जल्लोष माय मराठीचा हा विशेष कार्यक्रम मंगळवार ३१ डिसेंबर रोजी रात्रौ १०:०० वाजता सह्याद्री वाहिनीवर.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- पिंगळा,गोंधळ,वासुदेव,राधे तुला पुसतो घोंगडीवाला ग,हि फियाट गाडी माझी म्हणु का हे आणि अजुन असच बरच काही दर्जेदार बघायला मिळणार आहे."जल्लोष माय मराठीचा" या विशेष कार्यक्रमात.
हा कार्यक्रम नविन वर्षानिमित्त मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी रात्रौ १०:०० वाजता सह्याद्री वाहिनीवर प्रसारीत होणार आहे.
निर्माता-दिग्दर्शक-श्री.निरंजन पाठक
सादरकर्ते-प्रा.शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर आणि सहकारी