अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रियेचे वेळापत्रक वयाची अट पात्रता इ. माहिती सर्व रिक्त पदे भरणार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- • अंगणवाडी सेविका व मदतन...
भरतीचे नवीन निकष काय आहे हे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ पहा.
🙏🏻
#educationalactivities #deepakchandure #shikshanachibarakhadi #maharashtranews #anganwadi #anganwadi_today_news #anganwadi_latest_news #anganbadi_samachar #anganbadinews #anganwadinews #anganbadivetan #employmentnews
खुप छान आणि सविस्तर माहिती दिली सर 👍👍💐💐
धन्यवाद!
Lekrana sikvnyasathichi pn hii jahirat ahe ka
Admit card download zalya vr file does not exist mhnte
3rd year apier aasel graduation la tar kiti mark astet
Sir nanded gramin sevika bhartichi kahi update alyas kalwa plz
Sir he from kuthe bharyche plij reply
पोस्ट र.कोणते.निघतै.पण.वयाची.अट40.पायजे
Sir vidhwa mahilechi age 40 varsha 9 mahine aahe tar ti patra aahe ka
Ho na
सर मदतनीस म्हणून दिड वर्ष झाले आमची सेविका रिटायर होईल त्या जागी नियुती होऊ शकते का आता मे महिन्यात प्लीज रिप्लाय
त्या बाबत माहितीसाठी प्रकल्प कार्यालयात संपर्क साधा.
Me rent ni rhte tr apply ktru skte ka sir
आधार कार्ड इलेक्शन कार्ड रहिवासी दाखला यावर जर आपला तेथील पत्ता असेल तर करू शकता
वयाची.अट.40.पाहीजे
Ho na
Sir ,bharti suru jhali mhanun kase mahiti hoil
आपल्या जवळच्या प्रकल्प कार्यालयामध्ये संपर्क साधा.
जळगांव जिल्हा येथे जागा आहे का
हो
Sir mazi nivad zali hoti madatnis mhanun nivad yadi pn aali.. Order pn aali.. Nunter stay ala.. Tr mlach ti order parat milel ka
हो तुम्हालाच घेणार
हो तुम्हाला जुना आदेश प्राप्त होईल. जवळच्या प्रकल्प कार्यालयात चौकशी करून
Chandrapur district mdhe kadhi nighanar ahe sir bharti
जवळच्या प्रकल्प कार्यालयात संपर्क साधा.
Sir,
Form kuthe bharaycha ahe?
जवळच्या प्रकल्प कार्यालयाला संपर्क साधा
Arja ha offline ki online baravayacha aahe te sanga sir please
आपल्या जवळच्या प्रकल्प कार्यालयामध्ये संपर्क साधा. प्रकल्प कार्यालय याबाबत निर्णय घेणार आहेत
Mi madatnis aahe tr dustya gavat sevika cha form bhara yeil ka
नाही
Akolamadhe bharti aahe ka
Yes
PH category valyana apply krta yeil ka sir
प्रकारावर अवलंबून आहे
Ph valyana kahi concession rahil ka sir
Sir maher chya tikani form bhru shkto ka
Ho
Chalatay
ज्या गावातील रहवासी असू त्या गावासाठी भरता येईल.
sir from onlie bharaych KA offlinr
आपल्या जवळच्या प्रकल्प कार्यालयामध्ये संपर्क साधा. प्रकल्प कार्यालय याबाबत निर्णय घेणार आहेत.
Apply karnyasathi kagadpatre Kai lagtil sir
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे.
Sir vayachi at hi 37 varshaparyanta Rahu shakel ka SC categorisathi please reply
व्हिडीओ मध्ये या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. .
Obc ना वयाची सूट आहे का
सर्वांना समान
सर जी पूर्वी अंगणवाडी मदतनीस पदासाठी फॉर्म भरला होता निवड यादी प्रसिद्ध केली होती नंतर स्टे आला त्यांना च ओडर मिळणारं का Replay
जुन्या निवड यादी प्रमाणे तुम्हाला आदेश मिळणे अपेक्षित आहे प्रकल्प कार्यालया सोबत संपर्क साधा
Cast nusar vayachi at jast nahi ka
नाही
Jahirat prasidh zali ahe ki nahi he kse smjnar
५ तारखेनंतर आपल्या प्रकल्प अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा.
Form kuthe kasa भरायचा ते आपल्याला कसे समजणार
जवळच्या प्रकल्प कार्यालयात
Supervisor chi nahi honar ka
होईल
amravati mde kdhi
लवकरच
सर फॉर्म कुठे भरायचा
जवळच्या प्रकल्प कार्यालयात
नमस्कार सर... जर ycmou ने BA complete केले असेल.... तर 35% मार्क च धरले.... तर कसे मार्क वाढणार..... सांगा..... Purvpariksha +1st year असेल... तर काय प्रॉब्लेम आहे.... पूर्ण मार्क धरायला....
Ycmou चा काही फायदाच नाही का.... आणि सेविका ला 12वीचे कशाला... मार्क हवेत.... Graduation वर आहे ना.... 🤗
मी केवळ शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती प्रसारित केली आहे.
सर स्टेमुळे वयोमर्यादा 35ची 36,37अशी वाढवून मिळेल का 🙏🙏🙏
असा उल्लेख शासन निर्णयात नाही
ST category chya लाभार्थिना vayachi अट काय आहे
सर्वांना समान
Mukhyasevika nahi ka
त्या पदाची भरती प्रक्रिया जाहीर झाल्यास आपल्याला मी माहिती देईल
35 वय अंतिम कोणत्या तारखेचे धरलं जाईल 🙏🙏
अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकावर
सर अगोदरच्या मदतीनेच भरतीचे काय झाले
रद्द
सर्व भरती प्रकिया नवीन होणार का जुनी मदतनीस भरती
जुनीच
@@deepakchandureसर रद्द नाही चुकीची माहिती देऊन जावू नका
@@vishalzore7601 हरकतीच्या आधी स्टे लागला होता परत रेचेक होऊन यादी लागणार ना
सर मला हे परिपत्रक पाहिजे आहे ... कृपया मला तुमचा नंबर द्या
आपला क्रमांक मेसेज मध्ये टाका मी तुम्हाला पाठवतो
Sir mla pahilyanda ek apatya ahe dusrya veles jule aptya ahet tr form bhrtana yacha GR jodava lagel ka to kute bhetel
दुसऱ्या वेळेस जुळे झालेले असल्यामुळे आपल्याला कोणती अडचण येणार नाही
@deepakchandure sir yacha GR asel na to kuthe bhetel
from kadhipasun bhrayche
व्हिडीओ मध्ये या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे.
Form online bharycha ahe ka offline @@deepakchandure
Sir sc categarisathi vayachi ut sanga please
हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा वयाबद्दल उल्लेख केलेला आहे