रवी राणा हा महाराष्ट्रीयन मराठी माणूस नाही. तो महाराष्ट्रात उपरा आहे. मराठी माणूस कुणीही असू द्या त्याला मत द्या. पण या उपऱ्या रवि राणाला मत देऊ नका. जय महाराष्ट्र.
बंटी आणि बबली ला डान्स करण्या पासून वेळ मिळाला तर आपल्या मतदार संघात विकासकामे होतील. लाज वाटायला पाहिजे दोन दिवसाचा किराणा आणि 200 रू देऊन तुम्ही लोकांना मतदान करा बोलता. यात लोकांचं पण कुठे तरी चुकते. आहो हे लोकं किराणा घेऊन तुमच्या घरी येतात तेव्हा च त्यांना किराणा परत करावा.कश्याला घेता तुम्ही.
पैसे आणि किराणा देऊन तुम्हाला त्यांनी पाच वर्षासाठी विकत घेतले आहे . त्याला लक्ष द्यायची गरज वाटत नाही यापेक्षा जोडीला हनुमान चालीसा तेही मातोश्री समोर वाचणे जास्त महत्वाचे वाटते 😂😂😅
एक पण प्रोजेक्ट पूर्ण नाही होऊ दिला राणा ने... पेढी चे धारण पण अर्धवट... राजापेठ उड्डाण पूल पण अर्धवट.... राजापेठ बस स्टँड पण अर्धवट... यवतमाळ रोड अजून पण खराब.... नवाथे बडनेरा रोड पण अर्धवट.... बडनेरा रेल्वे पॉल पण अर्धवट.... विजय मिल बंद... राणा ने फॅक्त government chya जमिनी लाटल्या
रवी राणा गोरगरिबांना काहीतरी देतो मात्र आतापर्यंत जे निवडून आले त्यांनी फक्त आपलीच घरे भरली त्यामुळे सामान्य लोक रवी राणा मतदान देतात कुणाला काही देण्यासाठी सुद्धा हिम्मत लागते जे अगोदरच भिकार चोट आहे ते काय दुसऱ्याला काय देणार
जो महत्त्वाचा आहे किराणा महत्त्वाचा नाही आहे जो वाचेल तर किराणा आपणच घेऊ शकणार आपण आपल्या घरी चटणी भाकर खाऊन सुखी राहू शकतो यायचा किराणा वर्षभर पुरत नाही
जिथे पब्लिक सिटी मिळते तिथे पोहचतो का पक्ष आपल्या माणसा पर्यंत पोहचा त्याचे दुःख तर समजून घ्या मी जर ...घरात जन्माला असलो ना प्रत्येक महिन्यात एकदा सरकार हदरवली असती

भाई मेरे डियर फ्रेंड रवि जी और मिस्टर क्या नाम नवनीत जी मीसिस्टर मैं आपको बार बार कमेंट करता था कि जरा थोड़ा सा स्वयंवर तो जुबान पर लगाम दो तुम उल्टा सीधा उल्टा सीधा अमरावती के लोग हैं हम जानते हैं अमरावतीके लोगों को पूरा बडनेरा बडनेरा एक ही चलता है वहां पर एक ही रात में मैसेजपास हो जाता है क्यों ऐसा फालतू बातें करके आपको मुझे नहीं लग रहा आप लोगों की दोनों भाई दोनों की सीट निकलेंगे जीरो पर आउट करेंगे तुमको अमरावती कौन तुम भाषा पर नियंत्रण रखो भाषा पर निमंत्रण रखोबोलना था🎉🎉🎉🎉🎉🎉
ताई रवीला त्याच ओढ्यात धुवा
रवी राणा हा महाराष्ट्रीयन मराठी माणूस नाही. तो महाराष्ट्रात उपरा आहे. मराठी माणूस कुणीही असू द्या त्याला मत द्या. पण या उपऱ्या रवि राणाला मत देऊ नका. जय महाराष्ट्र.
रवी राणा परप्रांतीय आहे. यांना वोट देऊ नका.
मतदार स्वाभिमानी झाले तर स्वतःचा विकास देशाचा विकास होईल.
रवी राणाला आपटा चांगलं घरी बसून हनुमान चालीसा म्हणत बस
@@lataadhangle7481तू नक्कीच भीम चा भामटा असशील
Ata kuthe gele ala re pana
लाज वाटली पाहिजे, लाईट नाही,पाणी नाही आमदार कसला.
Nujul mdhe rahayla ka Ravi bhau nsangitl kay
@@Nilesh-u3qTu de plot gheun mag Ani ghar badhun de
डांस भारी कर देना नवनीत राणा नचले
ताईंनी मस्त झाडली बावा राणा ची😂
बंटी आणि बबली ला डान्स करण्या पासून वेळ मिळाला तर आपल्या मतदार संघात विकासकामे होतील. लाज वाटायला पाहिजे दोन दिवसाचा किराणा आणि 200 रू देऊन तुम्ही लोकांना मतदान करा बोलता. यात लोकांचं पण कुठे तरी चुकते. आहो हे लोकं किराणा घेऊन तुमच्या घरी येतात तेव्हा च त्यांना किराणा परत करावा.कश्याला घेता तुम्ही.
Lokana लाज वाटली पाहिजे पैसे घेता तर काम कोण करणार आहे
नाचायला लावा😅😅😅😅😅
या वेळेस बडनेरा मतदार संघात बदल होणारं फक्त प्रीती संजय बंड आमदार होणार
तुषार दादा भारतीय 💯✌🏻
😁😁
मतदानासाठी पैसे घेणा-यांनी ठसनीने मागणी खरु नये. 1000 घ्या शांत बसा.
जनते एवढा कोणीच हुशार नाही तरीही ते फक्त हजार दोन हजार रुपयांना हे फार वाईट वाटत नाही का?
पैसे आणि किराणा देऊन तुम्हाला त्यांनी पाच वर्षासाठी विकत घेतले आहे .
त्याला लक्ष द्यायची गरज वाटत नाही
यापेक्षा जोडीला हनुमान चालीसा तेही मातोश्री समोर वाचणे जास्त महत्वाचे वाटते
😂😂😅
Hee tyanchi svatachi jaaga aahe ki atikraman aahey te hee Saanga
Tyala yaveli aapata.
हनुमान चाळीसा करिता रवी राणा ला मोकळा ठेवा😮
रवी रणा हनुमानाचा भक्त आहे... हनुमान चालीसा वाचणार आणि विकास करणार.. जय हनुमान
Kutrya to ravana cha bhakti ahe
Ftk dharma cha navavr vot nahi dele jat
अगदी बरोबर बाई फक्त दोन दिवस राशन पुरते बाकि घर पानी लाइट पाहिजे
काय माफक अपेक्षा आहे ह्या लोकांच्या.. खरंच हणाला पाहिजे सगळ्या राजकारण्याना.. नुसतं भिकारी समजत आहे लोकांना
Khup chhan
आजुन जनता लाईट पाणी मागते
खुप छान विचार आहेत लोकांचे जो निवडून आला आता त्याला देऊ नका
आत्ता बस राणा पडणार
Pada ranala
एक पण प्रोजेक्ट पूर्ण नाही होऊ दिला राणा ने...
पेढी चे धारण पण अर्धवट...
राजापेठ उड्डाण पूल पण अर्धवट....
राजापेठ बस स्टँड पण अर्धवट...
यवतमाळ रोड अजून पण खराब....
नवाथे बडनेरा रोड पण अर्धवट....
बडनेरा रेल्वे पॉल पण अर्धवट....
विजय मिल बंद...
राणा ने फॅक्त government chya जमिनी लाटल्या
Badnera walo is bar Rana ko harwao aur sirf Priti band ko vote karo....
रवी राणा गोरगरिबांना काहीतरी देतो मात्र आतापर्यंत जे निवडून आले त्यांनी फक्त आपलीच घरे भरली त्यामुळे सामान्य लोक रवी राणा मतदान देतात कुणाला काही देण्यासाठी सुद्धा हिम्मत लागते जे अगोदरच भिकार चोट आहे ते काय दुसऱ्याला काय देणार
100 % ✅️
अरे भाऊ सीट पडली ना , या वेळी यांची पण पडेल
राणा पडणार आहे
द्या ना अजून निवडून...😂
रवि राणा स्वाहा 😅
बडनेरयात लवकर अतिक्रमण आले पाहिजे व ज्यांनी अतिक्रमणात घर बांधली ती घरे लवकर मोकळी करा
Tula Kay karaych aahe
ममा उमेदवारी दया बडनेराची सत्य परिस्थिती आहे
Ok,tai
सही बात हैं 😅😅😅😅
मिडीयाला एवडे जीव तोडुन सांगतात तरी पण आमदार खासदार का येत नाही असं त्या माणसाला पुन्हा पुन्हा तोच प्रश्न मिडिया विचारले जातात.
बबली के बाद बंटी की बारी है घर बैठने की
1500 देऊन राहला 😂😂😂😂
Navanit la tamashyamadhye nachavayala pahije 😡
अरे राजा फक्त 3 लोकाचे मत जाऊन घेता अमरावती मध्ये बडनेरा मतदार संघ घुमा ना..😅
Atikram vr line pije😂😂
🫵😭😭😭😭 आज मी आमदार असतो आई तर लोकांचं सोन केले असते आई
Ok..tai..khar.ahe
Bai padli aata baba padnaar 😂😂😂😂😂
या अ मराठी माणसाना हारवा
मतदार राजा जागा हो... पाचशे - हजार घेऊन 5 वर्ष बोंबलत बसू नको....😂😂😂
जो महत्त्वाचा आहे किराणा महत्त्वाचा नाही आहे जो वाचेल तर किराणा आपणच घेऊ शकणार आपण आपल्या घरी चटणी भाकर खाऊन सुखी राहू शकतो यायचा किराणा वर्षभर पुरत नाही
😢😢😢
म्हणजे पैशावर मते मिळतात तर हे राणा
जिथे पब्लिक सिटी मिळते तिथे पोहचतो का पक्ष आपल्या माणसा पर्यंत पोहचा त्याचे दुःख तर समजून घ्या मी जर ...घरात जन्माला असलो ना प्रत्येक महिन्यात एकदा सरकार हदरवली असती
मत देवू नाका रोजगार हॉस्पिटल एज्युकेशन मग गरीबकडे कोनीच लक्ष देठ नाही
🎉🎉🎉🎉🎉🎉
अतिक्रमण मध्ये घर बांधले आहे
Tula Kay karaych aahe
सरकारी जमीनीवर फूट राहुन राहिले
Priti tai band only ..vijayi bhav
Atikram😂😂 chi jaga
खूप विकास केला बंटी बबली नी.....
नाची...
Abki bar Tushar bhaiya ❤
🎉
Mseb mdhe mdhe ja n mg😢
Jay प्रहार
रवी भाऊ हे चालले आहे
कोणता परिसर आहे
एक पण प्रोजेक्ट पूर्ण नाही होऊ दिला राणा ने...
पेढी चे धारण पण अर्धवट...
राजापेठ उड्डाण पूल पण अर्धवट....
राजापेठ बस स्टँड पण अर्धवट...
यवतमाळ रोड अजून पण खराब....
नवाथे बडनेरा रोड पण अर्धवट....
बडनेरा रेल्वे पॉल पण अर्धवट....
विजय मिल बंद...
राणा ने फॅक्त government chya जमिनी लाटल्या
बड नेरा😅😅😅
नवनीत राणा को बुलाओ यह बहुत भाषण दे रही वो उसके पती देव के बारेमे की उसको वोट दो बोल रही बहुत रो धो रही है कि वोट दो यांहा बुलाओ उसको
मला उमेदवारी दया बडनेराची
लाज वाटली पाहिजे रवी राणा ले ........ आता पुन्हा मत मागायला आला का लाथा मारा.....
कोणत्या गावचा प्रकार आहे
Badnera
@@sunio9077Juni vasti ki Navi vasti
हे लोक इथे आले दुसरी कडुन बसलेले आहे
Hore bhau bharatachay bhaherun aale watate@@makaldiwane
@@alkagajbhiye8269 आमदार बाहेर राज्यातला आहे त लोक काय अमेरिकी आहे का रवी राणा त्याच्या बायको मुळे पागल आहे आता त्याला घरी बस मना
😢
Kirana ghetla ki nahi mag baini
Yekda Priti tai la chance dya nakki badnera develop hoil ...ful nahi fulachi pakli tumchya padrat padel ...m kontya pakshacha nahi pn samanya Manus mhnun bolto ahe
महानगरपालिकेची काम आहे ते अडाणी मतदारहो
भाऊ अडाणी नाही ते काम लोकप्रतिनिधि चे आहे ते कोणाचे काम असो
😂😂
Aata बाबल्या chi bari आहे
Sarvajanik sauchalayachi paristithi camerat dakhvali nahi ka...kashala gela reporter
भाई मेरे डियर फ्रेंड रवि जी और मिस्टर क्या नाम नवनीत जी मीसिस्टर मैं आपको बार बार कमेंट करता था कि जरा थोड़ा सा स्वयंवर तो जुबान पर लगाम दो तुम उल्टा सीधा उल्टा सीधा अमरावती के लोग हैं हम जानते हैं अमरावतीके लोगों को पूरा बडनेरा बडनेरा एक ही चलता है वहां पर एक ही रात में मैसेजपास हो जाता है क्यों ऐसा फालतू बातें करके आपको मुझे नहीं लग रहा आप लोगों की दोनों भाई दोनों की सीट निकलेंगे जीरो पर आउट करेंगे तुमको अमरावती कौन तुम भाषा पर नियंत्रण रखो भाषा पर निमंत्रण रखोबोलना था🎉🎉🎉🎉🎉🎉
रवी राणा ला मतदानच करू नका
👌👌👌👌👌🫶🫶🫶🫶👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌
Nivdun alya var koni nahi det... Rana dete tari ..
Abe dimag se paidal aadmi 5 Saal pareshan karna aur bss Kirana diya aur hogaya 😂😂
💯
Abki bar ravi rana badnera k bahar 😂😂😂
Dusara koni b kahich karat nahi tyacha aadhi kiti Yeun gele
रवी भाऊ अन त्या बाई ला तिकीट pn देऊ नका रे 😂😂😂नाहीतर प्रचंड बहुमताने पडेल 😂😂😂😂😂😂
Ravi Bhau Tumi kirana Dev nokha Amravati Loko beman.aahe lako rupe dele tari he beiman aahe
रविभाऊ बोलला ना ₹1000 चा किराणा घेता₹1000 रोग घेता मग तुमचे कशाला काम करणार मग काँग्रेसचा उमेदवार निवडून द्या ना तुमचे सर्व कामे होणार
Reporter hushar nahi.
Prashnach vicharat nahi
Sudharna karne Sathi ekch pari hai vanchit bahujan aghadi
हिंदू राष्ट्र जिंदाबाद भारत माता की जय गद्दारों को पहचानो जय महाराष्ट्र❤❤❤😂❤❤
Amdar tuche ghar chavtin ka😅
😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂
राणा चांगला पाडा
Yad karo apna
सर्व मतदार संघाला हात जोडून विनंती त्या साल्याला रवी राणा अजिबात मतदान करणार का काँग्रेसचा कोण असेल उमेदवाराला मतदान करा
Ravi Ranala. Hakala
बाई खर्रा खाऊन बोलत आहे
Kontya duniyet aaho vatat aaho aashe vatat aahe saheb jara laksha dya jara aamha garibakade
😂😂😂😂😂😂😂😮😮😮😮😮😮🎉😂😂😂😂😂😂😂😂😂
He khar ahe 5 Warshyatun 1 ch da disto banur lawnya sathi
Eclature Zameen par yanchi najar aate bhav
Devacha nav gheun Rajkaran kartee he Ranabaiee
Navneet sarkha hal Kara
Local cananal wala local gosti auru aahe
😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂
Padte ravi rana ata
Hee atikraman. Asleli vasti aahe ka te hee saanga
Matdanasathi paise ghenaryani thasanine bolu nay