हे तुम्हालाही शिकायचंय का ? | Lamp Making | pottery | Pune | Artist

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • Terracotta lamp making .
    For workshops and more details : www.instagram....
    #pune #artist #pottery #potter #teracotta #lantern #lamp #handmade #swanandisardesai

ความคิดเห็น • 153

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 8 วันที่ผ่านมา +21

    दीप्तीला माती मळताना संत गोरा कुंभार सिनेमा आठवला. तू तर काय बुवा अगदी सर्व गुणं संपन्न आहेस यात बहुदा कुणाचं दुमत नसावं 😄 मस्तं झाला व्हिडीओ 👌 ♥️ 👍

  • @Kaustubh_81
    @Kaustubh_81 8 วันที่ผ่านมา +28

    तू जीवनाचा खरा आनंद अनुभवतेस 💯🥰

  • @mahirkumbhakoni64
    @mahirkumbhakoni64 8 วันที่ผ่านมา +13

    तुझ्यातल्या सातविकतेकडे पाहून तुझ्या- म्हणजेच- माणुसकीच्या प्रेमात पडावस वाटत! Favourite Human! ❤️

  • @archanapendse4224
    @archanapendse4224 7 วันที่ผ่านมา +4

    आय हाय " मातीचा स्वभाव समजायला हवा आणि आपल्याला मोल्ड व्हावे लागते..."
    खूपच आवडले दीप्ती तुझे माती विषयी सहज बोलणे.
    स्वानदीची तर मी फॅन आहे..खरेच खूप साधे सरळ असे मोहक बोलणे असते तिचे.
    Thankyou so much love you both.❤❤

  • @maneshlimbore62207
    @maneshlimbore62207 8 วันที่ผ่านมา +12

    ऐका ना! कलाकृती खूप छान आहे

  • @vijaymadhavi8674
    @vijaymadhavi8674 4 วันที่ผ่านมา +4

    हे छान आहे.. तू तुझ्या सोबत इतरही कलाकारांना तू तुझ्या प्लॅटफॉर्म वर घेऊन येत आहेस....

  • @HellBoy-ew9ii
    @HellBoy-ew9ii 4 วันที่ผ่านมา +1

    सर्व गुण संपन्न,गोड स्वानंदी😊😊

  • @janhavlashtekar7815
    @janhavlashtekar7815 8 วันที่ผ่านมา +6

    कलाकार दिप्तींची शिकवण्याची शैली सुंदर आहे व्यक्तीमत्व आणि बनवलेल्या वस्तू मस्त आहेत तू वर्कशाँप पूर्ण कर आणि छान छान वस्तू बनवून घर सजव 💐🎊

  • @NarcinvaKerkar
    @NarcinvaKerkar 8 วันที่ผ่านมา +6

    पुणे हे कला,संगीत,सौंदर्य, सुंदरता चे माहेर घर 🎉🎉🎉 पुण्याची पुण्याई थोर ❤❤❤❤❤ वर्णूच शकत नाही❤❤❤कलाकारी, अदाकारी सर्वच इथे पहावयास मिळते 🎉🎉🎉 घरगुती लघुउद्योग पहावयास मिळे एकूणच सुंदरता❤❤❤❤❤त्यातील ही एक कलाकृती,अती सुंदर 🎉🎉🎉 त्याच्याही पलीकडे त्याचेच प्रत्यक्षिते स्वानंदी पाहून आनंद झाला ❤❤❤ उत्तम सादरीकरण 😂😂मन हर्शिले, उल्हसित झाले❤❤ कलेचा जनक आणि प्रस्तुत करती जननी दोन्हीचे स्वागत,ही कामगिरी कौतुकास्पद आहे 🎉 धन्य हो आपण दोघी ❤❤❤❤❤😂🎉🎉🎉

    • @NarcinvaKerkar
      @NarcinvaKerkar 7 วันที่ผ่านมา

      आभारी💇💇💇💇 धन्यवाद 🧍🧍🧍बिनधास्त, शांत झोपी जा ♥️♥️ देवाचे घर सुंदर आहे 👁️👁️👁️👁️🧘🧘

  • @manishasonawane1517
    @manishasonawane1517 8 วันที่ผ่านมา +4

    माती आणि बालपण हे खूप जुनं नातं जे तू रोज जगती आहेसं खूप खूप शुभेच्छा 🎉🎉❤

  • @siddhimewada4075
    @siddhimewada4075 7 วันที่ผ่านมา +5

    स्वानंदी कित्ती गोड आहेस ग तू.......
    अगदी कुणीही प्रेमात पडेल इतकी सोज्वळ आहेस..... कोण असत ग असं......
    खूप खुश राहा, खूप पुढे जा..... अगदी स्वप्नातल्या परी सारखी आहेस तू ❤❤

  • @vishvasapte3936
    @vishvasapte3936 8 วันที่ผ่านมา +1

    स्वानंदी खूप छान व माहिती पूर्ण असा झालाय हा VLOG
    तुझी मैत्रीण दीप्ती नी बनवलेल्या वस्तू ही छानच आहेत खूप सराईत पणे काम करते ती कलाकृती करताना त्याची माहिती ही सोप्या पध्दतीत सांगितली आहे .
    तू सुध्दा असे नवनवीन विषय घेऊन ते छान पध्दतीत मांडतेस खरच तुझे नाव स्वानंदी ऐवजी स्वच्छंदी असे हवे होते कारण तुझ्या आवडी निवडी व तुझ्यात असलेले असंख्य गुण कायम दाखवत असतेस तुझे ही कौतुक करावे तेवढे कमीच आहे .
    असाच आनंद घेत रहा व आम्हाला ही देत रहा असे विविध विषय हाताळून
    तुझ्या अशा सर्वच उपक्रमाना शुभेच्छा व आशीर्वाद

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 3 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤खुप छान कलाकार आहेस दिप्ती कीती सुंदर सुबक वस्तू बनवल्या आहेत❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ स्वांनदी तर प्रत्येक गोष्ट आनंदानें शीकते आनी ते काम आनंदाने करते😍😍😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @arvindaphale5332
    @arvindaphale5332 4 วันที่ผ่านมา

    कला आत्मसात करणे हे विशेष स्वानंदी ते करणे तुला जमते स्वानंदी 👍👍

  • @thomasdias8979
    @thomasdias8979 8 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही ग्रेट आहात कलाकारांना व्यासपीठ मिळवून देता त्यांना सर्वा समोर आणता. ,💐💐💐

  • @OrganicBalconyGardenMarathi
    @OrganicBalconyGardenMarathi 5 วันที่ผ่านมา

    Chaan video new कलाकारांना प्रोत्साहन व संधी दिलीस सुंदर

  • @crickethighlightsabhi3856
    @crickethighlightsabhi3856 3 วันที่ผ่านมา +1

    Swanandi tula bhetayachi ichha ahe ❤🎉

  • @मराठा1981
    @मराठा1981 4 วันที่ผ่านมา

    स्वानंदी तू खूप गोड आहेस आणि तुझं बोलण खूप मधुर आहे

  • @JyotiAmbekar-ie1ne
    @JyotiAmbekar-ie1ne 8 วันที่ผ่านมา +2

    खरच कलारसिक आहेस तु स्वानंदी ❤

  • @yaminiasar
    @yaminiasar 8 วันที่ผ่านมา

    खूप च छान, या कामात खूप मानसिक शांती आहे❤❤ तू खरंच जगतेस स्वानंदी. कधी कधी तुझा हेवा वाटतो ग🤗🤗 अशीच आनंदी रहा कायम आणि आम्हालाही असा अस्सल आनंद देत रहा❤❤❤❤

  • @OrganicBalconyGardenMarathi
    @OrganicBalconyGardenMarathi 4 วันที่ผ่านมา

    तू बनवलेला लॅम्प खूप सुंदर आहे ❤

  • @MangeshDehudkar
    @MangeshDehudkar 7 วันที่ผ่านมา +1

    खूप छान स्वानंदि मॅडम

  • @sanjayjadhav5970
    @sanjayjadhav5970 3 วันที่ผ่านมา

    Nice work and innocent smile of Swanandi you can forget the stress of mind

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv 8 วันที่ผ่านมา

    वा नवीन माहिती दिलीस. छान. खरी कलाप्रेमी आहेस स्वानंदी. तू छान बनवलास लॅम्प
    👌👌🌹🌹

  • @avanidhupkar4650
    @avanidhupkar4650 วันที่ผ่านมา

    beautiful ... loved it 😍

  • @TruptiShinde-bo9hi
    @TruptiShinde-bo9hi 3 วันที่ผ่านมา

    Khup chan दिसते

  • @mohinikulkarni4767
    @mohinikulkarni4767 8 วันที่ผ่านมา +1

    Khup khup chaan swanandi asech navnavin goshti dakhavat ja tumha doghinahi khup khup shubhechha

  • @Kumar-r5e8j
    @Kumar-r5e8j 8 วันที่ผ่านมา +2

    All the hard work you put into this piece really shows!!!!!

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 7 วันที่ผ่านมา

    Kiti chan swanandi ase vegvegle video pahun khup chan vatate

  • @bajarangjugdar9228
    @bajarangjugdar9228 8 วันที่ผ่านมา +1

    Kiti chan vlog banavla ahe aplyala handsp 😊

  • @gauribhosale5309
    @gauribhosale5309 7 วันที่ผ่านมา

    खूपच अप्रतिम 👌👌❤

  • @MahendraAdsil
    @MahendraAdsil 8 วันที่ผ่านมา +1

    तू बनवलेला लॅम्प खूप छान वाटला स्वानंदी

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 8 วันที่ผ่านมา +1

    खुप छान ऐपीसोड आहे😊❤

  • @ashoknikam1279
    @ashoknikam1279 7 วันที่ผ่านมา

    फारच छान आणि सुंदर बनवले ते पण पहिल्यांदा बनवले अतिशय सुंदर दीदी .

  • @ShrikrishnaJoglekar
    @ShrikrishnaJoglekar 8 วันที่ผ่านมา

    छान.
    नवीन दालन . नवीन विषय.
    नवीन माहिती 👌👌

  • @MerryRGavit
    @MerryRGavit 2 วันที่ผ่านมา

    Very nice 👌👌👌❤❤

  • @piyushashara8909
    @piyushashara8909 8 วันที่ผ่านมา +1

    Swanandi always looking beautiful

  • @Sandy-36900
    @Sandy-36900 8 วันที่ผ่านมา +1

    खुपच छान......

  • @sachinjoshi1149
    @sachinjoshi1149 7 วันที่ผ่านมา

    सुंदर मातीकाम👌👌👌❤️❤️❤️❤️❤️

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 8 วันที่ผ่านมา

    सुंदर व उपयुक्त नविन माहिती.धन्यवाद

  • @UmaKulkarni-n6s
    @UmaKulkarni-n6s 7 วันที่ผ่านมา

    काय सुंदर आहेत या वस्तू मातीच्या 👌👌👌

  • @SavitaSurve-m2y
    @SavitaSurve-m2y 7 วันที่ผ่านมา

    Kiti mast ahet saglya vastu, mala khup avdlya.ani tu banvlela diva sudhha khup chhan ahe.kuthe milatil ya vastu.ani tuz Kay chaluch ast Navi goshti shikan ani te mala khup avdt.khup chhan ❤❤❤

  • @milindlingayat8831
    @milindlingayat8831 7 วันที่ผ่านมา

    खुपच छान. ❤❤

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 8 วันที่ผ่านมา

    जय श्रीराम, ऐक ना स्वानंदी तु लॅंप छान बनवलास!छानच कला दाखवलीस!म्हणतात ना मातीच्या गोळ्याला जसा आकार द्यावा तशी मातीला रंगत येते!

  • @VarshaJambhulakar
    @VarshaJambhulakar 8 วันที่ผ่านมา +2

    स्वानंदी तुझा आवाज किती गोड आहे ग 😊😊

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 7 วันที่ผ่านมา

    खूपच छान 👍 मस्त....!

  • @AmarBagul0
    @AmarBagul0 8 วันที่ผ่านมา

    खूप छान सुंदर गुड बाय मस्त मस्त शानदार लय लय भारी एक नंबर वन झक्कास एकदम झकास एकदम अतिशय उत्तम उत्सवाने खुबसुरत बेस्ट खूप एन्जॉय करतेय वेरी गुड ब्युटीफूल वेरी नाइस

  • @sanikaghotge6236
    @sanikaghotge6236 7 วันที่ผ่านมา

    Khup sundar vlog. Tujhyat kala aahech so tu banavilela box chaanch zala aahe... Garden decor items khupch awadale❤

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 7 วันที่ผ่านมา

    सुंदर 👌👌👌👌👌

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 8 วันที่ผ่านมา

    खूपच भारी आहे हे सगळं..

  • @swapnamalvankar4689
    @swapnamalvankar4689 7 วันที่ผ่านมา

    खूप च छान बनवला आहेस लॅम्प

  • @pratibhabayskar9709
    @pratibhabayskar9709 8 วันที่ผ่านมา

    Wa kay sundar ahe kharch chan kel sarvach

  • @satyajitdolas3207
    @satyajitdolas3207 8 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर कला कृती.

  • @myhobby24d
    @myhobby24d 7 วันที่ผ่านมา

    Nice 😍😍

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 8 วันที่ผ่านมา +1

    खूप छान मी धायरीतच राहते नक्की भेट देऊन येइन धन्यवाद तुझ्या मुळे माहिती झाले

  • @vinitvartak3257
    @vinitvartak3257 6 วันที่ผ่านมา

    Khup chaan

  • @MadhuriNiphade
    @MadhuriNiphade 8 วันที่ผ่านมา

    Vey interesting video,learned new creative techniques.Thank you very much.

  • @anilmagdum2429
    @anilmagdum2429 8 วันที่ผ่านมา

    स्वानंदीताई खूप छान.
    💐

  • @subodhdeorukhkar2315
    @subodhdeorukhkar2315 8 วันที่ผ่านมา

    Swanandi U r a Great God bless you 🙏

  • @VijayMangalekar-Patil-px7ir
    @VijayMangalekar-Patil-px7ir 8 วันที่ผ่านมา +1

    सुदंर ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @rutvikrane5652
    @rutvikrane5652 8 วันที่ผ่านมา

    Khup chan👌❤

  • @कोकणस्वर्ग-ण9च
    @कोकणस्वर्ग-ण9च 8 วันที่ผ่านมา +1

    Khup chan vlog😊shevat chan hot di😅

  • @sharwarimirajkar8890
    @sharwarimirajkar8890 8 วันที่ผ่านมา +1

    Aaj mi pahila like ani comment kela❤

  • @Inspiway
    @Inspiway วันที่ผ่านมา

    Tumhi tumchya ghracha Home tour dya na far aavdel aamhala pahayla❤
    Waiting for it🤞

  • @chetan2661
    @chetan2661 7 วันที่ผ่านมา

    मस्तं, l liked the matt finished ones

  • @PritiThakur-b8u
    @PritiThakur-b8u 8 วันที่ผ่านมา

    खूप छान👌

  • @sdrodrigues8280
    @sdrodrigues8280 8 วันที่ผ่านมา

    Khup chaan very nice attempt.

  • @Praveenprabhudesai2834
    @Praveenprabhudesai2834 8 วันที่ผ่านมา

    Khup chan vlog Swanandi

  • @vinodkhanvilkar493
    @vinodkhanvilkar493 7 วันที่ผ่านมา

    Sunder video

  • @vidyagavade5538
    @vidyagavade5538 7 วันที่ผ่านมา

    फारच छान, खूप सोप्या पध्दतीने व बारकावे सांगितले, खूपच वेगळी कला आहे, पण ही माती कुठे मिळते

  • @AnilP-xz7wy
    @AnilP-xz7wy 7 วันที่ผ่านมา

    Very nice ❤❤❤❤

  • @bhaskarathavale9892
    @bhaskarathavale9892 7 วันที่ผ่านมา

    Good work

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 7 วันที่ผ่านมา

    खुप खुप छान

  • @TejDesai9005
    @TejDesai9005 8 วันที่ผ่านมา

    Always new Kay tri shikyla milte amala ❤️

  • @msinghangjangdili
    @msinghangjangdili วันที่ผ่านมา

    Hii i am new Subscriber love from northeast Assam district karbi anglong ❤ now i am live in pune...

  • @SardarPatil-wt5od
    @SardarPatil-wt5od 8 วันที่ผ่านมา

    छान. 👌👌

  • @manojdalvi4231
    @manojdalvi4231 7 วันที่ผ่านมา

    Masta chan

  • @PrabodhHardapkar-vv1jc
    @PrabodhHardapkar-vv1jc 4 วันที่ผ่านมา

    Tu chan destesh

  • @sunilpradhan7435
    @sunilpradhan7435 7 วันที่ผ่านมา

    Very nice 👌

  • @SunitaShelake-tw7iq
    @SunitaShelake-tw7iq 7 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤nice🥰🥰🥰🥰

  • @anitateixeira1677
    @anitateixeira1677 7 วันที่ผ่านมา

    Very nice swanandi ❤

  • @rupalina9563
    @rupalina9563 8 วันที่ผ่านมา

    Episode ani tu banavlela lamp chhan vatala.
    Aaj 'like share subscribe' la caption navhate; pan piggie che cute dubbing hote. 😘🌹

  • @chetan2661
    @chetan2661 4 วันที่ผ่านมา

    दिप्या वाट बघून थकला असेल... बरेच दिवस शिंग मारायला कोण नाही ☺️
    गणूला उचलायला कोण नाही, टुनी ला गाणं ऐकवायला कोण नाही. आणि मागे लावणी च्या वेळी शेतात एक मांजर होतं, ते हल्ली दिसत नाही... All missing their loving didi ❤
    P. S. - Maghi's Birthday is near

  • @vlogwith.photogram
    @vlogwith.photogram 8 วันที่ผ่านมา

    Smart mulgi❤

  • @VrushaliKadam-h6c
    @VrushaliKadam-h6c 8 วันที่ผ่านมา

    Very nice post

  • @shivajiavhale2180
    @shivajiavhale2180 6 วันที่ผ่านมา

  • @anantparab3200
    @anantparab3200 8 วันที่ผ่านมา

    छान.

  • @viswatviswat987
    @viswatviswat987 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👍🥰

  • @kavitaredkar1818
    @kavitaredkar1818 5 วันที่ผ่านมา

    🎉✅👌👍👏💯❤️

  • @bharatedavannavar2029
    @bharatedavannavar2029 6 วันที่ผ่านมา

    हि माती कोठे मिळेल, त्यात काय काय मिसळावे लागते, चाळून घ्यावी लागते, किंवा कसे, मनातील भावना व्यक्त केल्या, वस्तू खूप छान आहेत, आपण प्रात्यक्षिक पण करून दाखवले, कलेचा कारक ग्रह शुक्र आहे, तो आपल्या कुंडली मध्ये उच्च असतो, त्यामुळे हे घडते, आपण म्हणतो मी, माझ्यामुळे, तसे नाही, माता श्रेष्ठ असते, त्यामुळे हे सर्व घडते, त्यांचे सदैव आभार मानावे, या व्यक्तींचा जन्म साधारण सकाळी 10.30 ते दुपारी 1.15 पर्यंत होतो त्यालाच चांगले कर्म करण्याची संधी मिळते, अर्थात रवि कर्म स्थानी म्हणजे दशम स्थानी येतो, हि सर्व पुर्व पुण्याई आहे, असो ओघाने आले म्हणून सांगितले, खुप छान छंद आहे, 😊😊😊

  • @vijaypowar5225
    @vijaypowar5225 8 วันที่ผ่านมา

    अप्रतिम काम आहे फारच सुंदर 👌🏼. हा आकाश कंदील म्हणून सुद्धा वापरता येईल ना 🤔.

  • @prakashpednekar12
    @prakashpednekar12 7 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर. अजून काय काय शिकणार आहेस?

  • @tawadep265
    @tawadep265 8 วันที่ผ่านมา

    👌👌👍👍

  • @shwetamurtarkar1792
    @shwetamurtarkar1792 6 วันที่ผ่านมา

    👍

  • @JayaShinde-xy4tw
    @JayaShinde-xy4tw 8 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर आहे प्रत्यक्षात भेटायची
    फार इच्छा आहे माझी पण मुलगी तुझ्या सारखीच.,..🌹🌹 आहे

  • @ANANDJog
    @ANANDJog 8 วันที่ผ่านมา +1

    👌🏼

  • @Bharatiya_15847
    @Bharatiya_15847 7 วันที่ผ่านมา

    8:40 मला वाटल तोडतीस आता हे😂😅

  • @divyagavit9450
    @divyagavit9450 3 วันที่ผ่านมา

    ताई अननसाचे झाडे दाखवा
    तुमचे विडियो खुप छान असतात

  • @piyushashara8909
    @piyushashara8909 8 วันที่ผ่านมา

    Swanandi tumhe sabkutch sikhane ki chaha hai you are ikonik perfect Role Model

  • @nikhilfating456
    @nikhilfating456 8 วันที่ผ่านมา

    👍👍