❤ कांदा लागवड अधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतकर्यांसाठी एक पर्वणीच म्हणावं लागेल आपलं farm dss जे काम करतयं मोलाचं मार्गदर्शन मिळतय खुप खुप धन्यवाद सर🙏 यामुळे लेबरची समस्या कायमची संपेल
मजुर टंचाईवर, आधुनिक शेती करणे हाच एकमेव पर्याय आहे. सर, आपन दिलेली माहिती फार ऊपयुक्त व ज्ञानवर्धक आहे. मल्चिंग पेपरवरच्या कांदा लागनडीचा पुढचा व्हुडिओ द्या. आतूरतेने वाट पाहतोय.
*FARMDSS अपेक्षीत माहीती देतय ! याबद्दल खुप खुप धन्यवाद !*
❤ कांदा लागवड अधुनिक तंत्रज्ञानाची जोड
शेतकर्यांसाठी एक पर्वणीच म्हणावं लागेल आपलं farm dss जे काम करतयं मोलाचं मार्गदर्शन मिळतय खुप खुप धन्यवाद सर🙏 यामुळे लेबरची समस्या कायमची संपेल
मजुर टंचाईवर, आधुनिक शेती करणे हाच एकमेव पर्याय आहे.
सर, आपन दिलेली माहिती फार ऊपयुक्त व ज्ञानवर्धक आहे.
मल्चिंग पेपरवरच्या कांदा लागनडीचा पुढचा व्हुडिओ द्या.
आतूरतेने वाट पाहतोय.
खुप चांगला व्हिडिओ शेतकर्यांचे फायदा उत्पादन वाढणरे..
मजूर टंचाई भागवण्यासाठी ही पद्धत खूप चांगली आहे
अतीशय उपयुक्त माहिती दिली सर आपण. धन्यवाद.
अती उत्तम सर
4incha by 4 inch Ashi kande lagan pahije
बघायला कुठे मिळेल हे मशीन
फारच छान माहिती .
आणी सामजाऊन सांगण्याची पद्धत अगदी उत्तम .
अतिशय छान मार्गदर्शन सर 🎉❤
प्रात्यक्षिक बघायला कुठे मिळेल
खुप छान माहिती सर
Great work
खूपच छान अप्रतिम
आत्ता उन्हाळ कांदे 20ते 25 टन टार्गेट ठेवलं आहे
खूप छान
Nice Sir 👍
Very nice sir
एक प्रश्न राहिला एक एकर किती वेळात लावतो
5 सीट मशीन ने 8 तासात 30 गुंठे
खुप मस्त भावा 👌👌
Ek No sir ❤️👍👌💯
मस्त🎉
पाणी व्यवस्थापन बद्दल माहिती सांगा?
Pani kase deta.
I am going to plant onion on mulching paper is it ok?
Drip irrigation कसं करणार सर
Sir yaachi Price kiti ahe
1 diwsat kiti acre hote
किंमत काय आहे सर
छोटे ट्रॅक्टर साठी उपलब्ध नाही का 24 एचपीच्या
महेद्रा oja साठी 4 सीट मोडल आहे
ड्रिप कसे करणार
सर जी आपकी जो लैंग्वेज है वह हिंदी में रखें तो सभी किसान भाइयों को अच्छी जानकारी मिल
मल्चिंग पेपर ची माहिती द्या सर
आम्ही पहीलांदाच कांदा करतो आहोत गावरान कांद्याची लागवड कधी करावी
Hii sir
Chan sir .
Maseenchi cost keete
मशीनला सबसिडी आहे का
मल्चिंग पेपर वर लागवड करनार होते त्याचे काय झाल सर
कांदा काढणी यंत्र कुठे आहे
मशीन ची किंमत किती आहे
सर या मशिनची किंमत काय आहे
Price from srilanka
भाडोत्री मिळेल काय ? असल्यास संपर्क नंबर द्या .
👌👌
7 तासात किती गुंठे लागवड होते
8 तास 30 गुंठे
मशीन ची किंमत किती आहे सर लवकर सांगा सर
354000
Thanks sirji
किमत किती आहे
सर सारा प्रकार मध्ये लागवड करतायेते का
हो
🎉🎉🎉
कुठे आहे पाहायला भेटेल मशीन डेमो
राहुरी, देवळाली
सर साऱ्यात वरंबा मोठा व तो सुटसतोय सर त्याला पर्याय काय
हवा खेळती राहण्यासाठी ते गरजेचे आहे.
येवला तालूक्यात कोणा कडे प्लांटर असल्यास कळवणे
पुरण गाव
रोप मिलेल का
🎉🎉🎉🎉
Prise kiti aahe
300000
उन्हाळ कांद्याला तुषार सिंचन ने पाणी दिल्यावर त्याच्या पोग्यात पाणी जाऊन खराब होणार नाही का
वा्फे पद्धतीत लागवड होते काय
होते
क्रिपर गियर तुमच्या 🚜 ला होता कि बसवून घेतला
बसून घेतला
मशीन की कीमत कितनी है और कितने एचपी का ट्रैक्टर चाहिए
50 HP
350000
😄😄😄😄