नगर पंचायत मधील सफाई कामगार सगळ्या जास्त त्रास देतात त्या मध्ये श्रीया जास्त त्रास देतात भाजी पाला फेकून देणे पाट्यांन लाथेने उडविने एवढा मोठा माजुरे पणा चालू आहे शेतकऱ्यांना दम देने नगर पंचायत मधील लोक राहीली बाजूला सफाई कामगार जास्त त्रास देतात
गरीब व्यापारी आणि शेतकरी याच्या वर अन्याय अत्याचार कव पर्यंत चालेल ते बिचारे बाजार तलात बसतात त्याच्याकडून कुणाला काहीही तकलीफ नाही मग गरीब शेतकरी आणि व्यापारी यांच्यावर अन्याय करून काय फायदा भेटणार यांना 😔😔
तुम्ही आमदार ला सांगा खासदार ला सांगा काही फायदा नाही आपला अकोला तालुका हा गरीबच राहणार आमदाराचे पोट भरू द्या पहिली आणि न्यूज वाल्यांची पण पोट भरू द्या तेव्हा ही गरीब राहतील मोठे श्रीमंत होतील
Ek nagarpachyaticha karmchari hota tyani lokanchi tokri fekli tyala pyarles cha atayak aala aahe aai shapat he khr aahe. Lokancha taltalat gheu naka .lokanche lhan lhan por aahet tyanche pan pot aahe.datta nawale apan jara vichar kara
शेतकऱ्यांच्या माल तूच फुकट नको नेऊ म्हणजे झालं 😂
बरोबर नवले साहेब
गोर गरीब जनते वर अन्याय चालू आहे सरल
नगर पंचायत मधील सफाई कामगार सगळ्या जास्त त्रास देतात त्या मध्ये श्रीया जास्त त्रास देतात भाजी पाला फेकून देणे पाट्यांन लाथेने उडविने एवढा मोठा माजुरे पणा चालू आहे शेतकऱ्यांना दम देने नगर पंचायत मधील लोक राहीली बाजूला सफाई कामगार जास्त त्रास देतात
राजूर मधील आतीक्रम पण हाटवा🙏
शेतकरी तुला माल देतो म्हणून तू तिथं बसतो हे लक्षात घे
गरिबाला बोलण्याची भाषा समाजाची वेगळी असते आणि श्रीमंताला बोलण्याची भाषा वेगळी असते.
शेतकरी उपाशी, व्यापारी तुपाशी हे व्यापारी लोक आहे यांची प्रॉपर्टी पहा व शेतकऱ्यांची प्रॉपर्टी पहा
हे शेतकऱ्यांचा माल कमी किंमतीत मागतात
न्यूज आले पण त्यांनी खरेदी केलेले त्याच्यामुळे आपण तुम्ही व्यापारी लोक आणि शेतकरी लोक किती काही बोला तरी काही फरक पडणार नाही
गरीब व्यापारी आणि शेतकरी याच्या वर अन्याय अत्याचार कव पर्यंत चालेल
ते बिचारे बाजार तलात बसतात त्याच्याकडून कुणाला काहीही तकलीफ नाही मग गरीब शेतकरी आणि व्यापारी यांच्यावर अन्याय करून काय फायदा भेटणार यांना 😔😔
Wadaje ha karmchari khup arthik bhrashtachar karato bajarkruna tras deto yacha bandobast kara c o saheb
10रुप.घेताय.ऐक. कॅरेटचे यावर बोला
चलो संगमनेर
नगरपंचायत वाली सुतळी किरण लांबट विकत घेतलेत ते आपल्या गोरगरीबांना जगू देणार नाही शेतकऱ्याला जगू देणार नाही याची जरा काळजी घ्या तुम्ही सगळी पब्लिक
तुम्हाला मार्केटच्या लोकांना सांगतो किरण लावतो मी जेव्हापासून निवडून देताय ना तेव्हापासून आपल्या अकोला तालुका मोठे मोठे संकट यायला लागल्यात काय
यांच्याकडून फुकट भाजीपाला नऊ नको म्हणजे पावलं
Niyam palayche nashel tar niyamanche kay upyog sushikshit asun ase vichar chukiche ahet
तुम्ही आमदार ला सांगा खासदार ला सांगा काही फायदा नाही आपला अकोला तालुका हा गरीबच राहणार आमदाराचे पोट भरू द्या पहिली आणि न्यूज वाल्यांची पण पोट भरू द्या तेव्हा ही गरीब राहतील मोठे श्रीमंत होतील
Ek nagarpachyaticha karmchari hota tyani lokanchi tokri fekli tyala pyarles cha atayak aala aahe aai shapat he khr aahe. Lokancha taltalat gheu naka .lokanche lhan lhan por aahet tyanche pan pot aahe.datta nawale apan jara vichar kara
Bajartal tumchya malkicha nahi kar bhara don tas basa
He chukiche ahe
काय सुशोबिकरण zhaly रे