Mam It is very very enriching experience to listen to u. N number of times I have listen to this bhajan. Every time It is more and more delightful. Thank u Mam and Joshi sir. God bless u both. 🙏
What a .. Bhajan... ekadam... अभिजात.... great composition.. n the way u sung is extraordinary.... shabda , chaal ani bhaav... yana atyant sundar ritine gheun gelat pudhe......... he attishay...छान.... far kami lokana jamte Ase.... अभिनंदनिय... दोघेही....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
परामानंदाची सोपी वाट..!! कालच वाचनात आलेली संगीत विषयक ओळ, संगीतनिरता नित्यं वाद्यानंदस्वरूपिणी, तथा सरस्वती वीणा वादने निरता भवेत् । अपि ब्रम्ह परमान्दादिदमभ्यधिकं ध्रुवम्, जहार नारदादीनां चित्तानि कथमन्यथा । देवांनाही कायम लुटावसा वाटणारा ब्रम्हानंद म्हणजे संगीत. विद्यादेवता सरस्वती तसेच वैराग्यशिलतेचे प्रतीक नारदांनी देखील हे संगीतामृत सेवन करण्याची संधी सोडलेली नाही. त्यातच जर सर्व लीलांचा अधिपती, बासरी वाद्याचे देवस्थान श्री कृष्णाची भक्ती त्याचा भक्त, अश्या दैवी स्वरसंगीताची जोड लाभलेल्या भजनाने व्यक्त करीत असेल तर हे भजन पहिल्यांदा ऐकणाऱ्या व्यक्तीचा संगीत साधना तसेच भक्तिमय आयुष्याचा प्रारंभ ऐकताक्षणीच होईल ह्यात किंचितही शंका नाही..!! 🙏🏼🙏🏼 - संमिश्र सुयोग शारंग पंडित
Kudos to ur extraordinary soulful singing& sangathis, always transporting listeners to a different world,God bless u & family,as well as ur great accompanists🙏
कल्यानिजी आणि जोशी सर प्रणाम. या सारंगी मे सारंग तो कोणता सारंग अर्थात कोणता सारंग राग कृपया सांगा.नमस्कार व अप्रतिम. पांडुरंग मालू भोईर. माजिवडा ठाणे.
खूप छान ताई 🙏
आपल्या भक्ती गीतेतुन खरंच मनाला शांती मिळते
बहोत खूब,बेहतरीन,Excellent
वा व्वा अतिशय सुंदर.!😊👌👌👌👌
What clarity and throw in your voice. Never heard any one having such great and gifted vocal cords. What great practice. 🙏🙏🙏🙏🙏
Thanks a lot sir -
Kalyani.
बहुत खूब अतिशय सुंदर अप्रतिम सुमधुर स्वर
मनःशांतीसाठी अशी भजने फार प्रभावीपणे काम करतात ! धन्यवाद,अनंत जोशी-कल्याणी साळुंके व चमू.🙏
अप्रतिम, खूपच सुंदर ❤👌
संगीत,स्वर, लय,आवाज,आणि वादकांची साथ
पंचम संगम म्हणजे एकच शब्द अप्रतिम
Thanks a lot 🙏
Waa great voice
Khup chhan 👌👌👌
वा , अप्रतिम 🙏
Khupch sundar gayalis Kalyani..
Anant ji composition khupch sundar aahe..
Khup sundar anant kya baat hai
Excellent singing and beautiful composition. 🙏🙏
Talleen karun taknare gaane...!! Wah!
Khoop chhan... Kiti goad awaj.. 👌👌
Mam
It is very very enriching experience
to listen to u.
N number of times I have listen to this bhajan.
Every time It is more and more delightful.
Thank u Mam and Joshi sir.
God bless u both. 🙏
Jay Jay raghuveer samarth..
अनंत जोशीजीं किती सुंदर चाल बांधली आहात ...सुरॆख
आवाज सुंदरच त्यात मुख्य गोडवा आहे
.भावपूर्ण गायकी, श्रोत्यांना ईश्वरा पर्यंत नेते.
तुमचे ईश्वर भले करो.
मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏
What a .. Bhajan... ekadam... अभिजात.... great composition.. n the way u sung is extraordinary.... shabda , chaal ani bhaav... yana atyant sundar ritine gheun gelat pudhe......... he attishay...छान.... far kami lokana jamte Ase.... अभिनंदनिय... दोघेही....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you !😊🌹🌹
परामानंदाची सोपी वाट..!!
कालच वाचनात आलेली संगीत विषयक ओळ,
संगीतनिरता नित्यं वाद्यानंदस्वरूपिणी,
तथा सरस्वती वीणा वादने निरता भवेत् ।
अपि ब्रम्ह परमान्दादिदमभ्यधिकं ध्रुवम्,
जहार नारदादीनां चित्तानि कथमन्यथा ।
देवांनाही कायम लुटावसा वाटणारा ब्रम्हानंद म्हणजे संगीत. विद्यादेवता सरस्वती तसेच वैराग्यशिलतेचे प्रतीक नारदांनी देखील हे संगीतामृत सेवन करण्याची संधी सोडलेली नाही. त्यातच जर सर्व लीलांचा अधिपती, बासरी वाद्याचे देवस्थान श्री कृष्णाची भक्ती त्याचा भक्त, अश्या दैवी स्वरसंगीताची जोड लाभलेल्या भजनाने व्यक्त करीत असेल तर हे भजन पहिल्यांदा ऐकणाऱ्या व्यक्तीचा संगीत साधना तसेच भक्तिमय आयुष्याचा प्रारंभ ऐकताक्षणीच होईल ह्यात किंचितही शंका नाही..!! 🙏🏼🙏🏼
- संमिश्र
सुयोग शारंग पंडित
😊🌹
बहुत बहुत बहुत सुन्दर प्रस्तुति ग़ज़ब की Composing और गायकी मन में सारंगी बजा दी आपने, धन्यवाद 🙏🏻
Thanks a lot 🙏
फारच छान!!!
वा वा
कल्याणीताई , अतिशय गोड गायलंयत. परत परत ऐकावसं वाटतं . खूप सुंदर चाल बांधल्ये .
खूप धन्यवाद मीना ताई 🙏🌹
Kalyani ma'am Kitna sunder gaaya hai as always!!!! Loved it!👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Anant sir bahut hee behatreen composition! 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thanks a lot 🌹
Beautiful👌👌👌
सुंदर ..!!
Kudos to ur extraordinary soulful singing& sangathis, always transporting listeners to a different world,God bless u & family,as well as ur great accompanists🙏
Thanks a lot 🙏🌹
Love this one
मस्त रचना . अतिशय भावपूर्ण
Wowww mam😇🙏
अप्रतिम गायलायत कल्याणीजी ....मंत्रमुग्ध केलंत
काय बोलू, आवाजात काय जादू आहे खरच निशब्द... अप्रतिम......
Thanks re 🌹🙏
Wow Ma'am😊
Excellent
Thanks
वाचस्पती राग आहे का ?
Madhur
Thank you so much 🌹
Very Nice 💐👌🏻🙏🏻
What a beautiful song it is!
Thanks 🌹
Thanks a lot🌹
Shreeram Jay Ram Jay Jay Ram.
Sundar.bhajan
Just awesome 👌can anyone please tell the raag of this bhajan
Based on raag Vachaspati.
कल्यानिजी आणि जोशी सर प्रणाम.
या सारंगी मे सारंग तो कोणता सारंग अर्थात कोणता सारंग राग कृपया सांगा.नमस्कार व अप्रतिम.
पांडुरंग मालू भोईर. माजिवडा ठाणे.
Namaskar,
Rag vachaspati vr adharit ahe hi rachana..
आभारी आहे.
असेच नवनवीन ऐकायला मिळावे ही याचना.
@@kalyanisalunke4588 akhada abhang Malshree raga var compose kara...request..