कोळी कुटुंबात धूमधडक्यात आरती बाळाची एन्ट्री एका झटक्यात मुक्ता बद्दलचा गैरसमज अभिमानामध्ये बदलला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 21

  • @sailajamogal4011
    @sailajamogal4011 7 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    तेजश्री प्रधान ला सीरीयल मध्ये पण रोल असे मिळतात की लग्न नवरा प्राॅब्लेम दुःख टेन्शन असे मिळतात पहील्या पासुन त्यामुळेच खर्या आयुष्यात दुःख झाले ताटातूट झाली 😢😮

  • @विजयाकाटे
    @विजयाकाटे ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पैठणी 😮😊

  • @VijayaGode-xc2ki
    @VijayaGode-xc2ki 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    घटस्फोट झाल्यानंतर पुन्हा त्या घर रहाणं फक्त स्टार प्रवाह वर घडतं

  • @sailajamogal4011
    @sailajamogal4011 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सावणी कीती कारस्थान कपटी पणे वागते 😮

  • @sailajamogal4011
    @sailajamogal4011 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मला खुपच वाईट वाटतं शशांक केतकर ने तेजु ला फसवले प्रीयंका बरोबर आधीच फेसबुक वर प्रेम होते तरीही लगेच लग्न केले घाई घाई ने सोडून दिले घाई केली 😢

  • @aartimalgaonkar9682
    @aartimalgaonkar9682 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup chan sakarpuda ahe? Kiti gaye karta.

  • @विजयाकाटे
    @विजयाकाटे ชั่วโมงที่ผ่านมา

    काही वेळा ठीक.होईल.आसे.वाटतेमधेच.सावणीआगपाकड.करतेजेवडे.जुळून.येते.वाटते.नंतर.मागचे.पुडेतेच.सागरसुधा.फुगलेलाच.आसतोपैठणी

  • @smitamore5088
    @smitamore5088 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kharya aayushyat ade kahi naste...Thoda swabhavikta aanyacha prayatn kara...Khoop over hotey ..saglech

  • @PurvaTarade-x2l
    @PurvaTarade-x2l 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😢 आहे

  • @subhashprabhu2068
    @subhashprabhu2068 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Savnichi vaat lava ani haklun dya.

  • @VijayaGode-xc2ki
    @VijayaGode-xc2ki 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला तेजश्री चा रोल अजिबात आवडत नाही घटस्फोट झाल्यानंतर पुन्हा त्या घरात राहायला येणं फक्त स्टार प्रवाह वर घडतं

  • @VijayaGode-xc2ki
    @VijayaGode-xc2ki 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला तेजश्रीचा रोल अजिबात आवडत नाही

  • @KAmalHole-xo9us
    @KAmalHole-xo9us 6 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @MangalaAbhang-h2x
    @MangalaAbhang-h2x 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    सावनी इतके कारस्थान करते ती कोणती धुतल्या तांदळासारखे

  • @MangalaAbhang-h2x
    @MangalaAbhang-h2x 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अशी बाहेर राहून आलेली बाई दुसरी सोबत तिला घरात तरी कसे ठेवू शकतात

  • @shobhabamane9840
    @shobhabamane9840 35 นาทีที่ผ่านมา

    काय दाखवायचं सवत घरात माकडा बंद करा बंद करा बंद

  • @varshakholam7493
    @varshakholam7493 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुक्ताला त्रासच मिळणार आहे का पैठणी

  • @smitakurtkoti7780
    @smitakurtkoti7780 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    खोट का सांगता साखरपुडा मोडतो लकी पळून जातो व तुम्ही खोटे बाळ इले असे सांगता इज हे दाखवले नाही ते स्वप्न लकिला दीसते बाळ आले.नाही

  • @vaishalisapre8443
    @vaishalisapre8443 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mukta bavlat ahe