Deepchand Bapuji Nardanekar - Powada - Sumeet Music

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ค. 2023
  • दीपचंद बापूजी नरडानेकर
    यांचा पोवाडा
    सादरकर्ते : अहिराणी लोकशाहीर बारकू पिराजी जोगी (पाळधीकर)
    दीपचंद सुपडू नरडानेकर सिवखेडा तालुक्यात प्रसिद्धी पावलेला माणुस होता. तो गरीबांना दुष्काळप्रसंगी मदत करायचा, त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचा. त्या तालुक्यात वाघाने थैमान घातले व लोकांना जखमी केले, प्राणहानी केली अशा वेळी त्यांनी जिवाची पर्वा न करता वाघाशी झुंज देवून त्याचा फडशा पाडला व गतप्राण झाले हा प्रसंग ऐका.
    सहकार्य : सुरेश शंकर चव्हाण, राजू बारकू जोगी, संजू बारकू जोगी, हुसेन तडवी, जानकीराम कोळी
    Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
    #sumeetmusic #marathi #newsongs #comedy #videos
    ▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on TH-cam, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
    ⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2
  • บันเทิง

ความคิดเห็น • 12