HN NEWS MARATHI : धुळे महापालिकेत क्ररना डायग्नोस्टीक सेंटरचेगिरीश महाजन यांनी केले लोकार्पण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • DHULE | धुळे महापालिकेत क्ररना डायग्नोस्टीक सेंटरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले लोकार्पण
    ANC - गोरगरीबांची तळमळ असणारा नेता अशी माजी महापौर प्रदीप कर्पेची ओळख आहे. धुळ्यातील गरजू गोरगरीब जनतेला अल्पदरात आरोग्य विषयक चाचण्या व्हाव्यात ही कर्पेची संकल्पना होती. ती संकल्पना आता प्रत्यक्षात साकार झाली असून गरीबांना अल्पदरात उपचार मिळणार आहेत. त्यामुळे माजी महापौर प्रदीप कर्पे हे अभिनंदनास पात्र ठरतात असे गौरद्वार धुळ्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी काढले आहे. राज्य व केंद्र सरकार हे लोककल्याणकारी आणि गरीबांची काळजी घेणारे सरकार असल्याचे देखील मंत्री गिरीश महाजन यावेळी म्हणाले.
    धुळे महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या आवारात आज क्ररना डायग्नोस्टीक सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री ना. महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले की, प्रदीप कर्पे हे महापौर असताना त्यांनी चांगलं काम केले आहे. गोरी-गरीब जनतेला अत्यल्प दरात रक्त, लघवीसह विविध चाचण्या उपल्ब्ध व्हाव्यात या हेतूने धुळ्यात अद्यायावत अशी लॅब आणावी अशी प्रदीप कर्पेची संकल्पना होती. त्यांच्या प्रयत्नाला आज यश आले आहे.
    BYTE - गिरीश महाजन, पालकमंत्री धुळे

ความคิดเห็น •