ताई प्लीज अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीसाठी बातम्या दाखवा लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री साहेबांनी मात्र त्याची बंदूक अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या खांद्यावर देऊन ही योजना पूर्ण करून घेतली मात्र आता आमच्या मानधन वाढीसाठी मुख्यमंत्री काही करत नाहीत
Jevde Maharashtra madhe school & colleges ahet he sarv Institute free asala pahije. Education free asala pahije tarch desh vikasa kade janar. Pn mala aahe tumhi sarv nete he ho denar nhi.
तुम्ही राजीनामा दिलात तरच महाराष्ट्र पुढे जाईल...
नमो शेतकरी महासम्मान निधिचे पैसे जमा होणार आहेत की नाही होणार आहेत तर ते कधी होणार आहेत
Ek Maratha lakh Maratha
देवेन फडणिस 5वर्षा पासुन राजकिय संन्यास घेतोय
सुन, सासुबाई,व नदद यांची रोज नवीन भांडण 😂😂😂😂
शेतकऱ्यांना मदत करा
कर्जमाफी जाहीर करा
बोलल्या प्रमाणे आज पर्यंत कोणीही राजीनामा दिला नाही आणि संन्यास ही घेतला नाही फक्त बोलतात
सुप्रिया सुळे यांनी जनतेसाठी कोणती योजना सुरू केली ते सांग फक्त बरळत असते
फडणविस फडणविस फडणवीस वाटोळं करतोय हा माणूस सगळं
टरबुज खरा सुत्रधार आहे
ताई प्लीज अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीसाठी बातम्या दाखवा लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री साहेबांनी मात्र त्याची बंदूक अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या खांद्यावर देऊन ही योजना पूर्ण करून घेतली मात्र आता आमच्या मानधन वाढीसाठी मुख्यमंत्री काही करत नाहीत
विखे म्हातारा झालाय याला बाजूला कर😮
दुसऱ्या बातम्या नहीं काय टीव्ही 9 कड
Loan maffi pahije
शिंदे का सांगतील
सदावर्ते फडणवीस याचा कोण? चमचा
Jevde Maharashtra madhe school & colleges ahet he sarv Institute free asala pahije.
Education free asala pahije tarch desh vikasa kade janar. Pn mala aahe tumhi sarv nete he ho denar nhi.
पकवा फक्त
Ge lavkar sanyas aata tr property khup kela asel net log
दोघांत तिसरा आता सगळ विसरा
आधी राजीनामा दे
ओ बी सी मधूनल देवू नये
Jaguuu neeet bolllll
शाळा फि मागति काय करायचं
Dadana bjp......sampavnar.......24 la..
Rajkiya batmya vyatirikt Maharashtra madhe dusr kahi ghadat nahi ka
एकनाथराव अति झालंय आता माती होणार एकनाथराव
Shinde tuz saglach ekto Ani baki kahi karu shakat nahi
पकवा फक्त