Maratha Andolak Mangesh Sable यांनी तहसिलदाराची खुर्ची बाहेर आणली अन् पेटवून दिली, काय घडलं? AM3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2024
  • Maratha Andolak Mangesh Sable यांनी तहसिलदाराची खुर्ची बाहेर आणली अन् पेटवून दिली, काय घडलं? Manoj Jarange
    #marathaandolak #marathaaandolan #mangeshsable #marathareservation #marathaaarakshan #manojjarangepatil #manojjarange
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 34

  • @namdevdesai690
    @namdevdesai690 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    मंगेश साबळे हे खरच समाजासाठी झटणारा कार्यकर्ता आहे, सर्वांनी अशा प्रामाणिक व्यक्तीच्या पाठी उभे राहणे गरजेचे आहे

    • @devkisanbarke2171
      @devkisanbarke2171 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Mhanun tr patlanni tyala support nahi kela 😂

    • @सामान्यनागरिक-व2थ
      @सामान्यनागरिक-व2थ ชั่วโมงที่ผ่านมา

      स्टंटबाजीनाही दानवेकडुन पैसे घेवुन उभा टाकला हा

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    राहिला होता ना उभा तेव्हा का बर साथ दिली नाही

  • @BalajiGhule-rt7kb
    @BalajiGhule-rt7kb 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अग लावून पळाले 😂😂😂

  • @gajananrokade2689
    @gajananrokade2689 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एक वर्षापासून जागाच आहे मराठा झोपलाय कुठं😊😊 मराठवाड्यातील म मराठा

  • @ravikadam7372
    @ravikadam7372 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    स्टंट बाज आहे हा समाजाच्या नावाखाली हा स्टंट करतोय राहिला होता ना उभा काय दिवे लावले

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दोन तीन कार्यकर्ते सोबत😂

  • @sourabhpatil1392
    @sourabhpatil1392 ชั่วโมงที่ผ่านมา

    👍💯

  • @vivekvivek9101
    @vivekvivek9101 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त तमाशा

  • @vinugamer2780
    @vinugamer2780 38 นาทีที่ผ่านมา +1

    प्रश्न उपस्थित होतो
    सुरक्षित कोण
    न्यायव्यवस्था इतकी डळमळीत काशी
    मोगलाई बारी यापेक्षा
    कुणीही उठावे सरकारी मालमत्ता हानी नोकरवर्ग असुरक्षित
    याना चोप दिल्यास ठिकाणावर येतील

  • @sanvnSuilkharsnd
    @sanvnSuilkharsnd ชั่วโมงที่ผ่านมา

    एका मिशन मराठा आरक्षण 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shrikantchavan6951
    @shrikantchavan6951 ชั่วโมงที่ผ่านมา

    विजयी भव

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 17 นาทีที่ผ่านมา

    हा लोकसभेला गाडीवर पडला आता विधानसभेची तयारी करतोय

  • @chetankarche7698
    @chetankarche7698 19 นาทีที่ผ่านมา

    Pre plan

  • @rajarambendbharbendbhar5625
    @rajarambendbharbendbhar5625 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आरक्षण द्या.

  • @PasadDargude
    @PasadDargude 56 นาทีที่ผ่านมา

    वाघ आहेत मराठेचया

  • @chetankarche7698
    @chetankarche7698 19 นาทีที่ผ่านมา

    Konihi hi response det nahi

  • @sandeep_2110
    @sandeep_2110 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आरक्षणाच्या नावावर फालतूपणा..
    आणि जातीच्या ताकदीवर स्टंट

  • @mchannel9772
    @mchannel9772 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ती सरकारी खुर्ची आहे जी सर्व समाजाच्या लोकांच्या पैशांनी आलेली...एवढी गर्मी आहे तर स्वतचे पेटव काय पेटवयच ते फालतुगिरी करू नको आधीच सरकारी कर्मचारी लुटतेत त्यात तु आजुन अर्थ व्यवस्था डुबाव

  • @chetankarche7698
    @chetankarche7698 21 นาทีที่ผ่านมา

    Police asatana karayala haway

  • @vinugamer2780
    @vinugamer2780 34 นาทีที่ผ่านมา

    अजित पवार गृहमंत्री पाहिजे होते घाम फुटला असता

  • @UtkarshGhodeswar-s7d
    @UtkarshGhodeswar-s7d ชั่วโมงที่ผ่านมา

    Tula.gari.yu.ka

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    स्टंट बाज आहे हा समाजाच्या नावाखाली हा स्टंट करतोय राहिला होता ना उभा काय दिवे लावले