या अगोदर विदुषी माणिक वर्मा यांचे हे भावपूर्ण गीत फारच लोकप्रिय झाले आहे. आपणसुद्धा त्याची आठवण करून दिलीत. सुरेख गायन साजेसा आवाज राम नवमीच्या कीर्तनाची आठवण झाली. धन्यवाद 👌
आसावरी, अलीकडेच तुमचे व्हिडिओ पाहण्यात आले. सहज सुंदर, मृदू परंतु स्पष्ट शब्दोच्चार ऐकून खूपच मजा येते. अशा प्रकारची पदे मनाला आनंद देतात. भरपूर मेहनतीचे फळ आहे. आभार व सदिच्छा.
I studied sangit from books I now got understood your thirty lessons and eighteen aalankar madam aasawari you are of open mind and keep no secrets of your singing art. Thanks
आसावरी हे गीत ऐकल्या बरोबर मूळ गायिका मानिक वर्मा व प्रभू रामचंद्र यांच्या आठवणी जाग्या झाल्या आणि उत्तम सादरीकरण अप्रतिमआवाजाने हे गाणे सुंदर झाले आहे धन्यवाद, ,,!
राम कृष्ण हरी माऊली कुळी कन्या खुप खुप शुभेच्छा आई तुळजाभवानी तुम्हाला वतुमचया परिवाराला उदंड आयुष्य देवो हीच तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना
अप्रतिम आणि आवाज पण खूप खूप छान.....,,👌👌🙏
या अगोदर विदुषी माणिक वर्मा यांचे हे भावपूर्ण गीत फारच लोकप्रिय झाले आहे. आपणसुद्धा त्याची आठवण करून दिलीत. सुरेख गायन साजेसा आवाज राम नवमीच्या कीर्तनाची आठवण झाली. धन्यवाद 👌
आसावरी, अलीकडेच तुमचे व्हिडिओ पाहण्यात आले.
सहज सुंदर, मृदू परंतु स्पष्ट शब्दोच्चार ऐकून खूपच मजा येते. अशा प्रकारची पदे मनाला आनंद देतात. भरपूर मेहनतीचे फळ आहे. आभार व सदिच्छा.
I studied sangit from books I now got understood your thirty lessons and eighteen aalankar madam aasawari you are of open mind and keep no secrets of your singing art. Thanks
आपला आवाज खूप छान आहे.
छान वाटलं ऐकून ❤छानच आवाज आहे. गोड गाता 🌹👌💖
अप्रतिम !👌 खूपच गोड आवाज !👌👍 भावपूर्ण गायन !👌👍 गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा !💐💐
वाह,वा ताई कान तृप्त झाले आणि मनही.👍👌🙏
खूप सुंदर. गुढीपाडवा च्या हार्दीक शुभेच्छां आसावरी .
🙏धन्यवाद खूप छान 👌👌👌👌
तुम्ही खूप ग्रेट आहात स्वतः पेटी वाजवून गाता,खूपच छान
वाह खूपच सुंदर 👌👌💐💐
खूप सुंदर 👍👍👌👌🌹🌹
मस्त 👌. गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्या 🌹
खूप सुंदर👌👌
Ati. Surekh aawaj. Aahe. Thanks. Aasawari. Madam
ताई तुमचा आवाज फारच सुंदर आहे 👌👌👌
अप्रतिम! असावरी. तबल्याची साथ छान. त्यांचे नाव काय?
Khupc sunder ❤️
अति सुंदर, गुढीपाडवा नववर्षानिमित्त आपणास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🙏🙏🙏🚩🚩🚩
खूप सुरेल गोड गाता तुम्ही !
आसावरी हे गीत ऐकल्या बरोबर मूळ गायिका मानिक वर्मा व प्रभू रामचंद्र यांच्या आठवणी जाग्या झाल्या आणि उत्तम सादरीकरण अप्रतिमआवाजाने हे गाणे सुंदर झाले आहे धन्यवाद, ,,!
Khupach sunder aahe aaplaa aawaj kiti madhur aahe Kay sangawe. Thanks for guidance.
Khup chhan 🙏🙏🙏
वा! खूप मस्त 👌
Khup chaan tai
खूपच छान....
Nice👌👌
गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
आवाजात भाव आहे.
Chhan
गुढी पाडवा व मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, ,!
मस्त ताई
Nice tai
नवीन वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या आपल्या परिवारास आमच्या परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा!खूपच सुंदर गीत सादर केले आहे धन्यवाद! 🙏🏾🙏🏾👌👌👍
Tumache darshan Mangal aasate. Tumacha. Aawaj madhur. Aahe tha nks. Aasawari madam
खूपच सुंदर आवाज आणि छान गायला आहात 🌹🌹🌹🌹🌹 नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
जय श्री राम... रामनवमी उत्सव सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🧡🚩🚩
Masatch 🎉👌👌🌹🌹
Very Nice
खुप छान 👌💐💐💐
अतिशय छान .
विजय पताका चे नोटेशन सांगा.
Aasavari tai khup chhan
खूप छान. ठेएराव .एक एक जागा फारच छान
शेवटचा अंतरा फारच छान
शुभेच्छा
गुढी पाडवा आणि नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 💐
Madum tumcha class kuthe ahe
अप्रतिम
ताई गाण्याचे नोटेशन डिस्कप्रिंन बॉक्स मध्ये द्या
छान
Nice👍👏🥰 🙏
Tumache gayan and peti wadan baghn aapan sudda ti cala milau shaku aasa vishwas watato
👌👌🌹🌹🙏🙏
🌹👌👌🌹♥️❤️
Surekh