मुलीना घरी ठेऊन अस्मिताला अचानक जावे लागले ताईसोबत मुंबईला ..?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 28

  • @AshwiniPungale-c5g
    @AshwiniPungale-c5g 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान एन्जॉय केला अस्मिता आम्ही शेलू चे आहोत पण पुण्याला राहतो रात्री पुण्याला येताना लेकरांनी तुमच्या साहेबांना बघितले लेकरं मनात होते आई आई बघ ते व्हिडिओ मधले सर❤❤❤❤❤❤❤

  • @santoshdate6154
    @santoshdate6154 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    माझ्या लाडक्या बहिणीने अस्मिता ताई ने मुंबई बघीतली नव्हती ताज गेटवे बघुन ताईला आनंद झाला छान ताई नेहमी जात जा मुंबई बघायला

  • @KrushnaDeshmukh-bz2mh
    @KrushnaDeshmukh-bz2mh 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप छान ताई तुम्ही तुमच्या ताईच्या कामानिमित्त मुंबईला गेलात आणि मुंबई पाहिली खूप छान व्हिडिओ

  • @KrushnaDeshmukh-bz2mh
    @KrushnaDeshmukh-bz2mh 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान ताई तुमच्या बहिणीच्या मुलाने तुम्हाला मुंबई फिरवली आजचा व्हिडिओ खूप छान होता

  • @KamlbaiAshok
    @KamlbaiAshok 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ky ky shopping keli dakhva na mam

  • @Priyagurme
    @Priyagurme 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान मॅम आज व्हिडिओमध्ये तुमची बहीण आणि बहिणीचे दोन मुलं हे खूपच सुंदर दिसत होते❤❤

  • @VanitaBhogekar-gp9tw
    @VanitaBhogekar-gp9tw 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई खूप छान आहे लहान मुलगी झाली कबुतरे उडुन टाकले❤🎉

  • @sangeetchoudhary2577
    @sangeetchoudhary2577 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमच्या बहिणीचे मुले खूपच छान आहेत. चांगली मुंबई दाखवली.

  • @SeemaBorade-u2d
    @SeemaBorade-u2d 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thanks madam aamala Mumbai dhakhvle

  • @NehaSable-z2i
    @NehaSable-z2i 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच छान आहे तुमची बहीण खूप मयाळू आहे मॅडम तुमची बहीण मॅडम बहिणीची बरोबरी कोणीच करू शकत नाही

  • @santoshmote2771
    @santoshmote2771 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    2008 मध्ये हल्ला झालेला ताज हॉटेल ला

  • @NehaSable-z2i
    @NehaSable-z2i 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice video madam ❤❤❤

  • @GaneshGadekar-x9w
    @GaneshGadekar-x9w 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌

  • @shrawanibhandwale7682
    @shrawanibhandwale7682 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌🏻👌🏻👌🏻😍

  • @NileshMali-rj1bv
    @NileshMali-rj1bv 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌👌

  • @santoshmote2771
    @santoshmote2771 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कारण की मी माझ्या मामाकडे सांताक्रूझला राहत होते 2008 मध्ये

  • @BhikanMirge
    @BhikanMirge 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Wow nice video didi ❤😊

    • @Policejodi
      @Policejodi  4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank you 😊

  • @jyotish73
    @jyotish73 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही पण मुंबई त राहतो भेटलो असतो तुम्हाला

  • @BhikanMirge
    @BhikanMirge 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mi pan❤😊

  • @sonukrishnakanhere1749
    @sonukrishnakanhere1749 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mi pan pahili mi mumbai la ch rahte

  • @jyotish73
    @jyotish73 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    कल्याण च बिग बाजार मध्ये होते का तुम्ही

  • @sulochanateltumbade552
    @sulochanateltumbade552 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई मुंबई कुठे आला आहात तुम्ही सांगा मी भेटायला येऊ शकते का तुम्हाला मी मुंबई तच राहते

    • @Policejodi
      @Policejodi  4 ชั่วโมงที่ผ่านมา

      thank you

    • @jyotish73
      @jyotish73 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुम्ही कसं एवढ्या गर्दीत कसं उतरले🎉😂

  • @GovindYadmal
    @GovindYadmal 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    2011ला हल्ला झाला होता आम्ही मुंबईलाच राहतो

    • @Policejodi
      @Policejodi  4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बरोबर आहे तुमचे मलाच लक्षात नाही आले 2007 का 2011😇

    • @jyotish73
      @jyotish73 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Policejodiताई परत रेकाडिंग करुन टाका दुरुस्ती करून