आमदार सतेज पाटलांनी घेतला शहरातील पूर परिस्थितीचा आढावा; बापट कँप परिसरात भेट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • #kolhapur #kolhapurnews #satejpatil #flood #rain #heavyrain #BapatCamparea #TarunBharat #marathiNews #maharshtra
    |Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
    Website : www.tarunbharat...
    Facebook : / tarunbharatnewsofficial
    Instagram : / tarunbharat_official
    Twitter : / tbdnews
    E paper : epaper.tarunbha...
    Telegram : Tarun Bharat News
    Ads :

ความคิดเห็น • 82

  • @sachinpowar7913
    @sachinpowar7913 2 หลายเดือนก่อน +13

    कोल्हापूर करांच्या नेते लोकांचे राजकारणच आपली ठासत आहे.

  • @rehan3876
    @rehan3876 2 หลายเดือนก่อน +1

    Nice efforts taken by Satej, Ruturaj sir , regarding discharging water from Alamatt Dam. Appreciate your efforts sir

  • @abhykumar2012-aa
    @abhykumar2012-aa 2 หลายเดือนก่อน

    75 वर्ष तुमचीच सता आहे महापालिकेवर ...
    पूर करांच्या नेते लोकांचे राजकारणच ठासत आहे.
    राजकारण लोक चतुर कोल्हा बोलण्यात एकदम पटाईत....
    फक्त राजकारणीलोकांचा 75 वर्ष तुमचi विकास झाला.

  • @janardanphadnis166
    @janardanphadnis166 2 หลายเดือนก่อน +27

    चतुर कोल्हा बोलण्यात एकदम पटाईत आहे. फक्त निगेटीव्ह हाय लाईट करण्यात एक्सपर्ट जरा कोल्हापूर साठी इतके वर्ष इथे आहात कीती नागरी सुविधा केल्या हो नुसते भांडण करून कार्यकर्ते दिमतीला घेऊन कोल्हापूरचा अजिबात विकास झाला नाही. फक्त राजकारणीलोकांचा विकास झाला.

    • @pranav9732
      @pranav9732 2 หลายเดือนก่อน +2

      💯

    • @SleepyAirplaneWindow-dn2sw
      @SleepyAirplaneWindow-dn2sw 2 หลายเดือนก่อน +2

      महाडिक ने लय विकास केलंय तू बस शांत

    • @sagarindulkar1288
      @sagarindulkar1288 2 หลายเดือนก่อน

      बरोबर वेचलस

    • @छत्रपती-य6ल
      @छत्रपती-य6ल 2 หลายเดือนก่อน +1

      बंटी पाटील एवढ्या वर्ष मंत्री हुता कोल्हापूरात काय दिव लावल त्यान

    • @vinupatil5062
      @vinupatil5062 2 หลายเดือนก่อน +1

      @@छत्रपती-य6ल बरोबर बोलत राव नुसतं राजकारण करणे विकासचा नावाने बोम नुसती कोल्हापूर महानगर पालिका किती वर्ष झाली हेजा हातात आहे शेठ कामे केलीत काय यांनी

  • @vinupatil5062
    @vinupatil5062 2 หลายเดือนก่อน +18

    नव निरावंचित खासदार साहेब कुठे आहेत.....😂😂

    • @sagarindulkar1288
      @sagarindulkar1288 2 หลายเดือนก่อน +1

      ते बाहेर पडत नसतात

    • @भारतमाताकीजय-थ3म
      @भारतमाताकीजय-थ3म 2 หลายเดือนก่อน +1

      ते हिरव्या झेंड्याची सोय करत आहेत विशाळगडावर 😂😂😂😂

    • @Hanmant6707
      @Hanmant6707 2 หลายเดือนก่อน +2

      Ahet ahet

    • @Hanmant6707
      @Hanmant6707 2 หลายเดือนก่อน

      Mandlik kut disat nahit

    • @छत्रपती-य6ल
      @छत्रपती-य6ल 2 หลายเดือนก่อน +2

      झोपले घरात 😂🤣

  • @ganeshadsul9827
    @ganeshadsul9827 2 หลายเดือนก่อน +3

    😂😂😂 what a joke
    गेली 15 वर्ष तुमचीच सता आहे महापालिकेवर तुम्ही काय केलं यासाठी

  • @shivajirajigare
    @shivajirajigare 2 หลายเดือนก่อน +6

    बंटी पाटील साहेब स्वतःचा जिव धोक्यात घालून लोकांना आधार देत आहात साहेब सलाम तुमच्या कार्याला

    • @kolhapurikatta5106
      @kolhapurikatta5106 2 หลายเดือนก่อน +1

      घोट्या एवढ्या पाण्यात जीव धोक्यात 😂😂😂

    • @छत्रपती-य6ल
      @छत्रपती-य6ल 2 หลายเดือนก่อน +1

      एवढ्या वर्ष कोल्हापूरला लुटायच काम केलय की त्यान मग घोट्या एवढ्या पाण्यात गेला म्हणून काय झाल त्यात 🤣🤣🤣🤣🤣

    • @govati7152
      @govati7152 2 หลายเดือนก่อน +1

      हसू येते

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 2 หลายเดือนก่อน +2

    Jai Maharashtra Satej patil ji

  • @SarangPatil-o8q
    @SarangPatil-o8q 2 หลายเดือนก่อน +1

    Saheb karyaka salam

  • @sandhyashere7388
    @sandhyashere7388 2 หลายเดือนก่อน +15

    आभाळाला लावा प्लास्टिक😂😂

  • @rohitkaware9547
    @rohitkaware9547 2 หลายเดือนก่อน +8

    याने निवडून दिलेले खासदार कुठे आहेत?खूप नाटके करत होता कामाचा.आत्ता कुठे आहे महाराज?

    • @jaybhavani7638
      @jaybhavani7638 2 หลายเดือนก่อน

      महाराज काय तूझ्या घरचे गडी नाहित रे...जरा दम धर ...

    • @छत्रपती-य6ल
      @छत्रपती-य6ल 2 หลายเดือนก่อน +1

      वाङ्यावर विश्रांती घेत आहेत 🤣🤣🤣

  • @Sandeep-ct2ed
    @Sandeep-ct2ed 2 หลายเดือนก่อน +10

    चीखली ग्राम पंचायत ने उपाय योजना केली तुमच्या महानगर पालिकेने काय केल ते पन सांगा

  • @FIROJMUJAWAR-l1r
    @FIROJMUJAWAR-l1r 2 หลายเดือนก่อน +1

    🎉👑 बंटी पाटील ऋतूराज पाटील 👑 🎉 किंग कोल्हापूर 🎉

  • @nitinpanaskar5144
    @nitinpanaskar5144 2 หลายเดือนก่อน +12

    फोटो काडाय साठि नका जाऊ तुम्हि नियोजन तुमच शुन्य आहे

  • @ajpatil7780
    @ajpatil7780 2 หลายเดือนก่อน +2

    फोटो काढायला पुढे जावा....

  • @ajitkumardpatil0469
    @ajitkumardpatil0469 2 หลายเดือนก่อน

    बंटी साहेब जेवढे पुल आहेत ते व भराव रिकामा करा त्या मुळे पाणी तुंबते आहे पुर येत आहे कोल्हापूर पासून मजरी बिज कर्नाटक पर्यंत रस्त्याचा भरावं काडुन रिकामी करा

  • @sandhyashere7388
    @sandhyashere7388 2 หลายเดือนก่อน +6

    ईथं पण राजकारण

  • @PrasadBhosale-vq6kc
    @PrasadBhosale-vq6kc 2 หลายเดือนก่อน +2

    Nice Saheb

  • @HardRock-e8r
    @HardRock-e8r 2 หลายเดือนก่อน +1

    पर्यटणाला आलेत का इतकी लोक सोबत घेऊन

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy 2 หลายเดือนก่อน +2

    खासदार छत्रपती शाहूजी महाराज यांनी पूरग्रस्त जनतेची केलेली विचारपूस असलेला व्हिडिओ दाखवा.

  • @govati7152
    @govati7152 2 หลายเดือนก่อน

    काही अतिशय काळजीवाहू नेत्यांनी पावसात भाषण केले मते मिळाली आणि आता फुटभर पाण्यात पँट भिजवली त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मते मिळवायला मोकळे

  • @vaibhavmardane1508
    @vaibhavmardane1508 2 หลายเดือนก่อน +4

    प्रत्येक वेळेस सर्वांचा आधी मदतीला धावणारा माणुस...... स्वानुभव 🎉

  • @sulkshanakhanwilkar9851
    @sulkshanakhanwilkar9851 2 หลายเดือนก่อน

    नदी क्षेत्रातील बांधकामामुळे बर्‍याच ठिकाणी भराव टाकल्यामुळे तू बोल पुराची कंडिशन वर्षाला नदीकाठ लांब चालू आहे लोकांना माहीत असून देखील लोके घर झालेत

  • @ganeshkakade3412
    @ganeshkakade3412 2 หลายเดือนก่อน +6

    अलमटटी धरणातून 3 लाख क्युसेक पाणी विसर्ग करायला पाहिजेच

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म 2 หลายเดือนก่อน +1

    नदीच्या तीरावर, काठावर घरे बांधली की असेच होणार दादा...

  • @rohitkaware9547
    @rohitkaware9547 2 หลายเดือนก่อน +14

    आगलावे .याने करावी मदत.इतके डोनेशन घेतात.इतके लुबाडले आहे की त्यातील थोडे परत करा

    • @sagarindulkar1288
      @sagarindulkar1288 2 หลายเดือนก่อน +2

      बरोबर भावा 😂

  • @vforvideos105
    @vforvideos105 2 หลายเดือนก่อน

    नदी प्रवाहात अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढायला लावली पाहिजेत.पाण्याचा प्रवाह अतिक्रमण असल्याने कमी होतो.

  • @mando3621
    @mando3621 2 หลายเดือนก่อน

    आलमाट्टीच्या नावानं बोंबा मारायची बंद करा आता नदीला पाणी जायला मार्ग मोकला करा एवढा पाऊस पण झाला नाही लगेच पूर आलाय

  • @mahavirvalivade9493
    @mahavirvalivade9493 2 หลายเดือนก่อน +6

    राजकरण करू नका. तुम्हाला काय करायच ते सांगा. तुम्ही करा.दुसर्या कडे बोट दाखवु नका.

  • @sandhyashere7388
    @sandhyashere7388 2 หลายเดือนก่อน +4

    पाऊस भयानक आहे....कोणी काही करु शकणार नाहीत

    • @Superetarded
      @Superetarded 2 หลายเดือนก่อน

      pavus kay ya 5-10 varshat aala kay...kolhapurat purvi pasun paus aahe... pan atikramane, tsklele bharav , almatti dharan yamule hi paristhiti odhavli aahe. dhapala padnari mahapalika ani aamhi nivdun dilele nete je nuste khise bharnyat magn aahet. pratyek varshi he hote..kahi divas charcha karaychi ani rahilele divas nad khula mhanat svathachya duniyet jagnar aamhi...kahi honar nahi yatun.

  • @Dr.AshishKhot
    @Dr.AshishKhot 2 หลายเดือนก่อน

    Sir fakt tumhi karu sakta plz tumhi ty kara

  • @rafikshaikh3404
    @rafikshaikh3404 2 หลายเดือนก่อน

    आवश्यक काम
    लोक सेवा करने गरज चे

  • @rohitkaware9547
    @rohitkaware9547 2 หลายเดือนก่อน +8

    याने याच्या काँग्रेस ने 60 वर्षे राज्य केले यांनी कोल्हापूर चा किती विकास केला ते सांगा?पुर परिस्थितीला हेच जबाबदार आहे

  • @ajitpatil8378
    @ajitpatil8378 2 หลายเดือนก่อน +2

    तुमचं सरकार असताना तुम्ही पालकमंत्री असताना किती भरीव निधी दिला पूरग्रस्तांना ते पण सांगा

  • @S.m-x3s
    @S.m-x3s 2 หลายเดือนก่อน

    जर 11 कोटी राज्य सरकार बीसीसीआयला दान करु शकता 1700 शे कोटी अंबानी च कर्ज राज्य सरकार फेडणार आहे ते कायम सावरुपी पंचगंगेचे पाण्याची वेके वाट राज्य सरकार लावू शकत नाही का ?? नागरिकांना त्रास होतोय हे दिसत असून देखील सरकार गप्प !

  • @vankteshpachtake2809
    @vankteshpachtake2809 2 หลายเดือนก่อน +12

    दमदार आमदार

    • @sagarindulkar1288
      @sagarindulkar1288 2 หลายเดือนก่อน

      एकच प्रकाश आबिटकर

    • @vankteshpachtake2809
      @vankteshpachtake2809 2 หลายเดือนก่อน +1

      @@sagarindulkar1288 साखर सम्राट के पी पाटील

    • @sagarindulkar1288
      @sagarindulkar1288 2 หลายเดือนก่อน

      @@vankteshpachtake2809 व्हयं साखर सम्राट के पीच
      पण आमदार प्रकाश आबिटकरच

  • @SunilDongle-g3i
    @SunilDongle-g3i 2 หลายเดือนก่อน +6

    उपाययोजना चालू आहेत बंटी साहेब पहाणी करून स्वतः मदत करत आहेत तेव्हा उतावळा जरा ह्यात या बघा आणि आणि साहेबांच्या कार्याला सलाम करा

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 2 หลายเดือนก่อน +3

    Ekach bunty saheb

  • @vijays9662
    @vijays9662 2 หลายเดือนก่อน +5

    उपकर केलं का येवून

  • @amoljadhav3599
    @amoljadhav3599 2 หลายเดือนก่อน +2

    Dar varshi poor yeto anki samany janata asha rajkarani lokan saheb mhananyat dhanyta mante..

  • @bharatipatil4605
    @bharatipatil4605 2 หลายเดือนก่อน +3

    Tuni kiti prgati keli kolhapur chi tumi astana pn pur yet hota tewa br disl nhi aata disla ky pur

  • @Superetarded
    @Superetarded 2 หลายเดือนก่อน

    niyojan hot nahi tar aamhi nivdun dilele lok pratinidhi kothe aahet ?

  • @rushikeshjadhav6293
    @rushikeshjadhav6293 2 หลายเดือนก่อน +2

    Photoshoot

  • @laxmikantkamble2084
    @laxmikantkamble2084 2 หลายเดือนก่อน

    Kolhapuracha khambir neta
    .. manniy Shri banti saheb so..

  • @bharatipatil4605
    @bharatipatil4605 2 หลายเดือนก่อน +1

    Itki warsh tumi hota m tewa ka nhi kel tawde hotel kd pul aata aathwt aahe ky

  • @GokulKorahle
    @GokulKorahle 2 หลายเดือนก่อน

    Gavwale bahot acche city walo halat me hain

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 2 หลายเดือนก่อน

    Mahavikas aghaddi zindabad

  • @ravirajm943
    @ravirajm943 2 หลายเดือนก่อน +3

    aare 'gap' naahi 'difference'

  • @SarangPatil-o8q
    @SarangPatil-o8q 2 หลายเดือนก่อน

    Saheb chagal kam karat ahyt tyana Karu dya. vait coment karmare tumch nete kute ahyt yacha vichar kra ani bola . Only banty saheb

  • @sandhyashere7388
    @sandhyashere7388 2 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂

  • @sunilmatsagar-js2cl
    @sunilmatsagar-js2cl 2 หลายเดือนก่อน

    😅😅😅😅