तर सारखेच जातो आम्हाला तर हीच देवी आहे

    • @bhannatteja9672
      @bhannatteja9672  ปีที่แล้ว +2

      चढावं खूप लागतं पण वरती गेल्यावर खूप छान वाटतं😊

    • @snehamane1743
      @snehamane1743 ปีที่แล้ว +2

      Ho, खूप छान वाटत पावसाळ्यात

    • @ShreekantGaikwad-d7x
      @ShreekantGaikwad-d7x 5 หลายเดือนก่อน

      Satara pasun kute ahe

  • @RohidasAdsul-y6h
    @RohidasAdsul-y6h ปีที่แล้ว +2

    Mastach ❤❤✨

  • @vijaykarande-ze9vd
    @vijaykarande-ze9vd 8 หลายเดือนก่อน

    We go the same way. Devi Janai Malai. La. We have a goddess.

  • @AnilChugale
    @AnilChugale ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏

  • @sandippise3984
    @sandippise3984 5 หลายเดือนก่อน

    We too have this Godess as kuldevi.

  • @miheerpurat5853
    @miheerpurat5853 7 วันที่ผ่านมา

    Location