मच्छी मटन सोडा देवानी उत्पन केलेले संवेदनशील आपल्या वर अवलंबीत निरागस्त जिवावर अत्याचार करु नये 🙏हाड रक्त डोळे असलेल्या जिवाचा रक्षण करा मुघल भारतात आले त्यानी हिंदूत्व नाश साठी जबरदस्ती हे ग्रास भरवले होते आत्ता मुक्त व्हा हे जिव हत्या भक्षणा पासुन शाकाहारी व्हा प्रसन्न निष्पाप आनंदाने हरि स्मरण करा आपले स्वामीचे शब्दा बाहेर राहू नका श्रीस्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे आहे 🙏
धन्यवाद दादा कमेंट साठी हीच विचारसरणी सगळ्यांची हवीय मला नॉनव्हेज आवडत नाही म्हणून मी खात नाही तर माझ्या न खाण्याने एक मुका जीव वाचतो हे सुख खूप मोठे आहे ,आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी लोक निरागस जीवांची हत्त्या करतात हे खूप मोठं दुखः आहे 😢,आई अंबबाईचा मंदिरात पण नऊ दिवस देवीची आराधना केली जाते,उपवास केला जातो आणि शेवटी क्रूरपणे त्या होमात बकरे कापून टाकले जाते आणि असे करताना ह्या अडाणी लोकांना एकदा पण विचार येत नाही की ज्या आईने ह्या कोंबड्या बकर्यांना जन्म दिलाय तिच्याच नावाने तिच्याच समोर तिच्याच लेकरांना कापले जाते मग ती किती दुःखी होत असेल😢
काय डोक्यावर पडलात काय! श्वासोच्छवास बंद करा. त्यात लाखो जीव मरतात. झाडांना जीव नसतो का? त्यांना देवाने बनवले नाही का? सोयीची भूतदया दाखवत आहात खोटी. हा दंभ सोडा.
आमचे वर्धा जिल्हयात याला चुनवड्या(आम्ही लहानपणी बेसणाला चून च म्हणायचो... बेसन वडीला (भिजवून)पोळी करून त्याचे तुकडे केले की,तिला पाटवडी म्हणतात... नमस्कार...
ही भाजी मी बालपणी खाल्लेली आहे मला ते दिवस आठवले. आज मी नक्की करणार. अप्रतिम चविष्ट भाजी😊
खुपच छान बेसन भाजी रेसिपी मस्त 😋😋😋👌🏻👌🏻👌🏻धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤🌹🌹
धन्यवाद
खूपच मस्त दिसत आहे अगदी मटना सारखी दिसत आहे
धन्यवाद 🙏
Khup divsapasun hi recipe bhetli thanks
Thank you 🙏
फार फार छान रेसिपी आहे
Thank you 🙏
Hi bhajhi khup chhan aahe patodi and dabukdi chi bhaji sarkhi aahe but mast vatali
Thank you 🙏
खुपच सुंदर रेशीपी ताई 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मनापासून धन्यवाद 🙏
खूप छान ताई मी आजच बनवली खूप छान झाली 😋😋😋😋
धन्यवाद 🙏
Mutton curry distey 👌
Thank you 🙏
बेसन भाजी खुपच छान रेसिपी आवडली👌👌
Wow 😘😘
🙏🙏
Khup chan 👌👌
Thank you 🙏
खूब मस्त
Thank you 🙏
मस्त एकदम छान दिसते एकदम यंमी
धन्यवाद 🙏
Very Nice
Thank you 🙏
Khup chhan recipe
Thank you 🙏
मस्त आहे
धन्यवाद 🙏
खूप छान
धन्यवाद 🙏
खुप छान 👆🏻
धन्यवाद 🙏
छान बनवली भजी
धन्यवाद 🙏
Chan.
Mast kele
❤❤❤❤ 1:22 आहे का याची चौकशी 🎉😢😂😂❤
😂
😌😌😂😂
Thank you 🙏
खुपच मस्त रेसिपी❤❤🙏🙏👌👌
धन्यवाद 🙏
Good
Thank you 🙏
Easy and tasty..😊
Thank you 🙏
कट तर जबरदस्त आलाय 😮
धन्यवाद 🙏
Bhaji मस्त आहे असे मी करून बगते
Thank you 🙏
मी आज करून बघते आहे तुमचा विडियो बघुन 😊
धन्यवाद 🙏
खुप छान झाली ताई भाजी सगळ्यांना खूप आवडली ❤
धन्यवाद 🙏
भाजी सोपी आहे करून बघू
धन्यवाद 🙏
👌खूपच छान
धन्यवाद
Mastch tai❤
Thank you 🙏
Nice 👍
Thank you 🙏
Khup chan tai
Thank you 🙏
मस्त...अगदी चिकन रस्सा दिसतोय
धन्यवाद 🙏
भाजी मस्त आहे, मी नक्की करून बघेन
Nice ❤
Yummy
Thank you 🙏
फारच छान टेस्टी तोंडाला पाणी सुटलुद्याचं ही भाजी बनवणार ग बेबी थँक्यू.
धन्यवाद 🙏
Very good super🎉🎉
Thank you 🙏
मी पण करून पाहिलं ही भाजी छान आहे
Thank you 🙏
one of the best veg recipe... very nice
Thank you 🙏
Khup chan
Thank you 🙏
Very nice
Thank you 🙏
mast khup sundar
Thank you 🙏
Nice
मटनाची भाजी बरोबरी भाजी आहे ❤
धन्यवाद 🙏🙏
खूप छान आवडली रेसीपी
धन्यवाद 🙏
Khup must test lagtey mi bunvliy very nice😊
Thank you 🙏
छान मीपण करून बघिन
नक्की करून बघा खूप छान होते, धन्यवाद 🙏
Khup mast mi karun baghnar
Thank you 🙏
Chan.
Mst
Thank you 🙏
Naic
Thank you 🙏
Super Racepy 🎉
मी बनवली खूपच छान झाली ही भाजी
धन्यवाद 🙏
Khup chhan recipe tai 🎉stay connected 👍 new friend 🎉
Thank you 🙏
मस्तच
धन्यवाद 🙏
ताई भाजी खुप चवदार झाली ❤❤❤
धन्यवाद 🙏
👍👍
Nice
Thank you 🙏
Khup.chan
Thank you 🙏
Chan banawile ahe gole karun talale yala gulabjam bhaji mantata
Thank you 🙏
Tai tumachi basana chi bhaji chan jale ami pn try kelo mast jale....tq so much❤
Thank you 🙏
👌👌👌
Waaaaw mast
धन्यवाद 🙏
अतिशय उत्तम बर का 🙏
धन्यवाद 🙏
@@radhikatheroyaltest6752 राधिका धन्यवाद ची काही गरज नाही ,खरच तू फार छान पध्दतीने बनवले आहेस 🙏
Waah bhaari💯😋
धन्यवाद 🙏
❤ठठाठचु धो धो पाऊस झाला असून😂
Ho khup chaan lagte aamchya ghari pn bnte
धन्यवाद 🙏
खुप छान आहे 😋😋
धन्यवाद 🙏
Bhatgoye chi bhaji mhantat amchya kade hila. Chan lagte khayala.
Thank you 🙏
Mast👌
मच्छी मटन सोडा देवानी उत्पन केलेले संवेदनशील आपल्या वर अवलंबीत निरागस्त जिवावर अत्याचार करु नये 🙏हाड रक्त डोळे असलेल्या जिवाचा रक्षण करा मुघल भारतात आले त्यानी हिंदूत्व नाश साठी जबरदस्ती हे ग्रास भरवले होते आत्ता मुक्त व्हा हे जिव हत्या भक्षणा पासुन शाकाहारी व्हा प्रसन्न निष्पाप आनंदाने हरि स्मरण करा आपले स्वामीचे शब्दा बाहेर राहू नका श्रीस्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे आहे 🙏
Ho
धन्यवाद दादा कमेंट साठी हीच विचारसरणी सगळ्यांची हवीय मला नॉनव्हेज आवडत नाही म्हणून मी खात नाही तर माझ्या न खाण्याने एक मुका जीव वाचतो हे सुख खूप मोठे आहे ,आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी लोक निरागस जीवांची हत्त्या करतात हे खूप मोठं दुखः आहे 😢,आई अंबबाईचा मंदिरात पण नऊ दिवस देवीची आराधना केली जाते,उपवास केला जातो आणि शेवटी क्रूरपणे त्या होमात बकरे कापून टाकले जाते आणि असे करताना ह्या अडाणी लोकांना एकदा पण विचार येत नाही की ज्या आईने ह्या कोंबड्या बकर्यांना जन्म दिलाय तिच्याच नावाने तिच्याच समोर तिच्याच लेकरांना कापले जाते मग ती किती दुःखी होत असेल😢
🙏🙏
काय डोक्यावर पडलात काय! श्वासोच्छवास बंद करा. त्यात लाखो जीव मरतात. झाडांना जीव नसतो का? त्यांना देवाने बनवले नाही का? सोयीची भूतदया दाखवत आहात खोटी. हा दंभ सोडा.
Sundar
एकदम छान लय भारी
Nice 🎉❤
Thank you 🙏
Very nice 👍👍👍
Chavdar,receipe
Thank you 🙏
Chaan
Thank you 🙏
आमचे वर्धा जिल्हयात याला चुनवड्या(आम्ही लहानपणी बेसणाला चून च म्हणायचो... बेसन वडीला (भिजवून)पोळी करून त्याचे तुकडे केले की,तिला पाटवडी म्हणतात... नमस्कार...
तुमची रेसिपी सुंदर आहे
धन्यवाद
Apratim❤❤❤❤
Thank you 🙏
👌
🙏🙏
❤️👌👌
🙏🙏
❤❤❤❤
🙏🙏
Fish Sarki desat ❤
Thank you 🙏
ताई बघुन छान वाटत आहे
अगदी खरं
Apratim. Soya nugget churun besan pitha barobar taka mag mutton sarkha watel khatana
हो,नक्कीच करून बघेल, धन्यवाद 🙏
Very. /ice
Thank you
खूप छान, चमचमीत भाजी दिसते. 👍🏻
Thank you 🙏
Asi भाजी mazi मामे सहीने banwate
Bagu
गावठी चिकन पण भारी
धन्यवाद 🙏
Bai bhajich varnan kar pan chikan matan mhanu nako na jevan kartana aathavl tar bhai khavi tari vatel ka?
पुढच्या वेळेस नाही म्हणणार , वेळात वेळ काढून रेसिपी बघितल्या बद्दल धन्यवाद 🙏
Tai tumchaya chanel chi category konti ahe sanga na please please
Nice taai
Thank you 🙏
Tai ya bhajila dubukvadya mhantat
डुबुक वड्याची भाजी थोडीशी वेगळी राहते 🙏🙏
Mutton bhakri ha भारतीय लोकांचा आवडता विषय आहे😂
🙏🙏
Mam aap ki recipe me aap ka box me he sari cheez ki continue bataya karo
Ok
भाजी एक नंबर आहे परंतु मटण ची बरोबरी करू शकत नाही
Thank you 🙏
Besan vadhyachi bhaji mhantat yala
Thank you 🙏
खूप छान मी लवकरच घरी बनवेल...❤