ईशाच्या घाणेरड्या आरोपानंतर अरूंधतीने आण्या संजनाच तोंड शिवत अभिला aai kuthe kay karte today episode

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
  • ईशाच्या घाणेरड्या आरोपानंतर अरूंधतीने आण्या संजनाची तोंड शिवत अभिला स्वीकारले aai kuthe kay karte today episode
    Hello Friends,
    I have give review in this video in my own voice. I hope you enjoy this video. kindly please subscribe my channel thank you!
    Please Note:
    1) above video include my own voice.
    2) I have used photos which is available publicly under copyright fair policy's. i have added significant value using my voice and my own story.
    3)I am just giving a full voice review. that's include my own thoughts. thank you !
    Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.

ความคิดเห็น • 312

  • @hemlata763
    @hemlata763 46 นาทีที่ผ่านมา +3

    अरूंधती सारखी आई व सुन मिळणे म्हणजे भाग्याची गोष्ट आहे पण घरातील काही लोकांना ते पटत नाही.शेवटी सत्याचाच विजय होत असतो,हे काही लोकांना पटत नसते कारण अहंकार.पैठणी.

  • @ManishaJoshi-i1o
    @ManishaJoshi-i1o 50 นาทีที่ผ่านมา +2

    अरुंडतीसारखी आई आणि सुंन मिळायला नशीब लागते ती दोन्हीचे काम खूप काहा करते. पैठणी.

  • @ALTO_PHONK
    @ALTO_PHONK 54 นาทีที่ผ่านมา +2

    Arundhati barobar aahe

  • @urmilaanvekar8776
    @urmilaanvekar8776 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    अरुंधती बरोबर आहे. जे करते तें बरोबर आहे. पैठणी

    • @shikshabarde3042
      @shikshabarde3042 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Paythani

    • @sureshthigale2205
      @sureshthigale2205 52 นาทีที่ผ่านมา

      पैठणी

    • @ashwiniramtirth5719
      @ashwiniramtirth5719 นาทีที่ผ่านมา

      इशने आई या नात्याच अपमान केला आहे तिला किती ही दिलं तरी कमीच आहे तिच्या सारखी मुलगी कोणालाच नको

    • @swaraginivetal
      @swaraginivetal นาทีที่ผ่านมา

      ​@@sureshthigale2205पैठनि

    • @ashwiniramtirth5719
      @ashwiniramtirth5719 41 วินาทีที่ผ่านมา

      पैठणी

  • @jyotiwawale7531
    @jyotiwawale7531 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अरूंधती योग्य असून तिला योग्य न्याय मिळावा ही अपेक्षा पैठणी

  • @vaishalikadam1364
    @vaishalikadam1364 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    शेवटी कांचन आप्पाचा विजय होईल पैठणी

    • @neeharikapandit7948
      @neeharikapandit7948 57 นาทีที่ผ่านมา

      अरुंधती बरोबर आहे. पैठणी

  • @vidyaphadnis5963
    @vidyaphadnis5963 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सत्याचा नेहमीच
    विजय होतो अरुंधती बाजू खरी आहे. ती जरुर जिंकणार. पैठणी

  • @raginigodbole2826
    @raginigodbole2826 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अरुंधती केस जिंकून आप्पा ना न्याय मिळवून देईल, पैठणी

  • @DattatrayKulkarni-y3i
    @DattatrayKulkarni-y3i 51 นาทีที่ผ่านมา +1

    अरुंधती चे विचार खूप छान आहेत तिचे सगळ्यांना आवडते

  • @prajaktakambli7589
    @prajaktakambli7589 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अरुंधती बरोबर आ
    हे . जे करते तेबरोबर आहे पैठणी

  • @Shreyas-xe7if
    @Shreyas-xe7if 48 นาทีที่ผ่านมา +1

    केस जिंकून आई आप्पांना खरा न्याय मिळवून देईल अरुंधती... पैठणी

  • @pragatiwyawahare2912
    @pragatiwyawahare2912 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ईशा ला धडा शिकवायलाच हवा

  • @ujwalaganvir5357
    @ujwalaganvir5357 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    इशा मुजोर आहे, समजून घेत नाही
    आई चा आदरच नाही तिला, सुंदर व्हिडीओ बनवला आणि सविस्तर बनवला आहे. रिअल मालिका बघण्याचा अनुभव आला, पैठणी

    • @sheetalmahale2126
      @sheetalmahale2126 ชั่วโมงที่ผ่านมา

      Very nice pàithaàni

    • @suvarnbalsaraf4828
      @suvarnbalsaraf4828 26 นาทีที่ผ่านมา

      ईशा काय डोक्यावर पडली का,,तिने अरुंद तीची सात दया यला पाहिजे पैठणी

  • @mamtakubal2314
    @mamtakubal2314 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शेवटी सत्याचा विजय होतो पैठणी

  • @vanitathombare6138
    @vanitathombare6138 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Arundhti बरोबर आहे. खरच ईशा ला चांगली अद्दल घडली पाहिजे. पैठणी.

  • @gameraz2496
    @gameraz2496 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कांचन आणि अरूंधती यांचे नाते खूप सुंदर आहे. पैठणी

  • @ashwinigujar8435
    @ashwinigujar8435 35 นาทีที่ผ่านมา +1

    अरुंधती बरोबर बोलते तिला न्याय हवा असतो पैठणी

  • @rekhagode3442
    @rekhagode3442 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    केस तर सुलेखाताईच जिंकणार पैठणी

  • @VaishaliGawade-b5i
    @VaishaliGawade-b5i ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अरुंधती च विचार खूप छान आहे. पैठणी

  • @harshbro5609
    @harshbro5609 57 นาทีที่ผ่านมา +1

    Arudhati बरोबर आहे पैठणी

  • @rahulgaikwad3194
    @rahulgaikwad3194 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आरुदती बरोबर बोलते

  • @SheelaThorat-ux2ns
    @SheelaThorat-ux2ns ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अरुंधती बरोबर बोलते आहे तिच्या आई-वडिलांचा ती मान ठेवते पैठणी

  • @vidyaraniwalhekar9727
    @vidyaraniwalhekar9727 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ही मालिका चांगली आहे ईशाचं कोर्टात आई बद्दल बोलणं उद्धट आहे अरुंधती आप्पा आणि कांचन घर मिळवून देते हे योग्यच आहे

    • @rekhapalkhe9399
      @rekhapalkhe9399 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      पैठनी

  • @lilavatinikam121
    @lilavatinikam121 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अरूंंधतीही बरोबर आहे. पैठणी.

  • @shwetachalke5921
    @shwetachalke5921 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अरुंधती बरोबर आहे आप्पांचा विजय होणार पैठणी

  • @RohiniAwate-bb2pr
    @RohiniAwate-bb2pr 29 นาทีที่ผ่านมา +2

    पैठणी

  • @chitralekhadhokate4728
    @chitralekhadhokate4728 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    संजी व ईशी सारख्या प्रवृतीच्या नीच बायकामुळे समाजव्यवस्था बिघडत आहे. पैठणी

  • @chitrashirode5040
    @chitrashirode5040 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ईशाही आई विषयी फार वाइट वागली कोर्टात पैठणी

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen8018 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरुंधती चा रोल खूप छान केलाय आप्पांच्या सारखे सासरे मिळणे भाग्यवान आहेत एकत्र. कुटुंब टिकवणे खूप अवघड आहे आम्ही न चुकता रोज बघतो पैठणी

  • @dangerboys791
    @dangerboys791 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरुंधति बरोबर आहे जय करते थे चांगलाकरते पैठणी

  • @maithiliadhatrao7537
    @maithiliadhatrao7537 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ईशाला आई नावाला आदर देण्यासाठी सांगणे, पैठणी

  • @विजयाकाटे
    @विजयाकाटे ชั่วโมงที่ผ่านมา

    इशा.आगदी.बावळट.आहे.आईला.बदनामकरुनघमेड.दाखवतेसंजनाचे.शेवटी.बारा.वाजतील.इशाआईलाबाई.बोलतेबिचारी.आरूदंतीखचुन.जातेआशीबावळट.मुलगी.कोणालाचनको.संजनाने.सल्लादिलेतेसुलेखा.ताई.छान.बोलतात.आभीही.समला.खरकायते.पैठणी.सुरवातीपासुनमी.ह्यासर्वसिरीयल.न्हपाहतेआहे.लाईकही.करत.आहेमलाकायकरच.वाटत.नाही.पैफणीचे.विजयाकाटे.कासान्हपिवुरा.मानपाडारूणवाल.गारर्डनडोबविली.पैठणी

  • @supriyasathe9429
    @supriyasathe9429 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरुंधती योग्य आहे
    इशा फक्त मतलबी आहे
    आम्ही बाहेरगावी असल्यावर तुमच्या मुळे आम्हाला सिरीयल चा आनंद घेता येतो
    त्यामुळे तुम्हाला धन्यवाद 🙏🙏
    असेच व्हिडिओ पाठवावे
    *पैठणी*

  • @sandhyakate6002
    @sandhyakate6002 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कोर्टाची केस अरूदती झिकणार आहे❤पैठणी

  • @rahulgaikwad3194
    @rahulgaikwad3194 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आई चया पोटीईशाने जनम कशाला घेतला

  • @suvarnamahabal3926
    @suvarnamahabal3926 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आई कुठे काय करते या मालिकेचे पहिल्यापासून सर्व भाग मी पाहिले आहेत . अरुंधतीची बाजू पूर्ण सत्त्याची आहे . आई - अप्पांशी व समृद्धी वास्तूशी तिचे २६ वर्ष जिव्हाळ्याचे नाते आहे. संजनाच्या खुनशी व स्वार्थी, लोभी वृत्तीमुळे ती अनिरुद्ध व ईशाला दडपणाखाली आणायचा प्रयत्न करीत असली तरी अरुंधतीचा विजय नक्कीच होणार ! तिला खूप खूप शुभेच्छा ! ... पैठणी .

  • @SheelaThorat-ux2ns
    @SheelaThorat-ux2ns ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अरुंधती सारखी सून मिळायला खूप भाग्य लागतं आप्पा आणि कांचन खूप भाग्यवान आहेत पैठणी

    • @sumitratarde7130
      @sumitratarde7130 37 นาทีที่ผ่านมา

      ईशा सुखी चे स्वागत है पैठणी

    • @VidhyaShetkar
      @VidhyaShetkar 26 นาทีที่ผ่านมา

      अरुंधती आदर्श सून आहे. पैठणी

  • @MansiDeshpande-v9o
    @MansiDeshpande-v9o ชั่วโมงที่ผ่านมา

    अरुंधती सगळ्या बाबतीत बरोबर आहे

  • @jyotiaghav8505
    @jyotiaghav8505 33 นาทีที่ผ่านมา

    अरुंधती बरोबर आहे अरुंधती चे करते ते बरोबर करते पैठणी
    वाडा पालघर

  • @michaelcorreia3305
    @michaelcorreia3305 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्य कधीच लपून राहिलेले नाही.विजय सत्याचाच आहे.पैठणी.

  • @ektasamudre7925
    @ektasamudre7925 10 นาทีที่ผ่านมา

    शेवटी सत्याचा च विजय होणार आहे, ईशा अशीच आहे, अभि देईल साक्ष अरुंधती च्या बाजूने, त्यामुळे अरुंधती जिंकेल पैठणी

  • @RohiniAwate-bb2pr
    @RohiniAwate-bb2pr 26 นาทีที่ผ่านมา

    अरुंधती बरोबर आहे पैठणी

  • @NandiniKeni-e1z
    @NandiniKeni-e1z 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Nice. Paithani

  • @vaishalibondge9214
    @vaishalibondge9214 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ईशा बाद मुलगी आहे पैठणी

  • @ashwinikulkarni1031
    @ashwinikulkarni1031 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्याचा च शेवटी विजय होतो पैठणी

  • @vasudhamate
    @vasudhamate 45 นาทีที่ผ่านมา

    अरुंधती किती फेस करते मानल ईशा आई विरोधात अस बोलते कुणाच्या सांगण्या वरून स्वार्थ साधण्यासाठी कमाल. पैठणी

  • @kavitaqueen9165
    @kavitaqueen9165 ชั่วโมงที่ผ่านมา

    संजना ईशा अनिरूध्द अभि यांनां शिक्षा व्हायलाच पाहिजे पैठणी

  • @SangitaPatel-r1r
    @SangitaPatel-r1r ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्याचा नेहमी विजय होतो अरूंघती बरोबर् आहे पैठनी

  • @GeetaGade-dy4lx
    @GeetaGade-dy4lx ชั่วโมงที่ผ่านมา

    अरुंधती बरोबर आहे कारण आई कधीही चुकत नाही .पैठणी

  • @archanashitole9006
    @archanashitole9006 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरूंधती ने ईशाला अद्दल घडवली पाहिजे ती बेकार मुलगी तिच्या कानाखाली दिली पाहिजे अरुंधती बरोबर आहे तिने आई आप्पाची साथ दिली हे छान आहे पैठणी

  • @diptikulkarni409
    @diptikulkarni409 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरूंधती धाडसी व बरोबर आहे. तिची सहनशक्ती अचाट आहे. पैठणी

  • @rohinikulkarni5638
    @rohinikulkarni5638 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शेवटी सत्याचाच विजय होतो

  • @prakashchitte2688
    @prakashchitte2688 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरूंधती फक्त सासू आणि सासरे आई.. आप्पा न साठी निस्वार्थ पणे न्याय मिळवून देण्यासाठी सर्व करत आहे पैठणी

  • @RamchandraJadhav-wv8hn
    @RamchandraJadhav-wv8hn 25 นาทีที่ผ่านมา

    आप्पा व कांचन यांना अरुंधती सारखी सून मिळाली हे आप्पा v कांचन यांचे भाग्य आहे पैठणी

  • @sushamakudale5895
    @sushamakudale5895 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरुंधती सारखी आई आणि सासू असणे भाग्यच आहे पण तिच्या पोटी एवढी हलकट मुलगी जन्माला येणं हे तीच दुर्भाग्य

  • @anjanahindalekar9217
    @anjanahindalekar9217 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेवटी सत्याचाच विजय होणार

  • @SunitaJadhav-t6v3g
    @SunitaJadhav-t6v3g 6 นาทีที่ผ่านมา

    शेवटी सत्याचाच विजयी होतो पैठंनि

  • @PoojaSharma-t7l
    @PoojaSharma-t7l 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Nice episode paithani paithani

  • @mohinimarathe6909
    @mohinimarathe6909 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुलेखाताईखाचा रोल मस्त पैठणी

  • @swatimulay9415
    @swatimulay9415 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरुंधती बरोबर आहे,ती स्वार्थी नाही,आई आप्पासाठी ती सगळं हे करत आहे.तीच ह्या घरासाठी खूप मोठं योगदान आहे.संजना कपटी,स्वार्थी आहे.पैठणी

  • @VaishaliChougule-o1p
    @VaishaliChougule-o1p 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरुंधती चे करते ते योग्य करते आहे आई आप्पांना न्याय मिळवून देत आहे पैठणी

  • @RamchandraJadhav-wv8hn
    @RamchandraJadhav-wv8hn 21 นาทีที่ผ่านมา

    अरूंधती सारखी. सून मिळाली आप्पा व कांचन भाग्यवान आहेत पैठणी

  • @padmaraikwar6017
    @padmaraikwar6017 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरुंधती बरोबर आहे अरुंधती जिंकणार पैठणी

  • @SushmaBhagwat-s6t
    @SushmaBhagwat-s6t ชั่วโมงที่ผ่านมา

    अरूंधती बरोबरच आहे पैठणी

  • @smita42
    @smita42 2 นาทีที่ผ่านมา

    अरुधंती नेहमीच बरोबर आहे... पैठणी

  • @yashwantdighe9085
    @yashwantdighe9085 5 นาทีที่ผ่านมา

    अरुंधती करते ते बरोबर आहे पैठणी

  • @ranjanapednekar7349
    @ranjanapednekar7349 42 นาทีที่ผ่านมา

    प्रत्येक घरात जर अरुंधती सारखी सून असेल तर, वृद्धाश्रमाची गरजच भासणार नाही ..... पैठणी

  • @PritiMohite-t3o
    @PritiMohite-t3o 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरूंधती बरोबर करते पैठणी

  • @latadaware5260
    @latadaware5260 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरुधती खुप चांगली आहे आई आपाना साथ देते वीजय तीचाच होनार हे नंबर टके करे पैठणी

  • @sarikapatil8689
    @sarikapatil8689 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान आहे भिल्ल पैठणी

  • @gagubaigaykar4563
    @gagubaigaykar4563 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरुंथती बरोबर आहे पैठणी

  • @ashagundal656
    @ashagundal656 3 นาทีที่ผ่านมา

    Mast bhag ahe isha la dhda shikvala hava paithni❤

  • @mamtakubal2314
    @mamtakubal2314 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजून एक पण पैठणी भेटली नाही

  • @mandakinisalunkhe4359
    @mandakinisalunkhe4359 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिने अरुदंतीची साथ देवुन खुप चांगला निर्णय घेतला आप्पाना आता आधार मिळेल । आणि संजना ईरानी फितरत होईल पैठणी

  • @manassable8274
    @manassable8274 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    संजनानेच अभिला मुद्दाम अरुंधती कडे पाठवले असेल... रेस्टॉरंटच्या वेळी हे असंच झाले होते

  • @SunitaErande-gs2se
    @SunitaErande-gs2se ชั่วโมงที่ผ่านมา

    अरूंधती लायशंकधीमिळणारपैठणी

  • @RekhaManekar-o2s
    @RekhaManekar-o2s ชั่วโมงที่ผ่านมา

    अशी मुलगी कोणत्याही आईचा अपमान करणार नाही या कडे लक्ष द्यावे पैठणी

  • @SnehaSonule-i7z
    @SnehaSonule-i7z 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    यश सारखा मुलगा सर्वांना मिळो , ईशा सारखी मुलगी स्वप्नात पण नको
    पैठणी

  • @darshanawaradkar6644
    @darshanawaradkar6644 ชั่วโมงที่ผ่านมา

    ईशा सारखी मुखं मुलगी कुठे जगात नसावी पैठणी

  • @ashakalal8589
    @ashakalal8589 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरुंधती धीराची आहे तिला वाईट वाटते पण मुलांवर तिचे प्रेम असते ती त्यांच्या चुका पोटात घालते संयमाची आहे. पैठणी

  • @bhagwanjoshi2112
    @bhagwanjoshi2112 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरुंधती खूप काही करते आप्पा आणी कांचन या दोघांसाठी करते त्याच इशा अनिरुद्ध आणी संजना याना काही नाही पैठणी

  • @shwetachalke5921
    @shwetachalke5921 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ईशा चूकीची आहे. अरूंधती बरोबर. आहे. पैठणी

  • @pratibhawagh3998
    @pratibhawagh3998 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरुंधती आणि आप्पा बरोबर करताय,संजना खूपच स्वार्थी वागते. आणि अनिरुद्ध सुध्धा संजना चेच ऐकतोय किती खालची पातळी गाठतात ,हे फारच चुकीचे आहे, निकाल आप्पांच्या बाजूनेच लागेल हे मात्र नक्की होईल...पैठणी

  • @shubhangipalav2609
    @shubhangipalav2609 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरूदति ने अभी लापण दवल घडोली पाहीजे दोघे भाऊ बहीण सारखेच

  • @AshokJebale
    @AshokJebale 2 นาทีที่ผ่านมา

    एक तरी मुलगी असावी असे म्हंटले जाते पण ईशा सारखी मुलगी नसलेली बरी पैठणी

  • @NirmalaNaik-cw4bo
    @NirmalaNaik-cw4bo 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरुंधती सारखी सून भेटली हे त्यांचं नशीबच आहे अरुंधती आई वडिलांन साठी लढते उद्या त्याचा वाईट अवस्था तिला बागवणार नाही म्हणून ती लढते.... पैठणी

  • @alkachaudhari9680
    @alkachaudhari9680 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Isha mulgi asun aaila itke bolate, Tari tyavar koni objection ghet nahi, kiva ishache karanane sangat nahi paithani

  • @shalinipathak4241
    @shalinipathak4241 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेवटी विजय सत्याचाच पैठणी

  • @UshaChavan-p1h
    @UshaChavan-p1h 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    केस अरुंधतीच जिंकणार. पैठणी

  • @ratanamalakamble7591
    @ratanamalakamble7591 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरुण धती बरोबर आहे

  • @DivakarYetnalkar-yz1vs
    @DivakarYetnalkar-yz1vs 55 นาทีที่ผ่านมา

    आरूधती छानच करत आहे पैठणी

  • @DivakarYetnalkar-yz1vs
    @DivakarYetnalkar-yz1vs 45 นาทีที่ผ่านมา

    सुलेखाताई छान वकीली पाईट माडत आहेत पैठणी

  • @ALTO_PHONK
    @ALTO_PHONK 55 นาทีที่ผ่านมา +1

    Paithani

  • @pushpakhetmalis6542
    @pushpakhetmalis6542 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आशी मुलगी देवाने कोणाला ही देऊ नये पैठणी

  • @manishakarmarkar3676
    @manishakarmarkar3676 57 นาทีที่ผ่านมา

    अभी घाबरला आहे.त्यामुळेच साईड बदलली आहे.पैठणी

  • @bdapar1975
    @bdapar1975 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ईशा खूपच शाहूंनी मूलगी आहे असी मुलगी नको पैठणी

  • @tejuswineechavan8855
    @tejuswineechavan8855 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अप्पा चां विजय होणार पैठणी

  • @sangeetajadhav1469
    @sangeetajadhav1469 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ईशाचे वागणे बरोबर नाही पैठणी

  • @durgagunjal5131
    @durgagunjal5131 ชั่วโมงที่ผ่านมา

    हि केस अरुंधती च जिंकणार पैठणी

  • @SujataSuryawanshi-m9y
    @SujataSuryawanshi-m9y 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अशी मुलगी नसली तरी चालेल पैठणी