😍आर्या मी तुझा खुप मोठा फॅन आहे. तुझ्या आवाजाबरोबर तुझ्या सुंदर चेहऱ्याचे सुद्धा खुप छान हावभाव असतात, आणि त्यामुळे तुझ गाणं सतत ऐकत आणि बघत बसाव असं वाटत.😍
आर्या अग किती हा गोडवा तुझ्या आवाजात,चेहऱ्याच्या हावभावात,शब्द उच्चरणात,तो खरंतर तुझ्या आत्म्याचा,मनाचा भाव आहे असच वाटत ग. खूप निर्मल,आरस्पानी व्यक्तिमत्व आहे ते असाच जप,बाकी गाणं आणि तेही आशताईच तेवढ्याच ताकतिने सादर केलास,खूप खूप कौतुक.👍😊अजूनही ती लिटिल चांपमधली आर्याच डोळ्यासमोर येते,इतकी घरातील आहेस तू आमच्यासाठी आणि तशीच राहशील,खूप शुभेच्छा तुला😊👍
वाह, वाह आर्या! तुझा आवाज अतिशय गोड, सुरेल, सुमधुर आणि रियाझचा व उत्कृष्ट तयारी असलेला गळा आहे, तुझ्या आवाजातील प्रत्येकच गाणी खूप गोड आणि आनंददायी असतात.. तू सुद्धा एक versatile गायिका आहेस आणि ही सगळी आई सरस्वतीची तुला खूप कृपा व तुला आशीर्वाद आहेत.. अशीच गोड गाणी आम्हाला कायम ऐकवत रहा... तूला अनेक शुभेच्छा ☺️🤗👌👌👌🙏🙏👍👍👍👍🌹
आर्या ! ! तुझा आवाज म्हणजे मराठीचा स्वाभिमान आहे, संगीत क्षेत्रातील शान आहे ! तुझ्या आवाजात ईश्वरीय दान आहे, शिवाय तुला आभिनयाची जाण आहे ! चॕनल तु सुरू केलस, ऐकायला आमचा कान आहे ! कमेंटस् देतात छान तर, रिप्लाय करताना का वान आहे ! मेसेज करून प्रतिक्रिया देणं, संवादाचा एक भाग नाही का ? श्रोता- वक्ता जोडून ठेवणे, वक्त्याचं मुख्य काम नाही का ? एक शब्द किंवा एखादं वाक्य, आवडीने तु लिहत जा ! फर्माईस असेल छान तर, वेळ काढुन ऐकवित जा ! तुझा लिटील चँप पासूनचा श्रोता .
कोमेजलेल्या मनाला थंडावा निर्माण करणारा तुझा आवाज शीतलता प्रदान करतो.. ताळे बंदी मध्ये कोरोनाच्या संकटात तुझा आवाज एक सकारात्मक ऊर्जा देतो....खूप सुंदर आर्या...
साधी सोपी शब्दरचना, अवघड चाली आणि उत्स्फूर्त गायन. मागील पिढीच्या यशाचं रहस्य ! तुमचं गायन तितकच सुंदर आहे. आज कमतरता भासतेय ती शब्द आणि लक्षात राहतील अशा चालींची. हे 'आशा-धनुष्य' तुम्ही यशवीपणे पेललं आहे. मन:पूर्वक अभिनंदन !
Arya. I have been listening to you since little champs days. Keep going. Your talent is exceptional . Stay grounded and keep up the hard work. Simply amazing. God bless you
Your second number world best singer because first is Lata Mangeshkar but for me you are the first really you you need world best singer award hats of u ,love u to much more to u R voice
आर्या खूप छान गातेस तू। कितीदा नव्याने तुला आठवावे हे गाणं खूप मनाला लागते।आणि या विडिओ मध्ये सुद्धा तू तुझ्या गाण्यांनी आमचे मन चोरलंस। पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
आर्या ताई , गाणे तर सर्वच जण गातात...परुंतु गाण्यावर प्रेम करून त्यातला संगीतावर प्रेम करून जी लोक त्यांची गाणी सादर करतात ना ...त्या गाण्यांना वेगळाच असा गंध असतो ...त्यातले हाव भाव समजून घेऊन त्या गाण्यात अगदी बेधुंद होऊन तू गायलीस.... मला तुझी सर्व गाणी खूप आवडली ..ही सर्व संगीत प्रेमींसाठी एक मेजवानीच आहे ..! Thank you dear..!!♥️ You made my day ...!!♥️♥️ love u so much...!♥️
Hey aarya beautifull song with beautifull smile But I request you one thing can you please post Hindi song as well, because me and probably many people like me who don't know marathi .those people would also like to listen hindi song in your beautifull voice .
Apratim🙌....Tumchya gayikicha laukeek bollywood madhe hi houdet...hich majhi ichha ahe....You deserve so much more....truly gem of a person you are....I'm dying to hear you in Sanjay Leela Bhansali's composition.☺️
Khup chhan gayles aarya sarvach gaane mi frustration madhe hote tuzya video ch notification pahun khup chhan vatal aani gaani aikun ekdam refreshing vatal.....Khup god awaj aahe tuza.....Mi pregnant aahe aarya I hope mla tuzyasarkhich god princess vhavi.....Maza ekhi divas asa nasto mi tuza video pahila mi repeat repeat baghate tuze video aani mla khup avdat tula aikayla.....saregama pasun fallow krtiye tula.....You are my favorite singer.....God bless you dear.....Ashich chhan chhan gani post krt rha😍😍🤗
Yuvati Mana and Yeu kashi priya .. you sang in Saregama as a kid... I could never forget those episodes. I am absolutely in love with your singing and your personality. Such a blessed girl
आर्या अगं little champ सा रे ग म पासून तूला पाहतेय एकतय खूप प्रसन्न वाटते तूझ गाण ऐकून आणि हा व्हिडीओ तर एकदम भन्नाट झालाय खूप मोठी हो अशीच प्रसन्न गात रहा🙏🙏
God bless you. Tuza riyaz aasach chalu thev changlya kalavantavar nehemi changlach perform karnyachi aapeksha mothi aaste. Parmeshwara Aryala bharbharun prem va aashirvad de. You are one of the best singer and we are proud of you.
Waah!👌👍💐 So much surprisingly successfully voice, tongues noice ridham BEAUTIFUL.The Naturally and internally freedom mesllaneouse views expressed point very very NICE management system.
खूप छान आर्या! तुझ्याकडे खूप भरभरुन गाणं आहे. गळ्यात मस्त फिरत आहे. हे गाणं तू पुढे नेशील असा विश्वासही आहे. u ve a long way to go. Stay always blessed!
No words😑..every song u sung very Perfect n Expressive 😘..no overacting❤..very talented, beautiful, sanskari n down to earth girl..ur beaufiful soul represnt in ur incredible voice n face, nature..marathi madhey tar tu gr8 ahesch but bollywood madheyhi pahayla aavdel ha but marathi industryla represent kartana..i think tu indian idolmadhey participate karava not 4 winning n all just 4 to get more fame n to show marathi industry talent this moment will make proud to us like every marathi feel like ma or our family member is there n make proud us
आर्या , चंदनाचा गंध आहे तुझ्या आवाजाला ....सर्व प्रकारची गाणी तू लीलया पेलतेस ....बाप्पा तुला खूप यश देवो .😘😘
😍आर्या मी तुझा खुप मोठा फॅन आहे. तुझ्या आवाजाबरोबर तुझ्या सुंदर चेहऱ्याचे सुद्धा खुप छान हावभाव असतात, आणि त्यामुळे तुझ गाणं सतत ऐकत आणि बघत बसाव असं वाटत.😍
आर्या अग किती हा गोडवा तुझ्या आवाजात,चेहऱ्याच्या हावभावात,शब्द उच्चरणात,तो खरंतर तुझ्या आत्म्याचा,मनाचा भाव आहे असच वाटत ग. खूप निर्मल,आरस्पानी व्यक्तिमत्व आहे ते असाच जप,बाकी गाणं आणि तेही आशताईच तेवढ्याच ताकतिने सादर केलास,खूप खूप कौतुक.👍😊अजूनही ती लिटिल चांपमधली आर्याच डोळ्यासमोर येते,इतकी घरातील आहेस तू आमच्यासाठी आणि तशीच राहशील,खूप शुभेच्छा तुला😊👍
आर्या दीदी खूप छान आवाज आहे तूझा, तू ना 40 वर्षे आधी जन्मली असतीस तर आज तुझीच गाणी सर्वत्र वाजली आणि गाजली असती
सर्वगुण संपदा सुरांची राणी आर्या आंबेकर🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
वाह, वाह आर्या! तुझा आवाज अतिशय गोड, सुरेल, सुमधुर आणि रियाझचा व उत्कृष्ट तयारी असलेला गळा आहे, तुझ्या आवाजातील प्रत्येकच गाणी खूप गोड आणि आनंददायी असतात.. तू सुद्धा एक versatile गायिका आहेस आणि ही सगळी आई सरस्वतीची तुला खूप कृपा व तुला आशीर्वाद आहेत.. अशीच गोड गाणी आम्हाला कायम ऐकवत रहा... तूला अनेक शुभेच्छा ☺️🤗👌👌👌🙏🙏👍👍👍👍🌹
आर्या !
! तुझा आवाज म्हणजे मराठीचा स्वाभिमान आहे,
संगीत क्षेत्रातील शान आहे !
तुझ्या आवाजात ईश्वरीय दान आहे,
शिवाय तुला आभिनयाची जाण आहे !
चॕनल तु सुरू केलस,
ऐकायला आमचा कान आहे !
कमेंटस् देतात छान तर,
रिप्लाय करताना का वान आहे !
मेसेज करून प्रतिक्रिया देणं,
संवादाचा एक भाग नाही का ?
श्रोता- वक्ता जोडून ठेवणे,
वक्त्याचं मुख्य काम नाही का ?
एक शब्द किंवा एखादं वाक्य,
आवडीने तु लिहत जा !
फर्माईस असेल छान तर,
वेळ काढुन ऐकवित जा !
तुझा लिटील चँप पासूनचा
श्रोता .
😊🙏🏻🙏🏻 thank you so much!!
Khupach sundar comment aahe
@@AaryaSAOfficial please sing it in tune of "Mere naina sawan bhado fir bhi mera dil pyasa"
प्रसन्नतेने फुललेला चेहरा, आशाताईंचा ठसका आणि तीच तरूणाई आवाजात, वा: *आर्या* 👌👌
मन:पूर्वक शुभेच्छा 💐💐💐
आर्या तुझा आवाज आजही तसाच आहे गाताना कोणतेही वाद्य नसताना देखील एवढी सुंदर गाते स खूप सुंदर खूप सुंदर
धन्यवाद ।
1. Yuvati Mana (Natyageet) - 0:00
2. Dadacha ghar Bai Unhaat (Baalgeet) - 2:11
3. Sakhi Ga Murali Mohan (Bhavgeet) - 3:30
4. Yeu Kashi Priya (Bhavgeet/Peppy) - 5:56
5. Reshmachya Reghanni (Lavani/Folk) - 7:20
आर्या....किती सुंदर तुझ
सहज सुंदर गाणं आणि तूझं
गोड गोड दिसण...खूपच गोड...अशीच खूप मोठी हो,
अनेक अनेक शुभाशिर्वाद !
Khupch chaan songs aarya sa re ga ma pa chi big star 👌👌👌💖💖💖👍👍👍
फारच गोड आर्या तुझी गायकिअशीच गात राहा आणि हसत राहा सुंदर अतिशय सुंदर
अप्रतिम , खूप छान सुंदर आवाजाची सुंदर आर्या
🥰wadiwsachya hardik shubhechha Ashatai🎊🎉💐👑
वा वा वा ✨🎵
अप्रतीम.....लावणीचा तडका आजच ऐकला....सर्वच गाणी खूप छान...
कोमेजलेल्या मनाला थंडावा निर्माण करणारा तुझा आवाज शीतलता प्रदान करतो.. ताळे बंदी मध्ये कोरोनाच्या संकटात तुझा आवाज एक सकारात्मक ऊर्जा देतो....खूप सुंदर आर्या...
Love u yaar ...Khupch cuteeee awaj ahe g tuza ....😘😘😘👌👌👌👍👍👍👍waaaaaa kya baat hai .....aaahhhaaaa
Mast aarya Tuza Voice n chehara pahila tari khup prashana vatte... 😍😘😘😘
What a sweet voice!.
Keep this marathi ( treasure) culture of Natya sangeet alive child.
साधी सोपी शब्दरचना, अवघड चाली आणि उत्स्फूर्त गायन. मागील पिढीच्या यशाचं रहस्य ! तुमचं गायन तितकच सुंदर आहे. आज कमतरता भासतेय ती शब्द आणि लक्षात राहतील अशा चालींची. हे 'आशा-धनुष्य' तुम्ही यशवीपणे पेललं आहे. मन:पूर्वक अभिनंदन !
आशाताईंचा वाढदिवस साजरा झाला तुझ्या वैविध्यपूर्ण गाण्यांनी . छान वाटलं
खुप छान. मन प्रसन्न झाले. खुप खुप शुभेच्छा 💐💐
किती सुरेल गाते आर्या तू.....सर्व गाणी अप्रतिम....युवती मना व सखी ग विशेश आवडले....तुला खूप खूप शुभेच्छा
खुपच अप्रतिम गोड आवाज. ...ऐकताना मन अगदी भारावून गेले...मनाला फारच थंडगार वाटले....वेलडन आर्या. ...👍👍👍👍बेस्ट विशेष बर का. ..नाईस वन....👌👌👍👍👍👍
आपन दोघे बांधु या गं ..दादाच घर बाई उनातं...खुपच छान गाईले ...खरचं पुढील वाटचालीसाठी माझेकडुन गोड गोड शुभेच्छा. ..🌹🌹🌹🌹👍👍☝
Ekach number lavni, naad khula, hech aaikay cha hota👌👌👌👌👌😍😍😍😍😍😍😍😍💖❤💖❤💖👑👑👑✌
Arya. I have been listening to you since little champs days. Keep going. Your talent is exceptional . Stay grounded and keep up the hard work. Simply amazing. God bless you
फारच आनंदनीय, without instrument Gr8
Your second number world best singer because first is Lata Mangeshkar but for me you are the first really you you need world best singer award hats of u ,love u to much more to u R voice
Khup sundar aahes tu. Marathi industry mdhil sarvat sundar actress ani singer 🤗
Best voice of the best woman of the world
आर्या खरच तुझ गाण ऐकल कि मंत्रमुग्ध होऊन जातो. तुझा आवाज खूप गोड आहे.
आर्या खूप छान गातेस तू। कितीदा नव्याने तुला आठवावे हे गाणं खूप मनाला लागते।आणि या विडिओ मध्ये सुद्धा तू तुझ्या गाण्यांनी आमचे मन चोरलंस।
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
अतिशय सुंदर आवाज आणि स्पष्ट शब्दोच्चार... खूप छान...👌👌👌
Wahhh! Aarya Ambekar - An Amazing (Natyageet / Bhavgeet) Absolutely mind blowing. All the Best Wishes.
😃😃👆💋💋🌹🌹
⭐️⭐️⭐️⭐️⭐️
Aprateem aawaj aani adakari Arya. Tuzya sangitik karkirdisathi khoop khoop ashirwaad. Ashich aanandi raha aani amhala navin navin gani aikav.
मॅडम किती सुंदर आवाज आहे तुमचा असे वाटते की ऐकतच राहावेत...
I like it 👌👌👌
आर्या ताई , गाणे तर सर्वच जण गातात...परुंतु गाण्यावर प्रेम करून त्यातला संगीतावर प्रेम करून जी लोक त्यांची गाणी सादर करतात ना ...त्या गाण्यांना वेगळाच असा गंध असतो ...त्यातले हाव भाव समजून घेऊन त्या गाण्यात अगदी बेधुंद होऊन तू गायलीस.... मला तुझी सर्व गाणी खूप आवडली ..ही सर्व संगीत प्रेमींसाठी एक मेजवानीच आहे ..! Thank you dear..!!♥️ You made my day ...!!♥️♥️ love u so much...!♥️
No accompaniment, yet so well sung ! Arya has a God's gift of talent.
वाह क्या बात है.. आर्याजी... बहोत बहोत बडिया...
Atishay sundar
Melodious voice
Love you aarya tai!!!
Waiting for many more videos!!!!!!
Hey aarya beautifull song with beautifull smile
But I request you one thing can you please post Hindi song as well, because me and probably many people like me who don't know marathi .those people would also like to listen hindi song in your beautifull voice .
खूप सहज गातेस अवघड गाणी वा खूप छान ,तुझ्या पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा
किती किती मधुर आवाज आहे ऐकल्यानंतर मन प्रसन्न होते, कान तृप्त झाले........ अप्रतिम
Yeu kashi Priya brand voice😍
अत्यंत श्रवणीय ... खुप छान आर्या....👌💕👍
Khup sunder avaj, tablyashivay fakta tujhach avaj aikayla maja ali, choti Asha. Satat gat raha.
गोड गळा, उत्तम सूर त्यात मिसळला अभिनय नूर
क्या बात है...
U r amezing Aarya आशा ताईंची गाणी लीलया पेललीस तू! ग्रेट! All the best
खुप खुप छान.. अप्रतिम आवाज आहे आर्या दीदी..
किती सहजपणे गातेस, खूप अवघड आहेत ही गाणी,खूप छान आर्या!💐💐👌👌
khupch Sundar .............................. Aarya tai ...... god aawaj
खूप सुंदर, आशाताईंची सगळी अवघड गाणी निवडली आहेस. 👌👌👌
Apratim🙌....Tumchya gayikicha laukeek bollywood madhe hi houdet...hich majhi ichha ahe....You deserve so much more....truly gem of a person you are....I'm dying to hear you in Sanjay Leela Bhansali's composition.☺️
Khup chhan gayles aarya sarvach gaane mi frustration madhe hote tuzya video ch notification pahun khup chhan vatal aani gaani aikun ekdam refreshing vatal.....Khup god awaj aahe tuza.....Mi pregnant aahe aarya I hope mla tuzyasarkhich god princess vhavi.....Maza ekhi divas asa nasto mi tuza video pahila mi repeat repeat baghate tuze video aani mla khup avdat tula aikayla.....saregama pasun fallow krtiye tula.....You are my favorite singer.....God bless you dear.....Ashich chhan chhan gani post krt rha😍😍🤗
Mastach ❤️👌
सूरवात फारच छान .......
Your my fav singer ARYA
44rrt
Your " Gayaki " is a young Ashaji keep going on. All the Best Wishes to you all the time.
Yuvati Mana and Yeu kashi priya .. you sang in Saregama as a kid... I could never forget those episodes. I am absolutely in love with your singing and your personality. Such a blessed girl
काळजाला भिडणारा आवाज आहे तुझा ❤️❤️❤️❤️❤️ खरच आवाज ऐकून डोळ्यात पाणी आल, मि मला स्वताला तिथे बघतेय,
Speechless..aise hi khoob gaate rahiye...अप्रतिम..👌👍
Amazing voice with expressions
I'm following you from my childhood
Love you Aarya Didi❤
Expression+Voice ... Stress Buster ♥️
इतकी नाजूक इतकी सुंदर दर्पण देखील खुळावतो ती गेल्यावरही तो क्षणभर प्रतीबिम्बाल्ला धरू पाहतो इतकी नाजूक ......
खूप सुंदर... कान तृप्त झाले ऐकून तुझा तुझा सुरेल आवाज....
Arya singing singing and singing .. I'm just look at her eyes ❤❤ 🥰🥰😍😍😍
OUTSTANDING AARYA NO.1
खूप च छान क्लिपिंग , अनेक शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद पुढच्या वाटचालीसाठी
खूपच सुंदर!! गाणे म्हणताना त्यामधील भाव छान रीतीनं व्यक्त करतेस.आवाज तर सुंदर आहेच आणि दिसतेस पण गोड गोड!! तुला खूप खूप शुभेच्छा
Something fantastic! No words to express.
अप्रतिम .... कंठस्थ मा सरस्वती....👍🙏🙏🙏
अप्रतिम...सुमधुर आवाज ...ऐकतच राहावा वाटत👌👌
Aarya
Amazing and incredible singing.
Proud to see your growth. We are following you since your childhood.👍😊
God bless you Aarya ji,
Jai Maa Durge 🚩🚩
Jai Hind, Jai Bharat 🇮🇳 🇮🇳
👍👍💖🙏🙏
छान.. आर्या.. Keep it up.. 👌🏼🎶🌹💖🧠🎹🥰🇮🇳
आर्या अगं little champ सा रे ग म
पासून तूला पाहतेय एकतय खूप प्रसन्न वाटते तूझ गाण ऐकून आणि हा व्हिडीओ तर एकदम भन्नाट झालाय खूप मोठी हो अशीच प्रसन्न गात रहा🙏🙏
Ek no song
Priya aambekar
God bless you. Tuza riyaz aasach chalu thev changlya kalavantavar nehemi changlach perform karnyachi aapeksha mothi aaste. Parmeshwara Aryala bharbharun prem va aashirvad de. You are one of the best singer and we are proud of you.
Waah!👌👍💐 So much surprisingly successfully voice, tongues noice ridham BEAUTIFUL.The Naturally and internally freedom mesllaneouse views expressed point very very NICE management system.
अप्रतिम आर्या. हुबेहूब आशाताई
Kay Sundar Selection Mast Aarya
आर्या ,खूपच सुंदर आवाज!
खुपच छान आर्या 👍👍❤God bless you🙏🙏
Kiti सुंदर ahes... तू आनि तुझा आवाज amezing100%
Sakhi g...khoop sunder👍
Ma'am tumhi ani Asha ma'am hyancha jevdha kautuk karava tevdha kami aahe😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍. Jevha pan tumcha aavaj aikto Asha Ma'am cha gaana aiklyacha feel yeto 😍😍😍😍😍😍😍☺☺☺☺☺☺☺
खूप छान आवाज आहे
My fev singer....
खुप छान म्हटले आर्या
नवीन मराठी गीतांचे एलबम करावे
शुभकामना
Apratim Aarya ♥️♥️♥️ I am big fan of yours!!
Hats off to you Aarya for yuwati mana 👌👍
Khupach good nehamipramane 😍😍😘
Such a melody voice and expressions .. Really Aarya you are proud of Maharashtra!! Aarya is ❤️
Speechless.... फक्त ऐकावं की फक्त पाहावं हेच कळेना ...
खूप छान आर्या! तुझ्याकडे खूप भरभरुन गाणं आहे. गळ्यात मस्त फिरत आहे. हे गाणं तू पुढे नेशील असा विश्वासही आहे. u ve a long way to go. Stay always blessed!
अति सुदंर
सुरेल आवाज.
Arya, simply wonderful. The compositions are great and of course it takes courage to sing songs of Asha-tai : Great job.
नाद खुळा, अप्रतिम, 👌👌👌
आर्या खूप छान सादर केली आहेस गाणी, तुझा आवाज खूप गोड आहे
Khup Chan Aarya 👌🔊👌😍...👌😊